ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
बाप्पा मोरया आळविते तुला ।गणराया आळविते तुला ।।धृ।। भक्त हे येतील तुझ्या दर्शनाला । संकट समयी धावून ये रणाला । रिद्धी सिद्धीचा तूच विधाता ।शरण मी आले तुझा गणनाथा ।ये ना दर्शन देना ।।१।।
बाप्पा मोरया आळविते तुला ।
गणराया आळविते तुला ।।धृ।।
भक्त हे येतील तुझ्या दर्शनाला ।
संकट समयी धावून ये रणाला ।
रिद्धी सिद्धीचा तूच विधाता ।
शरण मी आले तुझा गणनाथा ।
ये ना दर्शन देना ।।१।।