यशश्री खुण प्रकरणात उरणकरांचा जन आक्रोष | justice for Yashashree | हजारो उरणकर रस्त्यावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
  • यशश्री खुण प्रकरणात उरणकरांचा जन आक्रोष | justice for Yashashree | हजारो उरणकर रस्त्यावर
    #justisforyashasri
    #justice
    #uran

ความคิดเห็น • 468

  • @sameer-v2r4j
    @sameer-v2r4j 2 หลายเดือนก่อน +115

    जर असे प्रकरण थांबवायचे असतील. तर एक कानून पास केला पाहिजे. ते कानून असं असलं पाहिजे. की जो व्यक्ती ज्या व्यक्तीला जशा प्रकारे मारत आहे. तशीच शिक्षा त्याला झाली पाहिज. 🙏

    • @snehapatkar6957
      @snehapatkar6957 2 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @BhagyashreeBangar-hg2gp
      @BhagyashreeBangar-hg2gp 2 หลายเดือนก่อน +1

      Barobar ahe

    • @R.K-s8m
      @R.K-s8m 2 หลายเดือนก่อน

      पण त्याच्यावर गुन्हा सिद्ध होणार नाही.. तो सुटणार

    • @sameer-v2r4j
      @sameer-v2r4j 2 หลายเดือนก่อน +2

      @@R.K-s8m असा कसा सुटणार भावा. सरकारच्या हातून सुटला तर आपल्या हातून सुटेल का. 🤬

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 หลายเดือนก่อน +96

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
    नराधमांना ठेचणारा हवा...
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩▪︎•

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 2 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात ठाण्याला अक्षदा ताई म्हात्रे वर मंदिरातील ३ पुजाऱ्यांनी बलात्कार करुन तिला दगडाने ठेचून तिला मारुन टाकले काय केले राजठाकरेंनी त्या नराधमांचे 😮

    • @sudeepnikam33
      @sudeepnikam33 2 หลายเดือนก่อน +2

      *मस्त 'विनोद' होता... 👍👌*

    • @pednekarrupesh9092
      @pednekarrupesh9092 2 หลายเดือนก่อน +1

      आगदी बरोबर साहेब...

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 2 หลายเดือนก่อน

      @@Maharahstra महाराष्ट्रात ठाणे येथे अक्षदा म्हात्रे ताई वर मंदिरात ३ पुजाऱ्यांनी बलात्कार करुन तिला दगडाने ठेचून मारून टाकले. राज ठाकरेंनी काय एक्शन घेतली त्या पुजाऱ्यांवर काय न्याय दिला त्या ताई ला राज ठाकरेंनी🤨

    • @beinghuman4427
      @beinghuman4427 2 หลายเดือนก่อน

      @@sudeepnikam33 महाराष्ट्र ठाणे मधे आगरी समाजाची अक्षदा म्हात्रे ताई चा मंदिरातील ३ पुजाऱ्यांनी बलात्कार करुन दगडाने ठेचून मारून टाकले तिला काय एक्शन घेतली राज ठाकरे नी त्या पुजाऱ्यांवर🤨🤨🤨🤨🤨🤨

  • @somesuv2502
    @somesuv2502 2 หลายเดือนก่อน +116

    त्या गुन्हेगाराला आश्रय देणारेही तीतकेच जबाबदार आहेत 🤨

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

      ॣ पाणी डोक्यावरून जाऊनही पिल्लाला पायाखाली न घेणाऱ्या माकडीणही तेवढी च जबाबदार
      इथं पिल्लू म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा शत्रु समाज, त्यांची दृष्ट व धूर्त प्रवृत्ती,
      स्वतःची संस्कृती विसरलेले आपलेच अपत्य
      आणि गुन्हेगार समाजालाच चाटत बसणारे शासन नीती😮😮😮 हे तिन्हीही आहेत 😡😡😡
      आणि माकडीन म्हणजे सनातनी समाज व त्यांचा दयाळू सर्वधर्मसमभाव
      भीड न चेपणे😢

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 หลายเดือนก่อน

      म्हणून लांडाना रुम व गाळा भाड्याने देवू नये

    • @sumedhtheeditor6002
      @sumedhtheeditor6002 2 หลายเดือนก่อน

      आर्थिक बहिष्कार घाला

  • @snkttlrclibnrblule7298
    @snkttlrclibnrblule7298 2 หลายเดือนก่อน +106

    गृहमंत्री आतातरी जागे व्हा पक्ष फोडाफोडी करण्यापेक्षा गुन्हेगारांना शासन करा... आपली मुलगी समजून त्या मुलीला न्याय द्या

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 2 หลายเดือนก่อน +10

      न्याय दया ठिक आहे पण,,मुला मुलींनीं लफडे करायचे कशाला मुली खूप पुढे चालल्या,,मरयादा केला,

    • @nandunikam2401
      @nandunikam2401 2 หลายเดือนก่อน

      ह्ममं मुसलमान मुला सोबत लफडे करायला गृहमंत्री नी सागितलं होत का

    • @chhayapatil3191
      @chhayapatil3191 2 หลายเดือนก่อน

      Ita yogich paije....on the spot nirnay

    • @MaheshAswale
      @MaheshAswale 2 หลายเดือนก่อน +1

      फडणवीस साहेब अश्या गोष्टींना पाठीशी घालत नाहीत कारवाईला सुरवात झाली आहे

  • @nikhilchavan6878
    @nikhilchavan6878 2 หลายเดือนก่อน +50

    आपल्या शिवरायांची कायदा आणि शिक्षा पध्दत किती योग्य होती ते लक्षात आलं असेल. अश्या नराधमांना हात पाय तोडून टकमक टोकावरून खाली ढकलून दिला पाहिजे.

    • @ANTIONETTEFERNANDES-cg5lw
      @ANTIONETTEFERNANDES-cg5lw 2 หลายเดือนก่อน +1

      Absolutely right Thanks

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 หลายเดือนก่อน +1

      अरे बाबा ती राजेशाही होती हिंदु साम्राज्य होते लोकशाही नाही 😂 लोकशाही ही नपुंसक असते😂

  • @AR-yv3dj
    @AR-yv3dj 2 หลายเดือนก่อน +44

    Silence from Sharad Pawar, Supriya, Varsha Gaikwad, Priyanka Chaturvedi, Ajit Pawar, Uddhav, Aditya 🤐

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 2 หลายเดือนก่อน +2

      They r busy with Jarage

    • @akshay4822
      @akshay4822 2 หลายเดือนก่อน

      Nahi bolnar the

    • @lotank
      @lotank 2 หลายเดือนก่อน +1

      Media silent , politicians silent , No justice for common people.

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 2 หลายเดือนก่อน

      गद्दारनाथ आणि टरबूज कशाला आहेत 🙄त्यांना बोल ना, सत्ता आहे ना तर न्याय दे, कि सत्ता फक्त पक्ष फोडण्यासाठी स्थापन केली

    • @ankitaanantmayekar3243
      @ankitaanantmayekar3243 2 หลายเดือนก่อน

      This people might be busy in some other planning of murder like sushant singh rajput

  • @MhatreMac
    @MhatreMac 2 หลายเดือนก่อน +91

    त्या आरोपीला अगोदर पब्लिक मदे द्या काय कराच ते पब्लिक करल 🙏🙏🙏🙏

    • @saurabhMNS8975
      @saurabhMNS8975 2 หลายเดือนก่อน

      असे आरोपी पब्लिक मध्ये देता येत नाही आपल्या कडे कायदा एवढं मजबूत नाही

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

      पण पब्लिकने स्वतःहून जमावाच्या रूपात किंवा एक तेही त्या डुकरांना 72 हू र कडे पाठवलं तरी आपला कायदा काही करत नाही

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

      हे म्हणजे असे झाले की जंगलातील हरणे हरणाने मागणी केली की माझ्या पाडसाला फाडून खाणाऱ्या नराधम आदमखोर बिबट्याला माझ्या ताब्यात द्या मग मी बघ त्याचं काय करते😂😢😂😂

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 2 หลายเดือนก่อน +2

    डाऊद शेख कदाचित मातोश्री मध्ये आश्रयास असावा. पोलिसांनी मातोश्री मध्ये शोध घ्यावा

  • @BRAND_ROHIT-gm7re
    @BRAND_ROHIT-gm7re 2 หลายเดือนก่อน +22

    मित्रानो आज यशश्री सोबत झालंय उद्या दुसर कोणा मुली सोबत होईल सरकार तर काही करत नाही आता आपल्या सर्व जनतेला कायदा हातात घ्यायला लागेल आणि याला भर चौकात पेटून लाईव्ह दाकवल पाहिजे हे केलं तर सगळं थांबेल नाही तर असच घडतं राहील सहमत असाल तर लाईक करा बगु आज कोण कोण आहे माझ्या सोबत जय शिवराय 🙏🚩🔥

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 2 หลายเดือนก่อน +1

      Right 👍

    • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ
      @आमचीमातीआमचीमाणस-य9झ 2 หลายเดือนก่อน

      बरोबर बोललात

    • @anjalijagtap8333
      @anjalijagtap8333 2 หลายเดือนก่อน

      आता नुसतं बोलायला नाही काहीतरी आपण करून दाखवलेच पिहिजे, ह्या हरामखोरांचा बंदोबस्त झालिच पाहिजे

  • @amitpatil5271
    @amitpatil5271 2 หลายเดือนก่อน +31

    महाराष्ट्र पोलीस जाहीर निषेध

  • @prashantpatil3130
    @prashantpatil3130 2 หลายเดือนก่อน +52

    गृहमंत्री नी आदेश द्या त्या नराधमाला पकडा आणि फेक एन्काऊंटर मध्ये ठोका ....विषय संपला.😡😡😡😡

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 2 หลายเดือนก่อน +3

      Fake kashala tithe dya Jamavala. Public barobar Karel 😅

    • @nileshpawar4205
      @nileshpawar4205 2 หลายเดือนก่อน +7

      ह्याने काहीही फरक पडणार नाही ..या उलट त्याच्या कुटुंबाला संपवा. घरे तोडा. प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करा. असे झाले तर कळेल सगळ्यांना. दुसरा उपाय नाही

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 2 หลายเดือนก่อน

      Yess

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 2 หลายเดือนก่อน

      ​@@nileshpawar4205कुटुंबाचा काय दोष जर त्याला लपवत असतील तर मग नक्की करा उलट त्याच्या बापाने त्याला कॉलरला धरून आणून पोलिसाच्या कवाली

    • @sandeshkoli9835
      @sandeshkoli9835 2 หลายเดือนก่อน

      Tyala saath denaryana pan encounter madhe thoka

  • @maheshmandavkar2628
    @maheshmandavkar2628 2 หลายเดือนก่อน +5

    यशश्रीला न्याय हा मिळालाच पाहिजे, सोबत आता तरी आपला समाज हा जागा व्हायलाच पाहिजे.... माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला कळकळीची विनंती.... जागे व्हा, सतर्क व्हा 🙏🏽

  • @ganeshpatil9058
    @ganeshpatil9058 2 หลายเดือนก่อน +31

    आरोपी ना आमच्या ताब्यात दया जिवंत कापतो त्याला

    • @akashbirajdar4996
      @akashbirajdar4996 2 หลายเดือนก่อน +1

      Aslya kaplach pahije bhai raj thakre gru mantra banva

    • @ganeshpatil9058
      @ganeshpatil9058 2 หลายเดือนก่อน +2

      Aplya sarkar madhe ky dum ny fashi deyachi tya aropina majya javal gheun ya tya aropina jivant kapto

    • @ganeshpatil9058
      @ganeshpatil9058 2 หลายเดือนก่อน +2

      Apli sarkar fakt rajkaran karte bs

    • @सुवर्णागायकवाड-न5छ
      @सुवर्णागायकवाड-न5छ 2 หลายเดือนก่อน +2

      लवकर नाही मेला पाहिजे त्याचे हाल हाल झाले पाहिजे मग मेला पाहिजे आणि ते हाल आपण केलं पाहिजे त्याच

    • @aniljadhav703
      @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या त्याला जिवंत कापायची हिम्मत आहे असेल😂 तर तर मग त्याला ताब्यात घ्यायची पकडायची घेरा खेचायची स्वतःहून हिम्मत नाही का😅 म्हणजे धड आपल्याला समस्याही कळलेली नाही उपायही कळलेला नाही आणि प्रतिबंध करण्याची हिम्मत ही ग***** मध्ये नाही
      सनातनी आपल्यातली ताकत सत्व विसरले✨🚩✨

  • @rajubhosale5565
    @rajubhosale5565 2 หลายเดือนก่อน +9

    आरोपी जिथे राहण्यास होता किव्वा त्याला कोणी घर भाडे तत्त्वावर दिले होते त्याच्या घरावर योगी बाबांचा बुलडोजर फिरवा चुकीला माफी नाही मोर्चे आंदोलने करुन काही न्याय नाहीं मिळत न्यायदेवता बिक चुकी है
    न्याय अगर कलम से मिलता तो इतिहास तलवारों से नहीं लिखा जाता
    जय शिवराय

  • @karanmadhavi1111
    @karanmadhavi1111 2 หลายเดือนก่อน +8

    आता ही सगळी जबाबदारी पब्लिकनेच घेतली पाहिजे.....हे राजकारणी लोक काहीच करू शकणार नाही.....ना कायदा उपयोगी पडणार..हे रोखायला..हे फक्त फाशी देऊ शकतील..पण त्याला यातना नाय देऊ शकत ते फक्त रयतच देऊ शकेल.....जस राज्याच्या पाटलाची अवस्था केली होती तसेच ह्याच केलंच पाहिजे....आणि जबाबदारी पब्लिकच घेऊ शकेल.....करण कोणाच्यात हिंम्मत राहिली नाही दम नाही राहिला...कायद्यात..न्याय देण्याचा...त्यामुळे आहे सगळ्यांनी मैदानात उतरून त्याला भर चौकात कापून कडून उभा करून सांगायला हावं परत जर कोण असे करेल त्याची अवस्था अशीच होईल...मग त्याला भर चौकात जळून टाकलं पाहिजे..... छत्रपती शिवाजी महाराज....जय महाराष्ट्र......

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 หลายเดือนก่อน

      अरे बाबा ती राजेशाही होती हिंदु साम्राज्य होते लोकशाही नाही 😂 लोकशाही ही नपुंसक असते😂

  • @HP-dd1bd
    @HP-dd1bd 2 หลายเดือนก่อน +13

    या मुलीला न्याय योगी जी पॅटर्न मिळवून देवू शकतो पण इथे सर्व कोर्ट , कायदे याच्या भरोसे बसतील आणि म्हणतील savidhhan नुसार न्याय मिळेल

    • @sandeshkoli9835
      @sandeshkoli9835 2 หลายเดือนก่อน

      Pan aaple ith sagle sandhi sadhu aahet😂😂

  • @pratikt533
    @pratikt533 2 หลายเดือนก่อน +26

    त्या दाऊदला या सर्व घोळक्याच्या मधी आणून ठेवा..
    मग पाहतो आम्ही काय करायचे त्याचे

    • @footballmania6979
      @footballmania6979 2 หลายเดือนก่อน

      वसई मधे ज्या बहिणी ची हत्या करणाऱ्या हिंदूला पण बघून घेणार काय ???

    • @pratikt533
      @pratikt533 2 หลายเดือนก่อน +3

      यात हिंदू-मुस्लिम कुठे आले आणि आया बहिणी वर अत्याचार करणाऱ्या सर्व नामर्द ना घेऊन या

    • @pratikt533
      @pratikt533 2 หลายเดือนก่อน +1

      आपण कधी ऐकले का सबा खान आयेशा शेख यांच्यावर कधी अत्याचार झालाय..
      का हिंदूंनाच टार्गेट केले जाते

    • @footballmania6979
      @footballmania6979 2 หลายเดือนก่อน

      मित्रा तू बरोबर बोललास यात हिंदू मुस्लिम कोठे आले.... पण बोल भिडू चॅनल वर जाऊन कॉमेंट्स वाच मग कळेल तुला.

    • @pratikt533
      @pratikt533 2 หลายเดือนก่อน

      @@footballmania6979 barobr ahe

  • @ashishvichare9930
    @ashishvichare9930 2 หลายเดือนก่อน +41

    Maharashtra band kara

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 2 หลายเดือนก่อน +1

      Maharashtra band karun kay honar. Tumhala mahit aahe ka mh band tzheval ki patients na kiti tras hoto. Tya peksha dusara marg kadha.

  • @prafulshinde2030
    @prafulshinde2030 2 หลายเดือนก่อน +15

    कायद्याचा कोणताच धाक राहिलेले नाही, कायदा विकला गेलाय आपल्या देशात.त्या मुळे ही गेल्या 10/15 वर्षात गुन्हे गारी प्रमाण वाढले आहे. कारण आरोपीला शिक्षा होताच नाही

    • @RameshShigvan-nv6in
      @RameshShigvan-nv6in 2 หลายเดือนก่อน

      Dada yek no bolat tumi lokana nai khlt nai ahe

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน +1

      Congress च्या राज्यात पण हेच होत होते, आधी पण गुन्हेगारी खुप होती . तुम्ही कदाचित तेव्हा coma मधे असाल आता तुम्ही coma तुन बाहेर आला असाल.

  • @pratimatandel6642
    @pratimatandel6642 2 หลายเดือนก่อน +9

    पोलिसांना जमेत नसेल तर पब्लिकमधे सोडा नराधमाला 😡😡

    • @ravindranathvelipuram7600
      @ravindranathvelipuram7600 2 หลายเดือนก่อน

      Policana bangdya daya pathauan

    • @hgb4968
      @hgb4968 2 หลายเดือนก่อน

      पोलिसांच्या जागेवर तुम्ही जा ​@@ravindranathvelipuram7600

  • @MoochwalaPavBhajiKatta
    @MoochwalaPavBhajiKatta 2 หลายเดือนก่อน +38

    उड़ान पनवेल हाईवे जाम करेला पाहिजे

    • @akshay4822
      @akshay4822 2 หลายเดือนก่อน

      Tyne kay honara he...

  • @amaanpansare9296
    @amaanpansare9296 2 หลายเดือนก่อน +5

    Justice for yashshree

  • @quick_tips484
    @quick_tips484 2 หลายเดือนก่อน +16

    त्या आरोपी ला क्षणाचाही विलंब न करता पकडून सर्व जनतेसमोर फासावर लटकवा किंवा त्याचे तुकडे तुकडे करा

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 2 หลายเดือนก่อน +4

    एकहाती सत्ता द्या मनसेला नाहीतर परिणामाला समोर जायचे तयारी ठेवा

  • @vilaskharde3458
    @vilaskharde3458 2 หลายเดือนก่อน +6

    सद्या आपल्या महाराष्ट्रात काय चालले आहे एकदिवस आड भयंकर प्रकार घडल आहे सरकार गृहमंत्री याने कडक कारवाई करावी

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 2 หลายเดือนก่อน

      @@vilaskharde3458 आधी आपल्या घरचे गृह मन्त्री कडक व संस्कारी,अध्यात्मिक झाले पाहिजे,,,नाहितर आता प्रत्येक मुलीच्या मागे एक security gard thevava,,,

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +3

    11:35 तुम्ही दोघं नालायक पीडित समाजालाच शांत करत बसा... जो समाज आधीच शांत व शंड झाला आहे आणि असत्य कधीही पूर्ण न होणारी निरउपयोगी आश्वासन देत बसा
    😮 म्हणजे म्लेंच्छांचे पुढचं काम अजून सोप्प😂 छान अभिनंदन😢

  • @मारुतीशिंदे-ज3ब
    @मारुतीशिंदे-ज3ब 2 หลายเดือนก่อน +8

    मुलीला न्याय द्या उपमुख्यमंत्री

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 2 หลายเดือนก่อน +12

    ती मुलगी कशाला गेली होती तिथ झक मारायला हिला पन जास्त हुक्की होती ना

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 2 หลายเดือนก่อน +1

      तुझी बहिण असती तरी असच बोलला असता का रे भाड्या..

  • @eknathgokarankar5162
    @eknathgokarankar5162 2 หลายเดือนก่อน +3

    पहिलं त्याच घरजमीनदोस्त करा
    जस योगी करतात

  • @kirtikantshah6199
    @kirtikantshah6199 2 หลายเดือนก่อน

    We will keep fighting till we receive justice

  • @sagardadagalande1538
    @sagardadagalande1538 2 หลายเดือนก่อน +3

    कट्टर हिंदू कुठे गेले जय श्रीराम

  • @videosbysunilwadhokar9194
    @videosbysunilwadhokar9194 2 หลายเดือนก่อน

    He must be given to public for justic

  • @215sauravmahapadi4
    @215sauravmahapadi4 2 หลายเดือนก่อน

    Justice 💐

  • @sandiphumne3105
    @sandiphumne3105 2 หลายเดือนก่อน +22

    सगळा उरण बंद करून टाका

    • @parthprasad99
      @parthprasad99 2 หลายเดือนก่อน +1

      Tyane kay hasil honar aahe?

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@parthprasad99 तुझ्यारपोरी बाबत होईल तेव्हा तुला हे reply आले की सांगतो काय हसिल होत🤬🤬🤬🤬

    • @parthprasad99
      @parthprasad99 2 หลายเดือนก่อน

      @@shreeproperties6420 Arey dada, tumcha aakrosh he wajib aahe. Pan police apla kaam karti ye... Uran band thevun lokannaach ajun tras honar aahe. Uran band thevun kahi hasil honar nahi.

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 2 หลายเดือนก่อน +1

      Are he ashe kashe boltat samjat ny tyane ky hoil band kara hoil je hoil te

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 2 หลายเดือนก่อน +1

      @@parthprasad99 बंद करून आंदोलन करायचे आणि कडकक कायदा आना यासाठी आपला सरकारला presure नक्कीच करू शकतो..नुसत्या कमेंट आणि टीव्ही वर बातम्या बघून कडक कायदे लागू होणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल🤬🤮👺👺🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬👺👺

  • @sanjayjadhav1593
    @sanjayjadhav1593 2 หลายเดือนก่อน +10

    सगळे मंत्री कुठे आहेत...

    • @manoharyadav660
      @manoharyadav660 2 หลายเดือนก่อน

      कशाला

    • @svbarve
      @svbarve 2 หลายเดือนก่อน

      साहेब busy आहेत , उद्या या...

  • @chandrakantshinde6443
    @chandrakantshinde6443 2 หลายเดือนก่อน +7

    आपले ग्रह मंत्री काय करतात समजत नाही आसे किती कांड करणार थोडीशी लाज बाळगा

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      कांड ज्याने केलाय त्याला बोलायची हिम्मत नाही तुम्हाला . फ़क्त घाणेरडे राजकरण करायचे हेच माहिती आहे.

    • @NilimaDeshmukh-gs9qe
      @NilimaDeshmukh-gs9qe 2 หลายเดือนก่อน

      @@chandrakantshinde6443 गृह मन्त्री काय करणार,त्यांना कां लाज वाटावी,,,असं म्हणतांना तुम्हांला लाज वाटली पाहिजे,,,असे कृत्य ,लफडे करण्यांची लाज काढा न आधी,,करायचं कोणी बोलायचं कोणाला,,फडणविसां वर राग आहे म्हणून असे बोलता तुम्ही लोक,,,

  • @djharshad5088
    @djharshad5088 2 หลายเดือนก่อน +1

    Dawood la advocate milnar yaa Halal India Pvt Ltd and Jamiat Ulama-i-Hind Halal Trust kadna

  • @आमचीमातीआमचीमाणस-य9झ
    @आमचीमातीआमचीमाणस-य9झ 2 หลายเดือนก่อน

    आता कायदा हातात घ्यायची गरज आहे आपल्या सर्वांना नायतर अशा किती तरी घटना घडल्या आहेत

  • @bhainathmhatre3083
    @bhainathmhatre3083 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त राज ठाकरे च मुख्यमंत्री बनवा

  • @SAGARJUMARE
    @SAGARJUMARE 2 หลายเดือนก่อน

    माझ्या ताई ला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकार ला आणि पोलिस निरीक्षण ला विनंती आहे🙏🥹😭😔

  • @SatyajeetGari
    @SatyajeetGari 2 หลายเดือนก่อน +1

    हि परिस्थिती संपूर्ण देशात "सबका साथ सबका विकास" ने निर्माण करून ठेवली आहे. "देशाची खरी "समस्या" मोदी जी लाही कुठे कळाली?"

  • @vasantbhoir4273
    @vasantbhoir4273 2 หลายเดือนก่อน +3

    हा गृह मंत्री फक्त राज..कार न करेल जनतेची काय येकपडली नाही.

  • @mr.maskman5029
    @mr.maskman5029 2 หลายเดือนก่อน +6

    पोलीस वेळ मागत आहे ते वेळ ह्यांच्यासाठी कारण त्यांना आता पैसा पाहिजे ज्यावेळेस त्यांना पैसे भेटेल केस जाग्यावर दाबून टाकतील. मी तुम्हाला घेऊन देतोय या केस. चा काहीही निकाल लागणार नाही.

    • @amitpatil5271
      @amitpatil5271 2 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर पोलीस वर्दी मध्ये चोर आहेत हे

    • @manoharyadav660
      @manoharyadav660 2 หลายเดือนก่อน

      अरे प्रत्येक वेळी बोलताना चुकीचे ठरवणे चुकीचे ठरवण्यापेक्षा आपण आपल्या मुली काय करत आहेत. हे हे लक्षात ठेवणे पालकांचे काम आहे ना. तर त्याच्यावर नियंत्रण पोलिसांनी ठेवले पाहिजे. आपली मुलगी काय करत आहे. त्यांनी आपल्या मराठी मुली कसल्या मुस्लिम समाजातील मुलांसोबत जात आहेत. मागील वर्षी सुद्धा अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. कोणत्याही सर्व घटना या मुस्लिम मुलांकडूनही मराठी मुलींना फसवून केलेले आहेत. तरीसुद्धा मराठी मुलींना समजत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन किंवा राजकीय नेते यांना तू किती ठरवणे योग्य ठरणार नाही.

  • @laxmanvartak2268
    @laxmanvartak2268 2 หลายเดือนก่อน

    निर्लज्ज ग्रहमंत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली
    🏴🏴🏴🏴🏴

  • @Sales8Ganpati
    @Sales8Ganpati 2 หลายเดือนก่อน +1

    Yogi pattern rabavla phaije

  • @kunalbansode2511
    @kunalbansode2511 2 หลายเดือนก่อน

    😢😢RIP💐 tia Tula nakki justice melnar

  • @vinayakchoudhari8192
    @vinayakchoudhari8192 2 หลายเดือนก่อน +1

    आरोपीला भर चौकात उभा करा जसा त्यांनी आपल्या बहिणीला वार केल्यात तसा त्यांच्यावर करा भर चौकात त्याला झाला असं केल्यावर आपल्या बहिणीवर कोणी नजर ठेवणार नाही

  • @sachininje6769
    @sachininje6769 2 หลายเดือนก่อน +3

    Badala ghyala shika basss
    Jay bhavani jay shivaji

  • @GoodMorningHindustan
    @GoodMorningHindustan 2 หลายเดือนก่อน +2

    Where is Impitya Jaleel now ??

  • @SadaDevlekar
    @SadaDevlekar 2 หลายเดือนก่อน +3

    आरोपीला पब्लिक चा हातात द्द😢

  • @Prajyot.Mhatre
    @Prajyot.Mhatre 2 หลายเดือนก่อน +11

    Hyala lokanmadhi sodla pahije Ani mare paryant Marla pahije

  • @सुवर्णागायकवाड-न5छ
    @सुवर्णागायकवाड-न5छ 2 หลายเดือนก่อน +2

    पुर्वी कायदा पण होता आणि माणुसकी पण होती

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

    # गुस्थाखे सनातनी की एकही सजा... टू दाऊद

  • @Worldofroshni_2
    @Worldofroshni_2 2 หลายเดือนก่อน

    या संदर्भातले सगळे बातमी पाहता,एकच निष्कर्ष निघतोय की त्या मुलीचं त्या मुला सोबत रिलेशन होत,त्या शिवाय हे सगळं होन शक्य नाही,ही अत्यंत दुःखद घटना आहे bt मुलींनी पण जरा विचार करुन वागल पाहिजे, आणि ज्याने कोणी हे केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 2 หลายเดือนก่อน +1

    एन्काऊंटर करा.

  • @khusshish7727
    @khusshish7727 2 หลายเดือนก่อน

    Same incidence pune me hua July me he.... Tripple Murder...2 chote bachho ka bhi....us pr bhi video banao....Insaaf dilao

  • @sangitaambre3244
    @sangitaambre3244 2 หลายเดือนก่อน +1

    शिव छत्रपती च कायदा आणा मग बघा देश कसा सुरळीत चालेल पण प्रशासन अस नाही करणार कारण हलकट पना अशांना घरच्यानीच संपवले पाहिजे .मग काय होईल ते होईल

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 2 หลายเดือนก่อน

      अरे बाबा ती राजेशाही होती हिंदु साम्राज्य होते लोकशाही नाही 😂 लोकशाही ही नपुंसक असते😂

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 2 หลายเดือนก่อน

    एखाद्या मंत्रयची आणि पोलिसाची मुलगी असते तर काय करायचे

  • @pranu3109
    @pranu3109 2 หลายเดือนก่อน

    Justice for yashshri 😓

  • @pednekarrupesh9092
    @pednekarrupesh9092 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र पोलीस यांच्या ताब्यात देण्यापेक्षा ... आज येवडी पब्लिक जमा आहे ती आपली बहीण म्हणून गेली आहे .. तर माझा आस मत आहे की जो कोण्ही गुन्हेगार आहे . त्या गुन्हेगाराला पब्लिकच्या ताब्यात करावं आशी माझी इच्छा आहे ..

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 หลายเดือนก่อน +1

    Support kara jastit jast

  • @snkttlrclibnrblule7298
    @snkttlrclibnrblule7298 2 หลายเดือนก่อน +4

    मनसे कुठे आहे

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 หลายเดือนก่อน

    कायद्याची आणि गृहमंत्री यांची भीती या नराधमांना वाटत नाही म्हणून अनेक दिवसांपासून आशा घटना वाढत आहेत सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे

  • @KishanDhadave-p1x
    @KishanDhadave-p1x 2 หลายเดือนก่อน

    शिंदे सरकार आल्यापासून जास्त प्रमाणात होत आहे

  • @svbarve
    @svbarve 2 หลายเดือนก่อน

    न्याय बघायचा असेल तर या महिलांच्या हाती तलवारी द्या, तिच्या तिकडे न्याय होईल.

  • @VaishaliPatil-xj7wi
    @VaishaliPatil-xj7wi 2 หลายเดือนก่อน +3

    Pan mi mhante आशा khun karnya lokana jivant ka thevtat..कसली nyaychi वाट baghtat....on the spot khalas kara na....na bas na rahegi basuri....thecha n direct...tyacha gala..द्या fashi...nahitar गेल्या zhala...त्याला....

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 2 หลายเดือนก่อน

      Galochha rajkaran ahe aaplya ith

  • @keshikavloggingandsurvivin8788
    @keshikavloggingandsurvivin8788 2 หลายเดือนก่อน

    पोलिस एकत्र येऊन एवढ्या माणसांना समजावत आहेत हॅण्डल करण्याचा प्रयत्न करत आहेत पण एका क्रूर माणसाला मारून न्याय नाही करून देत आहेत .. वाह रे कायदा

  • @HiteshSingh-r7i
    @HiteshSingh-r7i 2 หลายเดือนก่อน

    Pritam sheth amadar shoubun distoy manohar bhoir ky kamacha nay

  • @sachinkatkar9595
    @sachinkatkar9595 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त आणि फक्त छत्रपती शासन

  • @hrushikeshtanpure5575
    @hrushikeshtanpure5575 2 หลายเดือนก่อน

    गुरुवार्य संबाज़ी भिड़े गुरुजी उगीच हयां वायात जाती साथी धड़पड़ करत ज्याच घरात घड़त त्याला समझत आता तरी डोले उगड़ा🚩

  • @ShivkumarMishra-r2b
    @ShivkumarMishra-r2b 2 หลายเดือนก่อน +1

    Yes justice navi Mumbai supporting the killers

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 2 หลายเดือนก่อน +1

    मी मी जस्टीस फॉर यश श्री ला सपोर्ट करत नाही 😢कारण ते अजिबात शक्य नाही😮 मी #पनिशमेंट टू दाऊद ला सपोर्ट करतो कारण ते शक्य आहे एन केन प्रकारे कसेही कसलीही कोणाकडूनही कधीही पनिशमेंट #punishmenttodawood पनिशमेंट पनिशमेंट

  • @rameshkule1705
    @rameshkule1705 2 หลายเดือนก่อน

    भर चावकात फासी झाली पाहिजे. उरण तालुक्याच्या चवकात सर्वांच्या समोर.

  • @GauravKumar-xj9zj
    @GauravKumar-xj9zj 2 หลายเดือนก่อน

    ऐसी लड़की के लिए कोई सहानभूति नही पहले इसे किसी ने समझाया होगा तो इसने भी यही कहा होगा सब एक जैसे नही होते मेरा अब्दुला ऐसा नही हे

  • @Hindurastkibaat
    @Hindurastkibaat 2 หลายเดือนก่อน

    Mumbai police apna kam jarur kregi

  • @keshikavloggingandsurvivin8788
    @keshikavloggingandsurvivin8788 2 หลายเดือนก่อน

    गुन्हेगार माहीत असून त्याला पोसत बसायचं म्हणजे पुरुष असून बांगड्या घालून बसण्यासारखे आहे .. का आपला सरकार सध्या बांगड्या घालून बसले आहे की त्यांच्यावर इतर कोणाचा दबाव आहे . पब्लिक च्या हवाले करा गुन्हेगारांना पब्लिक न्याय करेल ... यशश्री ताई ला भावपूर्ण श्रद्धांजली 😑

  • @NavneetK1993
    @NavneetK1993 2 หลายเดือนก่อน +7

    तुम्ही लाड्यांना ठेवू नका तुमच्या गावात

    • @footballmania6979
      @footballmania6979 2 หลายเดือนก่อน

      मग तुझ्या आईला ठेऊया काय ??😅

  • @Jack-ct6nz
    @Jack-ct6nz 2 หลายเดือนก่อน

    Welcome to Islamic Friendship 🎉🎉🎉

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 หลายเดือนก่อน +1

    Gruhmantri kon ahe

  • @namdeosabale2051
    @namdeosabale2051 2 หลายเดือนก่อน +5

    घटना फारच दुदैवी आहे. परंतु मुलीला कळाले पाहिजे होते, चूक मुलीचे आहे.

    • @mc_jack
      @mc_jack 2 หลายเดือนก่อน

      tuzi mulgi asti tari asach bola astas kay 😡😡🤬🤬

  • @GDMFXX
    @GDMFXX 2 หลายเดือนก่อน +4

    अरे he police १०० रुपयात मिळतात

  • @neevyetam9099
    @neevyetam9099 2 หลายเดือนก่อน +1

    तो जिथे भेटेल ज्याला भेटेल तिथे ठेचून काडl

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मध्ये मनसे आणि राजसाहेब ठाकरे च पाहिजे..

  • @agribaba7830
    @agribaba7830 2 หลายเดือนก่อน

    URAN KARANO FASHI CHI SHIKSHA GHEUNACH SHANTI GHEU 🔱 SARKAR LA VINANTI AHE KAYDA VAPRA NAYTAR KAYDA HATAT GHAVA LAGEL JANTELA

  • @MrSagarkadam
    @MrSagarkadam 2 หลายเดือนก่อน

    आरोपी बलात्कार आणि खुनी असेल आणि त्याच्या विरोधात टोस पुरावा मिलाला असेल तर, त्याच्या बाजूने वकील उभा राहत असेल तर त्याचे वकीलचे पद रद्द करावे..कारण , तो गुन्हेगारला पाठिंबा देतो..

  • @sudhakarjadhav4495
    @sudhakarjadhav4495 2 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत कित्येक मुलींचे बळी गेलेत,,,, एकाला तरी शिक्षा झालेली आठवते का कुणाला आपल्या महाराष्ट्रात.

  • @taranalama
    @taranalama 2 หลายเดือนก่อน

    Justice for yashshree 😢😢😢

  • @rekhahiremath4977
    @rekhahiremath4977 2 หลายเดือนก่อน +1

    भर चौकात महिलांच्या ताब्यात द्या.. त्या नराधामाला 😡 बघा मग काय होते ते...

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 2 หลายเดือนก่อน +3

    Jab inn Hindu ladakio ko pata hai ki enka last me yahi anjam hona hai to yeh jaan buz kar enna peacefull logo ke saath kyon jaati hai?

    • @AR-yv3dj
      @AR-yv3dj 2 หลายเดือนก่อน +1

      Bollywood, web series etc are to blame

    • @iFFU17
      @iFFU17 2 หลายเดือนก่อน

      Kya kre jo swaad unme he baki kisime nh hoga 😂😆

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 2 หลายเดือนก่อน +2

      @@iFFU17 jara tere ammi se bhi puchh le koun sa swad liya thha

  • @NainaPagare-zd6gu
    @NainaPagare-zd6gu 2 หลายเดือนก่อน

    Please sir ashya naradhama sathi kathor kayda banva🥺🥺🙏🙏🙏

  • @mahavirbhansali6201
    @mahavirbhansali6201 2 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरे आणि संजय राउत ला बोलवा

  • @AR-yv3dj
    @AR-yv3dj 2 หลายเดือนก่อน +2

    Police as usual protecting the criminals....

  • @ashwinijoahi8206
    @ashwinijoahi8206 2 หลายเดือนก่อน

    गुनेगारला फासी कशी देतात हे बगून तरी गुनेगारीला आला बसेल

  • @shantarampawar8773
    @shantarampawar8773 2 หลายเดือนก่อน +2

    He sarkar jase bhrashtachari mantryanna pathishi ghalun sanrakshan dete tase asha gundanshi sanrakshan dete yacha vichar janateni karava

  • @sureshjagasia7104
    @sureshjagasia7104 2 หลายเดือนก่อน

    This happen, bcoz, no unity in us

  • @NiteshPatil-ds1mo
    @NiteshPatil-ds1mo 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्यातील. असेच. झालेत. शिवाजी महाराजांच्या. राजा. काय. हाहे. आता. एक. राटपति लागवड. वाहायला. राजे. पन. लवकर.

  • @shamavasthi8947
    @shamavasthi8947 2 หลายเดือนก่อน +2

    Yasshri shinde la, nyaay milala pahije, pan. , prem karayla, yha mulina, Muslim mulach distat ka

  • @mayakhose4346
    @mayakhose4346 2 หลายเดือนก่อน

    Justice for yashashree shinde

  • @mansikavathankar1292
    @mansikavathankar1292 2 หลายเดือนก่อน +2

    Police commissioner off' la morch ghya.... commission zopalay kay....

    • @amitpatil5271
      @amitpatil5271 2 หลายเดือนก่อน

      झोपतात च ही यांना फक्त निर्दोष लोकांना उचलून पैसे काढायला पाहिजे.... सरळ सरळ 1 लाखाची मागणी करतात

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 2 หลายเดือนก่อน

      Are te paise khav ahet lalchi

    • @nalinisurnakar6471
      @nalinisurnakar6471 2 หลายเดือนก่อน

      Jite paisa tithe police

    • @amitpatil5271
      @amitpatil5271 2 หลายเดือนก่อน

      @@nalinisurnakar6471 अगदी बरोबर

  • @ShreeAnnu-ze4iu
    @ShreeAnnu-ze4iu 2 หลายเดือนก่อน +3

    Tyala jashas Tashi Shiksha jhali pahije