मला पन वाटं का विडयो बगुन आशिश काट्या चाय चाय खुप छान बनवतोय भरपुर गर्दी विडयो मंधे असते रोज अशीच गर्दी दिसुन येते आणि युटुब किवा सगलीकडे व फेमश झाला त्याच्या सारख्या पोराना किवा पोरीना पन त्याच्या सारखा कोनाला पन चाय बनंवता येनार नाय कारंन आस आहे का ट्याकनीक व कला असते सगंल बरोबर आहे ☕ 👍
@@sagarbhavar7380 भावा कधी माझ्या चॅनेल वर जाऊन बघा पेसा भरती विषयावर किती व्हिडिओ बनवलेले आहेत माझा एक तर पेसा विषया वरील व्हिडिओ बघा आधी नंतर Comments करा 🙏😊
आशागडचा आशिष चाय वाला फेमस झाला
खुप छान आशिष पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤
आपल्या आदिवासीं शिक्षित मुलांनी नोकरी नाही मिळाली तर उद्योग करायला पाहिजे.
नक्कीच प्रेरणा देणारा आहे
खुप छान आशिष भाऊ पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
खरंच खूप सुंदर सांगीतले दादा काठ्या च्यायवाल्याला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
मस्त 👌👌
खरं आहे दादा,,, कोणतेही काम करायला लाजु नाही,,, आपलं काम आपलं आहे,,, हेंच आपलं करिअर आहे,, स्वताचं,,,,🙏🙏
Aaplya lokani kharch vyavsayat yenyanichi khup gharaj ahe
🎉
मला पन वाटं का विडयो बगुन आशिश काट्या चाय चाय खुप छान बनवतोय भरपुर गर्दी विडयो मंधे असते रोज अशीच गर्दी दिसुन येते आणि युटुब किवा सगलीकडे व फेमश झाला त्याच्या सारख्या पोराना किवा पोरीना पन त्याच्या सारखा कोनाला पन चाय बनंवता येनार नाय कारंन आस आहे का ट्याकनीक व कला असते सगंल बरोबर आहे ☕ 👍
नक्कीच arvind Dada काठ्या ची चहा पिल्या शिवाय राहणार ny
खरं गोष्ट बोलला भावा...
व्यवसाय करणे आज काळाची गरज आहे❤❤
Must aahe video 📷❤
❤ very nice mitra 🎉jay johar aadiashicha paul pudech javude ashich tuji pargati hovu de
आशिष तुला सलाम
Mast aahe
मस्त arvind dada
Survat agdi chhan ashe
🎉🎉🎉🎉❤❤❤
मित्रा मी पण येतोय "काठ्या चायवला " ल भेट द्यायला. नक्कीच चव घेवू.
Good bless you Bhai ❤
❤❤❤
Nice bro
Like karo
Arvind bhau Mike on केलेला आहेस ki nay, Begraund ca aavaj khup yetoy...
आपल्या तरुणाने यांच्या पासून शिकावे
मस्त ❤❤❤❤
Ashish kathya supporter is here ✔️
खरच फार भारी वाटलं त्याचा व्हिडियो बघून
Mi pan savta Kiva dahanula Gela ki kathyakade chaha pito
आशिष तु खुप पुढे जाशील पण तुझी चहा बनवण्याची सिक्रेट ठेव. कोनाला सांगु नको
तुला रेस्टॉरंट मधली ओफर सुध्दा येवू शकते.
Good job 👍👍
Chai must hovo re mala vat jasa sha
आशिष भाऊ तू तुझा गळा सांगाच नाय नंतर लोक गळतात
मस्त भाई ❤❤❤
Chai kasik aahe t
खुप शान 👍🏽
Aapla manus pudhe jato tyat aand aahe pn mla balu chaiwala femous second petrol pump javal chai wala tyachi test best aahe
👌👌👌
जरा पेसा भरती वर पण जन जागुर्ती करा.
भविष्य काळात तुमच्या पण पोरांना काम लागलं.😡😡🥺
@@sagarbhavar7380 भावा कधी माझ्या चॅनेल वर जाऊन बघा पेसा भरती विषयावर किती व्हिडिओ बनवलेले आहेत माझा एक तर पेसा विषया वरील व्हिडिओ बघा आधी नंतर Comments करा 🙏😊
Aravind Dada tumcha number de
7798185755
Thank you @@ArvindBendgaTH-camVala
Nice bro