Maitra He Taal Suranche | HD | पं. मोहीबहाउद्दीन डागर | मैत्र हे ताल सुरांचे | Ep 54 | 04.06.2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 4

  • @NeetaBhabhe
    @NeetaBhabhe 11 หลายเดือนก่อน

    अतिशय स्पष्ट अचूक विचार. परंपरा जपणारे थोर कलाकार. सादर वंदन.

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +2

    वाहवा खुपच आनंददायी असा संगीत खजाना आहे......! आदरणीय डागर गुरूजी आणि त्यांचे चिरंजीव आदरणीय मोहिबहाउद्दीन डागर गुरूजीनची माँ सरस्वती ची सेवा आणि भक्ती पाहून मी अंतर्मुख झालो ..रुद्रवीणा हे वाद्य नसून भगवान शंकरांनी निर्मिलेल तत्व आहे. ते ब्रम्हा, विष्णू, महेश असं नाद ब्रम्ह आहे...! उपसाकाना त्यातून मनःशांती लाभते.. इशत्वाशी संयोग साधणारा हा अद्वितीय ब्रम्हनादआहे.....! आज माला संगीताकडे श्रद्धा भक्तीने बघण्याची सुन्दर दृष्टी मिळाली...! आदरणीय विघ्नेश जोशी सरांनी खूप छान संवाद साधला आहे. जिज्ञासुंच्या मनातील प्रश्न सरांनी डागर गुरूजींना विचारल्यामुळे संगीतोपासकांच्या ज्ञानोत्तरात वृद्धि झाली असणार यात शंकाच नाही...! मुंबई दूरदर्शनचे धन्यवाद , आभार ....! 💐💐

  • @Surbahar1984
    @Surbahar1984 2 ปีที่แล้ว +1

    Pranam to Dada....Greatest Binkar of this Era......

  • @simplykidz
    @simplykidz 2 ปีที่แล้ว +4

    वा! अतिशय अप्रतिम! डागर साहेबांचे वादन ऐकणाऱ्याला शांत आणि अंतर्मुख करते. त्याबरोबर त्यांचे अध्यात्मिक आणि आधुनिक ऋषितुल्य व्यक्तिमत्व फारच प्रसन्न वाटले. पखवाज उत्तम! मुलाखतकारांनी छान, मोजके आणि संयमित प्रश्न विचारून बोलके केले. दूरदर्शनचे कार्यक्रम सुरेख असतात, तसाच हा कार्यक्रमही खूप दर्जेदार आहे. ऑडिओ-व्हिडिओ क्वालिटी परफेक्ट! त्याबद्दल दूरदर्शनचे अभिनंदन आणि धन्यवाददेखील!
    डागर साहेबांचा अमेझॉन प्राईमवर Harmony with A. R. Rahman मधला एक भाग पण उत्तम आहे!