गवराई, ईदवी, गवूर कशी बसवत 🤔? || पुनम वयनीस ची दुसरी गवूर पूजा 🙏😊|| आदिवासी संस्कृती, परंपरा 🌾🌿

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @saduguhe1121
    @saduguhe1121 หลายเดือนก่อน +1

    गवरि पुजा मस्त विडयो अरविंद दा👌👍

  • @Alexa20002
    @Alexa20002 หลายเดือนก่อน +1

    फार भारी व्हिडियो दादा आदिवासी संस्कृती ❤❤

  • @AnjanaPardhi-d5j
    @AnjanaPardhi-d5j หลายเดือนก่อน +1

    खूप छान गौरी 🙏

  • @narendrarao2960
    @narendrarao2960 หลายเดือนก่อน +2

    Nice Video ❤

  • @kirtidhakvlogs1597
    @kirtidhakvlogs1597 หลายเดือนก่อน +2

    Tuche video khup chhan astat

  • @WarliB5911
    @WarliB5911 หลายเดือนก่อน +2

    आपले डहाणू मध्ये खूप कमी लोक गवरी बसवतात, पण पालघर मधील नागझरी, लालोंडे, किराट,नानिवली , अकेगव्हान, निहे यां गवामध्ये गवरी हा सण खुप प्रमाणात साजरा करतात.
    अरविंद भाऊ तुम्हाला गवरी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
    गवराई मातेला माझा प्रणाम🙏🌸🌷

  • @nileshkom3298
    @nileshkom3298 หลายเดือนก่อน +1

    Khup chan dada 😊😊😊

  • @SitaramVanga
    @SitaramVanga หลายเดือนก่อน +4

    वारली लोक गौरी चालवत नाही म तुमी कसी बसवता

    • @ArvindBendgaYoutubeVala
      @ArvindBendgaYoutubeVala  หลายเดือนก่อน +1

      माझ्या घरी नाही बसवत सासुरवाडी ला बसवत

    • @KiranKamadi-d8g
      @KiranKamadi-d8g หลายเดือนก่อน +1

      Dada tuzi Bayako koli malhar ahe kay

  • @AjayVadkar-rn1cj
    @AjayVadkar-rn1cj หลายเดือนก่อน +1

    दादा हे तर आम्हाला माहितच नव्हत
    Thanks arvind dada तुम्ही व्हिडिओ बनवले

  • @kirtidhakvlogs1597
    @kirtidhakvlogs1597 หลายเดือนก่อน +2

    Anandi Balbadi Kirti Dhak (Aadivasi Muliche Education Channel) Dahanu

  • @ravindratumbade2687
    @ravindratumbade2687 หลายเดือนก่อน +2

    Aamhi divasa gaur chalvato aani tumhi ratri🤔

  • @Kajalsambare
    @Kajalsambare หลายเดือนก่อน +7

    मला काही समजत नाही जेव्हा गणपती येतो तेव्हाच हा प्रश्न का उपस्थित करतात तुम्ही की आदिवासी गणपती... देवाला मान्य नाही करत... अरे गणपती देव मान्य जर करत नसाल तर आपल्या घरोघरी गौरी जी गणपतीची माता आहे... त्याची पूजा तर आपण वर्षानुवर्ष करतच आलोय की.... जर आपण मातेची पूजा करतो तर तिच्या पुत्र्याची पूजा का नाही करू नये.... आणि आपली एवढीच तुम्हाला वाटते की संस्कृती जुनी आहे तर आपली.. लोकगीत गौरी गणपतीचे सणाला... गोल रिंगणामध्ये नाचणारी... असे कितीतरी गीताचे जुनी आहेत ते... ते आले कुठून...इंटरनेट व. युट्युब यायच्या आधीपासून आपण ते गोल रिंगणाची... गीते या गाऊन आपण सण साजरा करत होतो...... तर तुम्ही हे जनतेला सांगायला हवं की आदीवासी सुद्धा... गणपती सन साजरा करतो... एक बाजूला गणपती सन कोणाचा व्हिडीओ स्वतःच्या कन्टेन्ट साठी बनवता... आणि एक साईडला गौरी कशी बसवायची.. हा ब्लॉग टाकता... यातून आम्ही काय समजावे....

    • @add_agency97
      @add_agency97 หลายเดือนก่อน +3

      गवूर वेगळी आणी गणपती वेगळी , गणपती हा आदिवासी चा देव नाही हे खर आहे ताई

    • @GotuDubalaCreative
      @GotuDubalaCreative หลายเดือนก่อน +1

      मैडम आपण आदिवासी आहात का.... नाही ना मग कशाला आदिवासी बंधवा मध्ये गैरसमज करायला लावता... गौरी गणपती आणि गवुर याच्याशी काहीही संबंध नाही... गवुर ही आदिवासी निसर्गपूजक संस्कृतीतील एक भाग आहे...

    • @GotuDubalaCreative
      @GotuDubalaCreative หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्हाला गैरसमझ झाला आहे, आदिवासी हा कुठल्याही धर्मामध्ये येत नाही मग आदिवासीनी दुसऱ्या धर्माचे देव का डोक्यावर नाचवावे आदिवासी संस्कृति सोडून बिगर आदिवासी संस्कृति का जपावे अरविन्द दादा चा video बरोबर आहे... आदिवासी गवुर बसवतो गौरी नाही.. जमीन आसमान चा फरक आहे... आधी अभ्यास करा मग कमेंट करा.. आणि video पण पूर्ण बघा आधीचा काय सांगितले आहे...

    • @add_agency97
      @add_agency97 หลายเดือนก่อน +1

      @@Kajalsambare ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते nit प्रश्न मांडा , उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ,
      पन माझं इतकंच मत आहे की ज्या गोष्टीची माहिती मसेल त्या गोष्टीची आधी माहिती घ्या मग बोला ,
      मी तुम्हाला सांगतो की आदिवासी हा हिंदू ही नाही मिळत , जर आदिवासी हिंदू असेल तर प्रूव्ह करून दाखवा , मी तुम्हाला आदिवासी हिंदू नाही हे प्रुव्ह करून दाखवतो

    • @Kajalsambare
      @Kajalsambare หลายเดือนก่อน +1

      @@GotuDubalaCreative दादा मी ही सुद्धा एक आदिवासीच कन्या आहे..