Official Video |💔 मला भेटाय येऊ नको 💔| Mala Bhetay Yeu Nako | Rutik Gangavne | SK Brother
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Official Video |💔 मला भेटाय येऊ नको 💔| Mala Bhetay Yeu Nako | Rutik Gangavne | SK Brother
गायक - ऋतिक गंगावणे
संगीत - कुलदीप सचिन
गीत - सागर पालवे
कॅमेरा - ऋषिकेश वारभोग
रेकॉर्डिंग स्टुडिओ
SK Recording Studio
Top Songs :
• माया लावताना लाव मन भर...
• Official Video | 😍 तू ...
• Official Video | 😍 तू ...
• Official Video | 💔 रडू...
• Man Tujhya Premat Padl...
• Official Video | फॅन झ...
• तुझ्या नखऱ्यान केली मज...
• Nako Janu Premat Padu ...
• Tula Sodun Jagan Honar...
• Tujha Photo Pahilyavin...
Instagram I'd Follow Now 👇
www.instagram....
www.instagram....
जे व्हायचं ते झालं
सार घडून आज गेलं
दोष तुला कधी देऊ नको
माझा जीव जरी गेला तरी मला भेटाय येऊ नको ...ध्रु
दे वचन देवा मला
माझं मरण कळू ना तिला
दोन पाखरांच्या देवा प्रेमाला अस अर्ध्यात सोडू नको
माझा जीव जरी गेला तरी मला भेटाय येऊ नको ...1
तुझा निरोप घेतो जरी
खोटं हसू या चेहऱ्यावरी
या वेड्याला तू विसरून जा तिथं आठवत राहू नको
माझा जीव जरी गेला तरी मला भेटाय येऊ नको ...2
जीव जाता तुला निरोप कळलं
देह प्रेमात कुलदीप जळल
सागर सचिन ऋतिक तळमळून बोले
धोला असा कुणा देऊ नको
माझा जीव जरी गेला तरी मला भेटाय येऊ नको ...3
प्रेमात धोखा नाही भेटला तरी डोळ्यात पाणी आले. खरच खूप छान गाणं आहे दादा...❤️🥺
अगदी खर बोलला तु😢😢😢😢🥹🥹🥹🥹
😢😢😢😢😢😢😢😢😢
❤️
मला भेटलाय धोका 14 वर्ष प्रेम केलं
भाऊ लिहताना खूप अट्रॅक्टिव्ह सॉंग लिहलंय या गीतामध्ये अंतःकरणातील भावना खूप दडलेल्या आहेत... खरंच खूप छान गायलं 😊🥳👍🏻👍🏻पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉❤👍🏻
भावा तुझा आवाज ऐकायला एकदम मधुर वाटतो.तु जे पण गाणं म्हणतोस ना त्याला एक उंच लेव्हलला नेऊन ठेवतो
जय खानदेश जय महाराष्ट्र भावा
🎉🎉🎉❤🎉🎉🎉🎉
😊 okk mbbnoopopo
@@YadavVagamare😊😊😊😊😊😊ôqqô pp Lolo
नाद खुळा
SK Brother चा
❤❤खरच एक्का आहे गायकीचा ऋतिक दादा तूमच्याकडे काय आवाज आहे ❤❤❤❤❤ हाय
हे गाण आयकुन लाईव्ह हिडीओ करून जिव दिला माझ्या मित्रान त्याच एका मुली सोबत प्रेम होत तस तर दोघांच पण होत पण ती मुलगी लग्न ला नाही म्हाणाली म्हणुन त्याने फाशी घेतली😢😢😢😢
त्या मुलीच्या आईचा फोदा😂
अवघढ झाल पण काय पण मणावा हया गाणयावर माझी कुलोजर गाडी लय पळतीराव
बर झालं मेला आई बाप त्या पोरी पेक्षा दैवत होते त्यांचा विचार नाय केला
मुलाच. नाव काय आहे❤❤❤
😢😢
एकच नंबर गायलेय आवाज मस्त आहे तुमचा नवीन काहीतरी ऐकवण्यात sk ब्रदर पुढे लय भारी विषय खोल ❤️❤️❤️
आमचे शिवानी ताई ला पण, गान खुप आवडले 😊🎉😊
Khup sundar dada no1
नवीन कायतरी ऐकवलं tank you sk ब्रदर अशाच नवीन गाण्यासाठी शुभेच्छा कुलदीप दादा सचिन दादा अभिनंदन ❤️🙏
Hii
खरच भाऊ एक नंबर गाणं आहे राव❤
जबरदस्त भावा मस्त्त वाटलं आयकुन
तुला पण ❤ आणि ज्यांनी संगित दिले आहे त्यानापण❤
नाद खुळा भाऊ लेखनी आवाज पण त्या तोडिचा आहे राव😮😮😮😮❤❤❤
खरचं भाऊ डोळ्यातून पाणी आल...😢
दादा मुलींना प्रेम म्हणजे काय कळणार रे टाईम पास करत असतात.. 💯%
भाऊ तुझ्या या साँग लय रडवल भाऊ 1 नंबर गाणं आहे भावा
लय भारी❤❤❤❤❤
प्रेम केल ते व्यक्ति हे गाण ❤ऐक लकी 😢 शंभर टक्के पागल होतो काय आवाज आहे भावा तुझा
जे ज्याच्या सोबत घडतं त्यालाच कळतं ❤
खूपच सुंदर आवाज आहे
❤❤❤ अप्रतिम.... काळजाला भिडणारा आवाज
Khup chan bhava
काय आवाज आहे भाऊ तुझा लय गोड❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गाणं गायलं दादा काळजाला लागलं
,Sk ब्रदर्स खूप छान गाणं आहे मला खुप आवडले
❤❤❤❤❤❤❤🎉🎉खूप छान या गाण्याचे विडीव गाण झाले पाहिजे भाऊ विनंती आहे लवकरात लवकर
खरच खूपच सुंदर सॉंग आहे यार
अति सुंदर दादा
Khup chan 🙏💐💐💐 ek namber song ahe 💐
Tuza pan love hota ka
Sk खरच एक्का आहे गायकीचा ऋतिक दादा तुमच्याकडे काय आवाज आहे ❤❤
खूप छान भावा 💔💔
Dada khup ch cagal watl song mi roj divshtun 10 weda aaykto lovkar ch gold 🪙 batan betnar tula best of luck 🤞❤❤❤
खूप छान आवाज आणि गाणं पण छान आहे भाऊ 👌👌
वा माहोल .स्टुडीऔ वाले भाई और रिदम .कवाल भाई 🎉
खरंच भाऊ एक नंबर 💘💞💘💞
Super song brother ❤❤❤🤙👍👍 नाद नाय करायचा भाऊचा😅
1 number Bro full kadak yaar
खुप छान भाऊ❤
1नंबर भाऊ
Jabrdast Bhai....
Khup chan git aahe bhau.......
भावा डायरेक काळजावर घाव केलास तुझा या गाण्यामुळे परत एकदा काळीज धडधड करायला लागलय आहे 😢😢😢😢
अप्रतिम गान आहे भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एकच नंबर दादा
❤❤❤❤❤❤❤khup Chan song aahe aani tuzha aavaj pan❤❤❤
Ek number bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Bhau Kiti Sundar Avaaj Ahe Tumcha He Gaan Ikun Kharh Majah Man Bharu Alya I Like It Song ❤❤
❤❤❤❤❤kadak bhava❤❤❤❤
Kdk na Bhava
अतिशय सुंदर गायन आणि शब्दरचनासुद्धा👌👌👌
Kay survat Keli bhavane kay aavj kadla❤❤❤😊😊😊🎉🎉
भाऊ अप्रतिम गान गाईलास खुप छान हार्दिक अभिनंदन 🎉🎉
खुप छान आवाज आहे रे भावा❤❤❤
भाई तुझा नाद नाही करू शकत ❤❤❤❤❤
Yekach nambar bhava love you
Khach khup chan song ahe❤
Bhawa 1no song
kadkkk Dada❤🥺
Bhau ek cha nambr
हे गाण ऐकलयावर ल ईच अंगावर काटा आला भाऊ असच एक पाखरू सोडुन गेल मला😢😢😢😢
फकत 1😂😂😂
भाई तुझं गाणं लय मनाल लागलं
ऐक नंबर गाणं आहे bhava......❤❤❤❤
KDK Bhava ❤❤❤
1नंबर.भावा
Ek no song ❤❤❤
विषय हार्ड झालाय खूप छान संगीत आहे आणि गीत पण brand is brand 🎉🎉
नाद नाय करायचा ऋतिक भाऊचा ❤❤❤
खुप खुप छान 🔥🔥🔥
एक नंबर भाऊ आवाज फार छान आहे ❤❤
अप्रतिम भावा
सुपर
Ek number bhava
Me aaloy bhaya me tumcha khup mota fan aahe bhay
कडक रुतु भाऊ विषय हार्ड केला तु
Super duper bhava ❤
Bro tuza voice khupach bhari aahe...kaljala bhidla ...mi sarkh aaikat aahe song.❤❤❤❤👌👌👌
आवाज अप्रतिम उत्कृष्ट लेखणी उत्कृष्ट संगीत
Bhau Lay Jabardast Song Aahe Premat Dhoka Nahi Bhetlele Mule Sudha Radtil He Song Aaikun ❤🥺❣️
Ek Number Bhava
हे गाणं ऐकून मला माझ्या प्रेमाची आठवण आली आहे
खरंच खूप छान वाटत रे दादा मन
न
प्रेमात धोका वगैरे आवाज लय भारी भावाचा म्हणून गाणं ऐकतो
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤दादा गाण्यांचे नाद नाही करायचा🎉 तुमच्या आवाजाच नाईस स्वॉग
Supprr bahi🎉❤
एक नंबर सॉन्ग ❤
❤सचिन भाऊ कुलदीप भाऊ एकच नंबर गाण ❤❤🎵🎶🎵🎶🎵🎼🎼🎼🎼
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1नबर भावा
खुप सुंदर सॉग आणि अप्रतीम आवाज भावा तुझा 👌👌
Ak nambar song Ani nambar one aavaj
Bhai ek nambar Bhai khup bhari
song gail re love you ❤❤
Ami karnatak madun aahe song mast super heart touch ❤❤all teamwork super karnatak made pan trending aahe song
Akch nmbr song
कडक
ज्यानी प्रेम केल त्याला समजल हे ❤ आय लव्ह यु माय लव्ह ❤
भावा एक नंबर आवाज़ आहे तुझा
अभिनंदन भावा
Khup chan❤❤😊😊
ऐकच no भवा❤
Supar
खूप सुंदर गाणं गायलंस भावा
Bhawa mala tuja song lay awadalay nice 🙂🙂 bro
लाजवाब
कडक
लय भारी