शेतकरी आंदोलन | ३२ शिराळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • शिराळा : येथे आज उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चार शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा केलेला प्रकार केला व केंद्रतील भाजपा सरकारकडून सातत्याने शेतकरी आंदोलने दपडपण्यात येत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेने मार्फत येथील तहसील कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्च युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज नाईक व तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक ॲड. सागर घोलप यांनी केले.

ความคิดเห็น • 2