अक्षय्य तृतीया (परशुराम)- ब्राह्मण, क्षत्रिय आणि शूद्र-अस्पृश्यांनी काय बोध घ्यावा? डॉ संग्राम पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 492

  • @dipakkhade1920
    @dipakkhade1920 ปีที่แล้ว +96

    सर तुम्ही नेहमी अचूक व सत्य माहिती लोकांसमोर आणत आहात त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏सर असेच प्रबोधन करत राहा..... त्यामुळे समाजामध्ये एकदिवस जरूर क्रांती घडून येईल.....

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Parshuram chi khari jat shodha mhanav😄, kay re deva, deva n chi jat shodhayla nighalet.

    • @harshadpandit5797
      @harshadpandit5797 ปีที่แล้ว

      डॉ. संग्राम पाटीलांच्या अचूक व सत्य माहीतीच्या सत्यते ची व अचूकते ची उघड्या डोळ्यांनी
      नि:शपक्ष वृत्ती नं पडताळणी केलीत का ? इमानदारीनं सांगा ?

  • @nandkumarrokade8760
    @nandkumarrokade8760 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏जयभीम, नमोबुध्दाय डॉक्टर संग्राम पाटील साहेब.

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 ปีที่แล้ว +26

    डॉक्टर साहेब आपला अभ्यास / वाचन , शोधकार्य, संदर्भ , सर्व अप्रतिम आहेत, कोणताही विषय, मुद्दा, आपण चांगल्या रीतीने समजावून सांगता. जय भीम , नमो बुध्दाय 🙏🙏🙏.

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 ปีที่แล้ว +72

    "भगवा" म्हणजे" लोक कल्याणकरी म्हणजे "बुद्ध" होय ☸️नमो बुध्दाय 🙏जय भिम ☸️

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 ปีที่แล้ว +2

    या सर्व गोष्टी विज्ञान वादावर कधीच सत्य होत नाहीत त्यामुळे ह्या खऱ्या मानण्याचा काही प्रश्नच येत नाही डॉक्टर साहेब सलाम तुमच्या कार्याला जय भीम जय संविधान

  • @mayurdhondsekar1249
    @mayurdhondsekar1249 ปีที่แล้ว +65

    Protect this man at all cost.

  • @ramnathmuthe7639
    @ramnathmuthe7639 ปีที่แล้ว +1

    खरोखरच पाटील साहेब आपण खर वास्तव समाजासमोर आणत आहात.
    परंतू लोकांच्या डोक्यात देव व धर्म एवढा ठासून भरला आहे की तो लवकर निघणं कठीण आहे.

  • @satyakvideos3010
    @satyakvideos3010 ปีที่แล้ว +1

    Namo buddhya jai bhim

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 ปีที่แล้ว +31

    स्वतःला क्षत्रिय म्हणून घेणे हा अज्ञानी दृष्टिकोन आहे. सर फार चांगले काम करीत आहात.आपले मंगल होवो‌ .

    • @obc1943
      @obc1943 ปีที่แล้ว

      क्षत्रिय होतें म्हणून तुम्ही 22 फतवे वाले नकली बुधु माघे जीवंत राहिले

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 ปีที่แล้ว +20

    डॉक्टर साहेब
    तुम्हान एव्हड चांगल मन , व चांगला विचार ऐकीसन म्हाले तुम्हाबद्दल खुप आदर वाटस

  • @dilipt5899
    @dilipt5899 ปีที่แล้ว +23

    जय भारत सर 🙏
    आज पर्यंत मी आपले व्हिडिओ पाहिले ऐकले
    प्रतेक माहिती ही कुठल्या तरी पुराव्यावर आधारीत असते
    आणी मला वाटतय आपण वैदकीय व्यवसाय करत आसताना अश्या प्रकारची माहिती मिळवणे आणी आमच्या साठी ती प्रसारित करण अतीशय मोलाच काम तर करता च या निमीत्ताने आपली नाळ घट्ट जोडून ठेवता हे विशेष
    खुप आहे लिहन्यासारख आपल्यासाठी
    तुर्तास इतकच सर 🙏जय भारत
    दिलीप थोरात हिंगोली (माहाराष्ट )

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 ปีที่แล้ว +5

      ,,,,, दिलीप दादा अगदी बरोबर सन्माननीय संग्राम पाटील सर यांच्या बद्दल तुम्ही केलेल्या कॉमेंट्स शी मी पुर्णतः सहमत आहे,,,,,,,

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Parshuram chi khari jat shodha mhanav😄, kay re deva, deva n chi jat shodhayla nighalet mansa

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 ปีที่แล้ว +3

      @@deshmukh7354 ,,,,, ज्ञान ही निसर्गाची देणगी असुन अनेक ज्ञानी, विद्वान लोक ज्ञानाचा उपयोग सत्ये शोधण्यासाठी करतात ,,,,,,,

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      @@naynasonawane7841 Parshuram atta che bramhan hote ka?

    • @naynasonawane7841
      @naynasonawane7841 ปีที่แล้ว +1

      @@deshmukh7354 ,,,,, ब्राह्मण समाज वाईट नसुन ब्राह्मणी वृत्ती वाईट असते मग ती वृत्ती कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीत असुषकते ,,,,,,,

  • @nandadeepwalavalkar1462
    @nandadeepwalavalkar1462 ปีที่แล้ว +119

    एकदम बरोबर हे ब्राह्मण बाहेरून अलेले टोळी बाज आहेत
    पूर्ण सत्य मांडल तुम्ही साहेब

    • @abhiabhi5663
      @abhiabhi5663 ปีที่แล้ว +5

      Namobuddhy

    • @kishorgandhale1424
      @kishorgandhale1424 ปีที่แล้ว +7

      Uresshian...

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Kon mhanla

    • @siddharthsatbhai6979
      @siddharthsatbhai6979 ปีที่แล้ว

      Dr Ambedkar has debunked Aryan Invasion theory.
      Dr Ambedkar was quite intelligent enough to study all research papers on Aryan invasion theory. It was based on The 1901 census by Herbert Hope Risley which had showed India had 2378 main castes in the hierarchy. Herbert Hope Risley proved these castes are different based on 'Nasal Index'. Dr Ambedkar rejected this theory saying these research papers are false. You can get all these details from the books of Ambedkar, Vol-7, Chapter - Untouchables.
      According to Dr Ambedkar - caste and race are different, The difference between castes are cultural, not racial. Caste cannot be race.

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls ปีที่แล้ว

      ​@@siddharthsatbhai6979 Dr. Ambedkar was against sawarkar...now call Ambedkar an intellectual....

  • @Kattar-Ambedkarwadi
    @Kattar-Ambedkarwadi ปีที่แล้ว +5

    परशुरामाची आज नितांत गरज आहे देशाला

  • @MrBond916
    @MrBond916 ปีที่แล้ว +99

    सर तुम्ही सांगत आहे ते पुर्ण सत्य आहे.ह्याचा पुरावा म्हणजे आज देखील ब्राह्मणाला कोणी विरोध केला की हेच नवक्षत्रीय ब्राह्मणाच्या बचावात पुढे येतात.

    • @mahamadnaziryasinpathan4138
      @mahamadnaziryasinpathan4138 ปีที่แล้ว +4

      Parashuram hi vyakti jyane swatachya mateche sheer chandrabhan kuradene marto Karan,,,,mate chya charitryavar swanshai gheto Ashya vyakti chi Pooja bramhan kartat hya varoon samajnyas harkat nasavi ki.bramhan samaj kontya vichardhare chya pravasa Kade aahet

    • @darshanmesharam9426
      @darshanmesharam9426 ปีที่แล้ว

      नवक्षत्रीय म्हणजे ब्राम्हणांचे सिक्युरिटी गार्ड....🥹

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 ปีที่แล้ว

      ​@@mahamadnaziryasinpathan4138 👍🏼👍🏼👍🏼👌🏼

    • @dnynshwarwankar2015
      @dnynshwarwankar2015 ปีที่แล้ว

      I'm

  • @prajwaldhanke6087
    @prajwaldhanke6087 ปีที่แล้ว +1

    गुलामगिरी वाचली मी काल, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.
    बहुजन समाजातील प्रत्येकाने गुलामगिरी वाचलीच पाहिजे.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 3 หลายเดือนก่อน +1

    ❤🎉 जय हिंद सर जय हिंद

  • @sas....4981
    @sas....4981 ปีที่แล้ว +6

    एक अभ्यास पूर्ण मार्गदर्शन सर....आपल्या vdo मधून आम्हाला नेहमीच नविन माहिती मिळते ...Thanks 🙏

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 ปีที่แล้ว +5

    शेवट खूपच प्रेरणादायी की
    या पुराण कथांमधून तुम्हाला काय घ्यायचे आहे?
    डॉ साहेब तुम्ही बहुजनांची डोके स्वस्थ करत आहात
    खुप खुप धन्यवाद.....

    • @dineshfulsundar3575
      @dineshfulsundar3575 ปีที่แล้ว

      पुराणा मधून काहीच घेऊ नये
      पुराणामधे स्थान महात्म्य आहे
      पुराणा मधे अतार्कीक कथा आहेत
      मिथके आहेत
      एका अंदाजा नुसार भारतात 50,000 पुराण कथा आहेत आणि गावगन्ना माळावरल्या पिंपळाखालच्या कथा वेगळ्याच

  • @nitindaithankar
    @nitindaithankar ปีที่แล้ว +2

    सलाम सर तुमच्या कार्याला..... समाजाला खऱ्या अर्थाने विवेकवादी व विज्ञानवादी बनण्याची गरज आहे. आणि विरोधाला विरोध म्हणून केलेला कमालीचा धार्मिक द्वेष स्वतः ला आणि देशाला रसातळाला घेऊन जात आहे.

  • @bhagwandaskusale1606
    @bhagwandaskusale1606 ปีที่แล้ว +4

    सर आज आपले सर्व बहुजन सुशिक्षीतअसून ब्राम्हणाला वश होतो व सत्यनारायण करतात

  • @gaurangivaradkar5610
    @gaurangivaradkar5610 ปีที่แล้ว

    Khupach Sunder mahiti

  • @mrjayesh1978
    @mrjayesh1978 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद सर... खूप छान माहिती सांगितली...

  • @ganeshwaghmode8397
    @ganeshwaghmode8397 ปีที่แล้ว +2

    अचूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब जय भीम नमो बुद्धाय

  • @kunaljanrao6615
    @kunaljanrao6615 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @rupasonawane7905
    @rupasonawane7905 ปีที่แล้ว

    Khup sunder mahiti👌👌👌

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 ปีที่แล้ว +6

    अगदी खरे डॉ साहेब

  • @adityabhonsle0009
    @adityabhonsle0009 ปีที่แล้ว +15

    It’s called as actually Educated…!!! 👍🏻👍🏻

  • @anupmokashe1799
    @anupmokashe1799 ปีที่แล้ว

    असत्याचा त्याग करून सत्याच्या प्रसार खूप आवश्यक आहे,,,,, खुप छान रिसर्च

  • @mahendrapawar2202
    @mahendrapawar2202 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त लेख माहितपूर्ण आहे

  • @siddharthkirtishahi4956
    @siddharthkirtishahi4956 ปีที่แล้ว +1

    खूपच अभ्यासक माहिती दिली आहे सर धन्यवाद🙏🏻

  • @bimalmondal6009
    @bimalmondal6009 ปีที่แล้ว +21

    Your explanations on Akshaya Tritiya is unique , but mostly unaware of all the brahminical conspiracy. Recently I have seen at cross road specially in the market area where many people gather for daily necessities , there at the behest of BJP/ VHP hoist hoarding depicting to congratulate Baba Saheb Ambedkar's birthday . In the hoarding besides the photos of local functionaries of such organisations , photo of Dr Ambedkar ( small) and big photo of Shri Ram to befool the ignorant people are shown., as if the ideologies of both Dr Ambedkar and Shri Ram are same. Such is the hypocrisy.

  • @rk_editor_1239
    @rk_editor_1239 3 หลายเดือนก่อน

    मस्त कार्यक्रम चालु आहे,एकीकडे राम कृष्ण, काल्पनिक,तर दुसररीकडे वामन, परशुराम, मान्य, हिन्दू फोडो तोडो,

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 ปีที่แล้ว +3

    मला अस वाटत की आपल्या सांगण्यावर अक्षया या सनासी बहुज़नाचा काहीच समंध नाही ् हे खरोखर आहे ्

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 ปีที่แล้ว +27

    अप्रतिम खूप छान महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण मांडलेय सर आपण ✍🙏 नमो बूध्दाय जय जोती जय भिम जय मानवता जय विज्ञान सर

  • @sunilthorat2618
    @sunilthorat2618 ปีที่แล้ว +17

    जय भीम साहेब 🙏

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 ปีที่แล้ว

    डां साहेब आपण खुप छान जब्बरदस्त माहिती देता त्या बद्दल आपल्या ला खुप खुप मंगल कामना

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 ปีที่แล้ว

    खूपच छान विश्लेषण करता तुम्ही..... 🙏

  • @genuine159
    @genuine159 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏🙏

  • @pravin2399
    @pravin2399 ปีที่แล้ว

    🌹बहुजनांचा वैचारिक संग्राम 🌹

  • @nightkulfi
    @nightkulfi ปีที่แล้ว +5

    Sir khrach samaj prabodhan karve tumich👌👌👌

  • @ct722
    @ct722 ปีที่แล้ว +2

    अतिशय चांगली माहीती.

  • @KomalDhande
    @KomalDhande ปีที่แล้ว

    Atishay upayukta mahiti dili sir 🙏 dhanyawad

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त सर जी
    आपले मार्गदर्शन खूप मोलाचे असते.

  • @ashwinumbarkar
    @ashwinumbarkar ปีที่แล้ว +3

    नक्कीच विचार करायला लावणारा तुमचा हा व्हिडिओ आहे...

  • @subhashpawar1608
    @subhashpawar1608 ปีที่แล้ว

    Ghar Chan ritienai samjawale Thank you 🙏🏼

  • @maheshlade1
    @maheshlade1 ปีที่แล้ว +13

    You are doing very good work...keep it up

  • @dhruvilffyt9390
    @dhruvilffyt9390 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम माहिती जय भीम

    • @prakashkavathekar651
      @prakashkavathekar651 ปีที่แล้ว

      जय भीम. देशातील जनतेचे अप्रतिम प्रबोधन केले, धन्यवाद.

  • @rajivyangad5337
    @rajivyangad5337 ปีที่แล้ว +7

    मस्त उद्बोधन सर 👌👌👌👌
    👏👏👏👏👏

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर प्रबोधन आहे. धन्यवाद डॉक्टर 🌹🙏🏻

  • @jaywantsonawane8463
    @jaywantsonawane8463 ปีที่แล้ว +1

    Jay bhim Dr Patil saheb no 1 Jay Bharat

  • @ebrahimqureshi5669
    @ebrahimqureshi5669 ปีที่แล้ว +3

    I always watch your videos

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 ปีที่แล้ว +1

    ❤khup ❤chhan❤ mahiti❤

  • @bimbisargirbide9955
    @bimbisargirbide9955 ปีที่แล้ว +11

    खूप छान sir...👌👌

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @shamjadhav3541
    @shamjadhav3541 ปีที่แล้ว +2

    एकदम बरोबर सर ,आम्हाला पटते.

  • @dinkar26gk
    @dinkar26gk ปีที่แล้ว

    Excellent information about Akshaytritiya and parshuram

  • @anjanaranshingare4129
    @anjanaranshingare4129 ปีที่แล้ว +1

    बुद्धीला जे पटत नाही ते मानत नाही हा बोध घ्ययचा... धन्यवाद Dr साहेब🙏🙏

  • @umeshkamble7625
    @umeshkamble7625 ปีที่แล้ว

    बरोबर आहे जुने सत्य बाहेर काढायलाच पाहिजे कृपया संदर्भ द्या ना प्लीज

  • @sushmakumavat9619
    @sushmakumavat9619 ปีที่แล้ว

    आखजिनी बद्दसणी शुभेच्छा sir

  • @sugandhapawaskar4164
    @sugandhapawaskar4164 ปีที่แล้ว +1

    Tumach barobar ahe sir

  • @anilsadafule7586
    @anilsadafule7586 ปีที่แล้ว

    Very nice Dr साहेब.

  • @sachinshinde3069
    @sachinshinde3069 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर सर

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 ปีที่แล้ว +47

    Thank you for sharing this information, Sangrambhau 🙂

  • @subhashnagrale576
    @subhashnagrale576 ปีที่แล้ว

    🎉🎉सरतुमचाफैन आहेसरतुमासनमन

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs ปีที่แล้ว

    Salaam Dr.Saheb Tumcha vicharanaa🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mukeshpatil-uw5vh
    @mukeshpatil-uw5vh ปีที่แล้ว +1

    नमस्कार.. 🙏🏻 नेहमी आपण करत असलेले समाज प्रबोधन हे कौतुकास्पद आहे.. आपण मांडत असलेले अभ्यासांती सत्य हे गरजेचं आहेचं याबद्दल शंका नाही.. दादा आजच्या काळात धर्माच्या नावाखाली श्रद्धेचा बाजार मांडून करोडोंची संपत्ती जमावणारे तथाकथित स्वयंघोषित देव.. काल त्यांना पुरस्कार मिळाला म्हणे..
    यांच्या विषयी बोला.. या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आजच्या काळात चालणरं हे थोतांड.. समाजाला मानसिक गुलाम करणार्यांविषयी बोला..

  • @Soothsayeralex
    @Soothsayeralex ปีที่แล้ว +19

    Dr saheb देवळांचा धर्म या वर एक मोठी वेडियो बनवा ना

  • @madhuripagare5514
    @madhuripagare5514 ปีที่แล้ว

    Dr ,saheb Tumche prbodhan Khupach surekh aahe,mhanun Amhi fakkta ani fakta Dr, Babasaheb Ambedkar yana Manto, jai bhim jai sawidhan 🙏🏻🙏🏻 Namo Buddha Namo Dhhamaa 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @navalahire4345
    @navalahire4345 ปีที่แล้ว

    सत्यमेव जयते..

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 ปีที่แล้ว +5

    सगळेच ग्रंथ हे काल्पनिक कथा असल्याचे सिद्ध होते.

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 ปีที่แล้ว +4

    सही बात

  • @sagarpatankar2609
    @sagarpatankar2609 ปีที่แล้ว +1

    khupach chan prabodhan kelat sir 🙏

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 ปีที่แล้ว +2

    सरजी,आपला प्रबोधन अत्यंत विवेकवादी व तर्कसन्गत असते.त्यासाठी आपण अभ्यास करून सद्य परिस्थितीवर ब्राम्हणवाद समाज मनावर कसा चुकीच्या पद्धतीने आरूढ झाला आहे.याच योग्य पद्धतीने खन्डण करीत असता.याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद व आभार ही.

  • @Nachiketde
    @Nachiketde ปีที่แล้ว +1

    Jai Parshuram

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली साहेब..

  • @sonwane85
    @sonwane85 ปีที่แล้ว

    खूपच अभ्यासपूर्ण वक्तव्य, सर, keep it up.

  • @anilmore3394
    @anilmore3394 ปีที่แล้ว +1

    आथानी कैरी, तथानी कैरी,
    कैरी हिंदळा खायवं
    कैरी तुटणी खडक फुटणा
    झुळ झुळ पाणी व्हायवं..
    - आखाजी न मस्त गीत

  • @siddharthsalve4024
    @siddharthsalve4024 ปีที่แล้ว

    Nice,,,,,,स्पीच

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 ปีที่แล้ว

    फार सुंदर व ऐतिहासिक माहिती दिली आपन

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र,जय फुले शाहू आंबेडकर !

  • @girishdeshmukh8762
    @girishdeshmukh8762 ปีที่แล้ว +1

    Dr.Saheb Gre6

  • @sagarshinde57
    @sagarshinde57 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @sachinmhaske7644
    @sachinmhaske7644 ปีที่แล้ว

    Very nice

  • @raghunathjadhav6795
    @raghunathjadhav6795 ปีที่แล้ว

    Good speech

  • @prashanthatkar8429
    @prashanthatkar8429 ปีที่แล้ว

    वाह सर आपण महान आहे

  • @kantilalsarjare3022
    @kantilalsarjare3022 ปีที่แล้ว +3

    Shirdi che saai, shegaon che gajanan maharaj, aani swami samarth nemke kon ? Yaa var khare sahitya aahe tyavar vdo banava. Bahujan sahiya madhe hi book milu shakel.

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 ปีที่แล้ว +2

    हजारो वर्षे पुर्व चा नैसर्गिक व सामाजिक परिस्थिती ची तुलना आज चा परिस्थिती शी जुळवून सामाजिक द़वेष निर्माण करणे योग्य नाही

  • @vkchabukswar2445
    @vkchabukswar2445 ปีที่แล้ว

    Jay bhim nano budhay Jay samrat ashoka

  • @SidharthBhosale-i3p
    @SidharthBhosale-i3p ปีที่แล้ว

    Thank you for information sir

  • @SureshSirsikar
    @SureshSirsikar ปีที่แล้ว

    Great Doctor 👍

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 ปีที่แล้ว +10

    मुळात रूषी कल्चर हे काल्पनिक आहे जसे की महाभारतात व्यास ऋषींनी आपल्या मंत्रा द्वारे सत्यवतीच्या सुना यांना गरोदर करून पांडू धृतराष्ट्र विदुर दिले मग हा मंत्र देवी-देवता यायला माहित नव्हता का जेणेकरून माता लक्ष्मी व सरस्वती निपुत्रिक राहिली म्हणून हे तर्कसुसंगत व परिस्थितीजन्य पुरावा नुसार ही रूषी कल्चर हिंदूंचा श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या ठिकाणाहून ते लॉच
    करण्याचे ब्राह्मण पाहतात रामा लक्ष्मणाचा जन्म सुद्धा ऋषीने दिलेल्या एका फळामुळे झाला म्हणे
    शिवपार्वती चे पुत्र श्री गणेश असताना गणेश जी चा एक दात या परशाने तोडला असता तर शंकर पार्वतीने या परशाला त्रिशुळाने तीन तेरा नऊ अठरा केले असते म्हणून हे सर्व काही ऋषीमुनी हे काल्पनिक आहेत जय हिंदूंची श्रद्धा असलेल्या देवादिकाचे च्या ठिकाणापासून ते देवांना कमी लेखण्यासाठी ऋषीला लॉन्च करतात हे मूळ ब्राह्मण लोकांची नजर बंदी सर्व जनतेने समजून घ्यावी

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 ปีที่แล้ว

      Ho eve ani adam ni Safarchand khalla ani tyatun manus zala

  • @IamMe927
    @IamMe927 ปีที่แล้ว +8

    महात्मा फुले, Dr. A H Salunkhe must read by Bahujan samaj.

  • @poonamlonare9354
    @poonamlonare9354 ปีที่แล้ว

    I really like this speech which is helpful for us

  • @MilindGaikwadCL
    @MilindGaikwadCL ปีที่แล้ว

    आजही कायम असल्याचं दिसून येते खर आहे क्षत्रिय कुल ऋषी मुनी ब्राम्हण यांच्या विरोधात असलेल्या मागासवर्गीय व दलित समाज यांचा संहार करणारा हा मनुवाद दैवी शक्ती वापरतोच.

  • @harishdeshmukh3178
    @harishdeshmukh3178 ปีที่แล้ว

    Dr. Saheb ,Gotra ha kai subject aahe ? Tyache pan nirakaran karave please.

  • @ambadasmore460
    @ambadasmore460 ปีที่แล้ว

    Great sir 🙏

  • @jaydipdushi9628
    @jaydipdushi9628 ปีที่แล้ว

    Jay Parshuraam!!!

  • @pankajs5448
    @pankajs5448 ปีที่แล้ว

    Great work Jai bheem

  • @nitinsalunke8967
    @nitinsalunke8967 ปีที่แล้ว

    Sir really brain touch speech