खुप छान वाटलं तुमचा video पाहून. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आपल्याला अपेक्षा असते की कोणीतरी हे सगळं सांगावं, कोणाला तरी आपण विचारावं किंवा कुठून तरी motivation मिळाव. तुमचा video पाहून हे सगळच मिळतं आहे. गृहिणी त्यात मुलं असले की खूप परेशान होतो आपण की आपल्याला जमेल का, सगळं कसं manage करू मी. पण तुमच्याकडे पाहून खूप positivity मिळते आणि वाटलं की मी एवढी सगळी जबाबदारी सांभाळते मग नक्कीच study पण करू शकते आणि swthach स्वप्न सत्यात उतरवू शकते
Tai mi pn ek gruhini aahe me pn tait chi tyari krt aahe ६ te ८ sathi qualification ky lagte please reply and iam ८ th month pregnant 😢 but i am efforts for tait exam
Hoka mi ata tet dili you tub chy anwekey nust nigt hota ayoga answer nust 1 mark kami padt ahe maz abyst man ny lagt age tait chy plzzz saga mi ky karu karn bed tait asel paise bhareve lagta ky tet nasel tar plzz help mi
@@ShilpaPohare-ev7ru हिंमत हरू नका 2021माझा पण एक मार्कांनी टीईटी राहिला होता तेव्हा जर मी हिंमत हरली असती तर आता मी तुम्हाला मोटिवेशन करू शकले नसते त्यानंतर मी सीटेड पेपर वर आणि पेपर टू दोनदा पास झालेम्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि हिंमत ठेवा आणि त्यानंतर बीएड मध्ये पैसे भरावे लागतात असं कंपल्सरी नाही आपण अभ्यास करून सुद्धा छान मार्क मिळवू शकतो म्हणून असे निगेटिव्ह विचारांना मनात घर करूनका देऊ कारण एका निगेटिव्ह विचारांना आपण खचून जातो फक्त पॉझिटिव विचारांना थारा द्या जेणेकरूनप्रेझेंट मध्ये तुम्ही छान मोटिवेशनल राहाल आणि तुमची स्मॉल हॅपिनेस जपाल 💯👍
नमस्कार ताई मी अर्चना तुमचे सर्व व्हिडिओ बघते खूप प्रेरणा मिळते. माझे d.ed झाले आहे ctet पेपर 1,2 tet पेपर 1,2 पास आहे.tait आणि अंगणवाडी सुपर मुख्य सेविका परीक्षेची तयारी करतेय. अभ्यासा साठी जॉब सोडला शाळेचा वेळ जास्त होता आर्थिक अडचण होती तरीही जॉब सोडला आता अभ्यास छान होतोय पण अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे तर मी स्वतः ला कस समजवाव मॅडम सांगा. वय आता 40सुरू आहे mr पण जॉब सुटल्यामुळे घरीच आहेत काय करावं समजत नाही.
संघर्ष येतातच आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि फक्त हरू नका स्वतःला सांगणं चालू करा की या अडचणीच्या समोर आपल्यासाठी काहीतरी चांगलंच लपलेला आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि स्वतःच्या क्षमता ओळखा जर स्वतःमध्ये कुठलीही हॉबी असेल तर ती डेव्हलप करा त्याचबरोबर तुमचा अभ्यास पण चालू ठेवा नक्की छान दिवस लवकर येतील जर झाडावरील पक्षी रात्री झोपतात त्यांना परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही तो आपल्यालाही कधीच एकटा सोडत नसतो तो नेहमी आपल्या सोबत कुठल्या तरी रुपात नक्कीच असतो
मोरा वाळींबे मराठी इंग्रजी बक्षीसर रीजनिंग आणि अंकलगी सर बँकिंगचे अग्रवाल सर मॅच सतीश वसे पंढरीनाथ राणे सचिन ढवळे सर तसेच जवळ असल्यास तात्यांचा ठोकळा उपयोगी पडेल जी के लूसेंट
@@pushpajadhav8310 math Satish vase sir , reasoning Anil Anklagi sir and [banking] Agarwal sir Marathi valibe sir English Bakshi sir you can also read this math book pandharinath Rane and Satish dhawale sir
हिम्मत हरू नका खचू नका माझ्यासोबत पण असंच झालं होतं माझं एका मार्कांनी टीईटी 2021 ला राहिली होती पण आपण खचायच नाही पुन्हा प्रयत्न करायचा आणि जे होतं आपल्या सोबत ते चांगल्यासाठीच होतं यातूनही काहीतरी चांगलं अस्तित्वात येत ते आपल्याला आता कळत नाही ते नंतर कळतं आणि म्हणूनच कधीच खचायचं नाही
कोणत्याही पुस्तकातून सगळे विषय कव्हर होणार नाही वेगवेगळी पुस्तकं वापरावे लागणार मराठी मोरा वाळींबे इंग्रजी बक्षी सर बँकिंगच्या अग्रवाल सर बुद्धिमत्ता चाचणी पंढरीनाथ राहणे सचिन ढवळे सर Math तसेच तात्यांचा ठोकळा जीके इत्यादी किंवा youtube चे काही फ्री लेक्चर्स प्रदीप बोधले सर रोहिदास चोंधे पाटील Math
@@vaishalitappe7959Tai ctet paper 1 madhe 1 St language Marathi and second language Hindi ghetli aahe tr question che pehile marathiche questions sodvu na please guidance kr tai
@@manishaMarkad-h7o धन्यवाद मॅडम 2021 साली माझा पण टीईटी एका मार्गाने राहिली होती पण जिद्दीने समोर आले आणि CET दोन वेळा पास झाले CTETपेपर द्या नक्की पास व्हालवर्षातून दोन वेळा CTET चे पेपर होतात

Good हीच पॉझिटिव्हिटी maintain ठेवा👍💯
Tumcha voice ekdam peaceful ahe mam,,khup chan vatate vedio bgetlyavr
Tet la kiti mark milale
Very. Good. Tai
Very good. Sir
He sagle maz karun zaly,mi age39 ahe, select zale tait madhe
Tumhi youtube channel konte follow kartat...reasoning...grammar and.math.sathi link share kra mam
Vidio editting kevha krata tumhi
Tai devghar ekdam corner la ka thevle ahe.kahi shastr ahe ka tai plz sang .
Devghar Chan ahe
@@nilammagdum6355 नाही तसं काहीच नाही आहे आमच्या घराची पूर्व दिशा कॉर्नरला येते म्हणून ते पूर्वेला देवाचं प्रवेशद्वार असावं म्हणून ते तसं ठेवलेलं आहे
Mam aple telgrm channel link & nmber 🙏share kra.... Information best sangitli apan 👍🙏🙏🙏 तुमचे खूप खूप आभार मॅम 🙏🙏
Tait tet pass ahe kiti mark mile Ani kasa abys kasa kela
Tai maZhi 2 mul ahet ek 9 mahinyc bal ahe ..khup davpal hote tri pn karte a just..roj 4 tas kastri abhys large..ani tumce vidio pahun prerna milte
खूप छान
Tai mi pn ek gruhini aahe me pn tait chi tyari krt aahe ६ te ८ sathi qualification ky lagte please reply and iam ८ th month pregnant 😢 but i am efforts for tait exam
D.Ed +B.a.,or B.A Bed Tet pepar 2 pass
@vaishalitappe7959 tks tai for reply🙏
Hoka mi ata tet dili you tub chy anwekey nust nigt hota ayoga answer nust 1 mark kami padt ahe maz abyst man ny lagt age tait chy plzzz saga mi ky karu karn bed tait asel paise bhareve lagta ky tet nasel tar plzz help mi
@@ShilpaPohare-ev7ru हिंमत हरू नका 2021माझा पण एक मार्कांनी टीईटी राहिला होता तेव्हा जर मी हिंमत हरली असती तर आता मी तुम्हाला मोटिवेशन करू शकले नसते त्यानंतर मी सीटेड पेपर वर आणि पेपर टू दोनदा पास झालेम्हणून जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि हिंमत ठेवा आणि त्यानंतर बीएड मध्ये पैसे भरावे लागतात असं कंपल्सरी नाही आपण अभ्यास करून सुद्धा छान मार्क मिळवू शकतो म्हणून असे निगेटिव्ह विचारांना मनात घर करूनका देऊ कारण एका निगेटिव्ह विचारांना आपण खचून जातो फक्त पॉझिटिव विचारांना थारा द्या जेणेकरूनप्रेझेंट मध्ये तुम्ही छान मोटिवेशनल राहाल आणि तुमची स्मॉल हॅपिनेस जपाल 💯👍
Tik karte mi abys mas man lagt nvt karte. Tx you tait
Tait tumi yavarshi tet dili ny ka
नमस्कार ताई मी अर्चना तुमचे सर्व व्हिडिओ बघते खूप प्रेरणा मिळते. माझे d.ed झाले आहे ctet पेपर 1,2 tet पेपर 1,2 पास आहे.tait आणि अंगणवाडी सुपर मुख्य सेविका परीक्षेची तयारी करतेय. अभ्यासा साठी जॉब सोडला शाळेचा वेळ जास्त होता आर्थिक अडचण होती तरीही जॉब सोडला आता अभ्यास छान होतोय पण अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे तर मी स्वतः ला कस समजवाव मॅडम सांगा. वय आता 40सुरू आहे mr पण जॉब सुटल्यामुळे घरीच आहेत काय करावं समजत नाही.
संघर्ष येतातच आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि फक्त हरू नका स्वतःला सांगणं चालू करा की या अडचणीच्या समोर आपल्यासाठी काहीतरी चांगलंच लपलेला आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि स्वतःच्या क्षमता ओळखा जर स्वतःमध्ये कुठलीही हॉबी असेल तर ती डेव्हलप करा त्याचबरोबर तुमचा अभ्यास पण चालू ठेवा नक्की छान दिवस लवकर येतील जर झाडावरील पक्षी रात्री झोपतात त्यांना परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही तो आपल्यालाही कधीच एकटा सोडत नसतो तो नेहमी आपल्या सोबत कुठल्या तरी रुपात नक्कीच असतो
Anganwadi Sathi konte book refer karat ahat
Tait sathi kahi referns book sanga
मोरा वाळींबे मराठी इंग्रजी बक्षीसर रीजनिंग आणि अंकलगी सर बँकिंगचे अग्रवाल सर मॅच सतीश वसे पंढरीनाथ राणे सचिन ढवळे सर तसेच जवळ असल्यास तात्यांचा ठोकळा उपयोगी पडेल जी के लूसेंट
@vaishalitappe7959
Class online karava ka
Ani konta
Which book you follow to Tait exam
@@pushpajadhav8310 math Satish vase sir , reasoning Anil Anklagi sir and [banking] Agarwal sir Marathi valibe sir English Bakshi sir you can also read this math book pandharinath Rane and Satish dhawale sir
Tai Tait 2 che question paper kuthe miltil ka
मी googal वरून सोडविते
Mla paper 2 la 81mark pdle 😢😢2 mark ne rahili tet😢😢
हिम्मत हरू नका खचू नका माझ्यासोबत पण असंच झालं होतं माझं एका मार्कांनी टीईटी 2021 ला राहिली होती पण आपण खचायच नाही पुन्हा प्रयत्न करायचा आणि जे होतं आपल्या सोबत ते चांगल्यासाठीच होतं यातूनही काहीतरी चांगलं अस्तित्वात येत ते आपल्याला आता कळत नाही ते नंतर कळतं आणि म्हणूनच कधीच खचायचं नाही
Previous years question kuthum bhetathil
गुगल वर जाऊन Tait प्रीवियस टाका मागील व्हिडिओ मध्ये छान गाईड केलेले आहे
ताई mpsc आणि tait चा सोबत study कसा करायचा कृपया सांगा
@@NilimaNirgude-ch5qw हो नक्की एखादा व्हिडिओ बनवेल
Tumch age kay aahe
Tumi tait cha class lavla ahe ka ..konta class changla ahe
@@swatiburungale4932 नाही मी सेल्फ स्टडी करत आहे
ताई kvs chi जाहिरात प्रसिद्ध झाली आहे काय..
Nahi
@vaishalitappe7959 Tai thanks
Tait sathi konati book
कोणत्याही पुस्तकातून सगळे विषय कव्हर होणार नाही वेगवेगळी पुस्तकं वापरावे लागणार मराठी मोरा वाळींबे इंग्रजी बक्षी सर बँकिंगच्या अग्रवाल सर बुद्धिमत्ता चाचणी पंढरीनाथ राहणे सचिन ढवळे सर Math तसेच तात्यांचा ठोकळा जीके इत्यादी किंवा youtube चे काही फ्री लेक्चर्स प्रदीप बोधले सर रोहिदास चोंधे पाटील Math
@@vaishalitappe7959 thanks again tai
@@vaishalitappe7959 ek nvin urja milat ahe .tuze video mule
Join family ahe kaa tumchi?
Amchi ahe job ani te sgl phun sakali jagch yet nai
Tai Sagan tumi tet pass ahe ka
CTET pass aahe pepar 1 aani 2
ताई मीही Tait देणार आहे. तुम्ही कुठे क्लास लावला आहे का मी Ignite कडे लावला आहे.
नाही
Sir tumhi ignite kde lavla ka
@@vaishalitappe7959Tai ctet paper 1 madhe 1 St language Marathi and second language Hindi ghetli aahe tr question che pehile marathiche questions sodvu na please guidance kr tai
Tai Tet pass nasel tar Tait deta yete ka plz sanga..
@@manishaMarkad-h7o तुमचे क्वालिफिकेशन काय आहे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर नक्कीच Taitदेऊ शकता
BA d.ed aahe
Tumche video khup chan astat tyatun,ek positive energy milte
@@manishaMarkad-h7o CTET CTET Exam denar aahe ka कारण टीईटी पास लागेलच पोस्ट ग्रॅज्युएशन असले आणि बीएड असले तर आपण नववी ते बारावी साठी पात्र ठरू शकतो
@@manishaMarkad-h7o धन्यवाद मॅडम 2021 साली माझा पण टीईटी एका मार्गाने राहिली होती पण जिद्दीने समोर आले आणि CET दोन वेळा पास झाले CTETपेपर द्या नक्की पास व्हालवर्षातून दोन वेळा CTET चे पेपर होतात
Mam mala what's up group la add kara
whatsapp.com/channel/0029VagXrt35vKAHjbghPA1O
He sagle maz karun zaly,mi age39 ahe, select zale tait madhe
अभिनंदन मॅडम प्रयत्नांती परमेश्वर
😊
Tai Tet pass nasel tar Tait deta yete ka plz sanga..
Bed asel tar deta yete
9 te 12 sathi bed asel tar
Ded asel tr tet pass nasel tri tait deta yete ka
D. Ed ki B. Ed
Tai Tet pass nasel tar Tait deta yete ka plz sanga..
तुमचे कॉलिफिकेशन काय आहे त्यानुसार जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर नक्की Tait देऊ शकता