विभाज्यतेच्या कसोट्या |2 ते 11 च्या कसोटी | Divisibility Tests | tests for divisibility by 2 to 11

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @GajananBodhe
    @GajananBodhe 3 ปีที่แล้ว +2

    विभाज्यतेच्या कसोट्या ह्या अशा क्लुप्त्या आहेत ज्या एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडणे, दोन वा अधिक संख्यांचा 'ल. सा. वि' व 'म. सा. वि' काढताना विद्यार्थ्यांचा वेळ वाचवतात.
    तुम्ही छान शिकवत आहात... 👌👍

  • @vivekshelke
    @vivekshelke 3 ปีที่แล้ว +1

    Good !!

  • @suryaprakashingle5067
    @suryaprakashingle5067 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर ,
    गणित नावडता असणारे अनेक विद्यार्थी असतात.कारणे सुद्धा तशीच असतात.नावडता विषय आवडता बनविणे अध्यापकाच्या हाती आहे.आपण त्यापैकी एक
    उत्तम शिक्षक आहात .
    इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत गणित शिकवितांना मी सुद्धा
    अशाच स्वयंनिर्मित ट्रिक्सचा
    उपयोग केला.
    विशेष म्हणजे Geometry मध्ये
    theoems शिकवितांना शिक्षकांची सुद्धा कसोटी लागते.
    स्वाभिमानाने सांगावसे वाटते की
    त्यामध्ये यशस्वी ठरलो.
    गरज आहे परिश्रमाची.
    अभिनंदन सर

  • @DSEDUTECH
    @DSEDUTECH 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @harishsharma9292
    @harishsharma9292 2 ปีที่แล้ว +1

    सर मी आपले फार से विडियो बघितले
    खरच तुम्ही देव मानूस आहत
    Great & God gift 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 ปีที่แล้ว

      heartily thankx

  • @adityaparit1203
    @adityaparit1203 2 ปีที่แล้ว +1

    Very useful topic

  • @sandeepjadhav384
    @sandeepjadhav384 3 หลายเดือนก่อน +2

    मी शाळा सोडून २०वर्षे झाली शाळेत असताना गणित कायच कळायचे नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता लयं भारी वाटतय सर....

  • @govardhanshindesknowledgeb6173
    @govardhanshindesknowledgeb6173 3 ปีที่แล้ว +2

    खूप सोप्या पद्धतीने विभाज्यातेच्या कसोट्या समजावून सांगितले आहे

  • @-sunitapawar
    @-sunitapawar 3 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त क्लुप्त्या

  • @sureshengale8982
    @sureshengale8982 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @nileshjadhav4060
    @nileshjadhav4060 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान vidio

  • @safipathan3765
    @safipathan3765 2 หลายเดือนก่อน +1

    वेरी नाइस सर

  • @swapniljambhule3526
    @swapniljambhule3526 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर . अतिशय उत्तम सोप्या पद्धतीने गणित शिकवतात .

  • @ShreeKaljate
    @ShreeKaljate 8 หลายเดือนก่อน +1

    मी 50 वर्षांपूर्वी शाळा सोडली परंतु तुमची पद्धत ऐकत असताना खूप छान वाटते मला व्हिडिओ पाहताना खूप इंटरेस्ट आला

  • @NIKHIL-qb7tz
    @NIKHIL-qb7tz ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir ❤😊

  • @ShobhaDalvi
    @ShobhaDalvi 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @raosahebtemgar4938
    @raosahebtemgar4938 4 ปีที่แล้ว +3

    Thanks sir

  • @SMARTMARATHISHIKSHAK
    @SMARTMARATHISHIKSHAK 3 ปีที่แล้ว +2

    विभाज्यतेच्या कसोट्या अवयव पद्धतीने लसावि आणि मसावि साठी अत्यंत आवश्यक असतात

  • @adelixiryt3722
    @adelixiryt3722 ปีที่แล้ว +1

    Sir तुमच्या एक video ने मला 11ची कसोटी खूप चांगल्या प्रकारे समजल🙏🙏

  • @dipalipaware-teachinglearn7890
    @dipalipaware-teachinglearn7890 3 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @aparnadhumal
    @aparnadhumal 3 ปีที่แล้ว +1

    छान मार्गदर्शन

  • @kalpanamistry9820
    @kalpanamistry9820 3 ปีที่แล้ว +1

    nice

  • @-dr.rajkumaryellawad6509
    @-dr.rajkumaryellawad6509 3 ปีที่แล้ว +1

    GBs Corner - गणित शिकण्यासाठी उपयुक्त चॅनल ...

  • @raosahebtemgar4938
    @raosahebtemgar4938 4 ปีที่แล้ว +3

    Hi

    • @GBsCorner
      @GBsCorner  4 ปีที่แล้ว

      welcome.....keep watching and share plz.

  • @manishapansare2419
    @manishapansare2419 2 ปีที่แล้ว +1

    Sir 10vicha mulansathi rivision vhavi tumchakadun bijganit v bhumiti yasathi vinanti Aahe please 🙏🙏

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 2 หลายเดือนก่อน +1

    सर आमची कसोटी पुन्हा एकदा समजवा

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 หลายเดือนก่อน

      मला समजल नाही.

  • @sapnagujrathi8055
    @sapnagujrathi8055 3 หลายเดือนก่อน +1

    ८ ची कसोटी पूर्ण समजवा

  • @AartiThakurLearningtoshare
    @AartiThakurLearningtoshare 3 ปีที่แล้ว +1

    सर, विभाज्यतेच्या कसोट्या आता कधीच विसरू शकणार नाही

  • @Made_it_easy-c2e
    @Made_it_easy-c2e ปีที่แล้ว +1

    7 chi kasoti...?

  • @gopalbatkulwar4978
    @gopalbatkulwar4978 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ची ६ ची कसौटी चुक आहै