खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा मी नेहमी तुमचं संगीत दररोज सकाळी उठलो तर सायंकाळी पर्यंत तेच काम आहे मला महाराज तुम्ही एक वेळा आमच्या भटाळी या गावामध्ये
नमस्कारजी सुरज भाऊसाहेब धनजोङे तुम्ही खूप छान मंगलाष्टक गायले बदल धन्यवाद भगवान बाबा हनुमाजी को पणाम माहान त्यागी बाबा.जुमदेवजी.को.पणाम परमात्मा एक तसेच माझ्या वाराणसी आईला पणाम तसेच माझ्या सेवक सेविकाना व.कुमार व कुमारिका ताईना माझ्या नमस्कार तसेच माझ्या बालगोपाना माझा नमस्कार
खरच! आवाजाला तोड नाही ❤
काय आवाज आहे दादा आपला
ऐंकुन मन भरून आल
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
खूप छान मंगलाष्टके
आवाजाने मन जिंकलं आहे 🤗😍❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥
खुप सुंदर आवाज आहे दादा
सुपर आवाज दादा खूप छान वाटले मंगलाष्टके ऐकून .असेच आपण गात रहा . 🙏🙏
खूप सुंदर आवाज आहे महाराज तुमचा मी नेहमी तुमचं संगीत दररोज सकाळी उठलो तर सायंकाळी पर्यंत तेच काम आहे मला महाराज तुम्ही एक वेळा आमच्या भटाळी या गावामध्ये
Khup chhan dada tumcha avaj
Ishvarachi denagi
Very good
लयच भारी राव माऊलीचा आशीर्वादाने
अप्रतिम
खूप मेहनत आहे तुमची
सलाम तुमच्या कलेला ❤❤❤
मनोहर from जिंतूर परभणी
खुप छान दादा मंगलाष्टके
एकदम कडक आवाज आहे दादा तुमचा तोड नाही तुमच्या आवाजाला ❤️ खूप मस्त आवाज आहे तुमचा
जबरदस्त आवाज सुरजदादा आपल्या आवाजाला जोडच नाही👌👌
काय आवाज आहे भावा मन किती प्रसन्न होते तुमची गाणी ऐकल्यावर
शत शहा प्रणाम सुंदर आवाज व साथ भावी आयुष्य सुखी समाधानी निरोगी राहव हीच सद्गगुरु चरणी प्रार्थना आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण कोपरगाव
9
99
नमस्कारजी सुरज भाऊसाहेब धनजोङे तुम्ही खूप छान मंगलाष्टक गायले बदल धन्यवाद भगवान बाबा हनुमाजी को पणाम माहान त्यागी बाबा.जुमदेवजी.को.पणाम परमात्मा एक तसेच माझ्या वाराणसी आईला पणाम तसेच माझ्या सेवक सेविकाना व.कुमार व कुमारिका ताईना माझ्या नमस्कार तसेच माझ्या बालगोपाना माझा नमस्कार
🙏🏼🙏🏼 जय भगवान जय महाराष्ट्र 🙏🏼🙏🏼 दादा
Khup chan.
𝑵𝒂𝒎𝒔𝒌𝒂𝒓 𝒋𝒊
आवाज मस्त आहे भावा मन प्रसन्न झालं 🙏🙏
Khup chhan aavaj aahe ❤
मी हे मंगलाष्टक रोज ऐकतो खूप गोड आवाज दादा खूपच
तुमचा कार्यकम बेलपाटडी येथे भ गी तल खुप सुंदर होते 🙏🏻👍 छान 😀सुरज भाऊ 🙏🏻❤️
My God....I not believe this....very fantastic good voice.....super👌👌👌👌
खूप छान आहे दादा ♥️♥️
1 nambar na Bhau kup Sundar...🙏🙏🙏🤗🤗
लय भारी
,एक दम
कडक
😍 nice दादा 😍
👌👌👌👌सुरज एक नंबर
वा सूरज दादा वा, एकच नंबर
दादा तुझा आवाज खूप छान आहे....👍
1 number Suraj Dada
खूपच सुंदर आहे आवाज
What a song & your expression ❤
आवाज खुपच गोड आहे सुरज दादा 💐💐
सूरज दादा आवाज खुप छान
Suravaram nahi suvartam bhausaheb
खूप छान
आवाज येत आहे भाऊ👌👌👌
खुपच सुंदर आवाज आहे महाराज तुमचा तुम्हाला आमच्या कडुन मानाचा मुजरा सर
खुप सुंदर आवाज आहे
Khoup chaan aavaj aahe ...Nice..
Ky pemet gheta bhau khup Chan awaj ahe tumcha KS KY gheta APN odr TS sanga
अप्रतीम...👌
मनाला मोहून टाकले राव आवाजाने
Khup Chan khup god aawaj aahe bhau
कायदादाआपला।आवाज।एकुन।मनभरुन।जाते।मंगलाष्टक।खुप।आयकाव।वाटते
अप्रतिम आवाज माझा भावा गोड रे पीलू
Fantastic sir tumhala manacha muzra
दादा जबरदस्त आवाज
सुपर सुपर सुपर सुरज दादा
माझ पन लग्न लावून देजा भाऊ .
खूप मस्त👌👌👌
खुप खुप सुंदर आणी गोड आवाज असाच प्रवास राहो हि ईश्वर
मंगलाष्टक पण खुपच सुंदर गायले दादा तुझ्या अवाजाला त्रिवार मानाचा मुजरा
खुपच सुंदर आवाज दादा 💐
Yj
दादा तुमचा आवाज खुप छान आहे मी तुमी गायलेले एक गाने रोज एकदा तरी ऐकतो .एका कुंकवापाई दुर मैना जाईल .❤️❤️ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
Super 💞💞 mast suraj Bhai
Masttttttt..💐👌👍👍
दादा तुमचा आवाज खुप छान आहे
आवाज भारी आहे भाऊ तुमचा
मंगलमय आवाज भावा👌
खुप चामुंडा मधुर आवाज
Khup chan bhawa💖
एकच नंबर आवाज
अप्रतिम आवाज आहे
सर जी खुपच आवज सुंदर आहे तुम्ही मुंबईला येऊ शकता का रिप्ले दया सर मन्गलास्थेका गायला
Super bhau 👍👍👍
वा,अप्रतिम आवाज...👌👌👍👍
Voice mst. Background music Nice 👌👌👌
मस्त आवाज आहे पुढे ट्राय करा सुरज मी सपोट आहे माजा
Gjjab boss
जबरदस्त भाऊ
खुप छान सर 🙏💐
अप्रतीम सर
1 no
नाही
अप्रतिम.👌👌
हार्दिक हार्दिक अभिनंदन
थोडा स्लो झाल थोडा फास्ट पाहिजे एकदम स्लो मंगलाष्टक छान नाही वाटत
खूप छान आवाज आहे 🙏🙏👏👏
आवाज स्लो असल्यामुळे अर्थ समजतो बाकी ठिकाणी जास्त म्युझिक आणि ढोलकी चे आवाज जास्त असते हे छान आहे भाऊ खूप छान
Barobar
खूप छान माळेगाव यात्रा येते supaari ghya
खुपच छान
अप्रतीम 👌👌🤘🏻❤️❤️
1 no bhava nice
नमस्ते जि जय हिन्द जय भारत जय हो भोलेनाथ जि जय भवानी जि
खूपच छान आवाज
खुपचं छान आहे दादा आपला आवाज 💞👌👌👍
दादा.तुझा.आवाज.लय.गोआ.आहे
खूप छान कडक
Bhau 1 ch no wow 👌🏻👌🏻👌🏻👌🏻.....
खुपच छान आवाज दादा
Sundar awAj ahe
खुप छान भाऊ,
खुप छान 👌👌👌👌👌
Mast.dada.
खुप सुंदर 🙏
Superb amazing voice👌👌👌
अप्रतिम.अतिशय सुंदर आवाज.
अती सुंदर 😍😍😍😍😍😍
Mast aa....
खुपच,छान,आहे, आवाज, तुम चा,सर
सुरज दादा 1
Khup chan 👍👍👌👌
खुप छान आवाज भाऊ
Khub Sundar awaaz Dada
Best sound👌👌👌👌💐💐💐
1no superb Voice.. But background Music Not well
So nice supar