माय जिजाऊच्या पोटी बाळ शिवबा जन्माला. MAY JIJAUCHYA POTI BAL SHIVBA JANMLA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • ★ गीताचे बोल ★
    "माय जिजाऊच्या पोटी,
    बाळ शिवबा जन्मला"
    ★ प्रस्तुत ★
    कै. सौ. स्मिता ज्ञानदेव म्हात्रे (पोलीस पाटील) वावंजे
    ★ गायिका ★
    पृथ्विका जोगले
    वावंजे, ता. पनवेल जिल्हा, रायगड.
    ★ गायक ★
    महेश काठावले
    चिंचवली, ता. पनवेल जिल्हा, रायगड.
    ★ गीतकार ★
    पंकज पाटील
    चुंचाळे, ता. चोपडा जि. जळगाव.9325447634
    ★ रेकॉर्डिंग / मिक्स मास्टरींग ★
    P.R. Music Recording Studio. कामोठे (पनवेल)
    ★ व्हिडिओ एडिटिंग ★
    A.P. CREATION & GRAPHICS.
    अजय पाटील
    चुंचाळे, ता. चोपडा जि. जळगाव. 7558685561
    ★ विशेष सहकार्य ★
    रविकांत गोंधळी - पाले बु.
    विकास जोगले - वावंजे
    सर्व मित्रपरिवार
    ★ विशेष आभार ★
    सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, लेखक, गीतकार, गायक, संगीतकार, कलाकार आणि रसिक मायबाप.
    ★ मनोगत ★
    नमस्कार, मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय, मी तुमच्यासाठी यूट्यूब च्या माध्यमातून घेऊन आलो आहे, दमदार असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपरहीट असे शिवगीत, मित्रांनो जर तुम्हाला माझे गीत आवडले तर माझ्या चॅनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    ★ सुचना ★
    या गीताचा ऑडिओ कोणीही कॉपी करुण आपल्या चॅनेल वर अपलोड करु नये.असे केल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

ความคิดเห็น • 30