पावसाळी पर्यटनासाठी एक अविस्मरणीय ठिकाण | khedage waterfall ⛈️⛈️ | kolhapur | gargoti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #kolhapur #village #waterfall #gavakadchilife #viral #youngyoutuber #vlog #marathivlog #monsoon
    नमस्कार,
    कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं, सभोवताली हिरवागार निसर्ग, जेमतेम 250 ते 300 लोकसंख्या असलेलं एक छोटसं माझं गाव ते म्हणजे "खेडगे".
    खेडगे गावचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे गावाजवळ असलेले धबधबे. ते ही 1-2 नव्हे तर लहान-मोठ मिळून असे तब्बल 5 ते 6 धबधबे आपणास बघायला मिळतील.
    खेडगे गाव गारगोटीहून 20 कि मी अंतरावर आहे. त्यासाठी तुम्हाला गारगोटी - कडगाव रस्त्याने येताना नितवडे गावातील उजवे वळण घेऊन 4 ते 5 कि मी अंतरावरच #khedage_waterfalls पाहायला मिळतील.
    तर असे हे निसर्ग संपन्न धबधबे पाहण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद 🙏🙏

ความคิดเห็น • 6

  • @vsp29
    @vsp29 2 หลายเดือนก่อน +1

    mast bhava ❤️

  • @AmhiKolhapurkar
    @AmhiKolhapurkar 2 หลายเดือนก่อน +1

    Nisarg ramy ase khedgyache sarv kade aahet....khup chaan

  • @madhusudhanbhoi
    @madhusudhanbhoi 2 หลายเดือนก่อน +1

    khup chan asi mahiti sudar

  • @AmhiKolhapurkar
    @AmhiKolhapurkar 2 หลายเดือนก่อน +1

    Raaj he tuzyasathi comment "Shabbas"

    • @gavakadchilife
      @gavakadchilife  2 หลายเดือนก่อน +1

      thank u sandip kaka