खूप छान अनुभव ऐकायला मीळाले मी तर काही वेळ. भुतकाळातच वावरत होते कारण माला लहानपणा पासून नाना चा सहवास लाभला आहे जय सदगुरू श्री नाना महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🎉🎉
Il श्री राम समर्थ ll सद्गुरु समर्थ नाना महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती दिली, त्यांच्या लिला ऐकून मन शांत झालं, प्रफुल्लित वाटलं म्हणजेच महाराजानी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलो नाहीये इथेच आहोत, हा विश्वास भक्तांनी ठेवावा. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
जय गुरू नाना प्रत्येक अनुभव ऐकताना अश्रू अनावर झाले...अतिशय सुंदर आणि शांत पणे केले अनुभव कथन....सद्गुरू महिमा अगाधचि.... गुरू विण नाही दुजा आधार रडता पडता कोठे अडता तोच नेत से पार
फारच छान, सुंदर विवेचन, माझ्या मित्राचे वडील परम पूज्य नानांचे शिष्य होते , शाळेत जीवनात त्यांच्याबद्दल खूप ऐकले परत हे ऐकताना फार प्रसन्न वाटले त्यांच्या चरणी दंडवत
खूप छान माझे मावस काका पंडितकाका धनागरे नानांविषयी बोलायचे (नृसिंहवाडीस आमच्याकडे येत असत) माझ्या बालपणी ते पुसटसे आठवते आज अनुभवविश्वात मन डुंबून गेले श्री गुरुदेव दत्त
Very nice description of experiences of parampujya nana maharaj.really if you believe on Nakajima Harajuku u will go easily through out life no worries at all. Nana is pratyaksha dattavtar. Jai nana.
जय नाना. ऐकताना अश्रू आवरत नाहीत. माझे नाना खरंच प्रपंचात क्षणो क्षणी सोबत असतातच. अहो भाग्य असे अधिकारी गुरू आपले आहेत. संजू भैया खूप आनंद दिलात. माझ्या मुलीच्या आमोदीच्या लग्नात,प्रभाताईंकडून छान सर्व करून घेतले. जय नाना.
जय ति.सद्गगुरू माऊली कृपा वंत आत्म ज्ञानी श्री नाना महाराज की जय 🌈👣👍👏🙏❣️🐚🦢🦚☘️🛕🙏❣️🌞🪔🐍🌝👁🙏❣️विष्णु स्वरूप🌹👁जय नानाई 💐जय ।।📿दिगंबरा।।🙏❣️🌺👣🌻रामकृष्णहरी ।।सोsह🦢📿🙏❣️म्।।सद्गगुरू अनुसय्या नंदन नमस्तैुते 🙏❣️शरणम् ति.नाना👣🙏❣️💐महाराज 👣🌈
Jay Nana 🙏 🙏 🌸🌸
Khup khup Chan.koti koti krutadnyata Namaskar
सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर की जय हो नाना
खूप छान अनुभव ऐकायला मीळाले मी तर काही वेळ. भुतकाळातच वावरत होते कारण माला लहानपणा पासून नाना चा सहवास लाभला आहे जय सदगुरू श्री नाना महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🎉🎉
खूप छान वाटलं हे ऐकून
मला पण नाना महाराज यांचा अनुभव आला आहे
नाना आपल्या पाठीशी आहेत याची प्रचिती आली आहे
नाना महाराज की जय
🌹🙏 सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांना शिरसाष्टांग नमस्कार!🙏🌹 चित्ती शुद्धी समाधान नांदू देत .. माऊली!🙏🌹
खूप छान अनुभव ऐकायला मिळाले.त्या निमित्ताने त्यांचा सहवास लाभला असे वाटते!जय सद्गुरु!
Il श्री राम समर्थ ll सद्गुरु समर्थ नाना महाराजांच्या जीवनावर आधारित माहिती दिली, त्यांच्या लिला ऐकून मन शांत झालं, प्रफुल्लित वाटलं म्हणजेच महाराजानी सांगितल्याप्रमाणे आम्ही गेलो नाहीये इथेच आहोत, हा विश्वास भक्तांनी ठेवावा. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार.
जय नाना.खूपच
विलक्षण अनुभव.माझे पूर्व सुकृत चांगले की असे सद्गुरू आम्हाला लाभले.👃👃
श्री सद्गुरू शरणम् 🙏🙏🙏🌹🌹🌹
सद्गुरू श्री नाना महाराज तराणेकर यांचे
चरणी वंदन.श्रीगुरुदेव दत्त!
मी जेव्हा इंदूर ला जाईन नक्की दर्शन घेइन.🙏
खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाले.स्वत:ला भाग्यवान समजले.की नाना महाराज आपले गुरू आहेत.
"जय नाना"
जय गुरू नाना , फारच छान 🙏 अनुभव आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
जय गुरू नाना
प्रत्येक अनुभव ऐकताना अश्रू अनावर झाले...अतिशय सुंदर आणि शांत पणे केले अनुभव कथन....सद्गुरू महिमा अगाधचि....
गुरू विण नाही दुजा आधार
रडता पडता कोठे अडता तोच नेत से पार
माझी माऊली नाना मला भेटल्याचा आनंद झाला आपले नानां चे अनचभवऎकुन मन त्रुप्त झाले आपले मनपुर्वक आभार,जय नाना दिन दयाल,,,,
जय नाना माऊली खरच नाना सतत आपल्या बरोबर आहे ही जाणीव होत असते खुब छान हा प्रवास असाच चालत राहाव हे विनंती 🙏🙏
Jai nana maharaj 😂
जय नाना माऊली नमस्कार
फारच छान, सुंदर विवेचन, माझ्या मित्राचे वडील परम पूज्य नानांचे शिष्य होते , शाळेत जीवनात त्यांच्याबद्दल खूप ऐकले परत हे ऐकताना फार प्रसन्न वाटले त्यांच्या चरणी दंडवत
अतिशय सुंदर अप्रतिम प्रबोधन चालू आहे
अतिशय हृद्य आठवणी. पुढच्या विडियोची वाट पाहत आहोत. जय नाना
Sadguru Shri Nana Maharaj ki jai.Khoop chhan anubhav aikayla milale dhanyawad.
खूप सुंदर अनुभूती...
Shabda Kami Ashe... Batman apratimch Ashe... Param pujya Nana che anubhav surwat Kara pan aant Nahi...koti koti namaskar .jai sadguru Nana
Khupach sunder Jai nana mauli 🌸🙏🙏🌸❤
Jay shri nana maharaj namo gurave Vasudevay 👏👏🙏🙏
परात्पर गुरु श्रीनानाजी चरणी साष्टांग नमस्कार
तुम्ही सांगत राहावे आणि आम्ही ऐकत राहावे🙏 दादा दुसरा भाग लवकर आणा 🙏
खूप खूप धन्यवाद
Jai Nana. Pls share more experiences of all other devotees of Shri Nana Maharaj
जय नाना, नर्मदे हर हर
खुप खुप धन्यवाद संजय भैया नानांचे अनुभव ऐकून धन्य झालो आहोत
आपण प.पू.नानांच्या अनुभव सांगण्या करता प्रबोधन सुरू केल त्या करता आपल अभिनंदन.
प्रबोधन खूपच छान करीत आहात.
जय नाना
अप्रतिम
खूप छान अनुभव कथन...
जय सद्गुरू नाना महाराज...
अतिशय उत्तम अप्रतिम प्रबोधन चालू आहे
खूप छान
माझे मावस काका पंडितकाका
धनागरे नानांविषयी बोलायचे (नृसिंहवाडीस आमच्याकडे येत असत) माझ्या बालपणी ते पुसटसे आठवते
आज अनुभवविश्वात मन डुंबून गेले
श्री गुरुदेव दत्त
खूपच सुंदर अनुभव दादा....
जय श्रीनाना गुरुमाऊली....
Awesome awesome Sanjudad khup sunder anubhv
khup sundar🌼🌼🌼Jai Nana
Very nice description of experiences of parampujya nana maharaj.really if you believe on Nakajima Harajuku u will go easily through out life no worries at all. Nana is pratyaksha dattavtar. Jai nana.
!!
khupach chan nana maharaj ki jay 🙏🙏
Jay guru Nana mauli
Sadhguru Nana Maharaj ki JAI. 🌺🙏
खुप छान अनुभव कथन 🙏🙏जय गुरु नाना 🙏🙏
जय गुरू नाना❤ जय गुरू काका❤
ADBHUT KOTI KOTI PRANAM
अनुभव ऐकून खूप समाधान वाटले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Aprtim farach sunder jai Nana mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार नानास माझा त्रिकाली🙏🏻🙏🏻
खूप सुंदर अनुभव कथन
अनेक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
जय गुरु माऊली जय नाना 🙏
Gurudev datta
जय नाना. ऐकताना अश्रू आवरत नाहीत. माझे नाना खरंच प्रपंचात क्षणो क्षणी सोबत असतातच. अहो भाग्य असे अधिकारी गुरू आपले आहेत. संजू भैया खूप आनंद दिलात. माझ्या मुलीच्या आमोदीच्या लग्नात,प्रभाताईंकडून छान सर्व करून घेतले. जय नाना.
Kharach Chhan. Avadhoot Chintan Shree Gurudev Datta. Nana Maharaj ki Jay...
अतिशय सुंदर अनुभव🌹🙏🌹
श्री गुरुदेव दत्त ❤
,sanjay dada namaskar
नमस्कार काका 🙏🏻 मी कधी नानायांचे नाव सुद्धा ऐकले नोहॊते.. खूप छान अनुभव विवरण केले आपण 🙏🏻
जय नाना माऊली।
Jay nana
🙏🏻🌹श्री नाना महाराज की जय🌹🙏🏻
🙏🏻🌹श्री गुरूदेव दत्त🌹🙏🏻
नमस्कार .संजयदादा
श्री नाना महाराज की जय,अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
🌈जय ति.श्री सद्गगुरू माऊली नाना महाराज नमस्तुतै 👣🙏💕📿👣।।दिगंबरा।।🙏💕📿🌈
🙏🏻🌼🌼
Nanamaharajki jay
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Jai guru nana sanju bhaiya
Jai nana
Jay Nana Maharaj
🙏💐
Jai guru nana mauli 🙏🙏🌺🌺
जय नाना महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻
Mast
जय नानामहाराज.
खूप छान। जय श्री नानाई
Aprtim farach sunder jai Nana mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय ति.सद्गगुरू माऊली कृपा वंत आत्म ज्ञानी श्री नाना महाराज की जय 🌈👣👍👏🙏❣️🐚🦢🦚☘️🛕🙏❣️🌞🪔🐍🌝👁🙏❣️विष्णु स्वरूप🌹👁जय नानाई 💐जय ।।📿दिगंबरा।।🙏❣️🌺👣🌻रामकृष्णहरी ।।सोsह🦢📿🙏❣️म्।।सद्गगुरू अनुसय्या नंदन नमस्तैुते 🙏❣️शरणम् ति.नाना👣🙏❣️💐महाराज 👣🌈
नमस्कार
जय गुरूदेव प.पु.नाना महाराज.
🙏🙏
Jai NANA🌺🌺🌺
श्री नाना महाराज कि जय
जय गुरु नाना🙏🙏🙏
🙏🙏🙏ll श्री गुरुदेव दत्त ll
Nana nana krupa kara
Shri swami samarth
Nanamaharaj ki jay 🙏🙏🌹🌹🌷🌹🌹🙏🙏
Shree guru Nana
आवाज कमी येतो...छान आहे माहिती व अनुभव
Param pujya Nana shree Maharaj ki jai
Nana Maharaj ki Jay
सदगुरु नाना महाराज की जय.
Shree Gurudev Datta 🙏
जय गुरु नाना
Gan gan ganat bote 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
Nanamaharaj ki jai
श्री नानामहाराज की जय 🙏🙏🙏
JAY SHRI NANA MAHARAJ....JAY SHRI SHYAM DATTA MAHARAJ
🙏🙏🙏
जय नाना महाराज
इंदोर la असलेल्या हया दिव्य स्थानाचा पत्ता मिळेल का
jai sadguru
:(🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर अनुभव कथन...
|| सद्गुरु श्री नानामहाराज की जय, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌷 👏👏👏🌷
🕉🙏श्री नाना श्री काका🙏