Shivsena Party, Symbol गमवायची वेळ Uddhav Thackeray यांच्यावर कुणामुळं आली?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2023
  • #BolBhidu #UddhavThackeray #Shivsena
    यशाला अनेक बाप असतात, अपयश नेहमीच पोरकं असतय. पण भिडूंनो कधी कधी अपयशाचे बाप पण मोजायची गरज असतीये. हे सगळं का झालं, कशामुळे झालं आणि मुख्य म्हणजे कुणामुळं झालं हे वेळीच कळणं गरजेचं असतय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते मैदान राजकारणाचं असलं तर कळलच पाहीजे. आतापण कस झालय, तर उद्धव ठाकरे गंडले, उद्धव ठाकरेंनाच निर्णय घेता आले नाहीत, तेच चुकीचं वागले अशा कमेंट येतायत. साहजिक आहे म्हणा, पण या अपयशाला एकटे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत का? असतील का? तर नाही उद्धव ठाकरेंच्या आजच्या स्थितीचं खापरही अनेकांवर फोडलं जातय. ह्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली अन् त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंची अशी अवस्था झाली. नेमके कोणावर आरोप होतायत आणि का? उद्धव ठाकरेंच्या अपयशाला कोणा-कोणाला जबाबदार धरलं जातय पाहूया या व्हिडीओतून
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 2.5K

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 ปีที่แล้ว +550

    "एकनाथ शिंदेंनी आपली रेष मोठी केली त्यामुळे ठाकरेंची रेष आपोआप छोटी झाली" एक नंबर भावा...

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 ปีที่แล้ว +21

      त्यांनी अगदी बरोबर केले. रेष मोठी केली ते

    • @sarojaarekar6635
      @sarojaarekar6635 ปีที่แล้ว +1

      89

    • @vilaskulkarni3147
      @vilaskulkarni3147 ปีที่แล้ว +6

      Hya channel var itka samjutdaar comment kamich baghayala milto.

    • @pramilakadam1047
      @pramilakadam1047 ปีที่แล้ว

      @@vilaskulkarni3147 m

    • @ratirampatil4527
      @ratirampatil4527 ปีที่แล้ว

      Sahi bat hai.

  • @rohitkurde0001
    @rohitkurde0001 ปีที่แล้ว +438

    हे सगळेच आहेत पण ह्या पैकी ८०% पेक्षा जास्त खारीचा वाटा माननीय श्री संजय राऊत साहेब यांचा आहे..😂😅

  • @bhausahebnikam2865
    @bhausahebnikam2865 ปีที่แล้ว +131

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे जबाबदार आहे

  • @worldcomp7079
    @worldcomp7079 ปีที่แล้ว +27

    संजय ने पक्षाची संद्याकाळ केली आणि अंधारे नि पक्षात अंधार केला 😇

  • @user-en6uk6tt5t
    @user-en6uk6tt5t ปีที่แล้ว +872

    बापा कडून जमीन, पैसा, घर सर्व काही मिळते पण बुद्धी ही वंश परंपरेने येत नसते 🙏

    • @mohanishsatwilkar7669
      @mohanishsatwilkar7669 ปีที่แล้ว +33

      म्हणूंच शिंदे गद्दार निघाला😂😂😂

    • @akmobisolution666
      @akmobisolution666 ปีที่แล้ว +17

      Mhnun dusryacha baap ani paksha chorayla lagto

    • @rushikeshpatil4256
      @rushikeshpatil4256 ปีที่แล้ว +9

      mhanje tula asa mhanaicha ahe ka ki Eknath Shinde na zamin, paisa, power tyanchya gharatun milali nhi mhanun Thackerayn cha sagla chorla ???

    • @RS-ns5he
      @RS-ns5he ปีที่แล้ว +57

      संघटना ही संघटना असते ति कोणाच्या बापाची नसते..... आणि महापुरुष हे सर्वांचे आदर्श आणि प्रेरणा स्थान असतात.

    • @TechRevolution1310
      @TechRevolution1310 ปีที่แล้ว

      @@mohanishsatwilkar7669 उध्दव ठाकरे चुकले नाहीत असं वाटतं तुला आणि स्वतः उध्दव ठाकरे ला ? त्याची चूक झाली हे त्याने एकदा पण बोलून दाखवले नाहीत. 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेलेत. एकटा दुकाटा नाही गेला. सगळेच आमदार आणि खासदार चुकीचे असूच शकत नाहीत. शिंदे गद्दार असेल तर मग उध्दव ठाकरे ने बाळासाहेब ठाकरेंसोबत सर्वात मोठी गद्दारी केली अस म्हणावं लागेल

  • @kshatriyamarathe4415
    @kshatriyamarathe4415 ปีที่แล้ว +710

    करोडोंच्या मराठा मोर्चाला हीनवले.... आता बसा संज़्या राऊत चा हालवत 😂😀😀😎😂😂😂😎

    • @captain8373
      @captain8373 ปีที่แล้ว +20

      तू तर बामन आहेस, तुजा काय संबंध

    • @RS-ns5he
      @RS-ns5he ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर 🙏

    • @akash4166
      @akash4166 ปีที่แล้ว +5

      असं सांगायला जसं काय आरक्षण मिळालंय 🤣😂

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 ปีที่แล้ว +30

      @@akash4166 बर ठीके नाही भेटले पण मोरच्याचा मजाक बनवला त्यांचं तरी नायनाट झाला !!

    • @akash4166
      @akash4166 ปีที่แล้ว +7

      @@VitoGodfather1945 मी काय उद्धव चा समर्थक नाही...अपमान केला हे चुकलय त्याच. पण त्यामुळे, शापमुळे त्याची अवस्था झाली असं नाही...कारण अपमान केल्यावर 2.5 वर्ष cm पद भेटलं

  • @omkarsuryawanshi2702
    @omkarsuryawanshi2702 ปีที่แล้ว +180

    संजय राऊत म्हणजे महाभारतातील शकुनी आहे...

    • @karanjadhav5931
      @karanjadhav5931 ปีที่แล้ว +6

      खरं बोलतो आहे भावा बरोबर

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 ปีที่แล้ว +4

      तो नाच्या जोकर आहे

    • @shashikant3800
      @shashikant3800 ปีที่แล้ว +4

      पाळीव प्राणी आहे

    • @jagdeepranbagle721
      @jagdeepranbagle721 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 2 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @dr.milindkulkarni7661
    @dr.milindkulkarni7661 ปีที่แล้ว +50

    एकदम बरोबर. अजूनही काही सुधारणा करण्याची ठाकरेंची मनस्थिती दिसत नाही. ही महा भकास युती विनाशकरकच होती .

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 ปีที่แล้ว +351

    शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेली त्याला कारणीभूत माणसे
    १) संजय राऊत
    २) शरद पवार
    ३) पत्नी रश्मी ठाकरे
    ४) आदित्य ठाकरे
    ५) वरुण सरदेसाई
    आमदारांशी न ठेवलेला संपर्क आणि राष्ट्रवादी वर ठेवलेला जास्तीचा विश्वास

    • @kondibaabhang2703
      @kondibaabhang2703 ปีที่แล้ว +4

      शरद पवार नाही.

    • @aadeshmane1722
      @aadeshmane1722 ปีที่แล้ว

      ​@@kondibaabhang2703😂😂

    • @sarkarji960
      @sarkarji960 ปีที่แล้ว +8

      बरोबर

    • @akash4166
      @akash4166 ปีที่แล้ว +5

      2.5 वर्ष मोटा भाई 🤣😂

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 ปีที่แล้ว +6

      Ed CBI IT responsible

  • @shivamnaik3976
    @shivamnaik3976 ปีที่แล้ว +771

    दोषी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच
    बापाचा विचार आणि वारसा जपता आला नाही.
    नेतृत्वहीन व्यक्ती

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 ปีที่แล้ว +37

      आणि मुख्य म्हणजे एवढा मोठा पक्ष रेडीमेड मिळाला होता. राखता आला नाही. आज जे त्यांच्या सोबत आहेत त्यानाही खर त्यांच्या सोबत रहायचे नसणार. तसही ही त्यांचे ते चमचे काही ग्राउंड लेव्हल वर काम केलेले नाहीच आहेत. हयांनीच त्यांना पदे दिलीत आणी मोटे केले आहे.

    • @swap52
      @swap52 ปีที่แล้ว +9

      Kiti pan netratva kharab asala tar thoda tari dimag pahije 50/100 years chi satta gamavli ....tu 100 jana cha neta ahes 90 jan khush nahit tar tu tya 90 janala kay problem ahea te bagshil ki 1 chya magi jasil shemdya porala pan samjte 90 janach nahi tar 1ta kay karnar

    • @pralhadjagtap161
      @pralhadjagtap161 ปีที่แล้ว

      ​@@ulkaloke8401 unn
      Ii ko

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +3

      Yes
      Except Devendra fadanvees
      He was in 5th position
      UT got 1st
      1 UT
      2 SR
      3 SP
      4 ES
      5 DF

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +2

      Kisi ne kaha tha aaj mera ghar tuta hai
      Uudhav tera ghamand tutega
      Kangna Ranaut ho ya
      Navnit Rana ya
      Arnav goswami
      @शीतल
      राष्ष्ट्रवादी बरोबर शिवसेनेची कांग्रेस झाली ...
      म्हणून दुकान बंद झाले
      बाळासाहेबांची भविष्य वाणी खरी ठरली
      🚩दूरदृष्टे बाळासाहेब🙏🏻🚩
      *२०१९ मध्ये जनतेने कमळ व धनुष्यबाणाच्या युतीला निवडून दिले पुन्हा त्यांचीच सत्ता येणार उद्धव सहीत किंवा उद्धवजी शिवाय*
      उद्धव साहेब बरोबर नसतील तर त्यात त्यांचेच नुकसान आहे

  • @nitinnakhate707
    @nitinnakhate707 ปีที่แล้ว +119

    बापा कडून जमीन, पैसा, घर सर्व काही मिळते पण बुद्धी ही वंश परंपरेने येत नसते

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 ปีที่แล้ว

      ती शिंदे ला बापाकडुन चांगली भेटली असेल , गद्दारी करण्याचे संस्कार

    • @ParshuramKhedekar
      @ParshuramKhedekar ปีที่แล้ว +4

      एकदम सही आहे।

    • @Vande4392
      @Vande4392 3 หลายเดือนก่อน

      Gandi Khali Paisa jast zala

  • @Music.Movies
    @Music.Movies ปีที่แล้ว +80

    शिवसेना नाही पवारांची....
    शिवसेना ही फक्त हिंदुत्ववाद्यांची, बाळासाहेबांच्या विचारांची.... जय शिवसेना🚩🚩🚩

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 2 หลายเดือนก่อน

      गेले तो दिवस. शिवसेना आता फक्त मंत्रिपद मिळण्यासाठी.

  • @rameshpote2642
    @rameshpote2642 ปีที่แล้ว +168

    ठाकरेसाहेब शिवसेना कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नसून ती सर्व शिव सैनिकांची आहे,हे तुम्ही कधी तुम्हाला समजले नाही 😍😍
    लोकांनी तुम्हाला मोठे केले,पण जुन्या लोकांना तुम्ही विसरला

    • @ujwalaranade7597
      @ujwalaranade7597 ปีที่แล้ว +11

      अशी शिवसैनिकांची गैरसमजूत आहे. शिवसेना ठाकऱ्यांचा, ठाकऱ्यांनी, ठाकऱ्यांनी काढलेला पक्ष आहे. म्हणून तर बाळासाहेबांच्या नंतर मुलगा की पुतण्या एवढाच निवडीसाठी वाव होता. अननुभवी राजपुत्राला थेट मंत्रीपद मिळालं, सेनाभवनाच्या ट्रस्ट मध्ये सूनबाईंचं नाव उद्धवच्या बरोबरीने आलं

    • @dilipjoshi5633
      @dilipjoshi5633 ปีที่แล้ว +6

      आणि अजूनही समजत नाही; हे खरोखरच दुर्दैव......

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 ปีที่แล้ว

      ​@@ujwalaranade7597 ठाकऱ्यांनी, ठाकऱ्यांचा ठाकऱ्यांसाठीच काढलेला पक्ष ,ज्यामध्ये फक्त ठाकरे कुलोत्पन्नच शिवसेनेतील महत्वाची पदे भूषवणार.
      शिवसेना वाढवण्यासाठी झटलेले शिवसैनिक,शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते हे सर्व शिवसेनेचे आणि ठाकरे घराण्याचे बिनपगारी नोकर,ही अशी व्यवस्था शिवसेनेत उद्धव ठाकरेंना अभिप्रेत आहे.

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 ปีที่แล้ว +147

    स्वतः उद्दवच जबाबदार आहे ... आयत मिळालं ते सांभाळता ही नाही आल..

    • @skdd6276
      @skdd6276 ปีที่แล้ว +1

      It would have been better if you had thought about what you said
      Even Sambhaji Maharaj could not handle what "Chatrapati Shivaji Maharaj " did
      So can you say like this or not
      About the time of both you thik different ly
      Chatrapati Shivaji Maharaj got true or honest mawlas and Shambhaji Maharaj got more traitors and ungratful mawlas this is the difference
      And i am not comparing them it is just a matter of time
      I think you understand well
      JAY MAHARASHTRA JAY SHIVSENA

    • @coolvipul7092
      @coolvipul7092 ปีที่แล้ว +7

      @@skdd6276 कोणाची कोणाशी तुलना करतोस भावा

    • @skdd6276
      @skdd6276 ปีที่แล้ว +1

      Did you read this line
      I am not comparing them
      You know what that means

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว +4

      @@skdd6276 that era was gone, we living in democracy, and we should believe in court and theirs decisions, now there is no Dictatorship like early years, but comparing लोकशाही and हुकुमशाही is bulshit..

    • @ratirampatil4527
      @ratirampatil4527 ปีที่แล้ว

      फुकटाचा पचत नाही.

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 ปีที่แล้ว +21

    अतिशय अत्यंत समर्पक शब्दात😊 शंभर टक्के बरोबर उत्तर दिलेला आहे अभिनंदन आपले

  • @pravingaikwad1460
    @pravingaikwad1460 ปีที่แล้ว +41

    मराठा मोर्चा वेळी ची मार्मिक मधील हीन चित्रे काढून मराठा मोर्चा ला हिनवले होते ते विसरून कसे चालेल भोगा आपल्या कर्माची फळं

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 10 หลายเดือนก่อน

      kattar maratha yuva , maratha morchya ki muka moechya ki khilli ko bhulna nahi .

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam ปีที่แล้ว +1494

    बाळासाहेब जिवंत असते तर राऊत आणि अंधारेला इतकं बोलायलाच दिलं नसतं.

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 ปีที่แล้ว +223

      बाळासाहेब असते तर सुषमा अंधारेला सेने मध्ये प्रवेश दिलाच नसता तसेच राऊत ची एवढी हिंमत सुद्धा झाली नसती आगाऊ पणा करायची.

    • @sankalpnikam9530
      @sankalpnikam9530 ปีที่แล้ว +14

      @@abhishekpatil5740 ani dilit lya chytayanchi sudha je sataet ahe

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      शाह आणि फडणवीसला लाल बाग मध्ये पळवून पळवून मारला असता बाळासाहेबांनी

    • @dhurajipawdepawde3455
      @dhurajipawdepawde3455 ปีที่แล้ว +53

      काहीच बोलू देल नसत अंधारे ला

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +33

      @@dhurajipawdepawde3455 अंधारे योग्यच बोलतात

  • @sahdevpawar2
    @sahdevpawar2 ปีที่แล้ว +297

    संजय राऊतच...जबाबदार आहे ठाकरे साहेबांच्या या परिस्थितीला...

    • @OMSAI-zt5rt
      @OMSAI-zt5rt ปีที่แล้ว

      चोर राउत

    • @maheshagrawal5374
      @maheshagrawal5374 ปีที่แล้ว

      Saheb bhikari zale

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे काय बोळ्याने दूध पित होता कां? जमत नाही,स्वत:मध्ये कसली कुवत नाही हे माझीत असतांना उतरायचं कश्याला राजकारणात?
      बापामध्ये असलेले सगळे गुण मग ते चांगले असोत की वाईट, मुलांमध्ये कधीच उतरत नाहीत.तसं असतं तर कष्ट,कर्तृत्व कश्यालाच किंमत राहिली नसती!
      ह्या बिनडोक माणसाला वाटू लागलं की,बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी त्यांचीच प्रतिकृती आहे, पण स्वतःचा नालायकपणा उद्धव ठाकरेने स्वतःच्या कर्तृत्वशून्यतेने केव्हाच सिद्ध केला आहे!

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 3 หลายเดือนก่อน

      1998 pasun mat fhakt dhanush la dill pan aatt nahi denaer uddand thakre la

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +4

    मुलाला बापची श्रीमंती मिळाली की बापाच्या कष्ट कधी च दिसत नाही.

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 ปีที่แล้ว +8

    हे हजारों कोटींचे मालक काय फरक पडणार यांना सत्ता असली काय किंवा नसली काय !!
    मारतो तो सामान्य माणूस. यांचा होतो खेळ आणि जीव जातो सामान्य माणसाचा ( सामान्य मराठी माणसाचा ) 🤕😵😞

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 ปีที่แล้ว +78

    संज्या नावाच्या कॅप्टन मूळ च ठाकरे नावाची titanic, देवेंद्र नावाच्या हिमनगाला थंडकली आणि रसातळाला गेली

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 ปีที่แล้ว +248

    भाऊ 🙏🙏
    उध्दव ठाकरे च्या सामाणा मध्ये छापून आलेले मराठा मोर्चा ला मुका मोर्चा म्हणाले होते
    छत्रपति शिवाजी महाराज च्या वंसजाला पुरावा मागीतले होते

    • @hdnarake
      @hdnarake ปีที่แล้ว +3

      Maratha kranti Muk Morcha as nav hot nhve Morchyach

    • @sagark1042
      @sagark1042 ปีที่แล้ว

      मोदी ला छत्रपति शिवाजी महाराजां च्या वेशात दाखवले पुस्तक बघीतले होते का कोशारी बेजीपील लोकांचे वाक्य बोल किती चाटतोयस

    • @akash4166
      @akash4166 ปีที่แล้ว +1

      अरे राजू पेंटर, बाळ ठाकरे चा वंसज yz आणि महाराजांचा वंसज लई महान अस कसं बोलतो रे येडझव्या🤣😂..... कोनाचापण वंसज असुदे की, जो yz तो yzच 🙏

    • @TechRevolution1310
      @TechRevolution1310 ปีที่แล้ว +3

      @@hdnarake मुक मोर्चा होता. मुका नाही. जरा तर फरक समज

    • @hdnarake
      @hdnarake ปีที่แล้ว +3

      @@TechRevolution1310 tyanni support kela hota morchala.... Yapudh ajun kay pahije.... Ani tyacha courtamdhue pathpurava dekhil kelay....

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 ปีที่แล้ว +15

    "नियती"म्हणजेच आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला भोगावीच लागतात. इतर हे केवळ निमीत्तमा़त्र असतात."जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो इश्वर"हेच सत्य आहे.
    😎

  • @vivekbhalerao2752
    @vivekbhalerao2752 ปีที่แล้ว +14

    आता तरी जागे व्हा....एकदम परखड मत मांडले धन्यवाद.... अजूनही वेळ गेलेली नाही,चुकीला चूक म्हणा नाहीतर आयुष्यात पस्तवण्यात च्या पलीकडे काहीही करू शकणार नाहीत

  • @ganeshpalavi898
    @ganeshpalavi898 ปีที่แล้ว +62

    संजय राऊत:- यात माझा सिंहाचा वाटा आहे.

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool ปีที่แล้ว +32

    जेव्हा राजा सैनिकांच्या विरोधात जाऊन शेण खातो..निर्णय घेतो... तेव्हा बंड हे होतेच..हजारो उदाहरणे आहेत जगात..बापाने कमवल पोराने गमावलं..घरात बसून झोपा नसत्या काढल्या तर ही वेळ नसती आली

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 ปีที่แล้ว +27

    Sanjay Raut destroyed Shiv Sena..systematically..! What a great player Sharad Pawar Ji..we bow to you.

    • @rohandhanji
      @rohandhanji 11 หลายเดือนก่อน

      Pawar got played

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 ปีที่แล้ว +10

    चिन्मय सर आपण फार सुंदर सखोल विश्लेषण करून सत्य परिस्थिती मांडली याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.

  • @prakashshende6271
    @prakashshende6271 ปีที่แล้ว +237

    कोणाच्याही यश किंवा अपयशाकरिता तो स्वतःच जबाबदार असतो, इतर नाही.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर

    • @TheTushar87
      @TheTushar87 ปีที่แล้ว +4

      100% khar ahe

    • @sandeepshinde7273
      @sandeepshinde7273 ปีที่แล้ว

      वाट लावली ऊध्दव ठाकरेंचा पगारी कामगारानी संजय राजाराम राऊत यानी पत्रा चोर मराठी माणसांची

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 ปีที่แล้ว +201

    अगदी अचुक विश्लेषण 🔥👏👍
    100% उद्धव ठाकरे, संजय राऊत, पवार जबाबदार!💯✅️

  • @shriharijagnade2794
    @shriharijagnade2794 ปีที่แล้ว +4

    घराणे शाही चा वारसा मिळवणे सोपे आहे
    वारसा जपणे तर खूप कठीण

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 ปีที่แล้ว +4

    दुसर्यांचा दोष नाही.स्वताच 100% दोषी.

  • @sanket3300
    @sanket3300 ปีที่แล้ว +299

    अत्यंत अभ्यासपूर्ण, सखोल व योग्य विश्लेषण...
    महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करावा...
    धन्यवाद बोल भिडू 👍

    • @ushachavan2193
      @ushachavan2193 ปีที่แล้ว +2

      Right

    • @mr.shekhar5247
      @mr.shekhar5247 ปีที่แล้ว +3

      म्हणजे तुम्हाला भाजपचा अभ्यास नाही काही लोक जबाबदार नाही सत्ताकरण आहे भाजपाला पहिल्यापासून प्रादेशिक पक्षावर् डोळा असायचा त्यांना सोबत घेऊन आपली ताकत वाढवतात नंतर त्या पक्षाची ताकत कमी करतात भाजपणे कोणाबरोबर युती केली आहे हे बगा आत्ता ते पक्ष काय करतात ते बगा कळल लगेच राहिला शिवसेना चा प्रश्न तर स्वतःच्या पक्षात गद्दार असेल दुसऱ्याला बोलून उपयोग नाही

    • @sureshpatil5604
      @sureshpatil5604 ปีที่แล้ว +1

      नालायक संजय आणि कपटी पवार

    • @shankarpawar749
      @shankarpawar749 ปีที่แล้ว

      मस्त विश्लेषण.

    • @gbssport9964
      @gbssport9964 ปีที่แล้ว +9

      हा शिंदे सोबतच राहणार आम्ही बाळासाहेबांनी jyna मरेपर्यंत विरोध केला त्यांच्यासोबत ठाकरे गेले मला खोखे भी नहीं मिळाले मी तर सामान्य माणूस पण शिंदे only shivsena शिंदे 🔥🔥🔥

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 ปีที่แล้ว +296

    जाऊ द्या या निमित्ताने तर तुम्ही पवारांना शिवसेना फुटी साठी जबाबदार धरताय हे महत्वाचं....

    • @ajitmali6446
      @ajitmali6446 ปีที่แล้ว +14

      Sharad pawarana jababdar dharla nasta tar comments madhe shivya padlya astya.. ani tasahi kay pan faltu karan dilet. Khara doshi khuddh gharkombda ahe.

    • @sitaramsalunkheanna1042
      @sitaramsalunkheanna1042 ปีที่แล้ว +1

      @@ajitmali6446 हे मात्र अगदी बरोबर आहे

    • @rohitirctc6037
      @rohitirctc6037 ปีที่แล้ว +1

      @@ajitmali6446 brobar Amdarana ani karyakatyana bhetatach navte

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw ปีที่แล้ว +1

      बांडी मुजोर संजर राऊते सुप्रिम कोर्ट मानत नाही.निवडनुक आयोगाचा निर्णय मानत नाही अरे गध्ड्या तु अंहंकारी,गर्विठ,अर्वाच भाषाकरणारा,दादागीरी,हिटलरी भाषा करणारा तु आहेस कोण.? अती तीथे माती गर्वाचे घर खाली

    • @MB-rp4vw
      @MB-rp4vw ปีที่แล้ว

      संजर राऊत खोटारडा व स्टंटबाजी करुन,खोक,बापचोरला,चिन्हचोरल,मराठी जनतेला भावनात्मक मुद्दे उपस्थित करून जनतेला फसवत आहे.आपला अंहंकारी,हेकड स्वभाव,दादागीरी,गुंडागर्दी,हप्तावसुली मुळेच पक्ष बरबाद झाला

  • @HumsafarRaaste
    @HumsafarRaaste ปีที่แล้ว +2

    खर तर ह्यासाठीच जास्त विश्वास ठेवू नये, संज्यदिन ने वाट लावली..

  • @subodhdeshpande4211
    @subodhdeshpande4211 ปีที่แล้ว +65

    It was a big game of Sharad Pawar, which Uddhav ji could not understand, till the end.
    People were saying Uddhav ji not to go with Sharad Pawar, we all know how cunning he is. You give credit to Sharad Pawar for finishing Shivsena, cleverly.

    • @naxdz12
      @naxdz12 ปีที่แล้ว +4

      Uddhav was like Abhimanyu from Mahabharat

    • @vinodshinde5513
      @vinodshinde5513 ปีที่แล้ว +1

      मराठी.. देशपांडया

    • @naxdz12
      @naxdz12 ปีที่แล้ว +2

      @Eddard Stark it was Pawar who supported the BJP for a couple of days in the last elections and announced unconditional outside support to the BJP after the 2014 elections. Even in MVA all the important cabinets were with Congress NCP and uddhav was a Namesake CM.

    • @naxdz12
      @naxdz12 ปีที่แล้ว +1

      @Eddard Stark the 40 MLAs had the same issue like every other Leader at Shiv Sena had. Right from the time Raj Thakrey left till date everyone left Shiv Sena coz of Uddhav and Raut

    • @naxdz12
      @naxdz12 ปีที่แล้ว +2

      @Eddard Stark one Person can be wrong, but not all.

  • @prashantbhosale7935
    @prashantbhosale7935 ปีที่แล้ว +252

    माझ्या मनात घोंघवत असलेले सर्व लोकांची नावे घेतली.....👍👑

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 ปีที่แล้ว +62

    तोफ वगेरा काय नाही
    पहाटचा 9 चा भोंगा म्हना
    राऊत नेच सगळी वाट लावली

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 ปีที่แล้ว +4

    जबाबदार ऊध्दव, संजु,रश्मी ठाकरे,अदित्य अन शरद काका.

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 ปีที่แล้ว +2

    कोणी ही जबाबदार राहत नाही, माणूस स्वतः आपल्या चुकीच्या निर्णय मुळे, स्वतः चया लालसा मुळे.

  • @RohitYadav-wq8ht
    @RohitYadav-wq8ht ปีที่แล้ว +37

    अतिशय अचूक आणि नेमक्या शब्दात विश्लेषण केले आहे.

  • @Top_10_Thing_In_World
    @Top_10_Thing_In_World ปีที่แล้ว +2

    कोणत्याही गोष्ट सहजपणे कोणालाही दोषी ठरवणे चुकीचे आहे

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil ปีที่แล้ว +4

    स्वतःच्या चुकांमुळे आणि भाजपच्या महत्वाकांशामुळे 💯

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 ปีที่แล้ว +484

    No one is responsible for the UT's situation except himself

    • @piyushchavan5532
      @piyushchavan5532 ปีที่แล้ว +12

      Exactly

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 ปีที่แล้ว +14

      ते पाच जण म्हणजे उद्धव,संजय,उद्धव ,संजय ५ वा शरद पवार

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 ปีที่แล้ว +61

    मा.हिंदुहृदयसमराट श्री. बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर अस घडलेच नसते हे शंभर टक्के

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +4

      त्यांना ही ह्या खऊट स्वभावाच्या उद्धव ने अंतिम समयी खुप छळलं

    • @ravindrabhatavdekar1971
      @ravindrabhatavdekar1971 ปีที่แล้ว +1

      udhave Thakary Javabada

    • @user-kx1uw4yt9k
      @user-kx1uw4yt9k 11 หลายเดือนก่อน +1

      त्यानी सत्तेवर पाणी सोडले असते आणि उद्धव व राऊत च्या ढुंगणावर लाथ मारली असती

  • @devidaspatil7141
    @devidaspatil7141 ปีที่แล้ว +20

    Well done by Ekanath shinde and his team. They have saved Hindutva

    • @satampady675
      @satampady675 11 หลายเดือนก่อน

      बेगडी हिंदुत्व .

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 ปีที่แล้ว +2

    छान अभ्यास केला आहे, उत्तम,कारण ऐकचं नेतृत्व गुण.

  • @sachinmane1661
    @sachinmane1661 ปีที่แล้ว +27

    संजय राऊत ने मालकांना (शरद बरमातिकरवाले) खुश ठेवायचं काम केलं आहे...!

  • @umesh5469
    @umesh5469 ปีที่แล้ว +265

    या संज्या ने वाट लावली शिवसेनेचे पवार साहेबांकडून सुपारी घेऊन

    • @anildalvi6023
      @anildalvi6023 ปีที่แล้ว

      भिडू विश्लेषण खुप छान आहे पण लबाडी आणी पैसा याच्या फुढ़े सगळे काही अलबेल असतं

    • @babusarvadnya6886
      @babusarvadnya6886 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेबा सारख रीमोल्ड कंट्रोलच काम उध्दवजी करावयास हवं होत.

    • @SangetaKoli
      @SangetaKoli หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @kisankakade289
    @kisankakade289 หลายเดือนก่อน +1

    विषय असा की बाळासाहेब ठा करे यांनी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काही केलं ते आज या लोकांनी त्यांची नितीमुल्ले पायदळी tudun टाकली आता नुसते आम्ही शिवसेनेचे पाईक आहोत आम्हीच मालक आहोत अशी अवस्था झाली आहे सारासार विवेकबुद्धी वापरून अजूनतरी ठाकरेंनी सावध पवित्रा घ्यावा रामकृष्ण हरी.

  • @bhaulalmali3682
    @bhaulalmali3682 ปีที่แล้ว +19

    चांगली माहिती सांगितल्याबद्दल आपल्या चैनल ला धन्यवाद संजय राऊतला तुमच्या पक्षातुन हाकला उद्धव साहेब,जय महाराष्ट्र

  • @keepinaction9484
    @keepinaction9484 ปีที่แล้ว +231

    Sequence should be like below
    1. U Thakrey
    2. Sanju Raut
    3. Sharad Pawar

    • @samantha01190
      @samantha01190 ปีที่แล้ว +4

      4. Rashmi thakre
      5. Aditya thakre
      6. Varun sardesai
      7. Sushma pandhare too

    • @babasahebarjun9067
      @babasahebarjun9067 ปีที่แล้ว +1

      Correct, sir!

    • @rohinigadhave2448
      @rohinigadhave2448 ปีที่แล้ว +1

      ooa qa vs

    • @RameshSunape
      @RameshSunape 2 หลายเดือนก่อน

      बाई आहे एक्

  • @rahulsarang6664
    @rahulsarang6664 ปีที่แล้ว +451

    Sanjay Raut and Uddhav are the only people responsible for the situation

    • @Abhsjdj
      @Abhsjdj ปีที่แล้ว +4

      Correct.

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 ปีที่แล้ว

      ओरबाडून कमावलेला पैसा वाचवण्यासाठी ईडीच्या सीबीआयच्या कारवाईच्या भितीने गद्दारी झाली

    • @Deshmukh27
      @Deshmukh27 11 หลายเดือนก่อน

      Sharad pawar also

  • @mnagesh7794
    @mnagesh7794 ปีที่แล้ว +5

    I lost udhav when he decided to became CM... during 2019 Shiv sen never said during rally that we will 2.5yrs of CM post...
    Everyone thought Fadnavis will become CM..
    And then this all

  • @madhavnadkarni9405
    @madhavnadkarni9405 ปีที่แล้ว +2

    सगळ्यात महत्वाच म्हणजे निर्णय क्षमतेचा अभाव.

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 ปีที่แล้ว +15

    उगीच दुसऱ्यांना दोषी धरण्यात काही उपयोग नाही.
    जाचे त्याचे कर्म.

  • @rahulkarande2851
    @rahulkarande2851 ปีที่แล้ว +18

    खरं तर हेच आहे की पक्ष सांभाळता आला नाही.
    कार्यकर्त्यांशी सुसंवाद कुठे तरी कमी पडला.
    कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या नाही.
    काँग्रेस,राष्ट्रवादी,संज्या च्या नादात स्वतःच वाटोळं करून घेतलं..!!

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +1

    विश्वासघातकी माणुस स्वतःच आपल्या पतनाला कारणीभूत असतो. दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नसतो.

  • @dagadushinde4846
    @dagadushinde4846 ปีที่แล้ว

    💯 बरोबरच विश्लेषण केले आहे. काळानुसार राजकारण करणे उद्धव ठाकरे याना जमलं नाही. हयात माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसच्या विरोधात घालवली. पण kay.y.

  • @abhaykordeoficial8365
    @abhaykordeoficial8365 ปีที่แล้ว +237

    आमची शिवसेना योग्य हातात ❤️🙏

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e ปีที่แล้ว +2

      येत्या निवडणुकीत कळेल... भाजपा अजगर सारखा गिळून टाकेल.. त्यांना कोणाचेही गरज भासणार नाही सत्तेसाठी..
      २००+ फक्त भाजपा..
      शिंदे गट जेमतेम ७-८ फक्त आमदार येणार पुन्हा.. अपक्ष आमदार २ क्रमांक वर येणार.
      म्हणजे बाकी पक्ष ची काय हालत असेल विचार कर..

    • @Music.Movies
      @Music.Movies ปีที่แล้ว +16

      @@user-dt5rq4vp6e तुम्ही शिवसेना उबाठाचं बघा...
      शिवसेनेची काळजी करू नका, आमच्या सारखे हिंदुत्ववादी आहेत शिवसेनेची आणि शिंदे साहेबांची काळजी करायला 🤣🤣🤣🚩🚩🚩

    • @aryanpatil8372
      @aryanpatil8372 ปีที่แล้ว +10

      ​@@user-dt5rq4vp6eविधानसभा निवडणुकीत चूद्धव ला दोन्ही काँग्रेस 50 जागा सुध्दा लढण्यासाठी देणार नाही ..लिहून घे🤣🤣

    • @middh2222
      @middh2222 ปีที่แล้ว +1

      @@user-dt5rq4vp6e bhandan lawaycha vichar aahe kay

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +1

      @@user-dt5rq4vp6e शिंदे शेम्बडपूस्या नाही तो टरबूजच्याही डोक्यावर हाथ ठेवेल 2024ला

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 ปีที่แล้ว +37

    एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं केलेलं analysis एकदम परफेक्ट आहे...

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 ปีที่แล้ว

    सौ .रष्मी ठाकरे , कारण राजकारणात असुनही
    ठाकरेची थोरलीसुन म्हणुन आपली ताकद
    विसरल्या .
    परिनामी जे व्हायचे तेच झाले .
    ।। जय महाराष्ट्र ।।

  • @nikhilsapre5562
    @nikhilsapre5562 11 หลายเดือนก่อน +2

    ६. आदित्य ठाकरे (एकाच आघाडी मंत्रिमंडळात वडील आणि मुलगा). घराणेशाहीचा उबग आणणारी घटना.

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +40

    31, वर्षे च पोरगं किचन कॅबिनेट आणि वरून सरदेसाई ही पण लोक आहे ना जबाबदार उध्दव ला उ़ध्दवस्त, करायला

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +5

      शेटजी भटजी लोकांच्या पार्टीला शेवटी मुख्यमंत्री मराठाच करावा लागतो 😂😂😂

    • @prasad_rajmane
      @prasad_rajmane ปีที่แล้ว +2

      बरोबर

  • @omkarnarvekar7400
    @omkarnarvekar7400 ปีที่แล้ว +107

    नेतृत्व आणि कर्तृत्व कसं कणखर असायला हवं हे आता सामान्य माणसाला कळून चुकलं आहे.

  • @shreyaskulkarni1048
    @shreyaskulkarni1048 ปีที่แล้ว +2

    पिता कि पगडी पेहेन लेने से पिता कि बुद्धी तो नही आ जाती

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 ปีที่แล้ว

    💙💙💙 पक्ष फुटीसाठी फार पुर्वीच प्लान तैयार झाला होता। यात कोणत्याही व्यक्तिला जवाबदार धरू नये। शिवसेनेला योग्य ती फायदे देण्यात आले। राजकीय महत्वाकांक्षी योजनेचा हा परिपाक आहे।

  • @21swapnil
    @21swapnil ปีที่แล้ว +26

    अतिशय योग्य आणि अभ्यासू विश्लेषण. हा क्रम फक्त वर खाली होईल.
    संजय राऊत
    शरद पवार
    उद्धव ठाकरे
    देवेंद्र फडणवीस
    एकनाथ शिंदे
    आणि मग नव्याने उदयास आलेले सर्व प्रवक्ते आणि नेते..

  • @Galaxy_Edits_
    @Galaxy_Edits_ ปีที่แล้ว +62

    आदित्य शेट आणि रशमी वहिनीचा पण खूप मोठा वाटा आहे😅

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      शेटजी भटजी लोकांच्या पार्टीला शेवटी मुख्यमंत्री मराठाच करावा लागतो 😂😂😂

    • @ganeshkhandge
      @ganeshkhandge ปีที่แล้ว

      😂

    • @maheshcablenetwork5520
      @maheshcablenetwork5520 ปีที่แล้ว +2

      Vahini Kay tumchya ghari jevayla alelya ka

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i ปีที่แล้ว +6

      अमृता फडणवीस पेक्षा रश्मी वहिनी लाख पटीने चांगल्या

    • @akash4166
      @akash4166 ปีที่แล้ว +3

      मेरी रुह का परिंदा फडफड मामी 🤣😂🤣😂

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 11 หลายเดือนก่อน +1

    अगोदरची यादी अगदी बरोबर पण
    नंतरची
    1) सुषमा अंधारे
    2) आदित्य ठाकरे
    3) जितेंद्र आव्हाड
    ही पण नावे चर्चेत असायला हवीत...

  • @rangnathborade5474
    @rangnathborade5474 ปีที่แล้ว +1

    अजून एक व्यक्ती आदित्य साहेब कुवती पेक्षा जास्त प्रमाणात बोलणं

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 ปีที่แล้ว +19

    Aditya Thackeray la विसरले तुम्ही, ते बेन तितकंच जबाबदार आहे ह्या situation साठी. संज्या च्या मागे लागून तो ही बावचाळला आहे

    • @ameykarambelkar6107
      @ameykarambelkar6107 ปีที่แล้ว

      अरे पोरी झवत फिरतो, दिनू मोरया कडुन मागवतो. लोकांची कामं सोडून हे सगळं करत असतो.

  • @rushikeshsonawane5244
    @rushikeshsonawane5244 ปีที่แล้ว +149

    अचूक विश्लेषण 👍👍

  • @Mission_impossible752
    @Mission_impossible752 3 หลายเดือนก่อน +1

    लाभ करून घेता येत नव्हता म्हणजे भ्रष्टाचार करता येत नव्हता
    😂😂😂😂😂

  • @nileshrane280
    @nileshrane280 ปีที่แล้ว +2

    *शिवसेना डबघाईला प्रमुख फक्त ५ व्यक्ती जबाबदार खालिल प्रमाणे पैश्याची हाव असलेले प्राणी क्रमशः:-*
    *1.उद्धव ठाकरे*
    *2. मिलिंद नार्वेकर*
    *3. संजय राऊत*
    *4. सुभाष देसाई*
    *5. मनोहर जोशी*

  • @anupvadnere5950
    @anupvadnere5950 ปีที่แล้ว +9

    फारच छान अणि नेमके विश्लेषण, त्या तथाकथित टीव्ही वरील आक्रस्ताळेपणा हे थोडक्यात अणि कमी शब्दात उत्कृष्ट असे विश्लेषण

  • @bhavesh7702
    @bhavesh7702 ปีที่แล้ว +81

    ह्या सगळ्याला जबाबदार स्वतः उद्धव जबाबदार आहेत, संगत चांगली असती तर हे झालं नसत..

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 ปีที่แล้ว +2

    या परिस्थितीला सगळ्यात जास्त पक्षप्रमुख माननीय उध्दव ठाकरे साहेब हेच जबाबदार आहेत,कारण त्यांना राजकारणात छक्के पंजे ओळखता आले नाहीत, बाकीचे सगळे निमित्त मात्र आहेत.त्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घेतला, आणि राजकारणात हे चुकीचे नाही, प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी काम करत असतात

  • @vilasingale1970
    @vilasingale1970 ปีที่แล้ว

    बोल भिडू तुमच शतशा आभार. तुम्ही सत्य बाहेर काढल. जनतेचा निकाल भाजपा व शिवसेनेला दिला पण शरद ला नव्हता

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 ปีที่แล้ว +152

    संजय राऊत Be Like:- काम झालं साहेब

    • @piyushchavan5532
      @piyushchavan5532 ปีที่แล้ว +1

      Sanjay be like
      Saheb....karun dakhaval

  • @ni3_
    @ni3_ ปีที่แล้ว +21

    🙏नमस्कार दादा
    शिव सकाळ
    दादा 🏹 धनुष्यबाण चिन्ह गमवायला पुर्णपणे
    उद्धव साहेब ठाकरे च जबाबदार आहेत
    अजूनही समजत किंवा त्यांना दिसत नाही आपण काय गमावले आणि गमवत चाललो आहे
    किंवा समजून पण कळत नसल्याची भूमिका त्यांची आहे
    एकनाथ साहेब शिंदे तरीही त्यांना कोणत्याही पद्धतीचे प्रतिउत्तर देत नाही ते कामानी आणि शांततेने सर्व मिळवत आहेत आणि मिळवले
    शिंदे साहेब ऐवढ करू शकतात तर ते हलके आसु शकतात का
    ते हि जसेच तसे उत्तर देऊ शकले असते
    संयम शक्ती ज्यांच्याकडे आणि योग्य वेळ ज्या वेक्तीला साधता येते तो 💯 विजय मिळवू शकतो
    दादा उध्दव साहेबांनी पर्याय काढला असता तर आज हि वेळ आलीच नसती
    पक्ष मोठा करण्यासाठी आपल्या वडिलांचे व आपल्या सर्व सहकार्यांचे किती मोठे योगदान आहे
    याचे भान असायलाच हवे होते
    शिवसेना हा पक्ष लोक खुप वेगळ्या नजरेने
    पाहत आलेला पक्ष आहे
    या गोष्टी नाही झाल्या पाहिजे होत्या.

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 ปีที่แล้ว +2

      बरोबर, बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना उभारली, आयते भेटलेले आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना फक्त वेळ द्यायला पाहीजे होता, तेही नाही जमलं, उलट बाळासाहेबांनी ज्याचा विरोध केला त्या कॉंग्रेस बरोबर सरकार स्थापन केलं, हीच काही कारणं आहेत उद्धव ठाकरेंनी समजायला पाहिजे

  • @amolrd1983
    @amolrd1983 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात जास्त जबाबदार उद्धव ठाकरे साहेब आहेत
    ऐकावे जगाचे करावे मनाचे हे त्यांनी केलं पाहिजे होते

  • @frostwestbrook2509
    @frostwestbrook2509 ปีที่แล้ว +2

    एक नाव राहिले..... रश्मी ठाकरे!!!!!

  • @proudindian9039
    @proudindian9039 ปีที่แล้ว +19

    कोणतरी थोर व्यक्ती सांगून गेला होता.... "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार !"

  • @user-qn5tg4ov6y
    @user-qn5tg4ov6y ปีที่แล้ว +30

    जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय मोदी सरकार चांगलं आहे हार हार माहादेव जय श्री हरी

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 ปีที่แล้ว +1

    ठाकरेंचे आता पाय जमिनीला लागले पाहीजेत !तर भविष्यात त्याचा फायदाच होईल आणि खर्या शिवसैनिकांना मान मिलेल.

  • @shivarammahajan5296
    @shivarammahajan5296 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर,मार्मिक विवेचन केले आहे.

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 ปีที่แล้ว +22

    खरंच खूप भारी विश्ेषण , पटले मनाला...

  • @akshayraut4004
    @akshayraut4004 ปีที่แล้ว +35

    हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यामुळे अशी अवस्ता झाली

  • @jdhanaji2600
    @jdhanaji2600 ปีที่แล้ว +1

    वाटलच होत! आजुन पर्यंत पवार साहेबांच नाव का घेतलं नाही. 😂😂😂

  • @girijapatilfilms261
    @girijapatilfilms261 ปีที่แล้ว

    पक्ष /राजकारण हे महत्त्वाचे नाही तर महाराष्ट्राचे हित कशात हे जास्त महत्त्वाचे ….त्यांवर बोला

  • @abhinayjadhav7810
    @abhinayjadhav7810 ปีที่แล้ว +7

    राज ठाकरे बद्दल जे उध्दव ठाकरेनी केले तेच उद्धव ठाकरे बरोबर झाले.

  • @dvx6137
    @dvx6137 ปีที่แล้ว +40

    विश्लेषण अतिशय योग्य प्रकारे केल्याबद्दल चिन्मय तुझे आभार

  • @moondreemz1
    @moondreemz1 ปีที่แล้ว

    कर्तृत्व आणि नेतृत्व याला
    एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हणता येईल!
    हे नाणं ज्याचं खणखणीत....
    दोष देऊन ना कर्तृत्व निर्माण होतं ना नेतृत्व!
    🙄

  • @RahulPatil-tc9un
    @RahulPatil-tc9un ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा आमदार झाल्या नंतर महा विकास आघाडी सरकार मध्ये आपल्या मुलाला थेट कॅबिनेट मंत्री पद देणे हे सुद्धा चुकीचं नाही का,

  • @gauravingule8818
    @gauravingule8818 ปีที่แล้ว +20

    नरेंद्र मोदी, अमित शहा आणि सर्वांत महत्त्वाचे मिलिंद नार्वेकर, आदित्य चे मंत्रिपद आणि रश्मी वहिनींचा हस्तक्षेप

  • @rohangheji2294
    @rohangheji2294 ปีที่แล้ว +12

    तुम्ही ज्यांच पहिला नाव घेतला आणि त्या नावाबरोबर श्रीयुत लावला त्या वरुन कळतय सगळ्यात मोठा गेम यानच केलाय

  • @bhageshtrivedi6380
    @bhageshtrivedi6380 ปีที่แล้ว +6

    Udhav khud javabdar hai... He failed to gauge people around him. Any successful person is master of judging his employees or consultants.

  • @sunnylabhade4766
    @sunnylabhade4766 ปีที่แล้ว +1

    ठाकरे साहेब फक्त संजय राऊत मुळे सेना च नुकसान झालं
    पण bjp समोर लढणारे फक्त ठाकरे च हा पण एक इतिहासच आहे..

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 ปีที่แล้ว +56

    निर्णय शून्य असल्यामुळे शिवसेनेची आज दुर्देवी परिस्थिती आहे