श्री लक्ष्मी भोजनालय 45 रुपये मध्ये पोटभर जेवण भाजी आमटी कडी कितीबी घ्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • श्री लक्ष्मी भोजनालय 45 रुपये मध्ये पोटभर जेवण भाजी आमटी कडी कितीबी घ्या
    पत्ता 👉 श्री लक्ष्मी भोजनालय वखार भाग पद्मा टॉकीज समोर सांगली
    ____________________________________________#thali #veg #sanglifood #indianstreetfood #foodlover

ความคิดเห็น • 20

  • @dipali1982-vc
    @dipali1982-vc ปีที่แล้ว +3

    Kupch mast sir

  • @chittaranjankore-rq1ml
    @chittaranjankore-rq1ml 6 หลายเดือนก่อน

    कृपया सांगली मधील सर्व शाकाहारी थाळी साठी प्रसिद्ध होटेल चे व्हिडिओ तयार करण्यात यावेत अशी विनंती आहे

    • @sanglifood
      @sanglifood  6 หลายเดือนก่อน

      हो नक्की..👍

  • @tradervinayak
    @tradervinayak 5 หลายเดือนก่อน +1

    एकच नं 😋

  • @rahulkukade3656
    @rahulkukade3656 ปีที่แล้ว +2

    Aamace sejari aahe 1. number

  • @anilkamble1805
    @anilkamble1805 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @ABVideo_9307
    @ABVideo_9307 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा... 👌👌👍👍

  • @immahesh_mh1040
    @immahesh_mh1040 ปีที่แล้ว +1

    Nice Video 👌👌

    • @sanglifood
      @sanglifood  ปีที่แล้ว

      थँक्यू..👍

  • @rajeshkedar6297
    @rajeshkedar6297 ปีที่แล้ว +3

    सर्वात महत्त्वाचं म्हणजे उधारी बंद आहे

  • @kolinihar
    @kolinihar ปีที่แล้ว +1

    Mast

  • @sudhasawant4202
    @sudhasawant4202 ปีที่แล้ว +4

    Address sangat java

    • @sanglifood
      @sanglifood  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये ऍड्रेस सांगितला आहे प्लस डिस्क्रिप्शन मध्येही दिला आहे व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद..🙏

  • @kolinihar
    @kolinihar ปีที่แล้ว +1

    Nakki yenar

  • @pujagaikwad2315
    @pujagaikwad2315 ปีที่แล้ว +1

    दादा परवडत का तुम्हाला इतक्या स्वस्तात

  • @abhijeetpatil1587
    @abhijeetpatil1587 ปีที่แล้ว +1

    इथे कधी ट्राय केला नाही पण बघू एकवेळ,
    जरा महाराजा चौकात महाराजा ला भेट द्या राजाभाऊ नावाप्रमाणे मनाचा पण राजा आहे, गेली 40 वर्ष झाली मी 2001,2 पासून हॉस्टेल मध्ये असताना पासून (15) रुपय पासून तिथ जेवतोय.

    • @sanglifood
      @sanglifood  ปีที่แล้ว +1

      महाराजा चौकात मी पण जेवण केल आहे क्वालिटी खूप छान आहे त्याचा पण व्हिडिओ लवकर करू..👍

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 ปีที่แล้ว +1

    परवडते का तुम्हाला?

  • @dilipkhose4412
    @dilipkhose4412 ปีที่แล้ว +1

    पत्ता सांगा

    • @sanglifood
      @sanglifood  ปีที่แล้ว

      पत्ता 👉 श्री लक्ष्मी भोजनालय वखार भाग पद्मा टॉकीज समोर सांगली..416416