हो ताई फौजी साहेब तेव्हा पण खूप हँडसम होते आणि आता पण खूप हँडसम आहेत कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्याला नेहमीच छान सुंदर आणि हँडसम दिसते ☺️ आणि हो ताई नक्कीच फौजी साहेबांना सोबत घेऊनच मी लव स्टोरी चा ब्लॉग बनवून पण दोन-तीन दिवस थांबले सध्या कारण फौजी साहेबांना इलेक्शन ड्युटी लागलेली आहे त्यांना अजिबात टाईम नाही दोन-तीन दिवस ते फ्री झाले की मग आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवून दोन-तीन दिवसांनी good morning tai 🌞☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
हो ताई लग्नाचे जुने फोटो पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि जुने दिवस आठवून फौजी साहेब तर खूप हसत होते😂😅 आणि ताई फौजी साहेब पण आता कॅमेरासमोर हळूहळू यायला लागलेत ☺️🥰 आणि फौजी साहेब आई वडिलांचा फोटो पाहून थोडं भाऊकच झाले होते कारण त्यांचा खूप जीव होता आई-वडलांच्यात ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
अग किती गोड फोटो आहे पूर्वी असच होत छाया आमचे पण असेच फोटो आहेत आता ते फोटो पाहून खूप हसू येतं पण एक मात्र नक्की आठवण राहते या सुंदर क्षणाची कधी आठवण आली की पहायला छान वाटत आणि आनंद मिळतो पण तूम्ही दोघे खूप गोड दिसत आहात मी खूप हसले आज व्हिडियो पाहताना माझ्या पण मुलाचे नाव सागर आणि आकाश आहे मला पण मुलगी नाही तुझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल सर्व शेअर कर आमच्या यू ट्यूब फॅमिली सोबत लव्ह यू छाया बेटा ❤
एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ फोटो जुन्या पद्धतीचे का असेना पण कधीमधी असं आठवण आल्यावर फोटो पाहिले ना की खूप छान वाटतं ☺️ जुन्या आठवणी ताज्या होतात ☺️🥰 आणि मावशी ☺️ तुमच्या मुलांची पण नाव सागर आणि आकाश आहेत छान वाटलं ☺️🥰🙏♥️ आणि ताई आमची लव्ह स्टोरी आमचा जीवन प्रवास नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏♥️
एकदम बरोबर ताई त्या टायमाचे फोटो असेच असायचे ताई फौजी साहेबांना कॅमेरासमोर यायची सवय नाही ना त्यांना खूप वेगळच वाटत होतं पण तरी त्यांनी आज माझ्यामुळे हिम्मत केली कॅमेरासमोर येण्याची ते बोलत होते तुझ्यासारखं मला नाही बोलता यायचं ☺️ पण मी त्यांना खूप फोर्स केला आणि थोडं बोलायला लावला खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
ताई खूप छान फोटो आहेत जून ते सोन असत . मोबाईल मध्ये ले फोटो डिलीट करावे लागता पण हे जे फोटो आहेत ना लग्नाची किंवा मुलांच्याही हे जूनी अठवन म्हणून कायम जवळ राहणार छान जपून ठेवा आठवनी 😊
एकदम बरोबर ताई मोबाईल मधले फोटो डिलीट होऊन जातात पण असे फोटो काढून ठेवलेले ते नेहमी जुनी आठवण म्हणून आपल्याजवळ राहतात आणि मी या जुन्या आठवणी खूप जपून ठेवल्या आहेत ताई ☺️☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 मला पण वाटलं होतं की आमचेच फोटो असे होते की काय पण बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं की पहिले फोटो असेच असायचे ☺️🥰
खूप छान फोटो... कसे हि असले तरी खूप जुन्या आठवणी आहेत... ताई आणि भाऊ अत्ता तूम्ही फौजी ड्रेस वर आणि पोलिस chya dress var photo shot करा... खूप छान येतील फोटो ❤
हो ताई पहिल्या काळामध्ये फोटो असेच असायचे आणि कसेही फोटो असली तरी आपल्या त्या जुन्या आठवणी आहेत त्यामुळे मी खूप जपून ठेवल्यात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
अंग छाया खुप छान होते फोटो अंग माझे पण लग्नचे असेच काही फोटो आले 😀 पण मला तुझी लग्नची साडी खुप आवडली तुम्ही दोघे पण छान दिसत होते असे हसत राहा. जोडी नं 1 👍🎉
Shri Swami Samarth Tai mi akkalcot la aloy mhanun ushira video pahte ani comment karte karan video khup chhan ahe photo pan khup chhan ahet jiju ajahi tashech disata chhaya Tai vegale disata pan kharcha Jiju khup bhauk zale samju shakto tumchi Jodi nambar १ahe ashecha sukhane raho Swami charni prarthana tai tumacha video pahilya shivay divas jat nahi manala yek shanti milate navin kahitari shikayla milte ok baki comment nantar karate gadi ali amchi
श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई तुम्ही इतक्या बिझी होत्या प्रवासात होत्या तरी वेळात वेळ काढून तुम्ही मला इतकी छान कमेंट केली तुमची कमेंट पाहून खूप छान वाटलं ताई 🥰 🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
☺️🥰♥️ हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे आणि आपल्या युट्युब फॅमिली मध्ये मला समजून घेणाऱ्या माझ्या ताई मावशी मैत्रिणी भरपूर आहेत खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹 छाया ताई तुमच्या लग्नाच्या फोटो बघून मला माझ्या लग्नाची आठवण झाली आमचे पण फोटो असेच आहे तेव्हा साधेच कॅमेरा असायचा आता टेक्नॉलॉजीयुक्त कॅमेरे आले आहे पण काही असो जुनं ते सोनं असते तुमच्या आठवणी खुप गोड आहे आणि ते जपुन ठेवा तुमचा सागर फौजी साहेबांसारखे दिसते एकदम सरपातळ काठी लांब छान दिसतो माझ्या कडून पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना माता रानीच्या चरणी अर्पण करते 🙏 😊♥️♥️🥰🥰💫
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 good morning tai 🌞 एकदम बरोबर बोलले ताई पहिल्या काळी असेच फोटो असायचे कारण टेक्नॉलॉजी कमी होत्या त्यामुळे आणि आजकाल तर इतके वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आले टेक्नॉलॉजी वाढले त्यामुळे फोटो काढण्याची पद्धत खूप वेगळी झाली आहे पण तुम्ही बोलल्याप्रमाणे जुनं ते सोनंच असतं त्यामुळे जुने फोटो मी सगळे जपून ठेवले आहेत ☺️ ताई वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला दोघांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप छान वाटलं ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 love you tai ☺️☺️🥰❤️
हो ना ताई फोटो दाखवताना फौजी साहेब तर खूप हसत होते पण बळच कंट्रोल करत होते ते ताई पहिल्या काळामध्ये फोटो असेच असायचे ☺️🥰 आणि ताई पहिले जेवढे फोटो आहेत तेवढे मी नक्कीच जपून ठेवण्याचा प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
😂😂😂😅छाया ताई अगं हे फोटो पाहून आगदी आमचे पण असे च फोटो आहे आणि फोटो बघून मला खूप हसायला येतं होते.त्यावेळेस अशीच फॅशन होती कारण ताई फौजी भाऊंचे जसे कपडे होते ना अगदी तसेच कपडे माझ्या मिस्टरांचे पण होते 😅अगदी आगापेक्षा बोंगा 😂शरीरापेक्षा कपडेच मोठे आणि असेच फोटो आहे आमचे पण माझ्या मिस्टरांचा पण मेकअप त्यांचे मित्र करत होते पावडर लावून 😂 हसुन हसुन पोट दुखले ताई आमच्या पण आठवणी ताज्या झाल्या खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🫣😆🤣🤗😅😂 एकदम शंभर टक्के खरं बोलल्या ताई तुमची कमेंट वाचून मीच इतकी हसले की बस 😄😆😂🤣 लग्नाच्या कपड्यांचा अंगापेक्षा बोंगा 🤣😂 आमच्या इकडे पण अशीच भाषा वापरतात ताई ☺️ शरीरापेक्षा कपडेच मोठे असायचे ☺️ आणि पहिली लग्नाचे फोटो असेच असायचे मला तर वाटलं होतं आमच्याच लग्नाचे फोटो असे आहेत की काय पण बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं की पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 ताई खरंच खूप छान वाटलं तुमची कमेंट पाहून असं वाटलं मी तुमच्याशी समोर बोलते ☺️ 🥰 love you tai ♥️🥹☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🌺गुड नाईट ताई
Khup Chan photo aaye Tai Purvi asac hote Mala tar aatvat nahi Mi lahan hote tewa pan mi majha chulat bahin cha photo pahilet mi aasec aahit tumaci photo sarakhe Tai khup Chan Tai Shri Swami Samarth tai
तुमचे लग्नाचे फोटो बघून मला आमच्याच लग्न आठवलं😂 आमचं पण लग्न 2003 मध्ये झाले आमचे पण लग्नाचे फोटो सेम असेच आहेत ते बघितल्यानंतर हसायला येतं😅 माझं माहेर नाशिक ओझर आहे
अरे वा ताई तुमचं आणि माझं लग्न एकाच साले झालेले आहे ☺️🥰❤️ त्यामुळे आपले फोटो सारखेच असणार कारण त्यावेळेस असेच फोटो असायचे आणि हे मात्र एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले फोटो पाहिले की पहिले दिवस आठवतात फौजी साहेब तर खूप हसत होते 😂😅 आणि ताई तुम्ही देवभूमी नाशिक ओझरच्या आहेत ☺️ खूप छान खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
नमस्कार ताई माझेपण लग्न 2003 मधे झाले दांदासारखी आमची पण सफारीची गम्मत झाली माझे वडील फौजी होते त्यांनी जावयाला सफारी घेतली जाव,ई शोभून दिसेल म्हणून पण यांनी फक्त एकच दिवस सफारी घातली तेव्हापासून सफारी तशीच कपाटात आहे आत्ता वडील नाहीत पण सफारी बघतातच वडीलांच्या चेहऱ्यावरील भावना आणी आनंद डोळ्यासमोर झळकून जातो फोटो मस्त .good night ❤
Good morning tai 🌞 ☺️ अरे वा ताई तुमचं आणि माझं लग्न एकाच साली झालेलं आहे ☺️🥰 म्हणजे आपण एकसारख्याच आहोत ☺️ आणि हो ताई तेव्हा सफारीचीच पद्धत होती ताई वडील देवा घरी गेले पण वडिलांची आठवण म्हणून सफारी नेहमी जपून ठेवा त्यांची आठवण म्हणून ताई वेळात वेळ काढून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला भरभरून प्रेमाने आशीर्वाद देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
नमस्कार ताई, 2000 ते 2005 पर्यंत जेवढी लग्न झालेले आहेत ना त्या सर्वांचे तुमच्या सारखेच फोटो आहेत त्यामुळे खूप हसायला येत होते तुम्ही हासलात की मी पण खूप हासले आज...आम्हीपण 2000 डिसेंबर चे लग्न झालेले आहोत 😂 आल्बम ची हालात आशीच आहे....💯
एकदम बरोबर ताई त्या काळा मधले फोटो असेच असायचे ☺️ आणि फोटो दाखवताना फौजी साहेबांना पण खूप हसायला येत होतं 🫣 😅 😂 पण खरंच ताई जुनी माणसं जुन्या पद्धती खूप चांगल्या होत्या जुनं ते सोनंच असतं त्यामुळे जुन्या आठवणी मी खूप सांभाळून ठेवल्यात पण खरंच ताई खूप जमाना बदललाय आजकाल कसले कसले फोटो काढतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
अरे वा ताई आपलं लग्न एकाच वर्षी आणि एकाच महिन्यात झालेल आहे खूप छान वाटलं आणि ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️
एकदम बरोबर ताई पहिले फोटो असेच असायचे ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं खूप छान कमेंट केली ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️
एकदम बरोबर ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ 🥰 आणि खरंच काय आमचे फौजे साहेब खूप छान होते आणि आहेत पण कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्याला हमेशा छान सुंदर हँडसमच दिसते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 🫣🤗😂👮
आग छाया ताई तुमचे तरी फोटो छान आहे आमचे एकोणिशे बान्नवसाली झाले आहे तरी माझ्या वडीलांनी माझी हिडव काशेट केली होती पंण माझ्या कडून ती खराब झाली ती सारी आठवण गेली मी पण खुप बारीक होते मला तमचे फोटो पाहून माझी आठवण झाली
हो ना ताई पहिले व्हिडिओ फोटो पाहिले की पहिल्या आठवणी ताज्या होतात ☺️🥰 मी पण जुने जेवढे फोटो आहेत तेवढे जपून ठेवलेत आजकाल तर मोबाईल मध्ये फोटो काढतात पण ते डिलीट होऊन जातात आठवणी राहतच नाहीत ताई वेड्यात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏♥️
हो ताई कालच्या बऱ्याचश्या कमेंट चे रिप्लाय द्यायचं बाकी आहे ☺️ थोडी बिझी होते ना त्यामुळे कमेंट चे रिप्लाय द्यायला उशीर झाला पण ताई उशिरा का होईना मी कमेंटचा रिप्लाय देत असते ☺️जी आधीची कमेंट आहे ना तिचा पण मी रिप्लाय नक्की देणार कारण तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इतकं प्रेमाने आपुलकीने मला कमेंट करता आणि तुमच्या कमेंट पाहिल्यावर मला पण खूप छान वाटतं☺️🥰 पण ताई कमेंट्स चे रिप्लाय मी थोडसं निवांत देत असते कारण मला शॉर्टकट मध्ये कमेंट चा रिप्लाय द्यायला अजिबात आवडत नाही भरभरून रिप्लाय दिला की मला खूप छान वाटतं ☺️ पण काही कारणाने थोडी बिझी असल्यामुळे कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर होतो तर प्लीज ताई कमेंट्सचा रिप्लाय कधी उशीर आला तर तुमच्या ताईला घेत जा समजून आणि ताई तुम्ही बोलल्या मी तुमच्या गावची आहे ☺️ खूप छान वाटलं पण मी नाही ओळखलं ताई तुम्हाला अ☺️🥰♥️
अग ताई तुमचा तरी फोटोग्रार होता आमचा तर नतेवाकानेच फोटो काढले आणि रिल पुढ सरकना म्हणून क्यामेराच उघडला आणि काय सगळे फोटो जळाले 😂😂 साकपुड्याचे दोन एक फोटो आहेत ... तुमचे तसे चांगले आहेत फोटो बारीक तर आम्ही पण खुपच होतो 😂ताई तुमच्या आईचा फोटो छान आहे ... दादांचे पण छान आहे... पण दादा बिना शर्टीनचे चांगले नाही दिसत फोटो मध्ये 😊 आता व्हिडीओ मधे चांगले दिसतात ... तुतर नाजुक नवरी वाटते ... पण ते फोटो तुमच्या आठवणी आहे 🎉🎉 जपून ठेवा ... आनंदी रहा खूप खूप ❤❤
एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले दिवस खूप वेगळे होते फोटो काढण्याची जुनी पद्धत वेगळीच होती आणि ताई फौजी साहेबांचे हळदीचे फोटो बिना शर्टाचे आहेत अल्बम मध्ये आहेत ना तेच मी तुम्हाला दाखवले ☺️ कारण हळद लावण्याची पहिली पद्धत तशीच होती ना ☺️🥰 त्यामुळे जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवलं ताई पहिले जेवढे फोटो आहेत तेवढे मी जपून ठेवले आहेत आणि इथून पुढेही ते जपून ठेवन ☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
काही हरकत नाही ताई फोटो जरी जूने झाले तरी आठवनी खूप अविस्मरणीय आसतात आता लग्नाच्या 25 वाढदिवसाला पून्हा जेवढे पाहूने आहेत त्याना बोलवून छान फोटो शूट कर 👌👌👌
☺️🥰 एकदम बरोबर बोलल्या ताई फोटो जरी जुन्या पद्धतीचे असले तरी जुनं ते सोनंच होतं आणि आहे ☺️🥰 आणि हो ताई नक्कीच 25 सहाव्या वाढदिवसाला नक्कीच मोठा सेलिब्रेशन करू आपण ☺️🥰
छाया ताई तुम्हची आई 👩तुझ्या सारखीच आहे छाया ताई तुझा भाऊ राजु दिसला नाही ग लग्नाच्या फोटो मध्ये तुझी आई छान आहे आणि सासू सासरे पण छान आहे त माझे पण लग्नाचे फोटो तुम्हच्या फोटो पेक्षा लय भारी आहे 1991 साली झाले होते विचार कर 😂😂
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ ताई लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये माझ्या आईचा फोटो नाही राजूचा पण नाही कारण त्या वेळेला फोटो काढायची लाज वाटायची त्यामुळे माझा भाऊ कधीच फोटो काढत नाही आता तरी तो व्हिडिओमध्ये यायला लागला ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
अगं छाया 2001 ते 2005 मध्ये ज्यांचे लग्न झाले ना सर्वांचे पण फोटो असेच आहे तुझे फोटो बघून मलाच हसायला आले खूप आमचे फोटो असेच आहे सर्व फोटोग्राफर सारखेच होते छान व्हिडिओ आहेत. मी नाशिकचेच आहे कधी नाशिकला आल्यावर मला नक्की भेट
🫣😅😂☺️🥰♥️ हो ना ताई तो काळ खूप वेगळा होता लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 आमचं लग्न झालं त्या वेळेला साधा फोन सुद्धा नव्हता ताई फौजी साहेब ड्युटीवर असताना मला पत्र पाठवायचे ☺️ आणि आपल्या युट्युब फॅमिली मध्ये मला समजून घेणाऱ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत ☺️ ज्यांचं लग्न आपल्या काळामध्ये झालेलं आहे त्यांनाच माहिती आहे त्यावेळी फोटो कसे असायचे ☺️ पण आत्ताच्या पिढीला ते खूप ओल्ड वाटतात ☺️🥰 ताई आज मी आमच्या लग्नाचे फोटो दाखवले कारण तुम्ही सगळे माझी एक फॅमिलीच आहात तुमच्या पासून काय लपून ठेवायचं त्यामुळे सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे आमचे पहिले लग्नाचे फोटो जशी आहेत तसेच मी आज तुम्हाला दाखवले पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सगळ्यांची खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️
पहिले सगळ्याचे फोटोज असेच 🤦होते👌 आता नवीन एक अल्बम काढा ना ताई❤ कधी कधी काढलेले फोटो अल्बम करायचा तयार असाच जाऊद्या ना तेव्हा निघाले नाही तर आता काढायचं
Fauji saheb aatapan handsome disatat tumchi jodi khup Chan disate😊 tumchi Love story sangtanna pan fauji sahebana sobat gheun vlog banav tai👍
हो ताई फौजी साहेब तेव्हा पण खूप हँडसम होते आणि आता पण खूप हँडसम आहेत कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्याला नेहमीच छान सुंदर आणि हँडसम दिसते ☺️ आणि हो ताई नक्कीच फौजी साहेबांना सोबत घेऊनच मी लव स्टोरी चा ब्लॉग बनवून पण दोन-तीन दिवस थांबले सध्या कारण फौजी साहेबांना इलेक्शन ड्युटी लागलेली आहे त्यांना अजिबात टाईम नाही दोन-तीन दिवस ते फ्री झाले की मग आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवून दोन-तीन दिवसांनी good morning tai 🌞☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
तब्येत कशी ही असो, भारताच रक्षण करणारे फौजी साहेब लाख लाख सलाम, कुटुंब सांभाळणारी छाया ताई तू तर स्त्रीशक्ती आहेस,
☺️🥰❤️ एकदम बरोबर बोलल्या ताई माणसाची तब्येत आणि वय कधीच एकसारखं राहत नाही ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
खूप छान तुमच्या दोघांची जोडी आहे ताई दादा कायम असेच हसत राहा हिच स्वामी चरणी प्रार्थना
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
किती छान 🤩 मस्तच फोटो... मज्जा वाटली जुने फोटो बघून...फौजीसाहेब पण आता छान बोलायला लागले... आईवडीलांचा फोटो बघून भावनिक झाले खूप 😊
हो ताई लग्नाचे जुने फोटो पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि जुने दिवस आठवून फौजी साहेब तर खूप हसत होते😂😅 आणि ताई फौजी साहेब पण आता कॅमेरासमोर हळूहळू यायला लागलेत ☺️🥰 आणि फौजी साहेब आई वडिलांचा फोटो पाहून थोडं भाऊकच झाले होते कारण त्यांचा खूप जीव होता आई-वडलांच्यात ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
अग किती गोड फोटो आहे पूर्वी असच होत छाया आमचे पण असेच फोटो आहेत आता ते फोटो पाहून खूप हसू येतं पण एक मात्र नक्की आठवण राहते या सुंदर क्षणाची कधी आठवण आली की पहायला छान वाटत आणि आनंद मिळतो पण तूम्ही दोघे खूप गोड दिसत आहात मी खूप हसले आज व्हिडियो पाहताना माझ्या पण मुलाचे नाव सागर आणि आकाश आहे मला पण मुलगी नाही तुझी लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल सर्व शेअर कर आमच्या यू ट्यूब फॅमिली सोबत लव्ह यू छाया बेटा ❤
एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️ फोटो जुन्या पद्धतीचे का असेना पण कधीमधी असं आठवण आल्यावर फोटो पाहिले ना की खूप छान वाटतं ☺️ जुन्या आठवणी ताज्या होतात ☺️🥰 आणि मावशी ☺️ तुमच्या मुलांची पण नाव सागर आणि आकाश आहेत छान वाटलं ☺️🥰🙏♥️ आणि ताई आमची लव्ह स्टोरी आमचा जीवन प्रवास नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏♥️
खूप छान लग्नाचे फोटो छाया पहिल्यांदा कॅमेरासमोर आले फौजी साहेब माझे पण फोटो असे असेच आहेत आम्हालाही खूप मजा आली खूप हसलो आम्ही नंबर जोडी आहे तुमची❤❤❤
एकदम बरोबर ताई त्या टायमाचे फोटो असेच असायचे ताई फौजी साहेबांना कॅमेरासमोर यायची सवय नाही ना त्यांना खूप वेगळच वाटत होतं पण तरी त्यांनी आज माझ्यामुळे हिम्मत केली कॅमेरासमोर येण्याची ते बोलत होते तुझ्यासारखं मला नाही बोलता यायचं ☺️ पण मी त्यांना खूप फोर्स केला आणि थोडं बोलायला लावला खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
छाया खूप छान आहे लग्नाचे फोटो तुमची जोडी खूप छान आहे छाया ❤🎉
Khup khup dhanyawad tai ☺️🥰❤️
कॉमेडी व्हिडिओ ताई❤ मस्तच जोडी आहे❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान फोटो आहेत तुम्ही दोघेही एकमेकांना. परफेक्ट आहात
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान सुंदर सुंदर आहेत ताई फोटोत दोघेजण
खुप खुप धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान फोटो आहेत जून ते सोन असत . मोबाईल मध्ये ले फोटो डिलीट करावे लागता पण हे जे फोटो आहेत ना लग्नाची किंवा मुलांच्याही हे जूनी अठवन म्हणून कायम जवळ राहणार छान जपून ठेवा आठवनी 😊
एकदम बरोबर ताई मोबाईल मधले फोटो डिलीट होऊन जातात पण असे फोटो काढून ठेवलेले ते नेहमी जुनी आठवण म्हणून आपल्याजवळ राहतात आणि मी या जुन्या आठवणी खूप जपून ठेवल्या आहेत ताई ☺️☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Beautiful sharing didi & jeju
Dhanyawad bhaiya ☺️🙏
अग ताई तेव्हाचा फोटो वाला पण आत्ता हसत असेल g😂😂
🫣😅😂☺️🥰 हो ताई नक्कीच हसत असेल 😂
खूप छान फोटो आहे छाया आमच्या पण लग्नाचे फोटो असेच आहे
एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 मला पण वाटलं होतं की आमचेच फोटो असे होते की काय पण बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं की पहिले फोटो असेच असायचे ☺️🥰
छाया ताई तुमची जोडी खुपच छान आहे ❤ अल्बम व्हिडीओ मस्तच ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan vidio tai 🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khopch chan photo aahe like this ❤😊 shree Swami Samarth 🌹
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
खूप छान फोटो... कसे हि असले तरी खूप जुन्या आठवणी आहेत... ताई आणि भाऊ अत्ता तूम्ही फौजी ड्रेस वर आणि पोलिस chya dress var photo shot करा... खूप छान येतील फोटो ❤
हो ताई पहिल्या काळामध्ये फोटो असेच असायचे आणि कसेही फोटो असली तरी आपल्या त्या जुन्या आठवणी आहेत त्यामुळे मी खूप जपून ठेवल्यात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
छाया ताई खूप छान दिसत आहे जोडी खूप छान आहे आठवणी जाग्या झाल्या आहे असं जपून ठेवा ❤️❤️🥰🥰
हो ताई पहिले फोटो पाहिले की जुन्या आठवणी ताज्या होतात आणि पहिले दिवस आठवतात पहिले दिवस आठवले की खूप हसायला येतं 🫣😅😂 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
अंग छाया खुप छान होते फोटो अंग माझे पण लग्नचे असेच काही फोटो आले 😀 पण मला तुझी लग्नची साडी खुप आवडली तुम्ही दोघे पण छान दिसत होते असे हसत राहा. जोडी नं 1 👍🎉
🫣😅😂☺️🥰♥️ हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे पण ताई आता जुने फोटो पाहिले की पहिले दिवस आठवतात आणि खूप हसायला येतं 🫣😅 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
😂खुप छान व्हिडीओ आहे ताई 😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chan Video tai😅😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Shri Swami Samarth Tai mi akkalcot la aloy mhanun ushira video pahte ani comment karte karan video khup chhan ahe photo pan khup chhan ahet jiju ajahi tashech disata chhaya Tai vegale disata pan kharcha Jiju khup bhauk zale samju shakto tumchi Jodi nambar १ahe ashecha sukhane raho Swami charni prarthana tai tumacha video pahilya shivay divas jat nahi manala yek shanti milate navin kahitari shikayla milte ok baki comment nantar karate gadi ali amchi
श्री स्वामी समर्थ 🌺 🙏 सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई तुम्ही इतक्या बिझी होत्या प्रवासात होत्या तरी वेळात वेळ काढून तुम्ही मला इतकी छान कमेंट केली तुमची कमेंट पाहून खूप छान वाटलं ताई 🥰 🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Gele te divas rahilya tya aathvni ❤
एकदम बरोबर ताई ☺️☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️
Khopch chan photo aahe
खुप खुप छान आहे ताई
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
ताई तुमच्या लग्नाचे फोटो खूप छान आहेत तुम्ही थोड्याफार पहिल्या जश्या दिसायच्या तशा सेम आहे फक्त तब्येतीत बदल झाला आहे❤❤❤
Good morning tai 🌞 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली ☺️🥰🙏♥️
खुप छान फोटो
खूब छान फोटो आहे छाया ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tumchi jodi khup chan disate
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
ताई पहिल्याचे दिवसच फार वेगळे होते खूप छान मजा येते आता आठवलं की फोटो वाले पण तसेच असायचे
हो ना ताई पहिले फोटो असेच असायचे पण जुनं ते सोनं होतं आणि आहे पण खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
खुप छान फोटो माझ्या मुलींचे पण असेच फोटो आहेत मस्त
☺️🥰♥️ हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे आणि आपल्या युट्युब फॅमिली मध्ये मला समजून घेणाऱ्या माझ्या ताई मावशी मैत्रिणी भरपूर आहेत खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
Chan aahet photos tai nice memories
Aakash same fauji sahebansarkha disto
🥰❤️ हो ताई आकाश लहानपणी खूप cute 🥰 होता धन्यवाद ताई ☺️☺️🙏🥰
Tai .mala ganpati,Laxmi,murthi ghyachi pan jevdi moti murti tevdhye tya chan distat. Pan jast moti murti ghethali tevdhye niyam jhast astat ka.mala tumchi ganpati murti, Laxmi murti dakva . Kithi inch murti ghethali pahijhye.tumchi Pooja khup chan asthye .om sai ram
ताई आपल्या मंदिरामध्ये तीन इंचापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसू नये जितकी जास्त मोठी मूर्ती तुम्ही घ्याल तेवढेच नियम जास्त असतात ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹
छाया ताई तुमच्या लग्नाच्या फोटो बघून मला माझ्या लग्नाची आठवण झाली आमचे पण फोटो असेच आहे तेव्हा साधेच कॅमेरा असायचा आता टेक्नॉलॉजीयुक्त कॅमेरे आले आहे पण काही असो जुनं ते सोनं असते तुमच्या आठवणी खुप गोड आहे आणि ते जपुन ठेवा तुमचा सागर फौजी साहेबांसारखे दिसते एकदम सरपातळ काठी लांब छान दिसतो माझ्या कडून पुन्हा एकदा लग्न वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना माता रानीच्या चरणी अर्पण करते 🙏 😊♥️♥️🥰🥰💫
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 good morning tai 🌞 एकदम बरोबर बोलले ताई पहिल्या काळी असेच फोटो असायचे कारण टेक्नॉलॉजी कमी होत्या त्यामुळे आणि आजकाल तर इतके वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आले टेक्नॉलॉजी वाढले त्यामुळे फोटो काढण्याची पद्धत खूप वेगळी झाली आहे पण तुम्ही बोलल्याप्रमाणे जुनं ते सोनंच असतं त्यामुळे जुने फोटो मी सगळे जपून ठेवले आहेत ☺️ ताई वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला दोघांना भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले खूप छान वाटलं ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 love you tai ☺️☺️🥰❤️
@ChhayasCreativeCorner I Love u sooooooo much Chaya Tai तुमच्या रुपात एक छोटी बहीण मिळाली मला मी कायम हा रिश्ता लक्षात ठेवेल ❤️🥰🎉💫
श्री स्वामी समर्थ 🥰ताई 🥰
छान आहेत फोटो 👌
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
नमस्कार ताई हसू तर येत होतं पण ताई पहिले फोटो असेच आहे आमचे पण असेच आहे काही हरकत नाही ताई जुन्या आठवणी ठेवायलाच पाहिजे
हो ना ताई फोटो दाखवताना फौजी साहेब तर खूप हसत होते पण बळच कंट्रोल करत होते ते ताई पहिल्या काळामध्ये फोटो असेच असायचे ☺️🥰 आणि ताई पहिले जेवढे फोटो आहेत तेवढे मी नक्कीच जपून ठेवण्याचा प्रयत्न करणार खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
❤khup chan photo 😂😂
😅🫣😂🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Good afternoon Chaya, aamchya lagnache photos asech aahet, aata pahile ki hasu yet, aamche lagn 2001 la zale, aamche love marriage aahe, purvi photographer sangel tasech photo kadhayach, pan tyach aathavani bhari aahe, baki tumhi doghe lai Bhari 😊😊as usual khup Chan aani lai bhari video 😊😊🎉🎉
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 आणि जुनं ते सोनंच असतं त्यामुळे जुन्या आठवणी मी खूप जपून ठेवल्या आहेत ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
❤❤खुप छान फोटो.
खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
😂😂😂😅छाया ताई अगं हे फोटो पाहून आगदी आमचे पण असे च फोटो आहे आणि फोटो बघून मला खूप हसायला येतं होते.त्यावेळेस अशीच फॅशन होती कारण ताई फौजी भाऊंचे जसे कपडे होते ना अगदी तसेच कपडे माझ्या मिस्टरांचे पण होते 😅अगदी आगापेक्षा बोंगा 😂शरीरापेक्षा कपडेच मोठे आणि असेच फोटो आहे आमचे पण माझ्या मिस्टरांचा पण मेकअप त्यांचे मित्र करत होते पावडर लावून 😂 हसुन हसुन पोट दुखले ताई आमच्या पण आठवणी ताज्या झाल्या खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
🫣😆🤣🤗😅😂 एकदम शंभर टक्के खरं बोलल्या ताई तुमची कमेंट वाचून मीच इतकी हसले की बस 😄😆😂🤣 लग्नाच्या कपड्यांचा अंगापेक्षा बोंगा 🤣😂 आमच्या इकडे पण अशीच भाषा वापरतात ताई ☺️ शरीरापेक्षा कपडेच मोठे असायचे ☺️ आणि पहिली लग्नाचे फोटो असेच असायचे मला तर वाटलं होतं आमच्याच लग्नाचे फोटो असे आहेत की काय पण बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं की पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 ताई खरंच खूप छान वाटलं तुमची कमेंट पाहून असं वाटलं मी तुमच्याशी समोर बोलते ☺️ 🥰 love you tai ♥️🥹☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🌺गुड नाईट ताई
तुमच्या व्हिडिओमध्ये तुमच्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला
श्री स्वामी समर्थ. ताई खूप छान फोटो आहेत जे. आहेत ते फोटो जपून ठेवा कारण लग्नाची आठवण आहे खूप छान 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 होतंय नक्कीच जेवढे फोटो आहेत तेवढे मी नक्कीच जपून ठेवणार खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
🎉🎉
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान विडिओ आहे
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
सर्व फोटो छान आहेत.
खूप खूप धन्यवाद अश्विनीताई ☺️🥰
❤❤❤❤👌👌
धन्यवाद ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई😊 छान फोटो आहे ग ताई हसु नाही आले फोटो बघताना पण सुरूवातीला तुम्ही दोघे हसत होते तेव्हा खरंच खूप हसु येत होते 😊
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 हो ना ताई फोटो दाखवताना फोटो साहेबांना तर खूप हसू येत होतं 🫣😅😂☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
खुप छान फोटो ❤❤❤
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
Mast aahe tai tu foto pan chan aahe
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mast photo chhaya 👌👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Chan photo aaye Tai Purvi asac hote Mala tar aatvat nahi Mi lahan hote tewa pan mi majha chulat bahin cha photo pahilet mi aasec aahit tumaci photo sarakhe Tai khup Chan Tai Shri Swami Samarth tai
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे बऱ्याशा ताईंनी मला कमेंट करून सांगितलं आधी मला वाटायचं की माझ्याच लग्नाचे फोटो असे आहेत की काय 😄☺️🥰
Khup chan photo ahe
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
तुमचे लग्नाचे फोटो बघून मला आमच्याच लग्न आठवलं😂 आमचं पण लग्न 2003 मध्ये झाले आमचे पण लग्नाचे फोटो सेम असेच आहेत ते बघितल्यानंतर हसायला येतं😅 माझं माहेर नाशिक ओझर आहे
अरे वा ताई तुमचं आणि माझं लग्न एकाच साले झालेले आहे ☺️🥰❤️ त्यामुळे आपले फोटो सारखेच असणार कारण त्यावेळेस असेच फोटो असायचे आणि हे मात्र एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले फोटो पाहिले की पहिले दिवस आठवतात फौजी साहेब तर खूप हसत होते 😂😅 आणि ताई तुम्ही देवभूमी नाशिक ओझरच्या आहेत ☺️ खूप छान खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
धन्यवाद ताई गुड मॉर्निंग😊😊😊
अहो ताई आमच्या लग्ना च्या वेळी फोटो नव्हते लाईट पण नव्हती खुप छान आहे त
हो ना ताई त्यावेळी काळच खूप वेगळा होता माझं लग्न झालं तेव्हा तर फोन पण नव्हते फौजी साहेब ड्युटीवर असताना मला पत्र पाठवायचे ☺️🥰
नमस्कार ताई माझेपण लग्न 2003 मधे झाले दांदासारखी आमची पण सफारीची गम्मत झाली माझे वडील फौजी होते त्यांनी जावयाला सफारी घेतली जाव,ई शोभून दिसेल म्हणून पण यांनी फक्त एकच दिवस सफारी घातली तेव्हापासून सफारी तशीच कपाटात आहे आत्ता वडील नाहीत पण सफारी बघतातच वडीलांच्या चेहऱ्यावरील भावना आणी आनंद डोळ्यासमोर झळकून जातो फोटो मस्त .good night ❤
Good morning tai 🌞 ☺️ अरे वा ताई तुमचं आणि माझं लग्न एकाच साली झालेलं आहे ☺️🥰 म्हणजे आपण एकसारख्याच आहोत ☺️ आणि हो ताई तेव्हा सफारीचीच पद्धत होती ताई वडील देवा घरी गेले पण वडिलांची आठवण म्हणून सफारी नेहमी जपून ठेवा त्यांची आठवण म्हणून ताई वेळात वेळ काढून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला भरभरून प्रेमाने आशीर्वाद देता खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Atyabaii ani siranchya AAI same distayet na?
☺️ हो ताई 😅😂 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
छान आहे फोटो पहिले असेच फोटो होते❤❤
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰❤️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰
नमस्कार ताई, 2000 ते 2005 पर्यंत जेवढी लग्न झालेले आहेत ना त्या सर्वांचे तुमच्या सारखेच फोटो आहेत त्यामुळे खूप हसायला येत होते तुम्ही हासलात की मी पण खूप हासले आज...आम्हीपण 2000 डिसेंबर चे लग्न झालेले आहोत 😂 आल्बम ची हालात आशीच आहे....💯
एकदम बरोबर ताई त्या काळा मधले फोटो असेच असायचे ☺️ आणि फोटो दाखवताना फौजी साहेबांना पण खूप हसायला येत होतं 🫣 😅 😂 पण खरंच ताई जुनी माणसं जुन्या पद्धती खूप चांगल्या होत्या जुनं ते सोनंच असतं त्यामुळे जुन्या आठवणी मी खूप सांभाळून ठेवल्यात पण खरंच ताई खूप जमाना बदललाय आजकाल कसले कसले फोटो काढतात खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
छान
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
ताई खूप छान फोटो आहेत फौजी ,न ताई तु नेहमी आनंदी सुखी हसत राहा
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏♥️
ताई छान आहेत फोटो तुम्ही येवढ्या गोड आहे.फोटो पण गोडच आलेत ताई आमच्या लग्नाला पण 21 वर्ष होतील आता एकवीस तारखेला आमचे फोटो पण असेच आलेत😂
अरे वा ताई आपलं लग्न एकाच वर्षी आणि एकाच महिन्यात झालेल आहे खूप छान वाटलं आणि ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️
धन्यवाद 😊
Maza pan same asach album aahe.mala pan khup hasayla yete pahilyaver.
हो ताई फोटो दाखवताना फौजी साहेबांना पण खूप हसायला येत होतं आणि ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Ag tai pahile photo asech yayche.maze pan ashech ahet photo..pan tai jodi no 1 aht...mi badlapur kar
एकदम बरोबर ताई पहिले फोटो असेच असायचे ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं खूप छान कमेंट केली ☺️🥰 धन्यवाद ताई ☺️
Very good 😂😅🎉
Good morning tai 🌞 dhanyawad ☺️🥰🙏
खूप छान फोटो आहेत ताई आमचे पण असेच आहेत आमचं लग्न 1986 ला झाले फौजी साहेब आहेत ते फौजी साहेब आहेत म्हटल्यानंतर हिरोच असणार
एकदम बरोबर ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ 🥰 आणि खरंच काय आमचे फौजे साहेब खूप छान होते आणि आहेत पण कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्याला हमेशा छान सुंदर हँडसमच दिसते लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 🫣🤗😂👮
Chan aahet photo
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️
छान फोटो आहे जुन्या आठवणी आठवून हसायला येतंय ना😅😅
हो ताई जुने फोटो पाहून जुने दिवस आठवले की खूप हसायला येतं 🫣😅😂☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️
हो ताई आमचा कडे पण परण्या च म्हणतात खूप छान फोटो
☺️🥰♥️ एकदम बरोबर ताई आमच्याकडे पण परण्याच म्हणतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Mast photo
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
आग छाया ताई तुमचे तरी फोटो छान आहे आमचे एकोणिशे बान्नवसाली झाले आहे तरी माझ्या वडीलांनी माझी हिडव काशेट केली होती पंण माझ्या कडून ती खराब झाली ती सारी आठवण गेली मी पण खुप बारीक होते मला तमचे फोटो पाहून माझी आठवण झाली
हो ना ताई पहिले व्हिडिओ फोटो पाहिले की पहिल्या आठवणी ताज्या होतात ☺️🥰 मी पण जुने जेवढे फोटो आहेत तेवढे जपून ठेवलेत आजकाल तर मोबाईल मध्ये फोटो काढतात पण ते डिलीट होऊन जातात आठवणी राहतच नाहीत ताई वेड्यात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏♥️
पहले कशा ही पोज म धे फोटो काढायचे पण आता त से नाही आता वेग वेगले फोटो काढतात❤
एकदम बरोबर ताई ☺️ पहिले फोटो काढण्याची पद्धत तशीच होती त्यामुळे ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Nice photo
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Aamcha album same aasach aahe, bahutek tyaveli tasach trend asel 😊😊😅😅🎉🎉
हो ताई त्यावेळी फोटो तसेच काढायचे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
Khup lagan hote ka Tai tumhi doghehi
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chaya tai mazya coment cha replay dila nahi tuzhe vlogs mala khup awadtat. Karan. Tu mazya gavchi ahes.
हो ताई कालच्या बऱ्याचश्या कमेंट चे रिप्लाय द्यायचं बाकी आहे ☺️ थोडी बिझी होते ना त्यामुळे कमेंट चे रिप्लाय द्यायला उशीर झाला पण ताई उशिरा का होईना मी कमेंटचा रिप्लाय देत असते ☺️जी आधीची कमेंट आहे ना तिचा पण मी रिप्लाय नक्की देणार कारण तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इतकं प्रेमाने आपुलकीने मला कमेंट करता आणि तुमच्या कमेंट पाहिल्यावर मला पण खूप छान वाटतं☺️🥰 पण ताई कमेंट्स चे रिप्लाय मी थोडसं निवांत देत असते कारण मला शॉर्टकट मध्ये कमेंट चा रिप्लाय द्यायला अजिबात आवडत नाही भरभरून रिप्लाय दिला की मला खूप छान वाटतं ☺️ पण काही कारणाने थोडी बिझी असल्यामुळे कमेंट्सचा रिप्लाय द्यायला उशीर होतो तर प्लीज ताई कमेंट्सचा रिप्लाय कधी उशीर आला तर तुमच्या ताईला घेत जा समजून आणि ताई तुम्ही बोलल्या मी तुमच्या गावची आहे ☺️ खूप छान वाटलं पण मी नाही ओळखलं ताई तुम्हाला अ☺️🥰♥️
ताई तुम्ही इन्स्टा ला अकाउंट काय आहे
Chhayazarekar2 ही आयडी आहे ताई माझी ☺️🥰
अग ताई तुमचा तरी फोटोग्रार होता आमचा तर नतेवाकानेच फोटो काढले आणि रिल पुढ सरकना म्हणून क्यामेराच उघडला आणि काय सगळे फोटो जळाले 😂😂 साकपुड्याचे दोन एक फोटो आहेत ... तुमचे तसे चांगले आहेत फोटो बारीक तर आम्ही पण खुपच होतो 😂ताई तुमच्या आईचा फोटो छान आहे ... दादांचे पण छान आहे... पण दादा बिना शर्टीनचे चांगले नाही दिसत फोटो मध्ये 😊 आता व्हिडीओ मधे चांगले दिसतात ... तुतर नाजुक नवरी वाटते ... पण ते फोटो तुमच्या आठवणी आहे 🎉🎉 जपून ठेवा ... आनंदी रहा खूप खूप ❤❤
एकदम बरोबर बोलल्या ताई पहिले दिवस खूप वेगळे होते फोटो काढण्याची जुनी पद्धत वेगळीच होती आणि ताई फौजी साहेबांचे हळदीचे फोटो बिना शर्टाचे आहेत अल्बम मध्ये आहेत ना तेच मी तुम्हाला दाखवले ☺️ कारण हळद लावण्याची पहिली पद्धत तशीच होती ना ☺️🥰 त्यामुळे जसं आहे तसंच मी तुम्हाला दाखवलं ताई पहिले जेवढे फोटो आहेत तेवढे मी जपून ठेवले आहेत आणि इथून पुढेही ते जपून ठेवन ☺️🥰 ताई वेळात वेळ काढून खूप छान आणि पॉझिटिव कमेंट केली खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰
Amche photo asech ahet chan ahet photo
☺️🥰 हो ना ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे पण आता कसले भारी भारी फोटो असतात ना त्यामुळे आपले फोटो पाहिले की कसतरी वाटतं ☺️🥰🫣😂
ताई आमचे पण त्याच वर्षी झाले
☺️🥰♥️ अरे वा खूप छान ताई ☺️ मग आपण एकसारख्याच आहोत ☺️🥰
माझा अल्बम सुद्धा असाच आहे same 2001 साली लग्न झालं होतं माझं पण तेव्हा सर्वांचे असेच असायचे फोटो 😊
एकदम बरोबर ताई त्यावेळी असेच फोटो असायचे ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
काही हरकत नाही ताई फोटो जरी जूने झाले तरी आठवनी खूप अविस्मरणीय आसतात आता लग्नाच्या 25 वाढदिवसाला पून्हा जेवढे पाहूने आहेत त्याना बोलवून छान फोटो शूट कर 👌👌👌
☺️🥰 एकदम बरोबर बोलल्या ताई फोटो जरी जुन्या पद्धतीचे असले तरी जुनं ते सोनंच होतं आणि आहे ☺️🥰 आणि हो ताई नक्कीच 25 सहाव्या वाढदिवसाला नक्कीच मोठा सेलिब्रेशन करू आपण ☺️🥰
Tai photos chan ahe amche pan semacha ahe 😂😂
🫣😅😂☺️🥰♥️ हो ना ताई पहिले फोटो असेच असायचे ना ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
😂😊
खूप छान फोटो आहेत पहिले असेच फोटो यायचे माझ लग्न तर 90 मध्ये झाले माझे फोटो कसे असेल 😂😂
😂😅☺️🥰 हो ना ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे आणि आता कसले भारी भारी फोटो काढतात पण जाऊद्या आपले पहिले दिवसच चांगले होते आपले आत्ताच्या पेक्षा ☺️🥰
सेम माझ्या फोटोची मी कंडिशन हीच आहे छाया
हो ना ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ त्यामुळे ते पटकन खराब होऊन जातात ☺️🥰
Ho kharch smart disayche, aani aatahi distay
हो ताई ज्याच्यावर आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्याला नेहमीच छान दिसते ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
Kup cha ahe photo
धन्यवाद ताई ☺️☺️🙏🥰❤️
Mejar camera samor alywr kas hote😂
Are bhau lai danger kam aahe 😃😃
😂😂😂
छाया ताई तुम्हची आई 👩तुझ्या सारखीच आहे छाया ताई तुझा भाऊ राजु दिसला नाही ग लग्नाच्या फोटो मध्ये तुझी आई छान आहे आणि सासू सासरे पण छान आहे त माझे पण लग्नाचे फोटो तुम्हच्या फोटो पेक्षा लय भारी आहे 1991 साली झाले होते विचार कर 😂😂
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ ताई लग्नाच्या फोटो अल्बम मध्ये माझ्या आईचा फोटो नाही राजूचा पण नाही कारण त्या वेळेला फोटो काढायची लाज वाटायची त्यामुळे माझा भाऊ कधीच फोटो काढत नाही आता तरी तो व्हिडिओमध्ये यायला लागला ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
आमचे पण अशेच फोटो आहे लग्नाचे ताई 2002 मधी झालं आमचं लग्न
एकदम बरोबर ताई आपल्या काळामध्ये असेच फोटो असायचे ☺️🥰🙏♥️♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
आमचे. पण. फोटो. असेच. आहेत.
😅😂☺️🥰 हो ना पहिले फोटो असेच असायचे ☺️🥰
जन्म. तारिक. किती. ताई. तुमची
तुझे फोटो पाहून मला माझे फोटो आठवले आम्ही पण खूप बारीक होतो
हो ना ताई पहिले जुने फोटो पाहिले की जुन्या आठवणी ताज्या होतात ☺️🥰🙏♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
अगं छाया 2001 ते 2005 मध्ये ज्यांचे लग्न झाले ना सर्वांचे पण फोटो असेच आहे तुझे फोटो बघून मलाच हसायला आले खूप आमचे फोटो असेच आहे सर्व फोटोग्राफर सारखेच होते छान व्हिडिओ आहेत. मी नाशिकचेच आहे कधी नाशिकला आल्यावर मला नक्की भेट
🫣😅😂☺️🥰♥️ हो ना ताई तो काळ खूप वेगळा होता लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️🥰 आमचं लग्न झालं त्या वेळेला साधा फोन सुद्धा नव्हता ताई फौजी साहेब ड्युटीवर असताना मला पत्र पाठवायचे ☺️ आणि आपल्या युट्युब फॅमिली मध्ये मला समजून घेणाऱ्या ताई मावशी माझ्या मैत्रिणी भरपूर आहेत ☺️ ज्यांचं लग्न आपल्या काळामध्ये झालेलं आहे त्यांनाच माहिती आहे त्यावेळी फोटो कसे असायचे ☺️ पण आत्ताच्या पिढीला ते खूप ओल्ड वाटतात ☺️🥰 ताई आज मी आमच्या लग्नाचे फोटो दाखवले कारण तुम्ही सगळे माझी एक फॅमिलीच आहात तुमच्या पासून काय लपून ठेवायचं त्यामुळे सगळं मी तुमच्याशी शेअर करत असते त्यामुळे आमचे पहिले लग्नाचे फोटो जशी आहेत तसेच मी आज तुम्हाला दाखवले पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला समजून घेतलं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे सगळ्यांची खूप खूप धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️❤️
पहिले सगळ्याचे फोटोज असेच 🤦होते👌 आता नवीन एक अल्बम काढा ना ताई❤ कधी कधी काढलेले फोटो अल्बम करायचा तयार असाच जाऊद्या ना तेव्हा निघाले नाही तर आता काढायचं
हो ताई पहिले लग्नाचे फोटो असेच असायचे ☺️ आणि नक्कीच ताई नवीन एक अल्बम बनवण मी ☺️🥰
Hii
Hi good evening Tai ☺️🥰🙏
ताई माझ्या नाना बाई पण आसामला राहतात
अहो का ताई खूप छान आमचे फौजी साहेब होते आसामला लग्नाच्या आधी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️
Ewdhe hero heroine suddha kiti vegle distat atta😂😅
😅🫣😂🥰☺️