भगवान शंकराचे नेटवर्क सर्वत्र आहे, जिथे कोणी रात्री कोणी येवु शकत तिथे नागा साधू जेवण घेवून येतो. Narmada मे जितने कंकर सब शंकर...जय शंकर .जय बाळुमामा🙏
आभाताई,नर्मदे हर 🙏 आपले सर्व अनुभव कथन अगदी nonstop ऐकले.असे वाटत होते की हे अनुभव कथन संपूच नये.खूपच सुंदर.आपल्या प्रत्येक शब्दातून मैय्यावरची आणि श्री गजानन महाराजां वरची श्रद्धा जाणवत होती. मी परिक्रमेवरचे आतापर्यंत खूप अनुभव ऐकले आहेत पण आजपर्यंत सर्वात मनाला भावणारा अनुभव म्हणजे पुण्यातील सौ प्रतिभाताई चितळे यांचा आणि आभाताई कुलकर्णी यांचाच. परिक्रमेविषयी आणखी खूप काही आपल्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. परिक्रमा आपण केली पण मला आपले अनुभव ऐकून खूपच आनंद मिळाला. आपला no मिळाला असता तर मला मेय्या भेटल्याचाच आनंद होईल. धन्यवाद! 🙏नर्मदे हर🙏
❤खूप सुंदर अनुभव कथन । प्रेरणादायक परिक्रमा!!जय जगदानंदी मैय्या तुम आनंदकंदी।।नर्मदे हर...मी बसने केली आहे परिक्रमा....पहिली पायरी...😊पण फाsssssर सुंदर अनुभूती!!
Il श्री राम जय राम जय जय राम ll नाम बोध करणारे माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तसेच लहान मोठी सेवा ज्या माऊलींनच्या चरणी समर्पित केली व करुन घेत आहेत ,ते म्हणजे सद्गुरु समर्थ राऊळ महाराज, पिंगुळी-सिंधुदुर्ग एक महान अवलिया. मी सद्गुरूंना स्मरण करुन सांगतो कि, ताई आपली परिक्रमा-प्रदक्षिणा नर्मदा मय्याने फार प्रेमाने, आनंदाने स्वीकारली आहे कारण आपला भाव व डीटरमिनेशन तसा होता व आई वडीलांची पुण्याई. मला विडीओ बघुन असं वाटायला लागलं कि नर्मदा मैय्या म्हणजे सद्गुरूंचे एक दुसरं रूप. जसं आपण सकाळी चहा/नाश्ता न घेता गेलात व आपली पंचाईत झाली व मैय्याने ती उणीव भरून काढली तसेच राऊळ महाराजांनी आज्ञा केलेली पाच सहा भक्तांसाठी पण ती लोकं गेले प्रसाद न घेता .इकडे महाराज बोलले आज ही संबंध दिवस उपाशी पडणार व तसंच झालं. रात्रो आल्यानंतर सांगायला लागलीत आम्ही उपाशी आहोत. महाराजांनी सेवेकरांना रात्री उठवुन स्वयंपाक करायला लावुन पोटभर जेऊ घातले तेव्हा त्यांना त्यांची चुक कुठे काय कळुन आली. तीच ती आई नर्मदा मैय्या अनेक रूपाने नटलेली आहे. ताई विडीओ बघुन मी घरूनच परिक्रमा केली असं वाटायला लागलं. असो अनेक शुभेच्छा, कोळ्याची कन्या नर्मदा पांढरं वस्त्र परिधान करून स्वतः गजानन महाराजांना (ओंकारेश्वर) नमस्कार करायला आल्यात, बघा त्यांची कृती हे बघुन आम्ही कशे वागतो त्याचं चिंतन करणे गरजेचं आहे. नर्मदे हर- ओंकारेश्वर महाराज कि जय.🙏🌹
मैया तुम्ही ईतके सुंदर वर्णन करून सांगितलेत धन्यवाद. किती घाट पाहिलेत, किती दिवे प्रज्वलित केलेत, किती तीर्थक्षेत्र पहिलीत तेथे अनुभव कसे आले ही माहिती सांगणे आवश्यक होते. असेल माहिती तर दुसरे भागात सांगा? धन्यवाद
नर्मदे हर माई 🙏🏻 माझ्या ही बाबतीत असंच झालं. माझे मिस्टर दुसऱ्या सेकंदाला परिक्रमेला जा म्हणाले. आणि मैयाने परिक्रमा करवून घेतली सिलेक्शन वो मैया करती है किसे बुलाना है हें वाक्य मैया किनाऱ्यावरील एका महात्मा बाबांचं होतं
भगवान शंकराचे नेटवर्क सर्वत्र आहे, जिथे कोणी रात्री कोणी येवु शकत तिथे नागा साधू जेवण घेवून येतो. Narmada मे जितने कंकर सब शंकर...जय शंकर .जय बाळुमामा🙏
Narmade har❤
नर्मदे हर
जगत जननी,पतीत पावनी मेकलसुता ,भवभय दुःख हारिनी नर्मदा मैया कृपा करे ‼️
नर्मदे हर हर हर...
आभाताई,नर्मदे हर 🙏
आपले सर्व अनुभव कथन अगदी nonstop ऐकले.असे वाटत होते की हे अनुभव कथन संपूच नये.खूपच सुंदर.आपल्या प्रत्येक शब्दातून मैय्यावरची आणि श्री गजानन महाराजां वरची श्रद्धा जाणवत होती. मी परिक्रमेवरचे आतापर्यंत खूप अनुभव ऐकले आहेत पण आजपर्यंत सर्वात मनाला भावणारा अनुभव म्हणजे पुण्यातील सौ प्रतिभाताई चितळे यांचा आणि आभाताई कुलकर्णी यांचाच. परिक्रमेविषयी आणखी खूप काही आपल्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. परिक्रमा आपण केली पण मला आपले अनुभव ऐकून खूपच आनंद मिळाला. आपला no मिळाला असता तर मला मेय्या भेटल्याचाच आनंद होईल. धन्यवाद!
🙏नर्मदे हर🙏
श्री मां नर्मदे हर हर श्री मां नर्मदे🙏 हर हर महादेव हर हर महादेव!🙏🙏🙏💐💐🌹🌹🌹🎇💥❤️
नर्मदे हर ❤
🙏🏼 फारच अप्रतिम मुलाखत. माताजींचे अनुभव प्रेरणादायी आणि आपण त्यांना मुलाखतीला बोलावून उत्तम प्रश्न विचारलं त्याबद्दल आपले आभार.
धन्यवाद 🙏नर्मदे हर
मी पण कोरोना च्या काळात बसने नर्मदा परिक्रमा केली; नर्मदे हर
Didiतुमचा अनुभव नक्कीच आम्हाला कामात येईल
❤खूप सुंदर अनुभव कथन । प्रेरणादायक परिक्रमा!!जय जगदानंदी मैय्या तुम आनंदकंदी।।नर्मदे हर...मी बसने केली आहे परिक्रमा....पहिली पायरी...😊पण फाsssssर सुंदर अनुभूती!!
धन्यवाद 🙏 नर्मदे हर
नर्मदामाई नमोस्तुते🎉
नर्मदे हर हर ❤️ मैय्या, आप भाग्यशाली हैं, आपको नर्मदा मैय्या ने अपनी गोद में खिलाया ❤❤❤ नर्मदे हर. इस वर्ष मैय्या हमें भी बुलाए यही प्रार्थना.❤
धन्यवाद 🙏 नर्मदे हर
मैया का बुलावा ज़रूर आएगा आपको 🙏
Il श्री राम जय राम जय जय राम ll नाम बोध करणारे माझे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तसेच लहान मोठी सेवा ज्या माऊलींनच्या चरणी समर्पित केली व करुन घेत आहेत ,ते म्हणजे सद्गुरु समर्थ राऊळ महाराज, पिंगुळी-सिंधुदुर्ग एक महान अवलिया. मी सद्गुरूंना स्मरण करुन सांगतो कि, ताई आपली परिक्रमा-प्रदक्षिणा नर्मदा मय्याने फार प्रेमाने, आनंदाने स्वीकारली आहे कारण आपला भाव व डीटरमिनेशन तसा होता व आई वडीलांची पुण्याई. मला विडीओ बघुन असं वाटायला लागलं कि नर्मदा मैय्या म्हणजे सद्गुरूंचे एक दुसरं रूप. जसं आपण सकाळी चहा/नाश्ता न घेता गेलात व आपली पंचाईत झाली व मैय्याने ती उणीव भरून काढली तसेच राऊळ महाराजांनी आज्ञा केलेली पाच सहा भक्तांसाठी पण ती लोकं गेले प्रसाद न घेता .इकडे महाराज बोलले आज ही संबंध दिवस उपाशी पडणार व तसंच झालं. रात्रो आल्यानंतर सांगायला लागलीत आम्ही उपाशी आहोत. महाराजांनी सेवेकरांना रात्री उठवुन स्वयंपाक करायला लावुन पोटभर जेऊ घातले तेव्हा त्यांना त्यांची चुक कुठे काय कळुन आली. तीच ती आई नर्मदा मैय्या अनेक रूपाने नटलेली आहे. ताई विडीओ बघुन मी घरूनच परिक्रमा केली असं वाटायला लागलं. असो अनेक शुभेच्छा, कोळ्याची कन्या नर्मदा पांढरं वस्त्र परिधान करून स्वतः गजानन महाराजांना (ओंकारेश्वर) नमस्कार करायला आल्यात, बघा त्यांची कृती हे बघुन आम्ही कशे वागतो त्याचं चिंतन करणे गरजेचं
आहे. नर्मदे हर- ओंकारेश्वर महाराज कि जय.🙏🌹
नर्मदे हर हर 🙏🙏🙏
❤ नर्मदे हर
नर्मदे हर मैय्या..🙏🙏🚩🚩🚩 खुप छान अनुभव सांगितले आपण..
आपली मैयाच इतकी छान आहे♥️
नर्मदे हर हर, खूप छान अनुभव 🙏
Narmade har 🙏
खूप छान अनुभव आलेले आहेत.ताई आपल्याला ज्ञ🙏👌🌹🌹👍
Narmade har 🙏
Narmade harr 🙏🙏 ❤
I am blessed to come across this beautiful conversation, enlightened and more motivated to take the pilgrimage..🙏
Thank you so much 🙏
नर्मदे हर
Jai Gajanan 🙏🙏Narmade harr 🙏🙏such an inspiration!! 😍
Gan gan gannat botay 🙏🙏
नर्मदे हर हर जिंदगी भर नर्मदे हर हर 🙏🙏🙏💐💐
अभा खूप छान
फारच सुंदर सांगितलं नर्मदे हर नर्मदे हर 🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद 🙏नरमदे हर
ताई खूप छान पध्दतीने अनुभव सांगताहेत
Thanks 🙏
मला ही इच्छा आहे नर्मदा परिक्रमा प्रवास करायेची,❤,🙏🙏🙏 आहे ❤ नर्मदा हर❤❤
नर्मदे हर ....
Narmade Narmade har khup chhan parikrama karun ghetli
🙏🙏🙏
नर्मदे हर हर जिंदगी भर नर्मदे हर हर
हर हर नर्मदा🙏🏻🌺
मैया तुम्ही ईतके सुंदर वर्णन करून सांगितलेत धन्यवाद. किती घाट पाहिलेत, किती दिवे प्रज्वलित केलेत, किती तीर्थक्षेत्र पहिलीत तेथे अनुभव कसे आले ही माहिती सांगणे आवश्यक होते. असेल माहिती तर दुसरे भागात सांगा? धन्यवाद
🙏 नर्मदे हर मैया.. नर्मदे हर जिंदगी भर..🌺..
नर्मदे हर 🙏🏼
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर आभा ताई 🙏🏻🙏🏻 खुप सुंदर अनुभव कथन
धन्यवाद ❤🙏आपण उतर वाहिनी बरोबर केली होती
नर्मदे हर... मैया हमे भी jaldi बुलाई ये 🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर🙏🙏🙏
Jai gajanan
Khup chan
Narmade har
Jai Gajanan 🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏💐
नर्मदे हर हर
आपको हिंदी में बोलना चाहिए जिससे सब लोग आपके अनुभव ले सकें
तुम्ही मराठी शिका आम्ही हिंदी शिकलो तुम्ही लोक महाराष्ट्रात राहून ही मराठी शिकत नाही
Narmade Harr 🙏.
Narmade Narmade
नर्मदे हर हर🙏🙏🙏 जय गजानन🙏🙏🙏
नॉन स्टॉप... सर्व अनुभव एकले.. खुप छान वाटले ❤❤❤ नर्मदे हर.... आभा ताई अजून खुप सांगा... तट परिवर्तन, अमरकांथक वैगरे....
धन्यवाद दादा 🙏
रेवाश्रय आश्रम सें नर्मदे हर
आभा मैया नर्मदे हर
Narmade har 🙏
Jai Gajanan Mauli 🙏 Narmade Har
Narmade Har
Jai Gajanan 🙏
❤❤❤ नर्मदे हर...❤❤❤
🎉🎉narmade har 🎉🎉
खुप प्रशंसनीय. प्रणाम ...
Narmade Har 🙏
Narmade Har
गण गण गणांत बोते
गाणगापूर ला गेल्यावर बाबा भेट होईल
नर्मदे हर मताजी
नर्मदे हर 🙏
નર્મદે હર 🙏🙏🙏🌹
Khupch cghan Abha🎉 Narnde Har
धन्यवाद 🙏नर्मदे हर
खुप छान माहीती नर्मदे हर हर
माझें माहेर शेगाव
Gan gan ganat bote
हर हर नर्मदे
जय गजानन
माॅ नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर ताई कृपया इंग्रजी च वापर कमी केला तर आम्हाला अजून आनंद होईल मराठीची अवस्था वाईट आहे
Narmade Har
Narmade Har
Narmade Har
🙏🌹🕉️🌹🙏
NarmAde har maiya
नर्मदे हर
Eagerly awaiting next episode 🙏🏼🙏🏼
You can see it on 22/08/24 at 6.30 pm same channel
नर्मदे हर माई 🙏🏻
माझ्या ही बाबतीत असंच झालं. माझे मिस्टर दुसऱ्या सेकंदाला परिक्रमेला जा म्हणाले. आणि मैयाने परिक्रमा करवून घेतली
सिलेक्शन वो मैया करती है किसे बुलाना है हें वाक्य मैया किनाऱ्यावरील एका महात्मा बाबांचं होतं
Pl give your mobile number
@@Bharat_Tam
दादा तुमचा नं पाठवा मी कॉल करेन
नर्मदे हर 🙏🏻
@@Bharat_Tam नर्मदे हर दादा 🙏🏻
कृपया तुमचा नं द्या. मी तुम्हाला कॉल करेन
@@Bharat_Tam नर्मदे हर 🙏🏻
कृपया तुमचा नं द्या 🙏🏻मी कॉल करेन
@@Bharat_Tamनर्मदे हर दादा 🙏🏻
तुमचा नं पाठवाल का 🙏🏻मी कॉल करेन
आरे वा मी मुंबई कर
Yess🎉
Narmade,her
नर्मदे हर ...... दुसरा भाग.
10 दिवसात येईल
🙏🙏🙏🙏
नर्मदे हरे
नर्मदे हर, नर्मदे हर
नर्मदे हर 🎉 मॅडम आपण फार भाग्यवान आहात 🎉 नर्मदे हर
Nimisharanyat varah rup gheun bhu mates and Vedas baher kadhun pavitra kele ti jaga hi pahili ka tumhi
साधू संतांची भूमी
मी पण गजानन महाराज भक्ता आहे आभा ताई
Happy
Marmade har
Narmsde har
मैया मुझे भी नर्मदा परिक्रमा करने की इच्छा है
मैया आपकोभी बूलाऐगी
Narmade har
Maiya muje b bulaiye 🙏🙏
पायपुसन तर बाजूला करायच.
मला उत्तर वाहिनी करायची इच्छा आहे
नर्मदे हर नर्मदे हर
जरूर करा
छान अनुभव. नंबर मिळेल का
Mayia me bhi essal prikarma karne vali hu narmade har
Please no send karana mayya mala hi karaychi aahe pan guide line Nahi na
पुढील भाग नाही आला आज😢😢
10 दिवसात येईल
Ok@@Bharat_Tam
मैया म्हणते सकाळी चाहा होई पर्यंत थाबली नाही नां दिवस भर तु मागीतल्या शिवाय देणार नाही.
खरच🙈🙈😀
नर्मदे हर ... ताई भाग 2 कधी ऐकायला मिळेल...खुप सुंदर मुलाकत... नर्मदे हर ❤🪷🙏
In 3 to 5 days part 2nd part will be live
नर्मदे हर हर
नर्मदे हर.
🙏🙏🙏
नर्मदे हर
हर हर नर्मदे
Narmade Har
नर्मदे हर 🙏🙏