Sushma Andhare : आनंद दिघेंबाबत मोठा आदर पण..सुषमा अंधारे शिंदेंवर कडाडल्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 287

  • @vajeedkhan492
    @vajeedkhan492 หลายเดือนก่อน +50

    जर दिघे साहेब असते तर शिंदे ची हिम्मत झाली नसती गद्दारी करण्याची....

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 หลายเดือนก่อน +7

      Tu nako shikvu amhala ..tumchya Majhab ne , maulvi lokani balasahebana kai virodh kelay te amhala mahit ahe.

    • @anilkachave7357
      @anilkachave7357 หลายเดือนก่อน +4

      उध्दव ठाकरे औरंगझेब च समर्थन करतो तेव्हा तू कुठे होता

    • @chiragpatil9459
      @chiragpatil9459 หลายเดือนก่อน +4

      @@anilkachave7357 Barobar bollas . UBT be hindutva sodlay mhanun he Muslim ata tyala samarthan det ahet.

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv หลายเดือนก่อน +2

      Himmat UBT chi pan nasti zali

    • @Santosh-rs2dv
      @Santosh-rs2dv หลายเดือนก่อน

      जर बाळासाहेब असते तर उद्धव मध्ये सुद्धा हिंदुत्वशी गद्दारी केली नसती वडापाव संयनिक सुधरा बाळासाहेब समजा

  • @DattatrayJagdale-hx2bq
    @DattatrayJagdale-hx2bq หลายเดือนก่อน +19

    दिघे साहेब वारले २००० साली
    उध्दव साहेब कार्याध्यक्ष झाले २००३ साली
    शिंदे पहिल्यांदा आमदार झाले २००४ साली ते पण उध्दव साहेबांनी सही केलेल्या AB फॉर्म वर तिथून ४ वेळा उध्दव साहेबांनी दिलेल्या तिकीट वर ते निवडून आले.
    राज ठाकरेनी शिवसेना सोडली २००६ साली
    शिंदेनी शिवसेना फोडली २०२२ साली
    मूळात दिघे साहेब जिवंत असताना शिवसेनेची सगळी सूत्र ही स्वर्गीय हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कडेच होती.
    जर मग शिंदेंना राज ठाकरे ह्यांना अध्यक्ष करावे वाटत होते तर त्यांनी २००६ साली पक्ष का सोडला नाही १७ वर्ष पक्षात सत्ता का उपभोगली ?
    तरडे सारख्या थूंक चाटणारे थुकरट दिग्दर्शकला शिवसेनेचा असो की दिघे साहेबांचा काहीच इतिहास माहीत नाही फक्त एक प्रोपोगांडा पुढे करण्यासाठी इतिहासाची काहीही मोडतोड करून चित्रपट बनवला आहे .

  • @NewP-tl4we
    @NewP-tl4we หลายเดือนก่อน +37

    चित्रपट पाहिल्यावर
    मोदी एकनाथ ला: एवढा स्पीड तर माज़ा ही न्हवता😂😂😂

  • @SomnathKhandekar-sj6em
    @SomnathKhandekar-sj6em หลายเดือนก่อน +27

    ज्या सुषमा ताईंनाहिंदुस्थानातील देवी देवतांबद्दल आदर नाहीआदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आदरणीय कधीही नव्हतासुषमाताई ने त्यांची कुचेष्टा केली आणि यांना दिघे साहेबांबद्दल काय आधार आहेआपले निघतात शब्द बसतात बोलत

    • @sandipnikam867
      @sandipnikam867 หลายเดือนก่อน

      ही बाई बाळासाहेबांच्या हातात तलवार दिली थरथर कापल बाळासाहेबांचे हात असे म्हणणारी बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारी काय शिकवणार हिंदुत्व

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 หลายเดือนก่อน

      या लोकांची लायकी तिच्याच सारखी आहे

  • @JyotsnaYadav-dg3is
    @JyotsnaYadav-dg3is หลายเดือนก่อน +50

    सुषमाताई साहेब जय महाराष्ट्र 🙏🔥

    • @sagarkadam9708
      @sagarkadam9708 หลายเดือนก่อน +8

      बाळासाहेबांना म्हातारा बोलनार्य आज चांगल्या वाटाव्यात

    • @SatishUgle-ge6uk
      @SatishUgle-ge6uk หลายเดือนก่อน +1

      Sushma andhare mule samanya shivsainik lamb zalay

    • @sureshhegade2575
      @sureshhegade2575 หลายเดือนก่อน +1

      Tujhya Tai saheb ahet ki sahibin murkha nit lihayla shik adhi

    • @Bkl-29
      @Bkl-29 หลายเดือนก่อน

      Pakki zavadeee ahe aaighli 😡

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 หลายเดือนก่อน +17

    या चित्रपटात अलीबाबा सारखा सारखा आपली दाढी खाजवताना दाखवला आहे असं का?

  • @dipakraoingle2816
    @dipakraoingle2816 หลายเดือนก่อน +11

    दिघे साहेबांचं गद्दारी ला शमा नाही

  • @anjalijadhav8795
    @anjalijadhav8795 หลายเดือนก่อน +38

    अंधारे ताई खरे बोलतात

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 หลายเดือนก่อน +60

    अतिशय हुषार नेत्रृत्व आहे सुषमा ताई

    • @BKMH11
      @BKMH11 หลายเดือนก่อน +12

      80 वर्षाचा म्हातारा, दहीहंडी काय आठवतंय का????? हि हुशारी का????

    • @sagarkadam9708
      @sagarkadam9708 หลายเดือนก่อน +2

      ​@@BKMH11 बरोबर

    • @rajeshpharande5585
      @rajeshpharande5585 หลายเดือนก่อน

      🍌🍌

    • @MonikaMane-y7j
      @MonikaMane-y7j หลายเดือนก่อน

      Jai Hind Jai Bharat

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 หลายเดือนก่อน +12

    सुषमाताई आगे बढाे

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 หลายเดือนก่อน +29

    😡 हा गृहमंत्री महाराष्ट्र ला लागलेला कलंक आहे 😡

  • @niteshsawant5680
    @niteshsawant5680 หลายเดือนก่อน +39

    सुषमा ताई मॅडम बाकी सगळं गेलं उडत फक्त हिंदू धर्म की जय हे बोलून दाखवा

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 หลายเดือนก่อน +4

      जय भीम म्हणणार

    • @tulshidaskhandare1365
      @tulshidaskhandare1365 หลายเดือนก่อน +5

      पहीले हिंदू शब्द कुठून आला व त्याची व्याख्या काय याचा अभ्यास करा

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 หลายเดือนก่อน

      ए भक्तुंल्या हिंदू म्हणून धर्मच अस्तित्वात नाही आहे तर जय काय म्हणणार ? विषय कुठला आणि तू बरळतोय काय ? का तुला पण त्या गुजरात्यांच्या घरगड्या गद्दारांने मोहाची पाजली आहे का ?

    • @PritamKhedekar
      @PritamKhedekar หลายเดือนก่อน +1

      @@tulshidaskhandare1365 Jhadakhali basun konala budhi yete ka? ha pan abhyas kara mitrano.

    • @rohitkundekar9501
      @rohitkundekar9501 หลายเดือนก่อน

      ​@@PritamKhedekarhungama film madhla tulsidaskhan la sang bhava babu bisleri la pan bolav mhanav.. 😂

  • @KedarGhotekar
    @KedarGhotekar หลายเดือนก่อน +11

    ही कालची शेम्बडी हिला काय भूकायचं सोडुन काय कळत

  • @rohinijadyar9518
    @rohinijadyar9518 หลายเดือนก่อน +6

    ताई बरोबर बाेललात

  • @somu19850
    @somu19850 หลายเดือนก่อน +22

    ताई तुम्हाला सलाम

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 หลายเดือนก่อน +47

    सुषमा ताई ग्रेट स्पिच

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 หลายเดือนก่อน +5

    सुषमा ताई nice speech

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोलत आहे अंधारे साहेब

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 หลายเดือนก่อน +13

    चक्र युहा मधे योद्धा जात असतो हे फाड़तुस कसले अभिमन्यु हे तर ,,,,,, डी ला पाय लाऊ न पालनारे आहे
    जय महाराष्ट्र

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g หลายเดือนก่อน +1

      शेवटहोणार येत्या विधानसभेत.

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan4626 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद शुष्मा ताई

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 หลายเดือนก่อน +4

    गृहमंत्री म्हणून राज्याला लागलेला कलंक

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 หลายเดือนก่อน +3

    ईने कधी बाळासाहेबांचा आदर केला नाही तर दिघे साहेबांचा आदर ईने कधी केला?आणि तेव्हा ही सेनेत तरी होती का?इला सेनेबद्दल काय माहिती आहे का?

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 หลายเดือนก่อน +6

    सुषमा ताई शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांची वाघीण

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 หลายเดือนก่อน +6

    या अंध भक्तांना सुषमा ताईच धडा शिकविणार

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 หลายเดือนก่อน +18

    सुषमा ताई लय हुशार आहे एक नंबर

  • @RAHULTAYADE-q3l
    @RAHULTAYADE-q3l หลายเดือนก่อน +6

    सुषमा आक्का अजून खूप शिव्या द्या त्या म्हाताऱ्याला तुम्ही मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार, आणि परत एकदा हिंदू धर्माला पण टार्गेट करा जास्त मातले आहेत काही लोक

    • @nature_lovers6
      @nature_lovers6 หลายเดือนก่อน

      Hindu dharmala target kara .......wah..wah... 😂😂😂

  • @pawar8683
    @pawar8683 หลายเดือนก่อน +36

    महाविकास आघाडीचे सरकार येणार राज्यात एकूण २२४ जागा निवडून येणार आहेत

  • @AnkushMore-p5y
    @AnkushMore-p5y หลายเดือนก่อน +3

    ताई.नमस्कार.जय.भीम.जय.महाराष्ट

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar หลายเดือนก่อน +16

    SHUSAM TAI TUMI BAROBAR BOLE 🙏👍

  • @sachinshirsath4988
    @sachinshirsath4988 หลายเดือนก่อน +1

    राजकारणासाठी विधान बदलणारी बाई ही काय कोणाचा आदर करणार हीचे जुने videos आणि पहा जरा बाकी आपण .................😂

  • @priyankasalunke1133
    @priyankasalunke1133 หลายเดือนก่อน +6

    Barobar tai❤

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws หลายเดือนก่อน +1

    Sushma tai ekdum correct bolta.

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g หลายเดือนก่อน +2

    स्वत:चक्रव्यूह ओढून घेतले आहे.
    जे खरं आहे ते खरंच च आहे.

  • @snehaghadi8884
    @snehaghadi8884 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र सुषमा ताई लय भारी

  • @Jitya_.
    @Jitya_. หลายเดือนก่อน +2

    मी नाही त्यातली भाजप ची वाट लावली 🚩🚩🚩🚩

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j หลายเดือนก่อน

    Jai Hind Jai Bharat

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig หลายเดือนก่อน

    महाविकास सरकार आलेतर महाराष्ट्र चे भरपूर लुकसान होणार 100टके

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 หลายเดือนก่อน +5

    ❤️ सुषमा ताई बरोबर बोरता आहे ❤️

  • @PritamReddy-dc5md
    @PritamReddy-dc5md หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्राच्या ..भावी .महिला मुख्यमंत्री....

  • @आपकिखातीरनंबर1
    @आपकिखातीरनंबर1 หลายเดือนก่อน +3

    शिवसेनेची वाघीण....💯

  • @satyavanyadav814
    @satyavanyadav814 หลายเดือนก่อน +1

    सुषमा अंगारे अणि संजय राऊत हे शरद पवार चे लोक आहेत हे उद्भव ठाकरे ला संपवायचे आहे

  • @mgonate6689
    @mgonate6689 หลายเดือนก่อน +3

    सुषमा अंधारे पगारापेक्षा जास्त बोलते

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo หลายเดือนก่อน +1

      6689 दक्षिणा कमी जमा झाली का

    • @anantmore1878
      @anantmore1878 หลายเดือนก่อน

      Are tumchi khali ka aag lagate kulya

    • @Kartikisworld-e8d
      @Kartikisworld-e8d หลายเดือนก่อน

      ही बया आशीच भुकती जळकुटी

  • @tejasbhagat4444
    @tejasbhagat4444 หลายเดือนก่อน +4

    Therda mhanali therda asa dialogue ahe

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d หลายเดือนก่อน +4

    सुषमा ताई अंधारे झिंदाबाद 👍

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 หลายเดือนก่อน

      खंडणी वसुली करणारी. आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्या कडून महान बाई.

    • @Bhalchandra-x2d
      @Bhalchandra-x2d หลายเดือนก่อน

      @@medhatambat7258 friend in need is a friend indeed, this is a true picture of great Sushma tai Andhare.

  • @aaravgamerzblackyt121
    @aaravgamerzblackyt121 หลายเดือนก่อน +1

    Totally Agree With U Thai 🙏

  • @explorer515
    @explorer515 หลายเดือนก่อน +4

    आपण महान1लायक आहात..हिंदू देवांना शिव्या घालता..

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍

  • @parag7077
    @parag7077 หลายเดือนก่อน +4

    ठाकरे नाव राजकारणातून मिटवण्याचे प्रयत्न 😡😡, गद्यारी मोठी आणि निष्ठा छोटी😂😂

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 หลายเดือนก่อน

    अगोदर वाटा घाटी चालू होत्या

  • @Shilalokhanderecipes
    @Shilalokhanderecipes หลายเดือนก่อน

    Right

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 หลายเดือนก่อน

    Very gutsy Sushmaji , great to watch tigeress of SHIV SENA UBT

  • @chiragpatil9459
    @chiragpatil9459 หลายเดือนก่อน +2

    Sagle negative comment karnare eka vishista jatiche ahet 😂😂😂😂evdha virodh ka hotoy amhala mahit ahe 😂😂😂He Bai Balasahebana kai bolli hoti te saglyana mahit ahe😂😂😂

  • @SunderPuneNews
    @SunderPuneNews หลายเดือนก่อน

    कधी पुण्यात ही पाहिले का एक शिवसैनिक आहे हिंदु रक्षक आहे

  • @siddharthgondane8836
    @siddharthgondane8836 หลายเดือนก่อน

    गद्दारी केली हे मान्य केलं,हे काय कमी आहे?

  • @dipakpatil8297
    @dipakpatil8297 หลายเดือนก่อน

    सुषमा अंधारे ही बाई प्रत्येक पक्ष्यांच्या वतीने पलटी मारते😅😅

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal หลายเดือนก่อน +1

    ताई शिंदे ने तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे कडे राजीनामा देऊ केला होता काय विश्वास ठेवनार यांच्या वर म्हणे भाजपा च्या माडीला माडी लाऊन बसु शकत नाही असे शिंदे ने सांगीत होत ना

  • @siddheshkhedekar8877
    @siddheshkhedekar8877 หลายเดือนก่อน

    आजी, तुम्ही फक्त हेच करत बसा 😂😂

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 หลายเดือนก่อน

    👍👍👍

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट सुषमा ताई

  • @vjyadnu8880
    @vjyadnu8880 หลายเดือนก่อน +1

    संपुर्ण चित्रपटात दिघे साहेब यांना खूपच कमी दाखवले आहे आणि जास्त करून शिंदे यांना खूपच दाखवल्या मुळे चित्रपट नक्की कुणावर काढला आहे हे समजत नाही कारण चित्रपटाचे नाव दिघे साहेबाना समर्पित आहे दाखवले वेगळेच. चित्रपट हा शिंदे ह्याचावराच फिरतोय जणू शिंदे ह्यांना आताच्या काळात जे झाले आणि होत आहे हे त्यांनी जे केले ते चुकीचे नाही केलं असं दाखवायचं आणि त्यानी हा चित्रपट स्वतःसाठी चित्रीकरण केलाय हे स्पष्ट दिसते.

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial หลายเดือนก่อน +4

    अतिशय भेसळ केलेला सिनेमा आहे... तरडे साहेब विकले गेले याची खंत वाटते 🥺🥺

  • @satyamore3727
    @satyamore3727 หลายเดือนก่อน

  • @bhupendravijaychavan604
    @bhupendravijaychavan604 หลายเดือนก่อน +2

    नेता तशी त्याची चैली.

  • @rajarambhusalverygood7381
    @rajarambhusalverygood7381 หลายเดือนก่อน +1

    Great tai

  • @shreeramparadkar1001
    @shreeramparadkar1001 หลายเดือนก่อน +1

    योग्य प्रतिक्रिया.

  • @SachinMogare-z4h
    @SachinMogare-z4h หลายเดือนก่อน

    Best cm❤

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 หลายเดือนก่อน +2

    तुम्हाला कधी पासुन आदर वाटायला लागला

  • @vanita7813
    @vanita7813 หลายเดือนก่อน +3

    आनंद दीघेला एकनाथ शिंदे यांनी मारल

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 หลายเดือนก่อน +3

    अगं बाई कुठून आलीस एकांतात तमाशा कडून स्टेजवर नाचत बस😂😂😂😂😂

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे ताई

  • @vishalborase2119
    @vishalborase2119 หลายเดือนก่อน +1

    यांनी आधी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची माफी मागावी...मग स्वतः ला शिव सैनिक म्हणून नाव लाऊन घ्या.....

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 หลายเดือนก่อน +10

    प्रवीण तरडे कलाकार? कुठला? गावठी कलाकार 😂

  • @vilasmaske7463
    @vilasmaske7463 หลายเดือนก่อน

    लाडक्या बहिणींना जे खाती जुनी झालेत त्यात पैशे टाक तात आणी सर्व कापून जातात बहिणी ना काहीच मिळत नही

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 หลายเดือนก่อน +2

    हिच बोलणं बंद करून फक्त काॅमेंट वाचतो.

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @marutiambi3277
    @marutiambi3277 หลายเดือนก่อน

    शरद पवारना सूरक्षा आसताना त्यांच्या त्यांच्यावर हाल्ला झाला होता

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 หลายเดือนก่อน

    फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत 😅😅😅😅

  • @aratikaulgud4345
    @aratikaulgud4345 หลายเดือนก่อน

    सुरक्षा वरुन बोलूच नका, इंदिरा गांधी यांना सुरक्षा रक्षकांनी हत्या केली मग तेथे हलगर्जीपणा होता का?

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 หลายเดือนก่อน

    अहो. अंदारे.यापन.गदरी.करून.उबतात.आलेत.

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar หลายเดือนก่อน +4

    ANDBHAKT PLEASE KAMENT KARA 🙏🤣😂🤣😂 TARBUJ 🍉🍉🍉🍉 FREE DENAR please 😂😂😂😂

  • @KusikhraoShitole
    @KusikhraoShitole หลายเดือนก่อน +6

    शिंदे साहेब तुमच्या बरोबर जनता आहे

  • @VaibhavSodaye
    @VaibhavSodaye หลายเดือนก่อน

    Madam aadhi pic release kara nanter bola

  • @VishwanathPatil-m5s
    @VishwanathPatil-m5s หลายเดือนก่อน

    RESP Andharetai in future you will surely repend for your past talking .People know much more than we think they always wait for the chance to react .Yet it will good on your part to work for the the needy ,ignorant and the helpless masses . People belonging to these classes never forget the person who fight for their needs .Leaders can kick anyone at anytime ,use and throw is their policy ,resp Tai you are really studious but unfortunately wasting your invaluable life in dirty politics It is rightly sai politics is a game of scoundrels .Now it is upto Tai to think seriously God may guide you for the good of coming generations Wish you many many good wishes

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडि जर आली तर,अंधारे बाईला सिएम बनवा, मग बघा,दूधातलं पाणी,कस काढायचं,

  • @amoltupe2703
    @amoltupe2703 หลายเดือนก่อน

    सुषमा ताई तुला कोणी चित्रपट बघ म्हटलं तू जास्तीचा लोड घेऊ नको व्यवस्थित खापी आणि तुझ्या पाच पिढ्यांना कमावून ठेव

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 หลายเดือนก่อน

    यांचेवर एखादा चित्रपट काढावा.

  • @rakeshgharat4245
    @rakeshgharat4245 หลายเดือนก่อน +5

    Dighe saheba baddal Adar ahe mug ,,di.sa.aste tar hech kele aste ,, best cm shinde

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @MotilalSonawane-mb5os
    @MotilalSonawane-mb5os หลายเดือนก่อน +4

    जिकडे,,तिकडे,,मशाल,,मशाल,,आती,,मशाली,,असेल,/ हे,, विधानसभेच,, चित्र,,असेल/ जयमहाराष्ट्र

  • @BOSS-u3n
    @BOSS-u3n หลายเดือนก่อน +1

    Madam tumi balasahebna kay kay bolaycha te lok visarle nahit ,aadarchya gosti karu naka tumi

  • @sunilbulukale6617
    @sunilbulukale6617 หลายเดือนก่อน

    Agdi barobar aahe TAI

  • @SarjeraoMali-z7i
    @SarjeraoMali-z7i หลายเดือนก่อน

    म वि आघाडिचे सरकार येनार नाहि त्यांचि भांडने बघा निवडूकि आधि

  • @rp12345.
    @rp12345. หลายเดือนก่อน +1

    अचानक झालेल्या कट्टर शिवसैनिक😂

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p หลายเดือนก่อน +1

    ताई❤

  • @bapuraokhandekar6857
    @bapuraokhandekar6857 หลายเดือนก่อน +4

    नवरा सांभाळ आधी

  • @prajwallokhande4243
    @prajwallokhande4243 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब हिंदु धर्मा देवी देवतांचा अपमान करणारे हीच ती अंधारे

  • @udaymukerjee1606
    @udaymukerjee1606 หลายเดือนก่อน

    MERE GHAR MEY KOI DRAINAGE /SEWAGE KA KOI WAWASTA NAHI HAI, WE APPROACHED EKNATH SINDHE FOR THIS. NOTHING HAS HAPPENED YET. WE CANNOT LIVE IN THAT HOUSE TILL DATE. WHETHER OUR MINISTER CAN PROVIDE US A SEWAGE/DRAINAGE LINE EVEN AFTER 2 YEARS HAVE PASSED

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 หลายเดือนก่อน

    पगारी नेते

  • @VaibhavSodaye
    @VaibhavSodaye หลายเดือนก่อน

    Mam pic release kara aamhi bhagaila yeu

  • @Trihop999
    @Trihop999 หลายเดือนก่อน +1

    हिला जास्त प्रोत्साहन नका देऊ.....!