Amrutbol-688 | हे करा... तुम्ही १००% सुखी होणारच ! | Shri Pralhad Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 183

  • @jeevanvidya
    @jeevanvidya  2 ปีที่แล้ว +35

    पत्नीला, आपल्या मुलांना काय दिले की ते सुखी होतील?
    घरच्यांशी कसे वागावे म्हणजे ते आनंदी होतील?
    प्रार्थना करून आपण सुखी होऊ शकतो का?
    सर्व लोकांना हे प्रश्न पडतातच. तेव्हा तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा..

    • @yuvarajphadatare5245
      @yuvarajphadatare5245 2 ปีที่แล้ว +2

      विठ्ठल विठ्ठल

    • @rajanibendale1823
      @rajanibendale1823 2 ปีที่แล้ว +1

      सुख हे मानण्यात आहे यातच सर्व दुॱखाचं मूळ आहे.

    • @आनंदवाणी
      @आनंदवाणी 2 ปีที่แล้ว +1

      विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

    • @dipali1palav262
      @dipali1palav262 2 ปีที่แล้ว

      प्रपंच आणि परमार्थ करून माणूस आल्या अर्थाने सुखी होऊ शकतो , सद्गुरूंनी दाखवून दिले

    • @kantaphadtare138
      @kantaphadtare138 2 ปีที่แล้ว

      शशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशशश

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 ปีที่แล้ว

    आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 ปีที่แล้ว +2

    सुखाच्या कल्पना सगळ्यांच्यावेगळ्या कारण सुख मानण्यात आहे हा विचार असतो सुखाचे मागे धावतो जीवि सांगते सुखहे मानण्यात नाही मानणे म्हणजे खरे नाही मानणे हे प्नत्येक वयात वेगळे असते मन चंचल आहे स्थिर मन सुखी असते स्थिरमन सुखाचे आगर आहे बरं वाटणे सतत बलदलते पैसांने सुख मिळत नाही त्यासाठी पुण्य पाहिजे हेपुण्य नामाने मिळते म्हणून ज्ञानेश्र्वर माऊली म्ॅणते हरीमुखेम्हणा नामी मध्ये गोडी आहे तोगोड आहे तिथे शांती आहेम्हणून नामस्मरणात स्मरणाला महत्व आहे सुखाचा शोध करू नका तो थांबवा तेंव्हा सुखम्हणजे देवमिळेल जगन्नाथाचे चरणांवर चित्त ठेवा आता म्हणजे चित्त देवाचे चरणावर ठेवाल तेंव्हा नामस्मरण पहिले कसे ही पुढे स्टेप स्टोपने रिकामाक्षण नामाने भरा वाया जावूदे भरता भरता अनुसंधान जमेल काम करताना लक्ष ठेव कर्ता तो लक्षात ठेव भाव धरा तोकरतो भान येईल मी आणि माझे तर देव दूर अखंड नामस्मरण म्हणजे सतत मुखात प्नार्थना ठेवा प्नपंच वपरमार्थाची सुरेख सांगड घातली आहे धन्यवाद सद् गुरूवसौ माई

  • @MangeshRGhade
    @MangeshRGhade 2 ปีที่แล้ว +3

    जे जे चांगलं, जे जे उत्तम, जे जे उत्कृष्ट, जे जे हितकारक, जे जे सुखकारक, जे जे ऐश्वर्यसंपन्न, ते सर्व सर्व तुम्हाला मिळो, सर्वांचे संसार सुखाचे होवो.
    🔸🔹🔸
    🙏🏻हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    सद्गुरू श्री वामनराव पै.
    🙏 *विठ्ठल विठ्ठल* 🙏

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली,जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    सद्गुरू सांगतात सुख हे मानण्यावर आहे या कल्पनेतच सर्व दुःखाचे मूळ आहे. आपण मानतो म्हणजेच आपल्या तोंडाने सांगतो हे खरे नाही. उदा. ही माझी मानलेली बहीण आहे म्हणजे आपल्याच तोंडाने सांगतो की ही माझी सख्खी बहिण नाही.
    सद्गुरु किती सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला समजवतात.
    खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरू आणि दादा🙏
    कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु दादा 💐🙏🙏🙏

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 2 ปีที่แล้ว

    दादा खुप खुप धन्यवाद
    देवा ह्यांच भल कर देवा ह्यांच कल्याण कर देवा ह्यांचा संसार सुखाचा कर देवा ह्यांची खुप खुप भरभराट होत राहो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    नोकरी करून सुद्धा नामस्मरण करता येत
    नामी मध्ये गोडी, शांती, आनंद समाधान, सुख आहे सद्गुरू म्हणतात जिथे सुखाचा शोध थांबेल तिथेच आनंद आहे, प्रेम आहे

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 2 ปีที่แล้ว

    आपल्याला सुख हवे असल्यास अखंड नामस्मरण करत रहा . आपला प्रत्येक क्षण हा नामस्मरणाने भरा असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. नामस्मरण कसे करावे हे जीवन विद्या फार सुंदर, छान सांगते.

  • @smitagawde1762
    @smitagawde1762 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏
    स्थिर मन हे सुखाचे आगर आहे तर अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे. मन स्थिर केले तर सुख मिळते.
    मनाला स्थैर्याची गरज आहे पैशाची गरज नाही.
    मनाला स्वास्थ्य कधी मिळते आपण यशस्वी होतो तेव्हा.
    जिथे पैसा उपयोगी पडत नाही तिथे पुण्य उपयोगी पडते.
    खूप खूप खूप धन्यवाद सद्गुरु आणि दादा 🙏
    कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरु आणि दादा 🙏🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 2 ปีที่แล้ว +4

    🌹 हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी🌹 ' मन स्वास्थासाठी पुण्याईची गरज आहे'🌹🌹 स्थिर मन सुखाचे आगर🌹🌹 अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता🌹 हे कसे ते सर्वाचे लाडके ज्ञानगुरू श्री प्रल्हाद दादा अतिशय सुंदर रीतीने सांगत आहेत
    अखंड कृतज्ञता पुर्वक वंदन दादा🙏🌹🙏🌹🙏🌹♥️

  • @sumankhandekar6184
    @sumankhandekar6184 2 ปีที่แล้ว +1

    Thank you dada chaan margdarshn

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 ปีที่แล้ว +3

    देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे Thank you Satguru Thank you Dada Thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान मार्गदर्शन सुखी होण्याविषयी🙏🏼🙏🏼

  • @sukhadakhachane1794
    @sukhadakhachane1794 2 ปีที่แล้ว +2

    मनाला स्वास्थ्य पाहिजे असेल तर पैसा उपयोगी पडत नाही त्यासाठी पुण्य पाहिजे. पुण्य कमविण्याचा मार्ग विश्व प्रार्थना.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू. माऊली, दादा थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 ปีที่แล้ว +2

    स्मरसन विचार सुंदर करूया

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 ปีที่แล้ว +2

    पै मार्निंगविठ्ठल विठ्ठल देवा श्री सद् गुरू पै माऊली सौ शारदामाईंना श्री प्नल्हाददादांना सौमिलनताईंना पै कुटुंबास कोटी कोटी प्नणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा

  • @greenworld6865
    @greenworld6865 10 หลายเดือนก่อน

    खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 ปีที่แล้ว +3

    अखंड नामस्मरण करत राहिल्यास नामाची गोडी लागली मी पणाला गळुन जातं माऊली सांगतात रिकामं क्षण प्रार्थना राहिले पाहिजे दादा खूप खूप कृतज्ञता नमस्कार

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +4

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @archananadkarni3530
    @archananadkarni3530 2 ปีที่แล้ว +1

    रिकामा शण भर 🙏🙏 नामस्मरणात 🙏🙏
    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 2 ปีที่แล้ว

    धन्य धन्य दादा.

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 2 ปีที่แล้ว +2

    सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही करून माणूस खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो विठ्ठल विठ्ठल माऊली आनंद कोटी कोटी तुमच्या चरणी माझा नमस्कार देवा खूप खूप धन्यवाद देवा🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 ปีที่แล้ว +7

    Thanku sooo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏 Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏❣️

  • @avadutchavanphotofilms
    @avadutchavanphotofilms 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @vinodkarpekar2514
    @vinodkarpekar2514 2 ปีที่แล้ว +3

    स्थिर मन सुखाचे आगर 🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 ปีที่แล้ว

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 ปีที่แล้ว +2

    अखंड नामस्मरण म्हणजे अखंड स्मरण हे अत्यंत सुंदर, सोप्या पद्धतीने समजावून सांगितले, धन्यवाद दादा सद्गुरुंचे ज्ञानाचा अखंड वर्षाव केला Thank you Thank you Sadguru माऊली thank you Dada.

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 ปีที่แล้ว +3

    सुख हे मानण्यात नाही सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही....सुख हे देण्यात आहे...सुख द्या..सुख घ्या...निसर्गाचा नियम हा...हे ध्यानात घेऊन जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे...अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन दादांचे.... कृतज्ञतापूर्वक दादा 🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 ปีที่แล้ว +3

    सुख म्हणजे काय.खूप सुंदर मार्गदर्शन दादा.

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 ปีที่แล้ว

    सुख हे मानण्यात आहे... या कल्पनेतच खरे दुःख आहे.... कारण खरे सुख दुसऱ्याला आनंद देण्यातच आहे.....कसे?..सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा.......

  • @smitasalekar2505
    @smitasalekar2505 2 ปีที่แล้ว

    विठ्ठलविठ्ठल माऊली खूप खूप धन्यवाद टीम साठी

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 ปีที่แล้ว +2

    थँक्यू दादा खूप छान अप्रतिम मार्गदर्शन सुख मंजे काय ते खूप छान पटवून दिले सुखी संसाराच्या कली तून फुले परमार्थ खरा

  • @suhaspawar3968
    @suhaspawar3968 2 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल,१००% सुखी कसे व्हायचे ते सांगतायत प्रल्हाद दादा, धन्यवाद सद्गुरु, धन्यवाद दादा

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान मार्गदर्शन केले दादांनी उ कृतज्ञ 🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 2 ปีที่แล้ว

    पैसा खूप कमवा पण आरोग्य कडे दुर्लक्ष करू नका सुख देण्यात आहे सुंदर विषय दादा खूप धन्यवाद कृतज्ञ माऊली 🙏💐

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 2 ปีที่แล้ว +3

    सुखाचा शोध थांबेल तिथेच सुख मिळेल.

  • @greenworld6865
    @greenworld6865 10 หลายเดือนก่อน

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹👌🌹🙏🌹🙏🌹

  • @bindumadhavdeshpande4156
    @bindumadhavdeshpande4156 2 ปีที่แล้ว

    आपण एकतर सुख मानतो किंवा सुखाची कल्पना करतो.जे मानतो ते खरं नाही आणि सुखाची कल्पना आपल्या वयानुसार बदलते म्हणजे लहानपणी सुख वेगळं,तरुणपणी वेगळं आणि उतारवयात वेगळं.त्यामुळे सुख मानण्यात नाही आणि आपल्या सुखाच्या कल्पनाही चुकीच्या आहेत.जीवनविद्या स्पष्ट सांगते सुख हे देण्यात आहे,तुम्ही जितकं द्याल तितकं,किंबहुना त्याहून अधिक तुम्हाला सुख मिळत राहील.हे एकदा का समजलं कि आपण 100% सुखी झालोच म्हणून समजा.
    वाह! दादा फारच छान, मोजक्या शब्दात सुखाचं गणित मांडलत आपण. आणि हे सोडविण्यासाठी चला तर मग, आपण प्रयत्नशील राहू !

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 2 ปีที่แล้ว +3

    Please like, share, subscribe and click on the Bell🔔 icon. Thank you all. 🙏🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 ปีที่แล้ว +4

    पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 ปีที่แล้ว +2

    मनाला स्वास्थ्य पाहिजे असेल तर तेथे पैसा उपयोगी पडत नाही तर पुण्य उपयोगी पडते. पुण्य मिळविण्याचा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण...छान मार्गदर्शन... धन्यवाद दादा...औरंगाबाद

  • @bhagyashreepoojari7465
    @bhagyashreepoojari7465 2 ปีที่แล้ว +2

    स्मरण महत्त्वाचे आहे हे सुंदर पध्दतीने सांगितले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹❤❤❤❤

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 ปีที่แล้ว +1

    सदगुरू माई दादा वहीनींना कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌🙌 🌹🌹सर्वांनचे सर्व टेक्निकल टीम चे खुप खुप भले कर देवा सर्वांनचा संसार सुखाचा भरभराटीचा कर देवा सर्वांनची मुले टॉप ला जाऊदे🙏🙏 🌹🌹

  • @prashantbirje38
    @prashantbirje38 2 ปีที่แล้ว +1

    सुखी जीवन जगण्यासाठी,जीवनविद्या असावी पाठी

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 ปีที่แล้ว +2

    पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 ปีที่แล้ว

    नामा मधेच सुख,शांती ,समाधान आहे सद्गुरु सांगतात कोटी कोटी प्रणाम सद्गुरु,दादा पै कुटुम्बीय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 ปีที่แล้ว +3

    सुख हे मानण्यात नाही तर सुख हे देण्यात आहे छान सागत आहे ज्ञानगुरू प्रल्हाद पै
    Thank you so much dada 🙏🙏

    • @ashokgosavi1644
      @ashokgosavi1644 2 ปีที่แล้ว

      मी आणि माझे हे ओझे घेऊन आपण कधी सुखी होऊ शकत नाही फारच छान अप्रतिम चिंतनीय असे आजचे प्रबोधन होते खूप खूप धन्यवाद दादा

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 ปีที่แล้ว +2

    प्रत्येक कर्म करताना तो आहे म्हणून मी करतो हे भान ठेवून कर्म करा. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई दादा वहिनी कोटी कोटी वंदन.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 2 ปีที่แล้ว +2

    🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
    🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
    🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
    🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
    🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳

  • @90skeyoutuber9
    @90skeyoutuber9 2 ปีที่แล้ว +5

    रिकामा क्षण नामाने भर, नाम आणि विष्वप्रर्थना एकच आहेत. सतत विठ्ठल कर्ता हा भाव ठेव, हेच अनुसंधान आहे, हा आनंद उपभोग. प्रपंच करता करता परमार्थ कसा करावा, या प्रश्नाचे उत्तर ऐका, हा व्हिडिओ नक्की पहा.

  • @AAryanGawde-jg6cl
    @AAryanGawde-jg6cl 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल 🙇
    सद्गुरु सांगतात, सुखाचा शोध थांबला की तीथेच सुख मिळते.
    खूप खूप धन्यवाद सद्गुरु आणि दादा 🙇
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरु आणि दादा 🙇 🙇 🙇

  • @ushamahajan6848
    @ushamahajan6848 2 ปีที่แล้ว +4

    सुख हे मानण्यात नाही. मानणे म्हणजे सख्खे नाही, खरे नाही. तर सूख आहे तरी कशात? हे जाणण्यासाठी पहा हा व्हिडिओ.

  • @swarupasawant9732
    @swarupasawant9732 2 ปีที่แล้ว +2

    प्रपंच आणि परमार्थ करून माणूस खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो ..अप्रतिम मार्गदर्शन दादा...खुप खुप धन्यवाद

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 2 ปีที่แล้ว +2

    सुखाचा शोध थांबेल तिथेच सुख मिळेल. धन्यवाद देवा.

  • @jayshreechavan5654
    @jayshreechavan5654 2 ปีที่แล้ว +3

    स्थिर मन हे सुखाचे आगर आहे तर अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.ते कशाप्रकारे सांगत आहेत आदरणीय वंदनीय दादा.

  • @latamunankar3741
    @latamunankar3741 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन, खूप खूप धन्यवाद सद्गुरु माऊली, प्रल्हाद दादा आणि सर्वांना 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 ปีที่แล้ว

    संसार करित परमार्थ कसें कराव हे खूप सुंदर सांगितले 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 2 ปีที่แล้ว +1

    🙏
    आपण एकतर सुख मानतो किंवा सुखाची कल्पना करतो.जे मानतो ते खरं नाही आणि सुखाची कल्पना आपल्या वयानुसार बदलते म्हणजे लहानपणी सुख वेगळं,तरुणपणी वेगळं आणि उतारवयात वेगळं.त्यामुळे सुख मानण्यात नाही आणि आपल्या सुखाच्या कल्पनाही चुकीच्या आहेत.जीवनविद्या स्पष्ट सांगते सुख हे देण्यात आहे,तुम्ही जितकं द्याल तितकं,किंबहुना त्याहून अधिक तुम्हाला सुख मिळत राहील.हे एकदा का समजलं कि आपण 100% सुखी झालोच म्हणून समजा. ऐकुया सद्गुरूंच्या दिव्य वाणीतून.
    जीवनविद्या गुह्य सांगते.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 ปีที่แล้ว +4

    अखंड नामस्मरण म्हणजे जो आहे त्याचे सतत स्मरण. रिकामा क्षण नामाने किंव्हा प्रार्थनेने भरायचा. विठ्ठल विठ्ठल माऊली. 👌🙏🌹❤️

  • @sahilraskar178
    @sahilraskar178 2 ปีที่แล้ว

    नामस्मरणात स्मरणाला महत्त्व आहे

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 2 ปีที่แล้ว +2

    वाआआआ सुंदर मार्गदर्शन कर्म करताना स्व करता न म्हणता, Ram karata हे अनुसन्धान असावे, अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट दादा 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +2

    प्रल्हाद पै यांची व्याख्याने तरुण वर्गांनी ऐकली पाहिजेत कारण आज तरुणांना खरी गरज आहे अशा उच्च शिक्षित विचार वंताची व्याख्याने जरुर ऐकावी

  • @kadambarijamdade3776
    @kadambarijamdade3776 2 ปีที่แล้ว +2

    Koti koti pranam mauli

  • @jayatale7772
    @jayatale7772 2 ปีที่แล้ว +2

    नामस्मरण सतत् करा.🙏
    Thanku sadguru ,dada 🙏

  • @supriyasalaskar7645
    @supriyasalaskar7645 2 ปีที่แล้ว

    Sundar vivechan

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 2 ปีที่แล้ว

    Great pralhad pai
    मी गळून पडला की उरतो तो नामी.

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 ปีที่แล้ว +1

    आपण एकतर सुख मानतो किंवा सुखाची कल्पना करतो.जे मानतो ते खरं नाही आणि सुखाची कल्पना आपल्या वयानुसार बदलते म्हणजे लहानपणी सुख वेगळं,तरुणपणी वेगळं आणि उतारवयात वेगळं. त्यामुळे सुख मानण्यात नाही आणि आपल्या सुखाच्या कल्पनाही चुकीच्या आहेत.जीवनविद्या स्पष्ट सांगते सुख हे देण्यात आहे,तुम्ही जितकं द्याल तितकं, किंबहुना त्याहून अधिक तुम्हाला सुख मिळत राहील.हे एकदा का समजलं कि आपण 100% सुखी झालोच म्हणून समजा.
    # *जीवनविद्या गुह्य सांगते.

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 ปีที่แล้ว +1

    सुख हे मानण्यात नाही. कारण मानणे म्हणजे सत्य नाही. सुख ही कलपणा नाही. जगन्नाथाचे चरणी चित्त ठेवले तर तुमच्या हातात आनंद म्हणजे सुख असेल. अखंड नामस्मरण म्हणजे प्रत्येक क्षण प्रार्थनेने भर. मी आणि माझे केले तर सुख मिळणे शक्य नाही. तो आणि त्याचे अनुसंधान ठेवले तर सुखच सुख. छान मार्गदर्शन... दादा धन्यवाद... औरंगाबाद

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 2 ปีที่แล้ว +7

    दादा तुमच्या चरणी नतमस्तक आहोत 🙏🙏🙏🙏 तुमच्या विचारांनी आज आता खुप सावध आहोत 🙏🙏🙏🙏🙏. आज आम्हीं सुखी आहोत. कृतजञतापूर्वक 🙏🙏🙏🙏🙏.

  • @manishaishwar3123
    @manishaishwar3123 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन दादा करत आहेत...छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला अध्यात्माचे ज्ञान देत आहेत 🙏

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल दादा. कृतज्ञपूर्वक वंदन 🙏🙏⚘

  • @Supremeedits999
    @Supremeedits999 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sadguru 🙏🙏

  • @vaishalisalgaonkar2558
    @vaishalisalgaonkar2558 2 ปีที่แล้ว

    स्थिर मन हे सुखाच आगर आहे तर अस्थिर मन हे दुःखाच आगर आहे.

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 2 ปีที่แล้ว +10

    सहज,सध्या पद्धतीने सुखी होण्याचे अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.🌹💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 2 ปีที่แล้ว

    आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 2 ปีที่แล้ว

    सूख म्हणजे नक्की काय असतं हे सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं आहे Thank you Mauli 🙏🙏🙏

  • @ravimadkaikar9203
    @ravimadkaikar9203 2 ปีที่แล้ว +1

    Punyachi atyantya garaj mhanun satat smaran karane mhanaje Dnyaneshwar maharaj sangtat Hari mukhe mhana Hari mukhe mhana. Satguru love you 😘😘😘🙏🙏🙏

  • @urvashilalan7219
    @urvashilalan7219 2 ปีที่แล้ว

    Thank you so much
    Vithal Vithal

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 2 ปีที่แล้ว +2

    देवा सर्वांच भलकर कल्याण कर रक्षण सर्वांचा संसार सुखाचा कर सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य भरभराट होवूदे उत्तम उदंड आयुष्य लाभुदे

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 ปีที่แล้ว +1

    प्रेम आनंद तो तिथेच आहे किती सोपे करून सांगतात

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 ปีที่แล้ว +4

    रिकामा क्षण नामाने भर असे सद्गुरू सांगतात..भरता,भरता तूला स्मरण राहिल...कर्ता मी नाही राम कर्ता हा भाव पाहिजे...अतिशय सोप्या भाषेत सांगतात आदरणीय प्रल्हाद दादा🙏🙏🙏

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 ปีที่แล้ว

    देवा सर्वांना चांगले आरोग्य दे

  • @ravindrapalkar7894
    @ravindrapalkar7894 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम प्रत्येक वाक्य एक सिद्धांत प्रपंच आणि परमार्थ साधण्याचा आणि जीवन सुखी करण्याचा प्रत्येकाने आवर्जून व्हिडिओ पहावा

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 2 ปีที่แล้ว +2

    सुख म्हणजे नक्की काय असतं.हे सद्गुरूंनी सांगितले. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 2 ปีที่แล้ว +3

    He Kara....Tumhi 100%Sukhi honarach .Hya vishayi Pralhad Dada Sangatahet.Apan eikuyat Manaspoorvak Dhanyavaad Ani krutadnyata🙏🙏🌹🌹

  • @sudhakarbothe9640
    @sudhakarbothe9640 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 2 ปีที่แล้ว

    Vitthal Vitthal Deva 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 5 หลายเดือนก่อน

    Jai sadguru 🎉🎉🎉

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 ปีที่แล้ว +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹Thank you Thank you so much Dada, Thank you Satguru Mauli, thanks to technical Tim and all satguru bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +2

    मुलांना पत्नीला काय दिले म्हणजे ती सुखी होतील त्याकडे कसं वागावं सुखी जीवनाचे रहस्य दादा पटवून देत आहेत धन्यवाद 🌹💐 दादा

  • @minakshiozerkar8132
    @minakshiozerkar8132 2 ปีที่แล้ว +4

    सदगुरु सांगतात "स्थिर मन सुखाचे आगर व अस्थिर मन दुखाःचे आगर आहे."
    नामस्मरणात स्मरणाला महत्त्व आहे.

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 ปีที่แล้ว +2

    जीवनविद्येचे संस्कार लहाना पासून मोठ्यांपर्यंत झाले तर सुखं मिळणार आहे🙌 🌹🌹