चुली वर बनवला मुंबई वडापाव | Perfect vada pav recipe| Mumbai vada pav | Batata vada |Village cooking

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @nikeshdalvi2342
    @nikeshdalvi2342 6 หลายเดือนก่อน

    Vadapaav chi recipe khup vhan dakhavli tumhi 👍♥️

  • @minalrajapurkar2947
    @minalrajapurkar2947 6 หลายเดือนก่อน +2

    Mast zale vade

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 6 หลายเดือนก่อน +1

    आता पावसाळी वडापाव खायला खुप छान

  • @NehaRajapurkar
    @NehaRajapurkar 6 หลายเดือนก่อน

    Yummy 😋

  • @ninadandsarveshartchannel2259
    @ninadandsarveshartchannel2259 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan swati mast sale vde

  • @ShamalKuvesakar
    @ShamalKuvesakar 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 6 หลายเดือนก่อน +1

    मस्त बनवले वडे....तुमच्या चॅनल चे नाव देवाक काळजी असे मालवणी आहे मग तुम्ही स्वतः मालवणी मध्ये का नाही बोलत....

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 6 หลายเดือนก่อน

      देवाक काळजी यांस, आपल्यास येणारे सल्ले आपल्याला मान्य केले पाहिजेत. तुमचे व्हिडिओ छान असतात पण काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत.

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 6 หลายเดือนก่อน +1

    आपले व्हिडिओ छान असतात पण काही गोष्टी खटकतात त्या तुमच्या निदर्शनास आणून देणे हे काही मोचकेच प्रेक्षक सांगू शकतात.
    ह्या व्हिडिओ मध्ये एक गोष्ट खटकली की बाहेरून आल्यावर हाथ पाय धुणे हा क्षण टीपायचा राहिला.

    • @RakshitaJ-gp3bn
      @RakshitaJ-gp3bn 6 หลายเดือนก่อน +2

      🙏हा गोष्टी तर त्यांनी नक्की केल्या असणार पण ते सगळे छोटे छोटे क्षण जर दाखवायला गेले तर ह्याचा चित्रपट बनेल. त्यामुळे काही गोष्टी आपण प्रेक्षकांनी समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे.धन्यवाद 🙏

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 6 หลายเดือนก่อน

      @@RakshitaJ-gp3bn
      चित्रपट बनवायचा नाही आहे पण काही गोष्टी कनेक्ट करायला महत्वाच्या असतात. Suggestion स्वीकारायचे ते आमलात कसे आणायचे हा ब्लॉगर चा प्रश्न असतो सूचना करणे हे तुमचे आमचे काम आहे.

    • @RakshitaJ-gp3bn
      @RakshitaJ-gp3bn 6 หลายเดือนก่อน +1

      @@Sachin_Chavan अगदी बरोबर पण आपल्या सूचना विडिओ बनवणाऱ्या सोबत इतरांना सुद्धा पटायला हव्यात असे मला वाटते , हात धुणं हात पुसणे ह्या पेक्षा मुसिक चा आवाज जास्त आहे कि कमी आहे, थोडा मोठ्या ने बोलायला हवे कि हळू बोलायला हवे अश्या सूचना आपण देऊ तर समजू शकतो , असू दे मला काही आपल्या बद्दल राग नाही ,पटले नाही म्हणून सांगितले.

    • @Sachin_Chavan
      @Sachin_Chavan 6 หลายเดือนก่อน

      @@RakshitaJ-gp3bn
      सूचना करणे हे आपले काम प्रत्येक्षात अमलात आणणे हे व्हिडिओ बनवण्याचे काम आहे.
      सूचना केल्याने सुधारणा झाल्या तर फारच उत्तम.
      बाकी प्रत्येक प्रत्येकाची आवड निवड ही वेगळेगळी असते.
      आपल्याबरोबर विचारांची अदलाबदल झाली बरे वाटले.
      बाकी देवाक काळजी क देवाक काळजी (हार्दिक शुभेच्छा).
      प्रत्येकाच्या सूचनेचे योग्य रीतीने सामावून घेतील ही अपेक्षा.
      धन्यवाद.

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @jyotivengurlekar3809
    @jyotivengurlekar3809 22 วันที่ผ่านมา

    ❤❤❤