आरोग्यदायी जीवनाची ५ सुत्रे health tips, रोग होऊच नये म्हणून असे जगा,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
    ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
    ६ दिवसीय निवासी शिबीर.
    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
    विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
    चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
    संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
    ध्यान कसे करावे
    अर्धपद्मासनात बसून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा.
    • Video
    योगनिद्रा
    शवासन करून व डोळे मिटून या सुचनांचे पालन करा. शरीर मनाला सखोल आराम मिळतो
    • #योगनिद्रा #yognidra i...
    वजन कमी कसे करावे
    • वजन कमी कसे करावे, wei...
    औषधांशिवाय आरोग्य मिळवा
    • औषधांशिवाय आरोग्य मिळव...
    हसत खेळत आरोग्याचा मंत्र
    • हसत हसत आरोग्याचा मंत्...
    डायबिटीस पासून फक्त ३ दिवसात सुटका
    • डायबिटीस ३ दिवसात कंट्...
    मनःशांती साठी सर्वात सोपे व पावरफुल ध्यान
    • मनःशांती साठी सर्वात स...
    आयुष्य १०० %बदलणारच
    • आयुष्य १०० %बदलणारच. ह...
    साधकांचे अनुभव ऐका
    • चैतन्य वन, पृथ्वीवरील ...
    असे जेवण करा, रोग जवळ फिरकणार नाहीत
    • असा आहार घ्या, कधीच आज...

ความคิดเห็น • 172

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 4 หลายเดือนก่อน +1

    जय गुरुदेव माऊलीजी प्रेरणा देणारा सत्संग आहे ऐकून बघा

  • @sureshbodade6092
    @sureshbodade6092 2 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग

  • @dadaraoshindepatil6665
    @dadaraoshindepatil6665 3 ปีที่แล้ว

    खुपच भारी सतसंग आहे माऊलीजी

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🚩🙏🚩

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 2 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
    तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 9 หลายเดือนก่อน

    ज्ञानयोगाने मला आरोगय ऊर्जा ऊतसाह आनंदी जिवन दिले जगणयाचे बल कला कौशल्य दिले माझा सर्वांगीण विकास झाला पण अप्रतिम सत्संग 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @rohinideosthali6335
    @rohinideosthali6335 3 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👍chan

  • @jayeshchavan214
    @jayeshchavan214 2 ปีที่แล้ว

    कितीछान, सांगता, माऊलीजी, धन्यवाद

  • @hemagilda5970
    @hemagilda5970 3 ปีที่แล้ว

    Best Video Mauliji

  • @jyotiambetkar8
    @jyotiambetkar8 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर सत्संग आहे माऊली..अगदी बरोबर आहे. आपण जे सांगता ते.. 💯👍🙏

  • @sudamdeopatil4295
    @sudamdeopatil4295 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माउली मौलिक विचाराबादल sundar

  • @unstopablegamer4626
    @unstopablegamer4626 3 ปีที่แล้ว

    Great man

  • @sanjayshelar9221
    @sanjayshelar9221 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद माउलिजी

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 ปีที่แล้ว

    Yess, जय गुरुदेव

  • @TukaramFegade
    @TukaramFegade 10 หลายเดือนก่อน

    😊

  • @tejasshejul9509
    @tejasshejul9509 3 ปีที่แล้ว

    Jay gurudev mauli ekdam barobr ahe 100%

  • @organicshetiandhealth6406
    @organicshetiandhealth6406 3 ปีที่แล้ว

    माऊली ज्ञानाचे भाडांर आहे आपल्या जवळ .

  • @manglawaniwani3909
    @manglawaniwani3909 3 ปีที่แล้ว

    खूप चांगला सत्संग आहे माऊली मला पण शिबिर ला यायचे आहे

  • @kishoryadav4916
    @kishoryadav4916 3 ปีที่แล้ว

    Khupach chan malahi hyperacidity ahe sagale ilaj karun zale ata tumhala follow karun acidity ghalavayachi ahe

  • @chandrashekharkhole6582
    @chandrashekharkhole6582 3 ปีที่แล้ว

    माऊली जी,जय गुरुदेव! आपण हसत खेळत सांगितलेली आरोग्य दायी जीवनाची ५ सुत्रे फारच उपयुक्त! 🤗🌝💪✌️

    • @pramilapusdekar719
      @pramilapusdekar719 3 ปีที่แล้ว

      खरे आहे माऊलीजी,,पण आम्हाला खूप वेळ झाला ,,मी सूर्य नमस्कार घालू शकते का करण माझी एन्जॉयप्लाष्टी झाली आहे🙏🙏🙏🙏

  • @ushavijayghadge2916
    @ushavijayghadge2916 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे माऊलीची🙏🙏

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 2 ปีที่แล้ว

    ☑☑☑

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 3 ปีที่แล้ว

    Yes mauliji🙏
    आजचा सतसंग खुपच भारी आहे🙏🙏
    लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, आमचे जीवन आनंदि होण्यासाठी माऊलीजी तुम्ही किती मनापासून व तळमळीने सांगितले आहे🙏
    खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏🙏
    माऊलीजी तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी या पाचही सूत्रांचे पालन करुन माझे जीवन एकदम मजेत व आनंदात जगनार आहे🙏
    मी रोज सकाळी सहपरिवार सगळे जण स्नान करून आपल्या झुम साधनेसाठी वेळेच्या आधी तयार असतो🙏सध्या साधना खुपच भारी होते आहे🙏सकाळी सकाळी घरातील मंगलमय वातावरण, भजन, नामस्मरण, रोजच दिवाळी पहाट, अंगातून निघणार्या घामाच्या धारा🙏भजनाच्या तालावर नृत्य🕺😁
    खरच माऊलीजी रोजची सकाळ आमची खुपच भारी होत आहे🙏घरातील सर्व मस्त एकमेकांच्या डोळ्यात पाहून अगदी प्रेमाने भजन, नामस्मरण करत सकाळची सुरूवात होते🙏🙏दिवस खूप मजेत व आनंदात जात आहे🙏🙏
    आजच्या सतसंगात तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या पाचही सूत्रांचे १००%पालन करत आहे🙏आम्ही रात्री लवकर झोपतो सकाळी लवकर ऊठतो🙏आहाराचे १००%च पालन करतो🙏नेहमी सकारात्मकच बोलतो व सकारात्मकच ऐकतो🙏
    म्हणून ज्ञानयोगात आल्यापासून जीवन एकदम मजेत व आनंदात जगत आहे🙏
    माऊलीजींच्या आशिर्वादाने देवाने माझ्या जीवनात या दोन गोष्टी कधीच दिल्या नाही🙏१) घरातील भांडन २) दवाखाना🙏😁या दोन गोष्टी कधीच देवाने माझ्या जीवनात दिल्या नाही आणि कधी देनारही नाही🙏
    कारण मी ज्ञानयोगाचा १००%च साधक आहे😁🙏
    आणि नेहमी ज्ञानयोग व माऊलीजींचा सहवास असल्याने मनात कशाचीच भीती नाही, चिंता नाही🙏😁कारण माझ्यावर माऊलीजींचा खूप आशीर्वाद आहे🙏🙏
    आजचा सतसंग खुपच भारी आहे🙏
    सर्वांनी नक्की पहाच🙏

  • @prasadmokal5655
    @prasadmokal5655 3 ปีที่แล้ว

    माऊलीजी खुप छान👌👌👌👌

  • @gajanankinge7055
    @gajanankinge7055 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान गुरुजी

  • @ravihiwarkar7278
    @ravihiwarkar7278 3 ปีที่แล้ว

    Jai gurudev mast Mauliji

  • @balugawade7518
    @balugawade7518 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @yogeshwaghmode4286
    @yogeshwaghmode4286 3 ปีที่แล้ว

    3 divcha upvas ch video link ptva

  • @rajeshkapure2206
    @rajeshkapure2206 3 ปีที่แล้ว

    उपयुक्त असे आरोग्यदायी जीवनासाठी चे सुत्रे.
    जय गुरुदेव 🙏🙏

    • @rajeshkapure2206
      @rajeshkapure2206 3 ปีที่แล้ว

      १५ वर्षां पुर्वी मलाही डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले होते. पण मी ऑपरेशन नाही तर ज्ञानयोगासोबत सर्व विसरुन गेलो.
      आणि आनंदी वातावरणात निरोगी आयुष्य जगतोय.

  • @ishwaripingle1877
    @ishwaripingle1877 3 ปีที่แล้ว

    सुंदर विचार आहेत माऊलीजी

  • @reshmakangane2954
    @reshmakangane2954 2 ปีที่แล้ว

    मी रोज पहाटे नियमित ऑनलाईन साधना करते... आणि रोज आहारामध्ये गोपाळकाला खाते. माझे सगळे problem दूर झाले आहेत.. जय गुरुदेव 🎊✨

  • @mandakinibagul6555
    @mandakinibagul6555 3 ปีที่แล้ว

    माऊली आपण प्रेरणा दायी सांगता .

  • @jaywaghmare4073
    @jaywaghmare4073 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊलीजी

  • @suvarnawandhare6686
    @suvarnawandhare6686 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली जीआरोग्यदायी सत्संग व प्रेरणादायी खूप छान

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 9 หลายเดือนก่อน

    आम्ही आईकडे सुद्धा पहाटेच ऊठते सासरीसुदधा पहाटे च ऊठते मुलांना सुद्धा तीच सवय आहे 🙏🙏🙏🙏🌹💗💗💗👍🌹

  • @santoshshendkar8245
    @santoshshendkar8245 3 ปีที่แล้ว

    Online lecture ch app ch naw sanga

  • @suryabhankakde3087
    @suryabhankakde3087 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव माऊलीजी

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 ปีที่แล้ว

    Best guide आहे आपले माऊली

  • @varunborse8589
    @varunborse8589 3 ปีที่แล้ว

    खुपच मस्त माउली

  • @NoPE_YASH
    @NoPE_YASH 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान ....धन्यवाद माऊली जी 🙏🏻🙏🏻

  • @shashikaladhanve8526
    @shashikaladhanve8526 3 ปีที่แล้ว

    *जय गुरुदेव माऊलीजी...🌹🦚🙏*
    *🟣🦚 रविवारचा सत्संग म्हणजे सकारात्मक, आरोग्यदायी, ज्ञानपुर्ण महासागर आहे...👍*
    *❤️🦚 आरोग्यदायी जीवनाची 5 सुत्रे खुप छान पद्धतीने सांगितले आहे...😇*
    *💟🦚 आनंदी राहणे, सकारात्मक विचार, सकाळी लवकर ऊठणे, नियमित रोज तीन प्रकारचे व्यायाम, ध्यान, व्याधीमुक्त जीवन जगणे, नामस्मरणात राहणे...🙏*
    *☪️🦚 खरच असे जीवन जगल्यावर कुठलेच रोग जवळ फिरकणार पण नाही...👍🙏*
    *🔯🦚 खुप खुप धन्यवाद माऊलीजी आमचे भाग्य की आम्ही ज्ञानयोगाच्या सहवासात आहोत व नेहमी आनंदी आणि सकारात्मक वातावरण जगत आहोत....👌🏻👍🏻😇*

  • @MGwomen00
    @MGwomen00 3 ปีที่แล้ว

    खूप खूप प्रेरणादायी सतसंग आहे या 5 सुत्राचा उपयोग जीवनात केला तर आपण आरोग्य संपन्न राहूत. आम्ही हे शिबीर केल्यापासून अनुभव तोय खूप खूप आनंदी जीवन जगत आहोत दर रविवारी नवीन नवीन जीवन जगण्याची मेजवानीच असते. रोज सकाळी झुम साधना, ध्यान प्राणायाम केल्यामुळे ,खूप खूप एनर्जी वाढली आहे. खूप खूप धन्यवाद माऊलीजी 🙏

  • @umeshfegade6489
    @umeshfegade6489 3 ปีที่แล้ว

    Mast mauiliji

  • @nainavishwaskate2589
    @nainavishwaskate2589 3 ปีที่แล้ว

    खूप छान
    माऊलींनी आज खूप छान सत्संग घेतला

  • @santoshjaikar3420
    @santoshjaikar3420 3 ปีที่แล้ว

    फारच छान समजावले आहे

  • @umeshpawar4986
    @umeshpawar4986 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @aniketdighe7861
    @aniketdighe7861 3 ปีที่แล้ว

    Khupacha chhan satsang 💐💐💐👌👌🙏🙏Jay gurudev mauliji

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती आहे

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 3 ปีที่แล้ว +2

    ज्ञानयोग ध्यान शिबीर हे माझ्या आयुष्याला एका नवीन वळणावरती नेणारी गोष्ट ठरली आहे...
    शिबीर करण्यापूर्वी चे आयुष्य आणि आत्ताचे आयुष्य यात खुप बदल घडून आला...
    आरोग्याच्या वाटेवरती नेणारी गुरुकिल्ली आहे...
    नेहमीप्रमाणेच आजचा सत्संग देखील खूपच प्रेरणा देणारा आहे...

  • @technofans4685
    @technofans4685 3 ปีที่แล้ว +1

    Karch kup chan vatl satsang ikun ,jai gurudev

  • @hanumantsawairam2976
    @hanumantsawairam2976 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली.
    आदरणीय माऊली तुमचे अनमोल विचार आजच्या धकाधकीच्या जीवनात अतिशय मोलाचे आहेत

  • @करणजुन्नरकर
    @करणजुन्नरकर 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 ปีที่แล้ว

    जय गुरदेव माऊली आजचा सत्संग म्हणजे हृदयातून ह्रदयात होता शब्द निःशब्द झालेत सर्वच शब्दांच्या पलीकडले आहे ज्ञान योगाशी माऊली आमचे जन्मजन्माचे नाते आहे

  • @savitashete6922
    @savitashete6922 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर

  • @pravinpatil5569
    @pravinpatil5569 3 ปีที่แล้ว

    Khup chan 🙏 jay gurudev mauliji

  • @surajnarke8112
    @surajnarke8112 3 ปีที่แล้ว

    नमस्कार माऊली जी
    तुमची सांगण्याची पध्दत खुप सोपी आहे

  • @sandeepmane2624
    @sandeepmane2624 3 ปีที่แล้ว

    माऊली धन्यवाद अमुल्य ज्ञान प्राप्त झाले

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 3 ปีที่แล้ว +17

    सकाळीच फेसबुकवर लाईव्ह पाहिला.
    1) लवकर झोपा, लवकर उठा.
    2) नियमित व्यायाम करा.
    3) विनाकारण हसत रहा.
    4) सकारात्मक शब्द, विचार, कृती ठेवा.
    5) असा आहार चर्या की शरीर आणि मन निरोगी राहील.

    • @yashsawant2571
      @yashsawant2571 3 ปีที่แล้ว +1

      Online kiti वाजता असते व fb वर असते का

    • @devidasjaybhaye2313
      @devidasjaybhaye2313 3 ปีที่แล้ว

      खूपच छान 🙏🙏

  • @yashjadhvar6559
    @yashjadhvar6559 3 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev maulijee
    Khup anand milala

  • @ashamane9010
    @ashamane9010 3 ปีที่แล้ว +1

    💯💯💯🤗🤗🤗🙏mauliji jai gurudev yesssssssssssssssssss

  • @rajniambekar698
    @rajniambekar698 3 ปีที่แล้ว +2

    लई भारी
    जय हो माऊलीजी
    खूप छान होता आजचा सत्संग

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माउलीजी 🌹🌹👏👏
    अप्रतिम सत्संग, खूप सुंदर 👌👌
    ज्ञानयोग आणि माउलीजी मुळे माझे संपूर्ण जीवन बदलून गेले आहे. माझी गुडघे दुखी, टाच दुखी, बीपी यासारखे सर्व आजार फक्त माउलीजी मुळे बरे झाले आहेत. खूप खूप धन्यवाद माउलीजी 👏👏🌹🌹❤️❤️

  • @dhanvantriclinic
    @dhanvantriclinic 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती सर 👍👍

  • @गणपतपाखरे
    @गणपतपाखरे 3 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहिती

  • @meenakshirodge4816
    @meenakshirodge4816 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी उत्तम सत्यंग आहे.

  • @ashvinirunwal1265
    @ashvinirunwal1265 3 ปีที่แล้ว +10

    *तुम्ही स्वतः जे आचरणात आणतात तेच बोलतात म्हणून तुमच्या बद्दल जास्त आदर आहे माऊली*
    *आपण खूप महान कार्य करत आहात*

  • @organicshetiandhealth6406
    @organicshetiandhealth6406 3 ปีที่แล้ว

    PLEASE SEND ZOOM LINK

  • @mangeshakamble4330
    @mangeshakamble4330 3 ปีที่แล้ว

    खूप छान धन्यवाद माऊली महाराज खूप च चांगली माहिती 🙏🙏

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 3 ปีที่แล้ว

    Yes mauliji Jay gurudev

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 3 ปีที่แล้ว

    पाच उपयोगी सुत्रे..

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 3 ปีที่แล้ว +2

    ज्ञानयोगानेच शिकवलं... सकाळी लवकर उठायचं, दररोज व्यायाम , प्राणायाम, ध्यान, करायचं, हसत राहायचं, सकारात्मक दृष्टिकोन, सात्त्विक आहार या सगळ्या गोष्टी शिबिरातच शिकले.
    आणि तसं जीवनात आचरण पण करते.
    मी हसत खेळत आनंदी जीवन जगत आहे.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🤗

  • @shivajijadhav4951
    @shivajijadhav4951 3 ปีที่แล้ว +4

    नमस्ते माऊलीजी
    शारीरिक व मानसिक व्याधींपासून मुक्ती देणारे व स्वास्थ्य देणारा व्हिडिओ

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 3 ปีที่แล้ว

    छानच आहे माहिती

  • @udaynayakwadi
    @udaynayakwadi 3 ปีที่แล้ว

    Good to Great!!
    I trying to go best. 👍🙏🙏🙏

  • @harishkokate5128
    @harishkokate5128 3 ปีที่แล้ว

    एकदम भारी संदेश दिला आहे

  • @rameshnagarale6763
    @rameshnagarale6763 3 ปีที่แล้ว +1

    आपले ज्ञानयोग ध्यान शिबीर सहपरिवार केले आणि घरात जादुई बदल झाला आहे.
    सर्वांनी सोबत साधना शिबिर केल्यामुळे खुप आनंदात आहेत

  • @dr.rajeshsabu1375
    @dr.rajeshsabu1375 3 ปีที่แล้ว

    सहज सुंदर व प्रभावी आहे

  • @tukaramshinde4617
    @tukaramshinde4617 3 ปีที่แล้ว +4

    उत्साही😃 आनंदी😊आरोग्यदायी 💪जीवन ठेवण्यासाठी सतत प्रेरणा देणारा ऊर्जादायी सत्संग*
    *खूप खूप धन्यवाद माऊलीजी*🙇‍♂️

  • @shamaher3479
    @shamaher3479 3 ปีที่แล้ว +4

    सकाळी 5 वा उठणे खुपच फायदेशीर असते. असा माझासुध्दा अनूभव आहे.

  • @साहेबरावलोंढे
    @साहेबरावलोंढे 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर.
    आम्हाला तुमच्या शब्दांमुळे प्रेरणा मिळते.

  • @ruchasathe5501
    @ruchasathe5501 3 ปีที่แล้ว

    वाह वाह
    खूपच छान

  • @shivanitawde395
    @shivanitawde395 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त आहे हा व्हिडिओ

  • @santoshsandeepvarma2007
    @santoshsandeepvarma2007 3 ปีที่แล้ว +1

    Bhout satik baatain... up to the mark...thank you so so much Maulijee gbu😇🙏🙏🙏jai Gurudev

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 3 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ खुप उपयोगी आहे

  • @rupalipawar3342
    @rupalipawar3342 3 ปีที่แล้ว

    चैतन्य वनात तुमच्या सोबत शिबिर केल्या पासून माऊलीजी खरोखरच आमच्या जिवनात चैतन्य आलं आहे.. दिवसांची सुरुवात तुमच्या सत्संगाने होते .सर्व कामे करत करत तुमचे सत्संग ऐकत असतो .मनापासून धन्यवाद माऊलीजी🙏🙏

  • @vishakahaahire4430
    @vishakahaahire4430 3 ปีที่แล้ว +2

    आरोग्याची पंचसूत्री

  • @sureshpandit2472
    @sureshpandit2472 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव
    माऊली जी प्रत्येक सत्संग तळमळीने सांगताय खूप छान.

  • @kalpanashindekalpana2122
    @kalpanashindekalpana2122 3 ปีที่แล้ว

    माऊली जी किती आत्मियतेने बोलता आपण 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @poonamyadav8670
    @poonamyadav8670 3 ปีที่แล้ว +6

    जय गुरुदेव माऊलीजी
    अप्रतिम सत्संग आहे.
    ज्ञानयोगाने मला आरोग्य दिलं.
    ज्ञानयोगाने मला आनंदी जीवन दिलं.

  • @chandrakalapawar8022
    @chandrakalapawar8022 3 ปีที่แล้ว

    खुप तळमळीने सांगतात माऊलीजी तुम्ही

  • @sandeeptamboli4496
    @sandeeptamboli4496 3 ปีที่แล้ว

    🌷🌷👏👏

  • @karbharitayade647
    @karbharitayade647 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏

  • @diliprakh7800
    @diliprakh7800 3 ปีที่แล้ว

    किती छान समजावून सांगितले आहे

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 ปีที่แล้ว

    माऊलीजी एक वेळ ऋशी होती की मला जीना चढताना सुद्धा डोळ्यात पाणी यायचं. मी सूर्यनमस्कार घालू शकेन असं कृधीच वाटलं नव्हतं... पण आज मात्र मी 55 सूर्यनमस्कार घातले.... ते केवळ तुमच्यामुळेच शक्य झालयं!.... आणि आता मी 108 सूर्यनमस्कार घालणारचं...... माऊलीजी खरंच तुमचा प्रत्येक शब्द हा स्वरुप पहायला लावून आत्मपरिवर्तन करायला लावणारा आहे.....
    माऊलीजी माझा नमस्कार !....

  • @shashidube9573
    @shashidube9573 3 ปีที่แล้ว

    मस्तच..!!!

  • @balulokhande6110
    @balulokhande6110 3 ปีที่แล้ว +12

    तुमचा कोणताही व्हिडिओ पाहताना अतिशय सुरेख आणि प्रेमळ शब्दात तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय सुखद अनुभव येतो खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏

  • @dipeshpardhi4947
    @dipeshpardhi4947 3 ปีที่แล้ว

    Sir tumi dev manus ahat khup Chan sastang ahe Sir jay gurudev jay mauli sir

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 ปีที่แล้ว

    Useful and important satsang🙏🙏🙏

  • @mayurjadhav3763
    @mayurjadhav3763 3 ปีที่แล้ว

    Dear maulijee
    Thanks for the guidance

  • @manojkathar2676
    @manojkathar2676 3 ปีที่แล้ว

    माऊलीजी खरंच तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी ताकद मिळते