अध्यात्माचे विश्व आणि राष्ट्र : अध्यात्माचे विश्व राष्ट्रीय स्तरावर निरुपयोगी !!डॉ.संजय उपाध्ये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • अध्यात्मातील वैश्विक विचार राष्ट्र स्तरावर नपुंसक असतो !
    आता नवीन पसायदानाचा प्रारंभ " आता राष्ट्रात्मके व्हावे " असा करावा लागणार आहे !
    -डॉ.संजय उपाध्ये

ความคิดเห็น • 30

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अत्यंत सोप्या शब्दात तुलना.. आतातरी हिंदूंनी सहज जीवनासाठी जागे होऊन संघटीत होऊन कृती करण्याची घडी आली आहे ✌️✌️✌️ कारण सदा सर्वकाळ आपल्याला अनुकूल असा राजा उपलब्ध असेलच असे सांगता येत नाही. राजा कालस्य कारणं हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. राजा निवडताना खूप सजग रहायला हवं. उपाध्ये सरांची तळमळ अत्यंत खरी आहे आणि त्याबर हुकूम समस्त हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत. 🙏🙏

  • @rajendrapatankar5268
    @rajendrapatankar5268 วันที่ผ่านมา +4

    आजच्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात आपली भूमिका काय असली पाहिजे याची फारच सुंदर आणि स्पष्ट मांडणी केली आहे. आपल्या समोरच्यांकडे बघून तरी वैश्विक अध्यात्मात बदल करुन वागावं लागण्याची नितांत आवश्यकता आहे, हा मांडलेला विचार फार महत्वाचा वाटतो.

  • @anjalishirke5799
    @anjalishirke5799 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    परखड , खुप छान.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर प्रत्येकाने ऐकलं पाहिजे

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @jaymaladdeshpande8228
    @jaymaladdeshpande8228 47 นาทีที่ผ่านมา

    खुप छान अगदी यथार्थ व सपष्ट विचार आजकालच्या परिस्थितीचे लक्षात घेउन सर्व जणाना मार्गदर्शन

  • @sagarsinhpatil8730
    @sagarsinhpatil8730 วันที่ผ่านมา +4

    कारना शिवाय प्रसन्न असने खूप छान.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अतिशय परखड शब्दात तरीही अत्यंत मार्मिक.. simply eye opening.. खूप जास्त शेअर करावा लागेल 🔥🔥🔥

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Beautiful Poem. NICE SPEECH by you Thanks.

  • @ravindrabhave5345
    @ravindrabhave5345 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Most apt pravachan in the present turmoil. People should imbibe some real virtues of adhyatma

  • @pradyutg
    @pradyutg 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उत्तम जन जागरण

  • @sAjitP
    @sAjitP 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    @१०.०७ " सद्गुण विकृती" असा छान शब्द सध्या प्रचलित आहे..

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार उपाध्ये जी

    • @anupamakulkarni8720
      @anupamakulkarni8720 16 นาทีที่ผ่านมา

      डॉ. संथय उपाध्ये विनम्र प्रणिपात .. भारतातील राज्यातले लोक आध्यात्मिक फारच नगण्य आहेत. तुमचे मौलिक विचार समजून घेणारे प्रेक्षक फार कमघ आहेत. प्रजाजन प्रगल्भ नाहीत कारण प्रपंचासाठी परमार्थ करतात. परमेश्वर प्राप्तीसाठी करत नाहीत. अशा लोकांना तुमचं बौद्धिक कळणार नाही. जावे त्याच्यख वंशा तेव्हा ची कळे.. परमेश्वराशी तादाव्म्य वा एकरुप होणारे शिष्यच नाहीत. पण तुमचे मुद्दे सर्वोत्तम आहेत. तुमचीक्ष वैचारिक पातळी उच्च आहे. विविधप्रकारे तुम्ही उकल करताहात पण पुन्हा तेच तुमच्या इतका या गोष्टींचा विचार कुणीच केला नसेल. आकलन शर्मी प्रखर नाही. असो , मला जे जाणवलं ते मी मांडलं.. उद्योगपती कै. रतन टाटां वरची कविता ऊर्जात्मक प्रेरणा देणारी. खुप आवडली. . सुंदर रचना . पुर्वीसारखे हखस्यानंदाचे कार्यक्रम करावेत. मनाची मरगळ लोपण्यासाठी....
      पुनश्च सस्नेहे अभि्वादन व विनम्र वंदन..!!!
      ऊर्जात्मक धन्यवाद....
      ❤😊❤😊❤😊❤😊❤👌👍👌👍👌👍👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vijaychandane2437
    @vijaychandane2437 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्रीकृष्णाने अर्जुनाला अध्यात्म सांगितले तेच मुळी त्याने युद्धाला तयार व्हावे म्हणून. अध्यात्म शिकवते की सत्य विरूद्ध असत्य ही लढाई युद्ध प्रसंगी युद्धक्षेत्रावर करावी लागते.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान कविता

  • @pradyutg
    @pradyutg 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यांचे पण ईद सण त्यांच्या त्यांच्या समाजा नुसार मागे पुढे असतात.

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    हॅलो

  • @vaideheegangal7124
    @vaideheegangal7124 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    जागरुकतेसाठी उत्तम विचार पण कळायला हवं.आपल्याला सादर नमस्कार 🙏💐

  • @sachindivakar632
    @sachindivakar632 29 นาทีที่ผ่านมา

    60 bhag recordings?

  • @pradyutg
    @pradyutg 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एरवी तुमची वेळेत बांधलेली व्याख्यानं वगैरे ऐकताना ही वेळ हा प्रकार कोणी निर्माण केला? त्याचा राग येतो. सतत स्मरण चिंतन व आचरण करण्याची प्रेरणा मिळत राहाणारी भाषणे प्रवचने असतात.

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरुजी नेहमी सारखेच अप्रतिम पण तुमच्या कविता wachn केल्या नंतर स्वर्गीय Taraji यांना shrdhanjli राहून गेली असे वाटते

    • @SanjayUpadhye
      @SanjayUpadhye  13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नाही. श्रद्धाजली दिली. युट्युबर एक मिनिट काहीच घडलं नसतं म्हणून ते एडिट करावे लागले.

  • @pradyutg
    @pradyutg 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एरवी तुमची वेळेत बांधलेली व्याख्यानं वगैरे ऐकताना ही वेळ हा प्रकार कोणी निर्माण केला? त्याचा राग येतो. सतत स्मरण चिंतन व आचरण करण्याची प्रेरणा मिळत राहाणारी भाषणे प्रवचने असतात.