Raj Thackeray Speech Shivaji Park : ओवैसीसारख्या अवलादींचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंची टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #rajthackeray ##rajthackeraySpeech #rajmodimeet #pmmodilive #narendramodi #mahayutisabha #loksabhaelection2024 #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #maharashtrapolitics
    Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
    PM Narendra Modi Shivaji Park Mumbai Sabha Live Updates | PM Modi Raj Thackeray To Share Dais On Shivajipark MahaYuti Sabha Today | MVA Sabha in BKC Mumbai | Arvind Kejriwal Mumbai Sabha | Uddhav Thackeray Sabha LIVE | INDIA Alliance | पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे एकाच मंचावर | महायुती महासभा शिवाजीपार्क लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 2.9K

  • @jayeshkamble7622
    @jayeshkamble7622 21 วันที่ผ่านมา +234

    गौतमी पाटील नंतर मोठी सुपारी घेणारी व्यक्ती.

    • @siddharthbansode4388
      @siddharthbansode4388 20 วันที่ผ่านมา +5

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @cinemawala3174
      @cinemawala3174 20 วันที่ผ่านมา +12

      Hyala supari naay hyala aata ghoda lavla pahije te pan baila sakat😂😂

    • @sj90538
      @sj90538 20 วันที่ผ่านมา +1

      नटरंग

    • @Rs-bz5ew
      @Rs-bz5ew 20 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 20 วันที่ผ่านมา +1

      तुझ्या आईचा पहिला येतो नंतर बाकीचे

  • @SataraPlus
    @SataraPlus 21 วันที่ผ่านมา +216

    राजकाका तुम्हाला राज्यातील इतर प्रश्न दिसतं नाहीत का
    1. मराठा आरक्षण
    2. कांदा प्रश्न
    3. बेकारी
    4. गुजरातला जाणारे उद्योग
    5. वाढलेली महागाई
    6. वाढलेले दारिद्र्य
    7. पोरांची होत नसलेली लग्न
    8. शिक्षणचा झालेला तमाशा
    9. राजकारणाचा झालेला चिखल
    10. दलबदलू नेते
    11. कामधंदा नसल्याने पोरं rils करायला लागलेत तेवढंच insta वरून तरी पैसे मिळतील 😂
    🫣

    • @Anonymous_Krishna0602
      @Anonymous_Krishna0602 21 วันที่ผ่านมา +17

      काँग्रेस च्या काळात तू काय शाट्ट उपटत होतास

    • @njhha0248
      @njhha0248 21 วันที่ผ่านมา +6

      ते नाही दिसणार या राजा भाऊ ला कारण तो पण गेला आहे दलाली करायला.

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 21 วันที่ผ่านมา +6

      कोणाला ही काका कश्याला म्हणायचे असे पोचट काका असतात काय?

    • @manisherande4568
      @manisherande4568 20 วันที่ผ่านมา

      maratha kay bhik maage rahnar

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 20 วันที่ผ่านมา +3

      संभाव्य भावी शिवसेना पक्ष प्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी

  • @chetanashokmorje4732
    @chetanashokmorje4732 20 วันที่ผ่านมา +122

    हीच कामे राहिलीत. आता दुसऱयाच्या सभेत भाषण देण्याची खरंच बाळासाहेबांनी तुम्हाला बरोबर ओळखल होत. नाहीतर शिवसेनेची तुमच्या पक्षासारकी अवस्था झाली असती.

    • @sandeepshetti6364
      @sandeepshetti6364 18 วันที่ผ่านมา +8

      Uddhav thakre chya shivsene chi tar khup bikat avstta ahe Rao..

    • @user-rf9wf7jo2x
      @user-rf9wf7jo2x 17 วันที่ผ่านมา

      Navat RAJ pan tuzyat nahi RAM, SHI SHI LAZ GHALAVALI HINDU RUDAY SAMRAT SHREE BALASAHEBANCHI ,! KA AASA FITUR ZALAS. TUZYA MANGAT TAKAD NHAVATI KA ?

    • @user-uh3mr1kf7u
      @user-uh3mr1kf7u 16 วันที่ผ่านมา

      Are gadhva jara tya udhhav khan chi avstha paha adhi

    • @kupatepavi1755
      @kupatepavi1755 15 วันที่ผ่านมา +2

      या भाषणात स्वतःसाठी त्यांनी काही मागितले नाही, जनते साठी मागण्या तोंडावर , सर्वांसमोर मागितल्या !

    • @Nathanchenath
      @Nathanchenath 15 วันที่ผ่านมา +2

      Kya tha Our kya hoggaya ..,
      लाव रे तो व्हिडिओ.....

  • @ggggggg7765
    @ggggggg7765 19 วันที่ผ่านมา +28

    स्वतः ची मुलं...Christian School Bombay Scottish School, Mahim.
    या शाळेत शिकवली.. ईथे कोणता ईतिहास शिकवला....लोकं किती भारी.. कशावर ही टाळ्या वाजवतात..

  • @user-ie3iv9dd5j
    @user-ie3iv9dd5j 20 วันที่ผ่านมา +219

    राज ठाकरे तुला शून्य किंमत आहे महाराष्ट्रात

  • @skrafi2942
    @skrafi2942 21 วันที่ผ่านมา +386

    हिंदू-मुस्लिम मंदिर मस्जिद शिवाय यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही

    • @ravindrapawar4156
      @ravindrapawar4156 21 วันที่ผ่านมา +18

      Ram mandir hon he majya 3pidhya gelyana berojr zal Tari chalel pan majya ramch mandir zal modini

    • @laxmanshinde2006
      @laxmanshinde2006 21 วันที่ผ่านมา +1

      ​@@ravindrapawar4156andabhakt ahe tu chup bs 😂

    • @amanikgunage
      @amanikgunage 21 วันที่ผ่านมา +9

      Te sodun khup kahi kele jara dole ugadhe theun paha mhanje disen.

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 21 วันที่ผ่านมา

      😂😂​@@ravindrapawar4156

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 21 วันที่ผ่านมา +5

      ह्या मागण्यात कुठे हिंदू- मुस्लिम मंदिर नाही दिसले...??

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 20 วันที่ผ่านมา +60

    चला माझं जाल मला माझे 200 रुपये द्या 😂✌️

  • @RS-is1hs
    @RS-is1hs 19 วันที่ผ่านมา +31

    एके काळी अल्टीमेटम देणारा आज एका परप्रांतीय जवळ मागणी करतोय. अरे रे काय अवस्था झाली.

  • @chandrakant590
    @chandrakant590 21 วันที่ผ่านมา +194

    साहेब आमच्या गल्लीत सत्यनारायणाची पुजा आहे. नाचायचं आहे २०० रुपये मिळतील . येता का ? 😂

    • @RajaSuler
      @RajaSuler 21 วันที่ผ่านมา +23

      येवढ्या पैशात संदीप देशपांडे आणि गजानन काळे येईल

    • @PatilSagar1010
      @PatilSagar1010 21 วันที่ผ่านมา +3

      🤣🤣🤣🤣🤣

    • @jk_superb_1983
      @jk_superb_1983 21 วันที่ผ่านมา

      Tuja baap la nagda karun nachav bhadva

    • @shaileshpalekar597
      @shaileshpalekar597 20 วันที่ผ่านมา +3

      Ky bolat aahat te vichar karun bola mitrano, 🕉 Hindutwa

    • @Vlog-hy2mg
      @Vlog-hy2mg 20 วันที่ผ่านมา

      तुझा बायको पोरांना नाचवं

  • @dnyaneshwargabhale2960
    @dnyaneshwargabhale2960 21 วันที่ผ่านมา +243

    मागे याला ED ची नोटीस आली होती म्हणे

    • @jk_superb_1983
      @jk_superb_1983 21 วันที่ผ่านมา +11

      Tuje address pathav Tula pan E.D chi notice pathvto

    • @cinemawala3174
      @cinemawala3174 20 วันที่ผ่านมา +2

      ​@@jk_superb_1983ghanta😂😂

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 20 วันที่ผ่านมา

      @@jk_superb_1983 सुपारीबाज
      मांडवली बादशहा
      ऊठ दुपारी
      घे सुपारी
      100 खोके एकदम ओके
      AC मध्ये बसून आदेश देणारा नेता.
      उन्हातान्हात फिरून आदेशाचे पालन करणारे YZ कार्यकर्ते. वडापाव खा आणि शांतपणे घरी जा मी सरकार बरोबर सेटलमेंट करतो.
      🤣🤣🤣🤣🤣
      गुजरात नवनिर्माण सेना
      खाज ठाकरे
      गल्लीत गोंधळ
      दिल्लीत मुजरा
      घे 200
      म्हण मनसे

    • @legitop4281
      @legitop4281 20 วันที่ผ่านมา +1

      Tuzya mummy la aali hoti Johnny sins chi notice 😂

    • @pramodpatil9761
      @pramodpatil9761 20 วันที่ผ่านมา +2

      तुझी जळाली वाटतोय 😄

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 20 วันที่ผ่านมา +46

    राज ठाकरे तुमची विश्वासाहर्ता संपली आहे....

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 19 วันที่ผ่านมา +13

    आता कांहीं द्यायची स्थिति राहिली नाही. मागतच बसा. महाराष्ट्र माधुकरीवर जगत नाही.

  • @babasahebgulajkar9458
    @babasahebgulajkar9458 21 วันที่ผ่านมา +76

    मोठी सुपारी घेतली वाटत हा खाज ठाकरे रक्ताच्या नात्याचा झाला नाही तुमचा काय होणार

    • @prabhakarshinde2025
      @prabhakarshinde2025 18 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर 👌🏻👌🏻👌🏻

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 21 วันที่ผ่านมา +502

    हे दलबदलू बोलणे आपल्याला शोभत नाही.....

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 21 วันที่ผ่านมา +40

      इटली प्रेमी घर कोंबडा आवडतो 😂

    • @govinda412
      @govinda412 21 วันที่ผ่านมา

      Mag uddhav chi sonia sena jhali tyacha kay 🤣

    • @LordNecks-se1ts
      @LordNecks-se1ts 21 วันที่ผ่านมา

      @@AN-uf7mk feku chyawala

    • @user-ih5fn7pz5d
      @user-ih5fn7pz5d 21 วันที่ผ่านมา +5

      दल बदलू

    • @giteshsontakke345
      @giteshsontakke345 21 วันที่ผ่านมา +17

      ​@@AN-uf7mkउठ दुपारी घे सुपारी 2019 ला इटली प्रेमी झाला होता हे पण बग जरा म्हणजे समजेल अगोदर कोण इटली प्रेमी आहे ते 😃😄😂

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 20 วันที่ผ่านมา +24

    मला असं वाटतं की आता ते पाकिस्तान मध्ये त्या लोकान्हा कसं divert केलं जातं तस् इथ भक्तान्हा केलं जातं😂✌️👆

  • @tusharmestry9504
    @tusharmestry9504 20 วันที่ผ่านมา +31

    अन्न, वस्त्र निवारा यांच काय करू..

    • @user-ul7mf8uw8w
      @user-ul7mf8uw8w 18 วันที่ผ่านมา

      शिका आणि कमवा

    • @user-ul7mf8uw8w
      @user-ul7mf8uw8w 18 วันที่ผ่านมา

      सगळे फुकटचे पाहिजे यांना

    • @user-ul7mf8uw8w
      @user-ul7mf8uw8w 18 วันที่ผ่านมา +1

      शिक आणि कमव

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 21 วันที่ผ่านมา +195

    राज साहेब मोदींना विचारा मणिपूर भारतात नाही का तेथे महिलांवर अन्याय होत होता तेव्हा पंतप्रधान कुठे होते

    • @amitbhau
      @amitbhau 20 วันที่ผ่านมา +10

      तुम्ही अगोदर संदेशाखाली वर बोला, सध्याच् फ्रेश प्रकरण स्वाती मालिवाल ला मारहाण वर बोला

    • @Kattarhindu.911
      @Kattarhindu.911 20 วันที่ผ่านมา

      Aamhala Maharashtrat modi havey manipur cha aamhala kahi ghenden nahi Jyana manipur cha evhada pulka aahe tyani aapli Aai manipur ghalavi 🎉

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 20 วันที่ผ่านมา

      @@amitbhau सुपारीबाज
      मांडवली बादशहा
      ऊठ दुपारी
      घे सुपारी
      100 खोके एकदम ओके
      AC मध्ये बसून आदेश देणारा नेता.
      उन्हातान्हात फिरून आदेशाचे पालन करणारे YZ कार्यकर्ते. वडापाव खा आणि शांतपणे घरी जा मी सरकार बरोबर सेटलमेंट करतो.
      🤣🤣🤣🤣🤣
      गुजरात नवनिर्माण सेना
      खाज ठाकरे
      गल्लीत गोंधळ
      दिल्लीत मुजरा
      घे 200
      म्हण मनसे

    • @govindshinde6152
      @govindshinde6152 20 วันที่ผ่านมา

      Dee❤❤

    • @Atishav18
      @Atishav18 20 วันที่ผ่านมา +2

      Stupid question????
      It happen boz of Congress boz they rule there for 40 Years plz asked Rahul first...
      Manipur is now under Modi just for 3 year's...

  • @SalimShaikh-lb1li
    @SalimShaikh-lb1li 21 วันที่ผ่านมา +85

    500 रुपये देऊं लोक बोलोवत.देश वाचवा संविधान वाचवा

    • @user-iq1xy1qb3b
      @user-iq1xy1qb3b 19 วันที่ผ่านมา

      😂

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 19 วันที่ผ่านมา +7

      ती गरज तुम्हाला पडते 500 200 .. सभा कोणाचे माहित आहे का तुमच्या बापाची आहे..

    • @ganesh_pawar11
      @ganesh_pawar11 19 วันที่ผ่านมา

      गप रे आतंक्या

    • @anandraomagdummagdum4343
      @anandraomagdummagdum4343 19 วันที่ผ่านมา

      Kon baap kon. Wicharat mahi atta supariwalyla

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 18 วันที่ผ่านมา

      @@anandraomagdummagdum4343 baap log tyanach mhntat .. satta nastana satta isharavar chalawnare

  • @yonusshekh6830
    @yonusshekh6830 17 วันที่ผ่านมา +9

    मुस्लिम समाज बदल बोल्या सिवाय करमत नाही का,

  • @rakeshahire7594
    @rakeshahire7594 19 วันที่ผ่านมา +3

    संधीछ अतिशय उत्कृष्ट फायदा घेताला साहेब. आपक्या देश आणि महाराष्ट्र समोरआजचे ज्वलंत प्रश्न बेकारी, शेतकारी, उद्योग धन्दयाचे स्थलंतर

  • @kamlakarmore664
    @kamlakarmore664 20 วันที่ผ่านมา +82

    सर्व व्हिडिओ डिलीट झाले वाटतं आता

  • @mithunraut3772
    @mithunraut3772 21 วันที่ผ่านมา +40

    अरे राजु तुझ खर आहे पन लोकांचे ऊद्योग बंद झालेत मानवी गरजांविषयी बोल बाळा.

    • @user-ul7mf8uw8w
      @user-ul7mf8uw8w 18 วันที่ผ่านมา +2

      मुसलमान वर पण बोला मग तुम्ही
      मानवी गरजा बाजूला राहतील मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल

    • @preparation.for.exam.
      @preparation.for.exam. 13 วันที่ผ่านมา

      Fdi madhe maharashtra 3 number la gela hota udhhava chya veles..bjp aali ani punha 1 nukber var ala

  • @VikrantJadhav-uh7qg
    @VikrantJadhav-uh7qg 18 วันที่ผ่านมา +13

    कुठे तरी एक नेता चांगला वाटत होता जो पारदर्शक नेता आहे पण तोच नेता आज ज्या पक्षातील लोकांनी आपल्या महापूरशाचा अपमान केला त्याच पक्षा चा प्रचारासाठी भाषन करत आहे ...

  • @umerashaikh4045
    @umerashaikh4045 19 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂😂😂 sir se pair tak nakli Thakre 😂😂😂😂😂

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 21 วันที่ผ่านมา +181

    लावरे ते व्हिडिओ हे दोन गुजराती देशा चे वाटू डे केला राज ठाकरे वर आज ही वेळ का आली दोन गुजराती नी सुपारी जास्त दिली

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 20 วันที่ผ่านมา +2

      Supari changlich vajavli

    • @user-xi3ek7ip4y
      @user-xi3ek7ip4y 18 วันที่ผ่านมา +1

      Gujarat Pakistan maa haa keya kuch bhe bolta haa

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 17 วันที่ผ่านมา

      Supari naahi ED cha daandu...xxxxdu madhye..

  • @rahulmaindkar2328
    @rahulmaindkar2328 21 วันที่ผ่านมา +154

    याला कोणती नोटिस दिली इतका मिठू झाला आहे

    • @vishalsuryavanshi4204
      @vishalsuryavanshi4204 21 วันที่ผ่านมา +2

      Jara swatahala prshn vichar ky vait bolale🙂मोदी Samior मोदी chi marli

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 21 วันที่ผ่านมา +2

      Brashtachar Karo ,BJP chalo. Ed is great converter .
      After 4/6/24 what is future of ED ?

    • @kaustubh3748
      @kaustubh3748 21 วันที่ผ่านมา

      Ed का चक्कर बाबू भैय्या😂😂

  • @mpscsmarttricks556
    @mpscsmarttricks556 19 วันที่ผ่านมา +5

    सत्तेसाठी काहीही करतात राजकारणी.... मुंबई मराठी लोकांची म्हणतात आणि त्याच मराठी लोकांचे रोजगार मोदीने गुजरात ला नेले तरी आत्ता त्याचे गुणगान गातात... व्हा रे मराठी राजकारणी....काश्मीर मध्ये जागा घेऊन काय करणार आपण..लोकांचे इथेच खायचे वांदे आहेत...ban करा BJP महाराष्ट्र मधून

  • @nileshrodrigues4620
    @nileshrodrigues4620 19 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील राजकारणात काहिही योगदान नसलेला एकमेव नेता. Comadion राजु.

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 20 วันที่ผ่านมา +101

    हे सगळ नाटक नविन अधिकारी जसे हप्ता वाटवण्यासाठी करतो तसाच हा प्रकार

    • @Realfacts776
      @Realfacts776 19 วันที่ผ่านมา +7

      Gujarati not allowed in Maharashtra

  • @user-ml9gu9is6u
    @user-ml9gu9is6u 21 วันที่ผ่านมา +469

    शेतकरयांना का मारले मोदी सरकारने आरे शेतकरी संपलाना एकही वाचनावर नाही लक्षात ठेवा

    • @doctorfootball1479
      @doctorfootball1479 21 วันที่ผ่านมา +17

      2.81 lakh crore hey 11 crore shetkaryana dbt tun kuni dile?
      Aajparyant 30 lakh shetkaryani labh ghetla ashi kisan mandhan pension Yojana kuni Suri keli?
      Aajparyant 15000 crore cha fasal bima claim kuni dila?
      Sahakarasathi Navin ministry kuni suru keli..
      MODI..yaatla kahi chukicha asla tar majha shet tujya navawar karto

    • @shankargujar6878
      @shankargujar6878 21 วันที่ผ่านมา

      लाचारी पत्करली यांनी

    • @shankargujar6878
      @shankargujar6878 21 วันที่ผ่านมา +5

      बेरोजगारी नवयुवकांना नौकरी व गोरगरीब जनतेला शिक्षण याविषयी तळमळीने बोला जरा राज साहेब आज शेतकरी कामगार वर्गाचे काय हाल केले मोदी साहेबांनी 2000 हजार रुपये देऊन लाचार करू नका त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी पहिले

    • @ratnamalapatange8601
      @ratnamalapatange8601 21 วันที่ผ่านมา +4

      Gap re

    • @finnfirefinance
      @finnfirefinance 21 วันที่ผ่านมา +5

      Aaapn abhyas kra mg bola shetkari bandhvana pm kisan yojna gharkul yojna gota prakaran he sarv suvidha shetkryana milt ahe tya mule konala matdan karayecha he shetkari bandhvana mahit aahe

  • @dilipchavan254
    @dilipchavan254 18 วันที่ผ่านมา +5

    राज साहेब आपण यौग्य निर्णय घेतला

  • @user-GST358
    @user-GST358 18 วันที่ผ่านมา +15

    RSS च्या अड्ड्यांचं काय करायचं ? त्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. देशात कोणत्याही संघटनेला शस्त्र बाळगण्यास सक्त मज्जाव केला पाहिजे.

    • @ameyshirolkar5468
      @ameyshirolkar5468 18 วันที่ผ่านมา

      RSS कडे कोणती शस्त्र आहेत बेवड्या?☺️

  • @ujerbaig321
    @ujerbaig321 20 วันที่ผ่านมา +19

    मी समजलो होतो हा इंजन फक्त हिंदुत्वाचा आहे...आज समजला हा इंजन भड्यान पण देतो म्हणून.. राज साहेब वर खूप प्रेम होतं आज पासून नाही. कारण ते कधी पण ओवसीच्या पण मंचवऱ् दिसून दिसून येईन ये इंजन 🙏

  • @shivdhage2571
    @shivdhage2571 21 วันที่ผ่านมา +274

    राज साहेब अरविंद केजरीवालचे पण कौतुक करा की दिल्लीमध्ये तुम्ही जे म्हणताय ते सगळं छानच आहे शिक्षण आहे आरोग्य आहे रस्ते आहेत

    • @jk_superb_1983
      @jk_superb_1983 21 วันที่ผ่านมา +8

      Mag Tumi pan Delhi la jaava

    • @maheshshinde6824
      @maheshshinde6824 21 วันที่ผ่านมา +3

      Oxygen quality bhag Delhi madhe .doctor saral sangata female la Delivery Delhi bhre kara . Delhi madhe sagale rogi Ani bhogi ahe

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 20 วันที่ผ่านมา

      दारू घोटाळा करूंन हिंदू समाजाला जास्तीत जास्त दारुडे बनवण्याचा पराक्रम करून दाखवणारे केजरीवाल हे महापराक्रमी आहेत.
      भारताचे तुकडे करू इच्छीणार्या कन्हैया कुमारवर केस करण्यात परवानगी दिली नाही पण पाकिस्तान मध्ये सर्जीकल स्ट्राइक करण्यास जोरदार विरोध केला केजरीवाल साहेबांनी.
      एक गोष्ट मानली पाहिजे. राहुल गांधी चोर आहे ‌हे स्टेजवरून बोलणारा पहीला भारतीय माणूस म्हणजे केजरीवाल.

    • @VSK996
      @VSK996 20 วันที่ผ่านมา +5

      Sharab Ghotala.....Shish Mahal 😂😂😂

    • @prabhakarchaudhari5398
      @prabhakarchaudhari5398 20 วันที่ผ่านมา +2

      राज ठाकरे आपला पक्ष पहिला बघ मग भाजप पक्ष या कडे बघ.तुमचा value महाराष्ट्रात संपला

  • @atulpatil583
    @atulpatil583 19 วันที่ผ่านมา +3

    आजची सभा पाहुन तुमच्याविषयी चा आदर पूर्णपणे कमी झाला राजसाहेब.

  • @classicenterprises8464
    @classicenterprises8464 19 วันที่ผ่านมา +3

    राज साहेब आता तुमचं भाषण म्हणजे लोकांना टाईम पास साठी राहिलेलं आहे.कारण तुम्ही बाळा साहेबांनी दाखवलेला रस्ता सोडलाय,

  • @sundeepdeshmukh523
    @sundeepdeshmukh523 21 วันที่ผ่านมา +64

    Rajbhau तुम्ही कधी येणार सत्तेत, त्यावर बोला, उगाच गैरों के शादी में अब्दुल्ला दीवाना

  • @maheshmeher2956
    @maheshmeher2956 21 วันที่ผ่านมา +451

    राज साहेब, आपणास नम्र विनंती आहे की, सामान्य माणसाला स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी

    • @vilasbhor6941
      @vilasbhor6941 21 วันที่ผ่านมา +32

      अरे भाऊ त्यांनाच रोजगार कुठून येतोय ते शोधा.

    • @anantnamugade8320
      @anantnamugade8320 21 วันที่ผ่านมา +21

      मला वाटलं होत महागाई. बेरोजगारी याबद्दल काही बोलतील किव्हा मोदींना सूचना करतील.पण नेहमी प्रमाणे राम मंदिर. हिंदू.बास.

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 21 วันที่ผ่านมา

      @maheshmeher2956 त्याला त्याचा पोराला सेटल कराच होत नाही,ते तुला काय झट सेटल करणार 😂😂😂

    • @juberpathan236
      @juberpathan236 21 วันที่ผ่านมา +5

      विनंती का करता तुम्ही आदेश dya आदेश

    • @shrikantdeshpande6842
      @shrikantdeshpande6842 21 วันที่ผ่านมา

      Hoeel baba

  • @vinod23021979
    @vinod23021979 19 วันที่ผ่านมา +3

    घे दोनशे बोल मनसे 😂😂 बरं झालं मराठी माणसाने ह्याला लवकरच खाली उतरवलं, नाहीतर ह्याने महाराष्ट्र कधीच संपविला असता 😮

  • @misolapurcha4930
    @misolapurcha4930 17 วันที่ผ่านมา +3

    ED... ED... ED... ED... ED... राज... ला.. भीती.... हिंदू... मुस्लिम... मंदिर...मस्जिद... विकासाचे... काही.. मुद्दे.. नाही...... राज महाराष्ट्र ची जनता खूप होशियार आहे... बरं का.

  • @shivajibharati3793
    @shivajibharati3793 20 วันที่ผ่านมา +69

    मा.राजसाहेब ठाकरे, बेरोजगारी, शेतकरी यांच्या मालाला भाव, मणिपूर ,ED, CBI याविषयी बोलायला पाहिजे होते

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 19 วันที่ผ่านมา

      तो विषय तुमच्या करिता सोडलाय 🤣🤣

    • @pramodurkude1370
      @pramodurkude1370 17 วันที่ผ่านมา

      देशातील सर्व समस्या आता सुटल्या अस साहेबांच्या बोलण्यातून वाटते...

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 17 วันที่ผ่านมา

      @@pramodurkude1370 हो बरोबर बोललात 👍

    • @jayaat8502
      @jayaat8502 17 วันที่ผ่านมา

      ED,CBI chi chaapa honarach...
      Mag kashaala evde lokana pagara ,kharcha karanyachi garaz?
      Ye don agencies barobar kaama kartat...tyancha kaamach tech...

    • @sanjaykokne7591
      @sanjaykokne7591 16 วันที่ผ่านมา

      काही उपयोग नाही...

  • @prashantchaudhari1941
    @prashantchaudhari1941 21 วันที่ผ่านมา +47

    जिथं भेळ तिथं खेळ.... असल राजकारण म न से कडून अपेक्षित नव्हत ते करून दाखवल्या बद्दल आपल हार्दिक अभिनंदन.....
    एके वेळी टीका करणारे आज स्तुती करतात ८ व आश्चर्य करून दाखवलं त्या बद्दल आभार 🙏🙏🙏

  • @MrAkshay2788
    @MrAkshay2788 19 วันที่ผ่านมา +2

    साहेब विश्वास घालवला तुम्हिच उल्लाट तुमचा मुळे माझा घरची सर्व मत्ता उद्धव साहेबाना गेली...धन्यवाद आपल्य भाषा साथी एका घरची भांडण चवट्यावर अनल्या साथी

  • @somnathkharad8481
    @somnathkharad8481 16 วันที่ผ่านมา +1

    🚩जय श्री राम🙏.
    प्रथम शेती मालाला योग्य भाव देऊ व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू ,खाजगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन वाढून देऊ ,गरीब विद्यार्थ्यांना जर 10 वी 12 लां 70/पेक्षा जास्त मार्क मिळाले तर पुढील कोणत्याही साईटचे पूर्ण शिक्षण फ्री केले पाहिजे भले ते कोणत्याही क्याटेगिरीतील असो.या विषयावर भाषण व्हायला पाहिजे होते.बाकी सर्व चालूच राहणार आहे 🙋.

  • @anandsonkamble6842
    @anandsonkamble6842 21 วันที่ผ่านมา +19

    अरबी समुद्रातील बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक.... मोठी मोठी इस्पितळे... रोजगार.... बरोबर महागाई कधी कमी होणार???

    • @user-ul7mf8uw8w
      @user-ul7mf8uw8w 18 วันที่ผ่านมา

      जिथे काँग्रेस आहे त्या राज्यात झाली का कमी महागाई

  • @bnawale5229
    @bnawale5229 21 วันที่ผ่านมา +168

    आज लाचाराची सभा मराठी माणसाने पहिली भगोडे बांग कसे देत होते हे मराठी माणसाने यांच देही, डोळ्यांनी पहिले.

  • @shahajirkamblekamble9504
    @shahajirkamblekamble9504 19 วันที่ผ่านมา +2

    Kharch bolale Raj sahebane pm ko salam 🇮🇳🇮🇳💪💪🤝🤝🤝🙏👌

  • @MANGESHNAGAVEKAR
    @MANGESHNAGAVEKAR 14 วันที่ผ่านมา +1

    साहेब स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून आपण देश हितासाठी घेतलेला हा निर्णय आपल्याला खूप मोठ बनवेल .

  • @rohitjadhav2309
    @rohitjadhav2309 21 วันที่ผ่านมา +56

    महाराष्ट्र मधील उद्योग धंदे गुजरात ला गेले, त्यावर एक शब्दही न काढता उत्तम सुपारी वाजवल्या बद्दल धन्यवाद ❤🙏🏻

    • @skk-yd3qo
      @skk-yd3qo 18 วันที่ผ่านมา

      Kai vichitra prani 😢

  • @harshwords7124
    @harshwords7124 21 วันที่ผ่านมา +60

    चाटावी म्हणजे किती चाटावी त्याला काय लिमिट... 😂

    • @ps8037
      @ps8037 21 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @govinda412
      @govinda412 21 วันที่ผ่านมา

      Mag uddhav sonia gandhi chi chatun chatun lal kartoy tyacha kay 🤣

  • @rdtechnology5184
    @rdtechnology5184 19 วันที่ผ่านมา +2

    छत्रपति शिवाजी महाराज की जय ....

  • @shahadevshinde4507
    @shahadevshinde4507 19 วันที่ผ่านมา +1

    राज साहेब त्या मंदिराचा फायदा कशाला कोणासाठी त्याच्यावर किती लोकांचे घर चालेल याचे पण स्पष्टीकरण द्यावे राजसाहेब या मंदिरातून किती वैज्ञानिक तयार होतील किती लोकांना शिक्षण मिळेल किती लोकांना उपचार मिळेल

  • @santoshjadhav225
    @santoshjadhav225 21 วันที่ผ่านมา +152

    हे काय दिवस आले बघा😅😅😅

  • @ps8037
    @ps8037 21 วันที่ผ่านมา +18

    आबकी‌ बार‌ ईडी‌ नोटीस‌ घर‌ के‌ पार‌ मिठू‌ मिठू‌ बोले‌ पेंटर

  • @YuvrajShivarkar
    @YuvrajShivarkar 20 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही तरी ठाम रहायच होत राजसाहेब आम्ही तुम्हाला चांगले नेते मानत होतो पण परिस्थिती आता वेगळी झाली तुम्ही सुद्धा ह्यांच्या मध्ये भरडले गेले कशामुळे ?

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 19 วันที่ผ่านมา +1

    ह्याला गाढा त्याला गाढा हे भाषणबाजी नका करू सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून कामे करू नये तुमची पण उपयोग काय तुमचा एक तरी खासदार आमदार आहे का हे लक्षात ठेवा

  • @SwaHa
    @SwaHa 21 วันที่ผ่านมา +125

    शेतकऱ्यावर गोळीबार करणारा मोदी पुन्हा pm नको

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 21 วันที่ผ่านมา +3

      Tuza gharatla kon mela sang tya Golibarat? aani Tu investigation kelyas ka police banun ji directly social platforms vr comment kartoys….bala problem mdhe yeshil😂😂😂

    • @SwaHa
      @SwaHa 21 วันที่ผ่านมา +5

      @@atharvajoshi99 2014 पासून देशच problem मध्ये आहे😅😅😅😅😅

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 21 วันที่ผ่านมา +1

      @@SwaHa 2014 la tr congress pn hoti….

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 21 วันที่ผ่านมา

      @@SwaHa aani sang jara 2014 pasun kay kay problem Tula Personally face karave laglet?

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 21 วันที่ผ่านมา

      @@SwaHa aani vishay nako badlus “2014 pasun na 2019 pasun problem ahet” Je comment pahile keliyes ticha vr thaam raha aani sang shetkari mhanun tuza gharatla
      Kon melay? Kinva he modini kela yacha profe kay aahe tuza kade?

  • @subhashchopade5141
    @subhashchopade5141 20 วันที่ผ่านมา +37

    राज ठाकरे अजेंडा असला पाहिजे काही बोंबलून जमत नाही गेल्या वीस वर्षाचा इतिहास आहे

  • @dineshchaudhari9478
    @dineshchaudhari9478 20 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम

  • @sagartayade1432
    @sagartayade1432 19 วันที่ผ่านมา +1

    महागाई भ्रष्ट्राचार, शिक्षण आरोग्य यावरच बोलले नाही. मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठेही दिसत नाही.

  • @rameshkhude918
    @rameshkhude918 21 วันที่ผ่านมา +30

    राज ठाकरे साहेब जनसामान्यांच्या प्रश्नावर बोला या देशाच्या जटील समस्या वर बोला उगाच मंदिर, मस्जिद, कलम ३७० यावर भाषणं ठोकून वास्तवापासून दूर जाऊ नका.लोक क्षमा करणार नाहीत.

    • @rajukhillare1631
      @rajukhillare1631 20 วันที่ผ่านมา +1

      लाच्यार मानुस

  • @rudrabhai999
    @rudrabhai999 21 วันที่ผ่านมา +50

    तुझ engine कुठे आहे......

  • @babasahebthombe6336
    @babasahebthombe6336 20 วันที่ผ่านมา +1

    यांना गरबाचे काय एक पडले नही, हे काय रोजगार, आणि महागाई वर बोलणार, आता आपण जनतेने जागृत होऊन या राजकीय लोकांना धडा शिकवायला पाहिजे

  • @satishdeshmukh230
    @satishdeshmukh230 18 วันที่ผ่านมา +2

    उठ सुपारी घे सुपारी राजू पेंटर😂😂😂😂

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 21 วันที่ผ่านมา +303

    महाराष्ट्र स्वाभिमानी आहे कोणापुढे न झुकणारं

    • @avinashchavan5013
      @avinashchavan5013 21 วันที่ผ่านมา +6

      साहेब हे तुम्हाला स्वतःला वाटतं पण जनतेला काय वाटते

    • @ashfaqueshaikh3209
      @ashfaqueshaikh3209 21 วันที่ผ่านมา +2

      101 👍 Right

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 20 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र सोड पण तुम्ही तर इटली ची बाई चा पोरगा आणि जर्मनी च्या जर्मन शेफर्ड च मुट पिऊन झुकलेले आहात 😂

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 20 วันที่ผ่านมา

      इटलीच्या विस्पर बदलणार फक्त फावड्या 😂

    • @kakjhal
      @kakjhal 20 วันที่ผ่านมา +3

      काय फायदा? मोदींजीनी त्यांच्या भाषणात राजसाहेबांचा किंवा त्यांच्या मागण्यांचा उल्लेखही केला नाही. उल्लेख सोडा मोदींजीनी त्यांच्याकडे एकदा पाहिलेही नाही... काय तर म्हणे जननायक!

  • @airfryer4321
    @airfryer4321 21 วันที่ผ่านมา +214

    सुपारी किंग राज ठाकरे 😡😡

    • @suhaskoli-7474
      @suhaskoli-7474 21 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 21 วันที่ผ่านมา +5

      घर कोंबडी पेक्षा बरा

    • @realowner54
      @realowner54 21 วันที่ผ่านมา +6

      ​@@Rahulrdev299वाकला ना राज ठाकरे झोपायचा बाकी आहे फक्त

    • @saauninad
      @saauninad 21 วันที่ผ่านมา

      Tuza baap bhadvya supari king

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 20 วันที่ผ่านมา +2

      संभाव्य भावी शिवसेना पक्ष प्रमुख राज ठाकरे 👑🙏 खरे उचित उत्तराधिकारी

  • @suhelbagwan3995
    @suhelbagwan3995 18 วันที่ผ่านมา +1

    मनसे च चीन्य पण शोभन्या सारखं आहे रेल्वे इंजिन तो कुठल्या पण ट्रॅक वर टिकून राहत नाही आणि पक्षा च मालक पण तसाच जिथे भेळ तिथे खेळ 🙏

  • @amitpatil8309
    @amitpatil8309 17 วันที่ผ่านมา +2

    लका वाटलं होतं लंबी रेस वाला घोडा आहे हा ....हा तर शेपूट घालुन बसला😂😂😂😂

  • @ganeshshirsat2696
    @ganeshshirsat2696 21 วันที่ผ่านมา +36

    बाळासाहेब ठाकरे ना आज लाज वाटत असन

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 20 วันที่ผ่านมา +28

    मुंबई गुजरात मध्ये सामील होईल तेव्हा.... होईल या सर्व मागण्या 🙏

  • @AmanKhan-ki8cx
    @AmanKhan-ki8cx 14 วันที่ผ่านมา +1

    Congress and india allainces winners 2024 udav thakree saib sharad pawar saib Rahul gandhi saib great yodha Tridev janta janardhan please vote to congress and india Gathbandhan dear my peoples brother and sisters

  • @pathanmohammadkhan3946
    @pathanmohammadkhan3946 19 วันที่ผ่านมา +4

    जो माणूस "भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत" ही प्रतिज्ञा कधी शिकलाच नाही...म्हणून "भारत नवनिर्माण सेना" काढायच्या ऐवजी " महाराष्ट्र नवनिर्माण सेना" काढतो.. म्हणजे मर्यादित, संकुचित वृत्तीचा माणूस सिद्ध होतो, अश्या माणसाला राष्ट्रीय राजकारणाबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही....

  • @avinashchavan5013
    @avinashchavan5013 21 วันที่ผ่านมา +14

    साहेब तुमच्या पहिल्या भूमिका आणि आता या भूमिका त्यामध्ये खूप तफावत आहे

  • @sunilshirsat3823
    @sunilshirsat3823 21 วันที่ผ่านมา +91

    महागाई प्रकल्प गेले या बद्दल बोलले असते तर बर वाटल असत

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 20 วันที่ผ่านมา

      मुस्लिम हृदय सम्राट फावड्याने लाज विकलीये, स्वार्थी बायल्या 🇩🇿

    • @man.k5143
      @man.k5143 20 วันที่ผ่านมา +3

      तुमचे नेते काय फक्त पैसे कमवायला आणि लाचारी करायला बसलेत का विचारा ना त्यांना प्रश्न ते राजकारणात करतात काय फक्त लोकांना मूर्ख बनवतात का?

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z 20 วันที่ผ่านมา

      ​@@man.k5143कोण कुठे बसलाय याची माहिती नाही बहुदा तुला.... 😂😂😂😂😂

    • @pramodpatil9761
      @pramodpatil9761 20 วันที่ผ่านมา +1

      तुमची जळाली वाटतोय 😄

    • @SwapnilAtkar
      @SwapnilAtkar 19 วันที่ผ่านมา

      तुमचा फायदा होईल म्हणून असं का म्हणतील ते महाराष्ट्राला ज्याची गरज आहे ते म्हणतील ते .. झक मारा की विरोधकाची भूमिका पण तेच मांडावे का.. ,? निर्लज्ज कुठले ..

  • @davidkini7614
    @davidkini7614 19 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार मित्रांनो, राजांचा ईतीहास यांना तरी समजला असता तर बरे झाले असते,जनतेचे प्रश्न कोणीही सोडवत नाही.फक्त वोटींग चा लाभ सर्व घेत आहेत,देश गंभीर अवस्थेतुन जात आहे.

  • @jigneshkaria2844
    @jigneshkaria2844 14 วันที่ผ่านมา

    Strict to very strict LAW AND ORDER IS THE ONLY SOLUTION FOR MOST OF THE ISSUES...

  • @sangharsh-a-jindagi4225
    @sangharsh-a-jindagi4225 21 วันที่ผ่านมา +113

    रोजगारावर आणि वाढत्या महागाई वर बोला... महोदय.

    • @vbstheworld
      @vbstheworld 21 วันที่ผ่านมา +4

      जग पडलं आहे पैसा कमवायला ,,कमवणारा कमावतो,, महागाई काय असते ते पाकिस्तान मध्ये गेल्यावर समजेल

    • @cinemawala3174
      @cinemawala3174 20 วันที่ผ่านมา +2

      Naahi te Naahi bolnaar😂😂aata supari bhetli bass jhal😂😂

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 20 วันที่ผ่านมา

      ​@@cinemawala3174👍

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 20 วันที่ผ่านมา

      @@vbstheworld सुपारीबाज
      मांडवली बादशहा
      ऊठ दुपारी
      घे सुपारी
      100 खोके एकदम ओके
      AC मध्ये बसून आदेश देणारा नेता.
      उन्हातान्हात फिरून आदेशाचे पालन करणारे YZ कार्यकर्ते. वडापाव खा आणि शांतपणे घरी जा मी सरकार बरोबर सेटलमेंट करतो.
      🤣🤣🤣🤣🤣
      गुजरात नवनिर्माण सेना
      खाज ठाकरे
      गल्लीत गोंधळ
      दिल्लीत मुजरा
      घे 200
      म्हण मनसे

    • @HindutvaShortzs
      @HindutvaShortzs 17 วันที่ผ่านมา +1

      Bala development honar tar mahagai pan honar na yedzvya😊.😂
      Road,Toilet, Highway, electricity,Pani che lines tejaya sathi kon paise denar .vedya

  • @rashmi8539
    @rashmi8539 21 วันที่ผ่านมา +108

    रोजगारावर बोला,महागाई वर बोला,शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला,विध्यर्थी वर बोला,कसले आद्दे उद्ध्वस्त करायचं बोलतेय काय लोकांना काम नाहीत का

    • @priyankagore7444
      @priyankagore7444 21 วันที่ผ่านมา +5

      Jara changla abhyas kar bhetel tula job tu lokanch nko tension gheu 😂

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 21 วันที่ผ่านมา +1

      Bharathi kuthe aahe sag

    • @priyankagore7444
      @priyankagore7444 21 วันที่ผ่านมา +3

      Ky tumhala government job ch pahije private kra lok lakho rupaye kamvtayt😂😂

    • @priyankagore7444
      @priyankagore7444 21 วันที่ผ่านมา +3

      Je lok anpadh ahet tech bhik magtayt rojgar dya

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 21 วันที่ผ่านมา +1

      गव्हर्मेंट च्या कुठली कुठली भरती चालू आहे त्या ची नावं सांगितली तर ज्यांच्या परीक्षा झालेला आहे त्यांची अजून रिक्रुटमेंट नाही 15 वर्षापासून ती शिक्षक भरती बंद आहे कॉलेजचे लेक्चरशिप यांची भरती बंद

  • @jairajrajasth8273
    @jairajrajasth8273 17 วันที่ผ่านมา

    EC must change mode of voting system . they must allow every eligible intrested person to cast their votes on line/cell , only then % of voting can increase. the person who so ever casting vote his / her photo shall reflect in system like biometric .system govt must allot coding system (like full face & eyes ) so person cannot cast repeated vote.

  • @user-jt2tm5ei7e
    @user-jt2tm5ei7e 20 วันที่ผ่านมา +1

    Modiji maharashtra me one and only uddhaw balasaheb thackre hak dar hai vote mangne keliye aap nahi aapke bhadeke engine nahi.....

  • @wajidmhamdule8777
    @wajidmhamdule8777 21 วันที่ผ่านมา +52

    मला आज समजले की बाला साहेब ने याला शिव सेना प्रमुख का बनवला नाही. याला शिव सेना प्रमुख बनोवला तर यांनी स्वतः च्या फैद्या साठी महाराष्ट्र विकला असता..i think udhav thackre is best shiv sena president..jai Maharastra

  • @shashikantkamble4646
    @shashikantkamble4646 21 วันที่ผ่านมา +68

    तुमच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखे भाव दिसत नाही राजसाहेब

    • @sohailshaikh1334
      @sohailshaikh1334 16 วันที่ผ่านมา

      It is called Laachaari😂

  • @subhashtendulkar525
    @subhashtendulkar525 17 วันที่ผ่านมา +1

    अपेक्षा पूर्ण झाल्यावर बोलू 🥰

  • @rahulpagi3977
    @rahulpagi3977 12 วันที่ผ่านมา

    Gas selenar भाव अजून 15 प्रेझेंटेशन करावे ही पण एक magni आहे visra हा वाटते

  • @Nagar12370
    @Nagar12370 21 วันที่ผ่านมา +56

    गुजराती नव निर्माणसेना....

    • @QualityWibes
      @QualityWibes 21 วันที่ผ่านมา

      GuNaSe 😂😂😂

  • @juberpathan236
    @juberpathan236 21 วันที่ผ่านมา +242

    उठ सूट ghe सुपारी 😂😂😂

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 21 วันที่ผ่านมา

      ना आचार ना विचार
      नेता सोनिया आणि शरदचा लाचार
      कार्यकर्ते वडापाव खाऊन बेजार
      कधी ह्या लांड्याच्या घरात कधी त्या लांडूक च्या सोबत
      नेत्याचा झाला सुंनता कार्यकर्त्यांचा झालाय कट bul*a😂
      आमची झालेल्या लांडूक सेना

    • @sumitShinde-zc6vc
      @sumitShinde-zc6vc 21 วันที่ผ่านมา

      a laandya aaizavadya

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 21 วันที่ผ่านมา +15

      Aag kashi lagli🔥🔥🔥🔥

    • @Vsy221
      @Vsy221 21 วันที่ผ่านมา

      बरोबर बुडाची आग तोंडातून बाहेर आली 😂😂😂

    • @shaikhfaheem3913
      @shaikhfaheem3913 21 วันที่ผ่านมา +11

      उठ दुपारी घे सुपारी ...राजू .ला chemical लोचा आहे हे खरे आहे 😂😂😂

  • @Dam-vt7ot
    @Dam-vt7ot 19 วันที่ผ่านมา

    Raj ji fakt comment vacha ... Lokancha tumchya prati badalleli bhavna tumhala disel 🙏🙏🙏
    Jai shivray

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 18 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजीमहाराज, आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास, शाळा मधून शिकविला जावा, हि विनंती आहे. 🙏🏻🙏🏻

  • @rajsahebthakresamrthkvinu690
    @rajsahebthakresamrthkvinu690 21 วันที่ผ่านมา +92

    युपी बिहार वाले वाढत आहे त्याचा बद्दल काय बोले नाही आणि मुंबई मध्ये हे स्टेज टाकून हिंदी बोलूच कशे शकतात मराठीच pahije आम्हाला

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 21 วันที่ผ่านมา +2

      Mage 18 varsha jevha bolat hote tevha kuni bhaav dila? 100 peksa jast cases ghetle tevha kuni सोबतीला आला नाही ना? इतके वर्ष लोकांचा विचार केला तर लोकांनी काय केलं आता tyna tyncha पक्ष वाच्यचा आहे तर मग आता त्यांचा राजकारण करण्याचा अधिकार tyna aahe....raj thakre kdhee सत्तेत आले नाही मग tyna बोलायचा अधिकार पण कुणाकडे न्हाय, jyni tyna kdhee mat dila nahi tyni tyna n बोललाच bar....aani ata kunya bhaiya bihari gujrati Jain marwadi ne. Marathi mansala Kahi kela tr Raj thakre kde jata udya Raj thakre nastil tevha कुणाकडे जाल? कारण आता ह्या परप्रांतीयांची संख्या इतकी वाढली आहे की ती हाताबाहेर गेली आहे आणि सर्व जागा त्यांच्या ताब्यात आहे धंदे त्यांचा ताब्यात आहे मराठी माणूस काय करतो तर त्यांच्या कडे नोकऱ्या करतो लक्षात ठेवा ज्यचा हातात आर्थिक नाडी आहे तोच बलवान आहे येणाऱ्या काळात मराठी माणसाला कुत्रा पण विचारणार नाही आणि ह्या सर्वाला स्वतः मराठी माणूस कारणीभूत आहे कारण जेव्हा 1 नेता कळवळीने तुमचा कडे मतदान करा अशी भीक मागत होता तेव्हा तुम्ही त्याची अवहेलना केली tyla chidvla थट्टा केली udya नियती मराठी माणसाची थट्टा करणार आहे... मुंबई तर कधीच हातची गेलीय, महाराष्ट्र जायला वेळ लागणार नाही...जे 400 वर्षांपूर्वी व्हायचं तेच परत होणार आहे परकीय आक्रमण पुन्हा होणार आहे किंबहुना सुरुवात कधीच झाली आहे....मराठी माणूस तेव्हा पण बेसावध होता आजपण आहे...आणि शिवाजी नावाचा देव सारखा सारखा जन्माला येत नाही हे देखील मराठी जनतेने लक्षात ठेवावं.

    • @satishpawar8813
      @satishpawar8813 21 วันที่ผ่านมา

      Aaj bandal

    • @satishpawar8813
      @satishpawar8813 21 วันที่ผ่านมา +1

      Kashmir 370 purn radd zaale naahi rasj

    • @rs6581sd1
      @rs6581sd1 21 วันที่ผ่านมา

      bal thackeray once said if he has to alliance with congress then he will shutdown his party

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 20 วันที่ผ่านมา

      हा भांड विकला गेला आहॆ. 😂😂

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 21 วันที่ผ่านมา +103

    आता 1 आमदार पण आपला निवडून येणार नाही....फिक्स..👍

  • @ganeshmalviya553
    @ganeshmalviya553 17 วันที่ผ่านมา

    ❤आज पुनः आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी च्या स्मरण मला झाला।धन्यवाद मनःपूर्वक

  • @siddharthkamble4258
    @siddharthkamble4258 18 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक रोगावर एकच oshadh हे एक अच व्यक्ती म्हणजे राज साहेब ...

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 21 วันที่ผ่านมา +64

    भाजपला हिंदूचा एवढाच कळवळा आहे,तर हिंदूंना गॅस सिलेंडर 200 रुपयात, व पेट्रोल 50 रुपयात द्यावे, मता साठी दिशाभूल करू नये

    • @nileshtanpure
      @nileshtanpure 21 วันที่ผ่านมา +6

      Sagale free deu ki tumala

    • @priyankagore7444
      @priyankagore7444 21 วันที่ผ่านมา

      Bhikari sale Sagal fhukat pahije fkt pagar vadhla lahije😂😂

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 21 วันที่ผ่านมา

      भीक मागायची बंद करा

    • @vbstheworld
      @vbstheworld 21 วันที่ผ่านมา +4

      😂😂 सगळं फ्री ,,यांना पप्पूच फ्री काही देऊ शकतो

    • @user-cn7wu6qg2u
      @user-cn7wu6qg2u 21 วันที่ผ่านมา

      मुद्यावर बोला

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 21 วันที่ผ่านมา +48

    कोणी व्हॅल्यू देत नाही...

    • @niteshtelwane4548
      @niteshtelwane4548 21 วันที่ผ่านมา

      Shet जेव्हा मराठी भाषेचा कोणी दुसर बोलतोय का... मराठी माणसाची लागते ना तेव्हा मनसे सोडून कोण मदत करत दाखव तुझ्यावर वेळ आली का तू कुठल्या पक्ष कडे जाल सांग..

    • @nitinvirghat3442
      @nitinvirghat3442 20 วันที่ผ่านมา

      @@niteshtelwane4548 फक्त मराठी भाषा मुद्दा महत्वाचा बाकी विषयाचं काय ? मुंबईतल्या कंपन्याच गुजरातला गेल्या त्याच काय ? त्यावेळेस आवाज का नाही उठवला ? तुम्ही गुजराती मोदी शहा यांना जिंकण्यासाठी फुकटचा पाठिंबा दिला कशासाठी ? फक्त मुंबईत नोकऱ्या सेक्युरीटी गार्ड, हाऊस किपिंग, ऑफिस बॉय, आयटी पार्क, हयाच नोकऱ्या मिळतील बाकी काही नाही...

  • @krishnapawar7194
    @krishnapawar7194 14 วันที่ผ่านมา

    बाळा साहे़बा नन्तरअसा खणखणीत ऐकुन मनाला आनंद झाला अभी शेर जाग उठा

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 17 วันที่ผ่านมา

    राज साहेबांचं भाषण अगदी व्यवस्थित झाला अगदी व्यवस्थित सबका साथ सबका विकास राज साहेबांनी पाठिंबा दिला याबद्दल आभारी आहे आभारी आहे आभारी आहे स्वाभिमानी नेता म्हणजे राज साहेब ठाकरे स्वाभिमानी नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे

  • @shivabhong3432
    @shivabhong3432 21 วันที่ผ่านมา +10

    भारी वाटत अस कोणी मराठी माणसाबद्दल बोलतो आणि शिवाजी महाराजांच्या इतिहास आहे असा रहावा अस बोलतो आणि महाराट्राच्या हिताचं बोलतो...... पण वाईट तेव्हा वाटतं मराठी मानसला हा माणूस समजला नाही दुर्दैव आहे 😢

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 21 วันที่ผ่านมา +135

    10 वर्ष यांची गुप्तहेर यंत्रणा? राज ठाकरे! तुम्ही उल्लेख करता त्याची माहिती या यंत्रणेला नव्हती का? तुम्हाला हे आत्ताच का बोलावेसे वाटले? मागे एक पत्र दिले होते?😂 तसे या बद्धल काहीच का कळविले नाही?😢😢😢 सगळी फेकम फेक? बाकी काय? या वेळी फक्त महविकास् आघाडी!❤❤❤

  • @amarkhose1398
    @amarkhose1398 20 วันที่ผ่านมา +1

    परवा होर्डिंग्ज पडले लोक मृत्युमुखी पडले पण वाघ काही नाही बोलला ,लगेच दुसऱ्या दिवशी रोड शो केला,कांद्याला भाव मागितला तर जय श्रीराम म्हणतंय,सगळं विकून टाकून 5 किलो रशन देताय

  • @user-qo4ft7wg4z
    @user-qo4ft7wg4z 14 วันที่ผ่านมา +1

    Good 🎉 Raj sahib 🎉