ग्रेट महाराष्ट्र चॅनेलला मनापासून धन्यवाद देतो तुमच्यामुळे नवीन दुग्धपालकांना अतिषय मोलाचं मार्गदर्शन मिळतंय त्यामुळे नवीन नवीन शेतकर्या़ची मुले दुग्धपालनाकडे वळू लागली आणि त्यांना हरीयाना मधील म्हैशी़चा चालू बाजारभाव कळायला लागला ❤
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावीर डेअरी हरियाणा फार्म यांच्याकडून म्हशी उपलब्ध झालेले आहे भरपूर प्रमाणात अतिशय चांगल्या प्रकारे म्हशी उपलब्ध करून दिले आहेत तरी दूध उत्पादकांनी महावीर नाईन डेअरी फार्मसी संपर्क साधा
एकदम खात्रीशीर व विश्वासू आहे, नक्कीच खरेदी करा ,फक्त सांगणे हेच कि Breedings वर काम करावे व आपल्या गोठ्यात रेड्या तयार करा म्हणजे हाच धंदा परवडते
१ नंबर माणूस आहे व्यवहार चांगला आहे 🥰🥰
खूप छान व्हिडिओ बनवला आहे ..शेतकऱ्यांना बरीच मदत होईल यामुळे
महाराष्ट्रातील लोकांचा महावीर भाईंवर प्रचंड विश्वास आहे महावीर सरांना म्हशीचे चांगले ज्ञान आहे 🥰🥰
काम खूप चांगला आहे व्यवहार खूप चांगला आहे 👍👍
विश्वासू माणूस आहे 👌👌
खूप अनुभवी माणूस आहे 😊😊
ग्रेट महाराष्ट्र चॅनेलला मनापासून धन्यवाद देतो तुमच्यामुळे नवीन दुग्धपालकांना अतिषय मोलाचं मार्गदर्शन मिळतंय त्यामुळे नवीन नवीन शेतकर्या़ची मुले दुग्धपालनाकडे वळू लागली आणि त्यांना हरीयाना मधील म्हैशी़चा चालू बाजारभाव कळायला लागला ❤
धन्यवाद 🙏🏻
🫡🙏
ग्रेट महाराष्ट्र चॅनल धन्यवाद तुमच्या मुळे शेतकऱ्यानां प्रोस्थान मिळते आणि सर्व माहिती छान दिली जाते एकच नंबरचा व्हीडीओ बनला आहे तुम्ही
Thank You so much 😊
महावीर सरांप्रमाणे त्यांनी मनापासून म्हैस घेतली आणि सर्वजण चांगलेच निघाले. 👍👍👍
1 number ahe bhau
हरियाणामध्ये महावीर नयन डेरी फार्म व्यवहार चांगला आहे 👌👌👌
छान माहिती दिली
Nice👍
Nice guru
Nice sir
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महावीर डेअरी हरियाणा फार्म यांच्याकडून म्हशी उपलब्ध झालेले आहे भरपूर प्रमाणात अतिशय चांगल्या प्रकारे म्हशी उपलब्ध करून दिले आहेत तरी दूध उत्पादकांनी महावीर नाईन डेअरी फार्मसी संपर्क साधा
👍👍👍
मला एक म्हेस खरेदी करायचा आहे काय करावे लागेल
माझ्या मित्राने खरेदी केली आहे. राहुल ne
घोटावडे मधील ज्यांनी आत्तः म्हशी घेतल्या आहेत त्यांचा नंबर भेटलं का
त्यांना भेटून माहिती घ्यावी असे वाटते म्हणून त्यांचा नंबर भेटलं का
सर नाशिक जिल्ह्यातील म्हशीच्या गोठ्यांचे व्हिडिओ बनवा
Ok 👌🏻
वासरू का लोड करतात??. ते नंतर रिटर्न पाठवतात का?
२-३ महीन्या नंतर याच शेतकऱ्यांना विचारा सांगितले तेवढं दुध देतात का?
❤🎉👍🐃
शेवटी बार्ली शिवाय पर्याय राहत नाही आणि धंदा मोडकळीस येतो
12 ली म्हेस काय दर आहे
120000
105000
@@ajaykumar-qr2uu हो भाऊ 👍
@@ajaykumar-qr2uu काय करावे लागेल मला एक म्हेस खरेदी करणार आहे
अशी.माणसं.चुकून. मिळतात
खात्री.देणारे
रेद्या आना हरियाणा मधून
Сколка стоит такая карова спасиба
चांगला माल कधी स्वस्त नसतो
Quality always paid......
Aaj mhshi swast rahilelya nahi haraynala❤
माल चांगला नाही का मग
ग्रेट चैनल वाले तुमचा नंबर पाठवा मला
या ज्या किमती आहेत त्या भाड्यासकट आहेत का?
No
हरियाणातून म्हशी आणून धंदा परवडत नाही तीन वर्षानंतर ताजी भाकड झाली की धंद्यात नफा राहत नाही पदर द्यावे लागते
तुम्ही किती म्हेस किती खरेदी केल्या होत्या किती दिवस दूध दिल्या
काय खोटं बोलू रहले १२ च passing आहे
काम खूप चांगला आहे व्यवहार खूप चांगला आहे 👍👍
काम खूप चांगला आहे व्यवहार खूप चांगला आहे 👍👍