Police Bharati News: पुण्यात पोलिस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन! Maharashtra Politics
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
- Police Bharati News: पुण्यात पोलिस भरतीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन! Maharashtra Politics | Marathi News
#policebharati #puneandolan #polisbharatiandolan #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
पावसाळ्यानंतर भरती झाली पाहिजे.
वय वाढ झालीच पाहिजे
💯 संधी मिळालीच पाहिजे...!! गोरगरीब विद्यार्थ्यांना....!!
कोणताच नेता विद्यार्थी याचा नाही एवढ लक्ष्यात ठेवा मुलांनो
विधानसभा ला दाखून देऊ ✌️🙏
Use NOTA
Use nota krun tri kay karnar
Yana vidhan sabela 18 lakha.76 paiki 18 lakh with family virothad rahatil tevaha kalel
Vidrodhak tari kuthe ahe kuthe sheput ghalun basle ahe.. Kuthe te Rohit Pawar Raut etc elections aste tewha Faqt fad Fad karte..
Mhnunch NOTA use kara
पोलिस भरती पावसाळ्यात नंतर झाली पाहिजे आणि वय वाढ पण झाली पाहिजे
एक संधी मिळाली पाहिजे
वय वाढ भेटली पाहिजे व पोलीस भरती पावसानंतर झाली पाहीजे
Ha konta shabda "Bhetali"... vidyarthi ahaat kinvaa pariksharthi ahaat ki IPS officer... kon samajata kon.... hech tumach rajkaran tumhala ani tumachya pudha chya pidhyana rasa talala gheun janaar...
@@RamTere-wf4lm अरे दादा आमच्या इतकं नाही फक्त 2 महिने भरतीची प्रॅक्टीस करून दाखव कळलं तुला
@@KING20171 AR re Bala tula kai khurchit basayach aahee.. "Aadhi hatala chatake mag milate Bhakar" tumhala naukri ( police chi karayachi) aahee ki nahi mag thoda tari tough whayala pahije ki nako...
भरती पुढे गेली पाहिजे......... 🙏🙏🙏
गोर गरीब मुलांना वय वाढ भेटली पाहिजे
पोलीस भरती पुढे घ्यावी पावसाळ्यात नको साम news आमाला मदत करा .... Ple
🍉 पोलिस भरती पुढे गेलीच पाहिजे वय वाढ झाली पाहिजे
जाहीर निषेध सरकार चा
भरती पुढे गेलीच पाहिजे......... 🙏🙏
Tarbuj आश्वासन पल रे बाबा🎉🎉🎉🎉🎉
पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे वय वाढ मिळाली पाहिजे
पाऊस सगळीकडे सुरू झाला आहे. याची नोंद घ्यावी भरतीसाठी आपल्याला 1-1 मार्क सुध्दा महत्त्वाचा आहे.. तयारी सुरूच ठेवा. पण पावसात मैदान घेऊन आपले नुकसान १००% होणारं. यासाठी पाऊल उचलायला सुरूवात करावी लागेल.
10
वय वाढ झाली पाहिजे
महाराष्ट्रातील सरकार हुकूमशाही सरकार आहे त्यांना मुलांचा आवाज ऐकायला नाही येत. हे मुलगा गरीब घरातले आणि शेतकऱ्याची मुलं आहेत महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे या भावा-बहिणींना एक संधी नक्कीच द्यावी सर्व भरती करणाऱ्या मुलांची
Ek number bhava no ..... तुम्हाला यश मिळो.....
288 आमदार आणि खाजदार यांना निवेदन देऊन सुद्धा ऐकी आमदार खाजदार गरीब मुलांना कडे बगत सुद्धा नाही
वयवाढ झाली पाहिजेत
🚩वयवाढ झालीच पाहिजे 🚩भाजप ने जास्त ताणून धरूनये अन्यथा मतदान रुपी परतफेड करणार
Police bharati हिवाळ्यात घ्या
😂😂😂bhai bhai
य विधानसभेला या सरकार विरोधात बंधूंनो आवाज उठून यांना खाली पाडा तरच उपयोग आहे महाराष्ट्रात लोकसभेत झालं आहे असच व्हायला पाहिजे
2 ते 3 महिन्यानंतर ज्या उमेदवारांची वय उलटून जातील त्यांना नोकरी द्यायची खात्री तूम्ही देता का? नाही ना मग कशाला नको ती मते मांडून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करू नका.
भर्ती पुढे गेली पाहिजे
हा सर्व देवेंद्र फडणवीस याच्यां सांगण्यावरुन होत आहे
1 संधी मिळायला पाहिजेल..,.
या सरकार ला विधानसभा मध्ये धाकवतोच आम्ही पण गरीब मुलाना वय मध्ये सूट नाही देत गोरगरीब मुलानंच या सरकार ला काय पडला नही आत्ता यांना विधानसभा मध्ये समजेल गोरगरीब मुलानंच नुकसन करतात
या राजकारणी लोकांचं करायचं काय खाली डोक वर पाय पोलिस भरतीत वय वाढ झालीच पाहिजे 😭😭😭
वय वाढ पण झाली पाहिजे आणि भरती पावसाळा संपल्यावर झाली पाहिजे
वय वाढ झालीच पाहिजे एक विषय संधी भेटली पाहिजे जीआर ला मुदतवाढ मिळाली पाहिजे
Fadnvis saheb kuth ahe tumhi gele ki Kay sodun sarvana 😅😅😅
barobar ahe sandhi pahije
आश्वासन पाला वय वाढ झाली पाहिजे
पोलिस भरती पावसाळ्यात नको
वय फक्त नेतागिरी ला लागत नाही निवडणूक संपली आहे
पावसाळ्यात नंतर पोलिस भरती घ्या
बरोबर आहे दादा यानी केला जय शिवराय
पावसाचा मुद्दा पण घ्या
पोलिस भरती काढली तुमचं अभिनंदन पण सरकार पोलिस भरती पावसाळ्यानंतर घ्या पावसाळ्यात आमचं नुकसान होणार
पोलिस भरती पावसाळ्या नंतर झाली पाहिजे. खेड्या गावातील मुलांना येण्यासाठी खुप अडचण होतें पावसामुळं... रस्त्यावर झाडे पडतात बस बंद राहते.... त्यामुळे त्यांचा लॉस होऊ शकतो.
जाहीर निषेध
संधी मिळायला पाहिजे... व भरती समोर ढकलावी
भर्ती झालीच पाहिजे
पावसामुळे जर परत पाठवल तर पुढच्या वेळी ग्राउंड ला येण्याचा खर्च तू देणार का केळ्या 🍌
विधानसभेला NOTA हाच पर्याय असेल आमच्यासमोर आत्ता कारण कोणत्याच नेत्याने इथे येण्याचे कष्ट घेतले नाही यांना स्वतः चे जागावाटप आणि इतर गोष्टी जास्त महत्वाची आहेत .... पण आपण पण यांना दाखून देऊ निवडणुका येऊ द्या
लय लबाडी करतय सरकार
मुलांना एक संधी दिली पाहिजे
Support
सर्वनl नाय दया सर्व समाज एकत्र आहे गरीबलl नाय दया
उद्याला ग्राऊंड होत आहे, मग आज जो मोर्च्या होता याच काय....
सरकार 18 लाख पोलिस भरती करणारे मतदार आहेत जरा विचार करा सरकार , पोलिस भरती पावसाळ्यानंतर घ्या
He sarkar hukumsahi ahe
उपोषण अशे करा की संध्याकाळ पर्यंत सरकारने निर्णय घेउन ही भरती 2 महिने लेट झाली पाहजे असे नाहीं झाले तर रोड वर बसून राहा. आमरण उपोषण करा अन्न पाणी सोडा.
Ek Chance tr dya Fadanvis Saheb
पोलिस भरतीची संधी हुकलेल्यांना पुन्हा संधी dya please
खरच भरती पुढे गेली पाहिजे वय वाढ झाली पाहिजे पावसाळ्यात भरती नाही झाली पाहिजे माझ्या वडिलांचे रिटायरमेंटला फक्त 12 दिवस बाकी आहेत सरकारने पोलीस भरतीची वेबसाइट पुढच्या महिन्यात सुरू करावी अशी माझी नम्र विनंती आहे सरकारला तेवढच मला ओपन पोलीस पाल्यात फाॅम भरता येईल🙏🙏🙏
भर्ती पावसाळा संपल्यानंतर घ्या
Form puna suru kra
👌
Fadnvis sir aamchi hakkachi ek sandhi aahe tumchi bharti late kadli 4 month mahnun evda problem zala aata ek sandhi dhya nadhansbhela tumhi pdlech smja fadnvis sir
🙏🙏
👌👌👌🙏🙏
पोलिस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यावे.....😢
True
👍👍👍👍
पावसात भरती झाली नाही पाहिजे 🙏😢
3 Varasha Vayvad zalich pahije
या गोष्टीवर लक्ष देण्या ऐवजी ग्राउंड वर लक्ष द्या भावांनो नाही तर ही पण संधी जाणार
भरती लेट झाली पाहिजे नाही तर विधान सभा ल जागा दाखवून देऊ सरकार ल
एक संधी मिळाली पाहिजे
Vay vadlach pahije Fadanvis Saheb
Vayvad zalich pahije 36 prynt
Ek Sandhi milalich pahije Fadanvis
LAVKAR CH GOOD NEWS MIDEL
पावसाळ्यात भरती नको • कायमस्वरूपी ३३ वयवाढ झाली पाहिजे
पावसाळ्यात भरती नको • कायमस्वरूपी ३३ वयवाढ झाली पाहिजे
पावसाळ्यात भरती नको • कायमस्वरूपी ३३ वयवाढ झाली पाहिजे
पावसाळ्यात भरती नको • कायमस्वरूपी ३३ वयवाढ झाली पाहिजे
Ata Bharti pude geli pahije Fadanvis Saheb
Twitter Campaign पोलीस भरती पाऊसात नको #फडणवीसRIP 💐💐
दया मतं यांना आणखी एक सुद्धा खासदार आला नाही
पोलीस भरतीला थांबताय बाळांनो आधी दाढी तरी करा. आपल्या वागण्यात पोलीस भरतीचा विद्यार्थी दिसलं पाहिजे.
तु संघाच्या तालमीत तयार झालेला दीसतोस तुमच्यावर ही अशी पेड़ येनार आहे
पावसाळा चालू झाला आहे त्यामुळे
सरकारला विनंती आहे की
पोलीस भरती ग्राउंड पुढे ढकलण्यात यावे.
आणि
वयवाढ देण्यात यावे
ही नम्र विनंती
भरती 4 महिने पुढे गेली तरी चालेल पण कुनावरच अंन्याय होऊ नये.vayvadh झालीच पाहिजे, गोरगरीब बेरोजगार मुलांना शेवटची संधी सरकारने dyylach पाहिजे.....
पावसाला नंतर भरती झाली पाहिजे
Sandhi milalich pahije ani 2 mahinyavr taka pausa mul gorgaribachya mulacha nuksan hoto
पावसाळा नंतरच भरती झाली पाहिजे पोलीस भरती पुढे गेलीच पाहिजे
Bole hote te purn kra
वय वाढवून देण्यात यावे......😢
शासनाला पोलीस भरती करायचच नाही
पावसाळयात विधानसभेसाठी फक्त नाटक करून तरूणांना वेड्यात काढायचं असच वाटत.
हाॅलटिकीट पन आले आहेत कस होईल आता
गरीब मुलांना योग्य संधी मिळाली पाहिजे ❤❤❤
Pavusad 🌧️ sanmple var police Bharti gheya.... aani vay vadi pan deya
ही,, भरती व्हायला पाहिजे,,, वय वाढ मुलासाठी,,, वेगळी ,, भरती घ्यायाला पाहिजेत,,,,,,,😊😊😊😊
Police bharti pavsalet zali nahi pahije
Hy sarkar pada re
Ok
हे दुर्दैव आहे की विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं आहे सरकार लं कधी जाग येईल
bhartiii pausalya nantr hoila havi..nhi tr vidhan sabhet dakhun deu hya sarkar la 💯💯
पावसाचं पण सांगा रे पावसात कोण पळेल
पोलीस भरतीचे ग्राउंड पुढे ढकलले पाहिजे आणि हिवाळ्यात पोलीस भरती नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पोलीस भरती घेतली पाहिजे जसे जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील सर्व खासदारांना पाडली तसं पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी सगळे खासदार आमदार पाडावे
Sam tv la thanks
Tyani news dhakhavali
बाकीचे आमदार खासदार कुठे गेले
फक्त मतदान मागायला येतात आणी आता कुठे गेले जाती वाद करतात आणी जीतून येतात हेआमदार
Sandhi milalich pahije
सरकार च्या नांदी लागू नका
जसं असेल तसं घ्या
नाही तर सरकार भरती बंद देखील करेल
MDL मध्ये असेच केलं होतं