Very very nice and so sweet lyrics in this song.and so sweet voice both singer's.As well as very nice story of these song.❤❤❤❤❤❤ lovely and superb song babalu dada.
बबलू सर खूप प्रगती केली आहे तुम्ही मी बघितली काय काय करता तुम्ही 😂😅 आणि काहिक कलाकार तुमचा कडून पैसे का नाही घेत ते . लोकांना फसवा पण एवढं खोट नका बोलू काय स्वतः ला लाज वाटली पाहिजे आम्ही पण जास्त नाही पण सिकले आहे. मूर्ख पणाची पण हद असते. तुम्ही चार हजार गाणं बनवली पण कोणता हिशोब ने. 365(दिवस) × 10(वर्ष) = 3650 इतके दिवस होतात तर रोज 1 गाणं बनवला तरी होउ सकत नाही . लोकांचे पैसे खाले आहेत ते कधी देणार.
खरोखर गाणे कधी सुरू झाले आणि कधी संपले माहीत सुधा नाही.. बघतच रहावं गाणे असे वाटते.. खूप छान आदिवासी मुलं,मुली काही कमी नाही...❤ सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..अभिनंदन..❤❤ जय आदिवासी..❤❤ 🏹🏹 जय जोहार..❤❤🏹🏹🏹🏹
बबलू सर 5 मिनिट च्या गाण्या मध्ये पुर्ण मूव्ही बघितला सारखा वाटतय. स्टोरी मध्ये दम आहे काही तरी नवीन बघायला भेटला आणि लक्ष्मी ने खूपच छान भुमकी निभावली तसाच नीतेश भाई एकदम भारी ॲक्ट केलंय. तसाच खूप दिवसांनी बबलू सर तुमचा आवाज ऐकायला भेटला खूप खूप खूपच छान गाणं आहे.
बबलू दादा.... खरंच खूप मस्त song आहे. एकदम युनिक अशी स्टोरी आणि तेच जास्त आवडलं. सोंग पाहता पाहता कधी संपलं समजलं पण नाही अजून पुढे पाहिजे होतं असं वाटलं.. 🥺🥺🥰
बबलू सर खूप प्रगती केली आहे तुम्ही मी बघितली काय काय करता तुम्ही 😂😅 आणि काहिक कलाकार तुमचा कडून पैसे का नाही घेत ते . लोकांना फसवा पण एवढं खोट नका बोलू काय स्वतः ला लाज वाटली पाहिजे आम्ही पण जास्त नाही पण सिकले आहे. मूर्ख पणाची पण हद असते. तुम्ही चार हजार गाणं बनवली पण कोणता हिशोब ने. 365(दिवस) × 10(वर्ष) = 3650 इतके दिवस होतात तर रोज 1 गाणं बनवला तरी होउ सकत नाही . लोकांचे पैसे खाले आहेत ते कधी देणार.
खुप छान song बबलू sir 👌 पूर्ण song कधी सम्पल. समजल पण नाही, superb🔥story डायरेक्शन मस्त जबरदस्त acting, नितेश, laxmi आणि साई 💐💐💐 nice 👍leyrics, वीडियोग्राफी, singing 🌱🌳🌾जोहार
❤❤sevat ❤❤ Pratek veli bablu sir kahi veglich story ghevun yetat Kharch khup aavdla 👌 song 😊 samaj asa sudha ahe story' pahun lokana daya far yete pan reality asel tar aslya loka var rag yeto lokana 😢
खूपच सुंदर गाणं....मन महून गेलं...❤❤❤🎉कित्येक वेळा ऐकल. .❤✨🥰
काठे सर lyrics खुप छान आहेत.सुंदर गाणं झालं.All the best alll team
Very very nice and so sweet lyrics in this song.and so sweet voice both singer's.As well as very nice story of these song.❤❤❤❤❤❤ lovely and superb song babalu dada.
बऱ्याच दिवसानंतर बबलू दादा आणि all टीम अप्रतिम song 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
वॉव so sweet song bablu sar ❤❤❤❤❤❤😂🎉🌹💞💯💯💯👑👑
पालघर करामध्ये सगड्यात... सुंदर असं हें गाणं... खरच खूप सुंदर झालंय आहे..❤❤🎉🎉.. लवकर पार्ट 2 आणा 🎉🎉... पूर्ण स्टोरी.. पाहायला वाटते ✨✨
Love This Hits Song.😍❤
बबलु सर खुप सुंदर गाणा आणि नितेश खुपच सुंदर ❤❤❤all team all the best👍💯👍💯👍💯👍💯
Khup Sundar song bablu patil sir ... ..as vatty Marathi movie .....stori aek nbr❤❤
खूप सुंदर सॉंग आहे आणि सर्व टीमने खूप चांगले स्टोरी दिलेले आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि असेच गाणे बनवत रहा❤🎉
Ek number song❤🎉🎉
Ekno jode aahe Nitesh and Laxmi satvi❤❤❤🎉🎉
खुप छान बबलु दादा गाणा आहे हे जुने आटव 😂😂नी देणार ❤❤गाण आहे🙏🙏🙏👍👍👍
Khup bhari song lyrics singing and story outstanding superb song😊❤❤❤❤
खूपच छान ❤😍
बबलू सर खूप छान सोंग आहे. भारी स्टोरी पण आहे. माझा पण एक छोटा रोल होता या गाण्यात, पण काही करणास्थ शूट ला नाही जाता आलं. 😊पण खरच खूप छान झालाय सोंग 👍
बबलू सर खूप प्रगती केली आहे तुम्ही मी बघितली काय काय करता तुम्ही 😂😅 आणि काहिक कलाकार तुमचा कडून पैसे का नाही घेत ते . लोकांना फसवा पण एवढं खोट नका बोलू काय स्वतः ला लाज वाटली पाहिजे आम्ही पण जास्त नाही पण सिकले आहे. मूर्ख पणाची पण हद असते. तुम्ही चार हजार गाणं बनवली पण कोणता हिशोब ने. 365(दिवस) × 10(वर्ष) = 3650 इतके दिवस होतात तर रोज 1 गाणं बनवला तरी होउ सकत नाही . लोकांचे पैसे खाले आहेत ते कधी देणार.
बबलू दादा अतिशय सुंदर लव स्टोरी 😍💓 सोंग आहे मला तर खूप आवडल😘👌
Filling ढगात बबलू दादा ❤ गाणं आणि शूट एकदम कड्क, खूप छान आहे सगळ
Bes bhari❤
खरोखर गाणे कधी सुरू झाले आणि कधी संपले माहीत सुधा नाही.. बघतच रहावं गाणे असे वाटते.. खूप छान आदिवासी मुलं,मुली काही कमी नाही...❤
सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन..अभिनंदन..❤❤
जय आदिवासी..❤❤ 🏹🏹
जय जोहार..❤❤🏹🏹🏹🏹
अफलातून story direction आणि shoot सुद्धा खूप सुंदर saglyana khup साऱ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉❤
लिरिक्स खूपच सुंदर काटेसर छानच सॉंग झालंय 👌✍️👍
Khup shan song jhalay babalu dada ❤❤❤ story 1 nanbar ahe
Nice love song ❤🎉 story खुप छान झालंय बबलू दा
खुपच छान सोंग झालाय बबलु सर मस्त अक्टिंग लक्ष्मी , नितेश खुप खूप अभीनंदन ❤❤❤❤
Khup chan story sadrikaran aani singing bablu sir khup chan song aahe ❤❤
I love this song khoob Sundar gana hai ❤❤❤
बबलू सर 5 मिनिट च्या गाण्या मध्ये पुर्ण मूव्ही बघितला सारखा वाटतय. स्टोरी मध्ये दम आहे काही तरी नवीन बघायला भेटला आणि लक्ष्मी ने खूपच छान भुमकी निभावली तसाच नीतेश भाई एकदम भारी ॲक्ट केलंय. तसाच खूप दिवसांनी बबलू सर तुमचा आवाज ऐकायला भेटला खूप खूप खूपच छान गाणं आहे.
सिंगिंग क्षेत्रामध्ये बबलू पाटील भिवालीकर 👑हे नाव अजरामर राहील 👍
बबलू सर आहे एक नंबर गाणं खूप खूप मला आवडलं दुसरा भाग लवकर येऊ द्या... नितेश बुंढे ❤️ लक्ष्मी सातवी ❤️
Very nice song,lam impress ❤❤
नविन सोंग मधे स्टोरी सुंदर दिलेला आहे, बबलू सर 👌👌👌👌...
बबलू दादा.... खरंच खूप मस्त song आहे. एकदम युनिक अशी स्टोरी आणि तेच जास्त आवडलं. सोंग पाहता पाहता कधी संपलं समजलं पण नाही अजून पुढे पाहिजे होतं असं वाटलं.. 🥺🥺🥰
मस्त मस्त सॉंग झाला आहे ❤❤ बबलू पाटील सर ❤❤
बबलू सर...आपल्या youtub फॅमिली साठी वर्ष 2024 मधील तुम्ही दिलेली अनमोल भेट आहे असेच् म्हणावं लागेल...संगीत अप्रतिम....सर्व कलाकारांचे अभिनंदन🎉🎉🎉
Superhit love song 🎉❤
Super Song Bhai ❤❤❤
Ekdum Bharich ❤❤❤
Nice song sir
❤❤❤❤👌👌🤗🤗🤗👌
1 SONG AAHE 🥰
Mast song ahe story khup bhari ahe ❤❤
Ek number song ❤ bablu sir
Superb Song Bablu Sir❤❤
बबलू सर खूप प्रगती केली आहे तुम्ही मी बघितली काय काय करता तुम्ही 😂😅 आणि काहिक कलाकार तुमचा कडून पैसे का नाही घेत ते . लोकांना फसवा पण एवढं खोट नका बोलू काय स्वतः ला लाज वाटली पाहिजे आम्ही पण जास्त नाही पण सिकले आहे. मूर्ख पणाची पण हद असते. तुम्ही चार हजार गाणं बनवली पण कोणता हिशोब ने. 365(दिवस) × 10(वर्ष) = 3650 इतके दिवस होतात तर रोज 1 गाणं बनवला तरी होउ सकत नाही . लोकांचे पैसे खाले आहेत ते कधी देणार.
खुप छान song बबलू sir 👌 पूर्ण song कधी सम्पल. समजल पण नाही, superb🔥story डायरेक्शन मस्त जबरदस्त acting, नितेश, laxmi आणि साई 💐💐💐 nice 👍leyrics, वीडियोग्राफी, singing 🌱🌳🌾जोहार
Khup mast song zalay🥰🥰❤️
एकदम सुंदर गाणं आहे आणि संगीत ही तितकेच छान आहे
Song ani Story t bhari ahe bablu sir pan Sir nitesh ni Gadi kshi Chalvli te bablu sir sanga tumhi
Super song 😍😘🧡😍
एक नंबर सोग बबलू दादा सुभाष माच्छी
Nitesh Bundhe ...One of the best actor in Palghar ❤
खूप चागलं सॉंग आहे दादा
अप्रतिम पाटील सर खूप छान गाणं आहे एकाचित्रपटाची कथा थोडक्यात स्पष्ट केली आहे 🥰 खूप सुंदर आहे..🌿🌷
Bablu Da 🔥🔥🔥
Nice Song Babalu Sir, Great 👍
बबलू पाटील हे नाव पहिल्या पासून या क्षेत्रात खूप नाव आहे जून ते सोन 💐
खुप छान आहे सोंग 💖🌿💞🔥🔥👌👌
❤❤sevat ❤❤
Pratek veli bablu sir kahi veglich story ghevun yetat
Kharch khup aavdla 👌 song
😊 samaj asa sudha ahe story' pahun lokana daya far yete pan reality asel tar aslya loka var rag yeto lokana 😢
Nice song❤❤❤
खुप खूप सुंदर लय भारी 👍👍❤️❤️🌹🌹
सुपर नितेश
Khup divsatun aavaj ekla sar tumcha 1no aahe song
नितेश भाऊ लक्ष्मी खुप छान जोडी आहे ❤❤❤❤🎉🎉🎉
Super duper song❤ best of luck ❤❤❤
जबरदस्त आहे ❤❤
𝐌𝐚𝐬𝐭 𝐯𝐢𝐝𝐞𝐨 𝐚𝐡𝐞,👌👌
Very nice song❤it😍
खूप खूप छान आहे गाणं
खूप सुदंर सॉंग आहे ❤❤❤❤❤
🎉🎉
Nitesh cha fan aahu t gaana kasak kharab asal .❤❤😊🎉 Mast
1nubar❤
अप्रतिम ❤
मस्त ❤❤
Nitya bhai love from maharastra
Mast song zaly bablu dada 👌👌
शान, गाण, आहे👌👌👌🥰
ब बू ला दादा
😍😍😍🥰🥰😍
Ek nbr song...
सुपर सोंग झालं आहे बबलू दा
नाइस सॉन्ग 😢😅😊
Nice ❤ Song 🎉
First comment 😂
Nitesh and laxmi beautiful song
Kharch khup bhari
नितेश ला दिलेले सगळे गाणं भारी 👌🏻👌🏻👌🏻
खुप चांगले गाना आहे बबलू दादा
Nitesh dada khup bhari song
👌story भारी आहॆ मनाला लागलं. 🥺 या song चा 2 part येउद्या लवकरच . 🙏 पुढे पण दाखवा. भेटी गाठी.
Nice song bagun khup radlo mi
बबलू सर च्या सॉंग मधी कृष्णा सर ची पण एन्ट्री झाली ना कडक सॉंग सर, जाम भारी सॉंग
Bahut Din Baad Love Song Mast song Lyrics Aahe
नितेश भाई , एकच गांन घेवुन येतो, पन हिट असत, म्हणून तर खास आहे, नित्या, भाई,
Part 2 yeil ka ❤
Wow
Kay bhari 👌
1990 सारखे गाणे वाटतात ❤️❤️
Bhari bablu dada
Very very nice song 👌