ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
ज्ञानदेवे रचीला पाया तुका झालासे कळस अति ऊत्तम ताई मला खूप आनंद होतो आहे की एका महिलेने ऐवढेमोठे घाडस करावे तेहि या विज्ञान युगात पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन ठरेल स्तुती केली तेवढे कमीच आहे सेवटि ज्ञानापासुनच विज्ञानाचि सुरूवात झाली आज ज्ञान देवाच्या ज्ञानाचि जगाला गरज आहे आणि आपण तो ऊपकर्म सुरू केला धन्यवाद शतषा प्रणाम हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🚩💐
खुप छान वाटले एकुण ताई ,धन्य झाले 🙏🙏🚩🚩🌺
🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🌹🙏🏼🌹रामकृष्ण हरी
खूपच छान सरोज मस्त
Khup chan watate Ram Krishan har I mauli
जय हरी ताई खुप खुप सुंदर वाचेण
Khup chan tai
ज्ञानदेवे रचीला पाया
तुका झालासे कळस
अति ऊत्तम ताई मला खूप आनंद होतो आहे की
एका महिलेने ऐवढेमोठे घाडस करावे
तेहि या विज्ञान युगात
पुढच्या पिढीला हे मार्गदर्शन ठरेल
स्तुती केली तेवढे कमीच आहे
सेवटि ज्ञानापासुनच विज्ञानाचि सुरूवात झाली
आज ज्ञान देवाच्या ज्ञानाचि जगाला गरज आहे
आणि आपण तो ऊपकर्म सुरू केला
धन्यवाद शतषा प्रणाम
हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम
धन्यवाद ताई गौरवास्पद उपक्रम आहे.
धन्यवाद ❤️
जय हरी ताई।खूपच छान वाचन आहे मला तूमचा फार अभिमान वाटतो
🌺 Shree Ram 🙏
Ram Krishna hri
Khoop,chaan,tie
आजचा पारायण सोहळा खूपच छान झाला धन्यवाद ताई
Prathamtha tai tumche Abhinadan khup chan paraya shola ahe tai.
🚩🙏🚩खुपच छान वाचन झाल 🚩🙏🚩🌹🌹
खुपच छान वाटलं मन शांत झाले
रामकृष्णहरि .खुप छान पारायण चालु आहे .खुप समाधान वाटते.
श्री ज्ञानेश्वर महाराज की जय हो
जय श्री कृष्ण देवाय नम:
Mauli Dnyaneshwar Maharaj ki Jay
Ram krishana hari🙏🏻
ताई तुम्ही जे वाचन करता ते कीस्न वर दाखवा म्हणजे आम्हाला तुमच्या सोबत वाचन करता येईल मला तुमच्या सोबत वाचन करायच आहे
Vitthal vitthal