महाराज तुम्ही एवढं सुंदर श्रेष्ठ महा श्रेष्ठ किर्तन रुपी सेवा तसेच 100 200 300 वर्षांपूर्वी घडलेली घटना इतकी सुंदर सांगितली त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत तसेच तुमचा एवढा अभ्यास पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला त्याबद्दल आमचं आम्ही भाग्य मानतो आणि असंच कीर्तन रुपी सेवेतून तुम्ही सांगत राहिले तर शंभर टक्के महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सर्व स्रोत समाज उपयोगी योगदान समाजाच्या हितासाठी केलेली कामे सर्वांना समजतील असा आशावाद करतो सर्वांना माझा मानाचा मुजरा महाराजांना जय मल्हार आणि एवढं सुंदर स्वच्छ भाषेत सुंदर आवाजात आमच्यापर्यंत पोहोचवलं याबद्दल शतशः प्रणाम धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏 महाराज 🙏🚩
यळकोट यळकोट जय मल्हार भाऊ
Jai ho lokmata ahilyabai Holkar ki 🎉❤
येळकोट येळकोट जय मल्हार अहिल्याबाई होळकर यांना नमः आहे
Jay Hari Mauli
कोटी कोटी नमन 💐🙏🚩
अंगावर शहारा येणारे कीर्तन, सत्य इतिहास बाहेर काडला आपले आभार
खूप छान माऊली जय अहिल्या जय मल्हार
पुण्यश्लोक ही उपाधि मातेला शोभते खुप छाण मांडणि आज प्रत्येक गावात नगरात मातेचि जन उध्दाराचि कामे साक्ष देतात
Some tinng different you r great speech I am namaskar your mother and father
विशाल महाराज खोले आहेत
विशाल महाराज खोले
जय मल्हार 🚩 जय शिवराय 🚩 जय श्रीराम 🚩 जय अहिल्यादेवी 🚩
😢😢😢😢😢🥺🥺🥺
श्री ह भ प अमोल महाराज यांनी लोकमता अहिल्यादेवी यांच्या जीवनावर उत्कृष्ट असे किर्तन आयोजित केल्यामुळे समाजावर ज्ञानाचा भर पडेल धन्यवाद
Jai.ho.gadria.samaj
अहिल्याबाई होळकर यांनी खुपच केल आपल्या देशासाठी
खूप छान आहे महाराज जय मल्हार महाराज
Great rajmata viswamata
🕉️ jay malhar jay ahilya 🙏
माई माझी आहिल्यामाता खरच कुशल प्रशासकीय माता होत्या .
जय अहिल्या जय मल्हार जय पिवळा झेंडा फडकला
राम कृष्ण हरी माऊली असंच आपल्या वाणीतून सत्य बाहेर येत राहू द्या धन्यवाद जय मल्हार
खंरच पुण्यश्लोक अहिल्याबाई चा इतिहास📜 समाजाला कळने गरजेचे आहे👉
जय हरी माऊली
Jay malhar jay ahikyarani❤🌍💋
महाराज तुम्ही एवढं सुंदर श्रेष्ठ महा श्रेष्ठ किर्तन रुपी सेवा तसेच 100 200 300 वर्षांपूर्वी घडलेली घटना इतकी सुंदर सांगितली त्याबद्दल आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत तसेच तुमचा एवढा अभ्यास पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला त्याबद्दल आमचं आम्ही भाग्य मानतो आणि असंच कीर्तन रुपी सेवेतून तुम्ही सांगत राहिले तर शंभर टक्के महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सर्व स्रोत समाज उपयोगी योगदान समाजाच्या हितासाठी केलेली कामे सर्वांना समजतील असा आशावाद करतो सर्वांना माझा मानाचा मुजरा महाराजांना जय मल्हार आणि एवढं सुंदर स्वच्छ भाषेत सुंदर आवाजात आमच्यापर्यंत पोहोचवलं याबद्दल शतशः प्रणाम धन्यवाद
धन्यवाद
Jay Malhar jay ahilya 🙏
जय अहिल्या माता जय मल्हार
खुप छान👌,अतिशय सुंदर🙏 मांडणी केलीत महाराज,धन्यवाद..विनंती आहे पुण्यश्लोक🚩 अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तुत्वाचे अनेक वक्तव्य टाकावेत..जय अहिल्यामाता🙏
Jay ahilya Jay Malhar
जय अहिल्या जय मल्हार 💛💛
Full kirtan patava
खूपच छान
न्याय प्रिय मातोश्री अहील्यादेवी होळकर यांना शतशा नमन
माता न होई जगी
जय मल्हार जय अहिल्या
जय हिंदुराष्ट्र जय शिवराय
हर हर महादेव
जय मल्हार जय अहिल्यामाता
राष्ट्र माता.राजमाता
जय मल्हार जय अहिल्यादेवी |राम कृष्ण हारी| महाराज
जय अहिल्या ...🙏🙏🙏🙏🙏
जय मल्हार जय अहिल्यामाता ..
भारताच्या ईतिहासातील सुवर्णपान ..
अंगावर शहारे आले !!जय अहिल्यादेवी !!!!
जय मल्हार जय अहिल्या🙏
खुप छान किर्तन
दासबोध जी अप्रतिम
Jay malhar
महाराज अतिशय छान माहिती दिली अशीच माहित देत रहा धन्यवाद विशाल महाराज
श्रीमंत महारानी अहील्यादेवी
Jai ahilyamata
Jay ahilyadevi.
जय. मल्हार
खरंच खूपच सुंदर आहे कथा जय अहिल्या
Jay malhar jay ma ahaliya davi jay gadariya samaj
Jay ahilya
,,,खुपछान,
Khup sundar
जय अहिल्यामाता
जय मम्हार
Great Story ,maharaj.
अहील्याबाई होळकर यांची खरच कार्य सुंदर आहे
आज काल तर स्वतः च तेवढेच बघणारे लोक आणि राज्य कर्ते आहेत ते काय बरोबरी आणि कार्य करतील अहिल्या माते सारख
सगळेच तसे नाही आणि थोडे जरी विचार रुचले तरी काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही
जय शिवराय
🙏🙏🙏
छान महाराज
very very nice
Mast
Chhan
👌👌
very nice
असेच भाग टाका अजून
सुंदर खुपच छान
Nice
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
समाज बांधवांनो कमेंट टाकताना अहिल्यामाता किंवा अहिल्यादेवी असे टाकत जा. एवढीच एक विनंती .जय अहिल्यामाता 👏👏
खरे आहे मातेचा आदरपूर्वक उल्लेख हवा जय मल्हार जय अहिल्या माता
Nice....
Ajun bhag takhan ya ktheche mauli
👌👌👌🙏🙏
Dilip dhangar
महाराज यांचे नाव विशाल महाराज खोले असे आहे... अमोल नाही... जय मुक्ताई..
Ok
धन्यवाद
जय मुक्ताई माऊली
न्यायप्रिय महाराणी
S
माऊली
Jay malhar shebeb
Jay hare Maharaj
🙏जय अहिल्यादेवी 💛 💛 जय मल्हार 🙏
जय मल्हार
Jay ahilya mata ki jay
जय अहिल्या जय मल्हार
जय मल्हार💛जय आहील्या
जय माँ अहिल्या
🌸🙏🌷🌼👌👌👌
Very nice
जय आहील्य
जय अहिल्यामाता जय मल्हार
Jay aahilya
Jay ahilyamata
जय आहिल्यादेवी जय मल्हार
जय अहिल्या जय मल्हार
जय मल्हार जय अहिल्या माता
Jay राजमाता अहल्यादेवी
जय आहील्या माता
जय अहिल्या जय मल्हार
जय अहिल्या जय मल्हार