Sharad vs Ajit Pawar: NCP मधली चुरस महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये आणखी तीव्र होणार? (BBC Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2024
  • #BBCMarathi #sharadpawar #ajitpawar
    'पवार विरुद्ध पवार' संघर्षाच्या पहिल्या अंकात 'अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा आणि दोन मुलं पार्थ आणि जय विरुद्ध उर्वरीत पवार कुटुंबीय' अशी लढत दिसली होती.
    आता बारामतीत 'युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार' अशी लढत प्रत्यक्षात अवतरलीच तर महाराष्ट्राला आणखी एका 'काका-पुतण्या'च्या राजकीय संघर्षाचा अध्याय पाहायला मिळेल.
    पाहा आत्ता पवार विरुद्ध पवार संघर्ष कुठे आहे? आणि पुढे काय होऊ शकतं?
    विश्लेषण - नीलेश धोत्रे
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    _____
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 82

  • @SanjayMagdum-vh6wi
    @SanjayMagdum-vh6wi 6 วันที่ผ่านมา +36

    शेवटी पवार साहेब काय खेळी खेळणार या
    वरती आवलंबून आहे पण शेवटी काहि झाल तरी पवार साहिबानच पारड जड राहाणार हे मात्र 100% सत्य आहे

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 6 วันที่ผ่านมา +48

    💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪👍👍👍

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 6 วันที่ผ่านมา +42

    योगेंद्र पवार जिंकतील

    • @STM96557
      @STM96557 6 วันที่ผ่านมา +1

      नाही जिंकणार आज्या ची पावर जास्त आहे.

    • @user-ex5lr3kv2g
      @user-ex5lr3kv2g 6 วันที่ผ่านมา +5

      100 युंगेद्र पवार जिंकणार

    • @nareshpedhvi2184
      @nareshpedhvi2184 6 วันที่ผ่านมา +2

      200 % योगेंद्र पवार जिंकतील

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 วันที่ผ่านมา

      आले chutiya लोक सतरंज्या उचलनारे
      युगेंद्र पवार आणखी लहान मूल असतील पवार घरण्यातील ते पण आणा सतरंज्या उचलणारे आहे माग फिरायला

    • @dnyaneshwarwayal4861
      @dnyaneshwarwayal4861 ชั่วโมงที่ผ่านมา

      भ.णण
      थथहहशनंलज्ञज्ञहक्ष🤪😶🥲🥰🥰😚😚🥴😢 2:07 ​@@user-ex5lr3kv2g😮

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 6 วันที่ผ่านมา +21

    राजकारणी हे उत्तम अभिनेते आहेत.

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 6 วันที่ผ่านมา +1

      आईला !
      खरे हुशार पवार कुटुंबीय ..
      हुशार पवार कुटुंबीय..
      एका घरातील तीन खासदार सुनित्राताई सुप्रियाताई ,शरद पवार साहेब
      अनं आता राजमंत्रीपण
      बाकी उचला सतरंज्या😂😂

    • @aaabbb-kp1qt
      @aaabbb-kp1qt 6 วันที่ผ่านมา

      😅​@@thefarmer4986

  • @mahadevthorat3377
    @mahadevthorat3377 6 วันที่ผ่านมา +8

    35000 ne win hoil yugendra pawar 👍

  • @appalokhande6531
    @appalokhande6531 6 วันที่ผ่านมา +4

    पण निधी आणतो म्हणली होती पण दादाचा विधान परिषदेला विधानसभेला उभा राहणार नाही लोकसभेच्या भाषणात सांगितले त्यांनी लोकसभेला अशी ठरलं तर मी उभा राहणार नाही

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 6 วันที่ผ่านมา +7

    आईला !
    खरे हुशार पवार कुटुंबीय ..
    हुशार पवार कुटुंबीय..
    एका घरातील तीन खासदार सुनित्राताई सुप्रियाताई ,शरद पवार साहेब
    अनं आता राजमंत्रीपण
    बाकी उचला सतरंज्या😂😂

  • @sanjaykate6620
    @sanjaykate6620 6 วันที่ผ่านมา +10

    दादा अजुन ही वेळ गेलेली नाही परत साहेबांकडे माघारी जा... नाही तर पराभव अटळ आहे.लोकं काही झालं तरी साहेबांना सोडून तुम्हाला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत ही संपूर्ण बारामती तालुक्यात चर्चा आहे

  • @user-ut8te7dp4t
    @user-ut8te7dp4t 6 วันที่ผ่านมา +5

    टीका करा पण पवार साहेबांच्या वयाचा विचार करून बोलाना

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 วันที่ผ่านมา

      दादा जाधवराव आणि सुदाम मंडलिक यांच्या वार्धक्याची कुणी थट्टा केली होती?

  • @tajammulparkar6916
    @tajammulparkar6916 6 วันที่ผ่านมา +3

    Yogendra Pawar Baramati Che Nawin DADA 🥰👌🙏🤲🤲🤲🤲🤲🤲🤲

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 6 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @kishorkamble8106
    @kishorkamble8106 2 วันที่ผ่านมา

    Bhai, @bolBhidu cha eka video cha ani ya video script same aahe.. kon konala copy kartay ?

  • @aruningle1901
    @aruningle1901 6 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ.विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू करा सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 6 วันที่ผ่านมา +2

    There is no competition. Sharad Pawar is suprime. Ajit Pawar will loose badly and will be thrown out of politics.

  • @ShashikntTakale
    @ShashikntTakale 3 วันที่ผ่านมา

    साहेबांचचा नाद करायचा नाही तसाही
    दादाचा बारामतीत नाद करायचा नाही हे
    लक्षात ठेवा लक्षात ठेवा साहेब

  • @shirishshinde3229
    @shirishshinde3229 6 วันที่ผ่านมา +2

    Sharad Pawar saheb should fill the form from Baramati at the last moment.

  • @vilaspunde7657
    @vilaspunde7657 4 วันที่ผ่านมา

    Very good analysis , sirji very silently talking and effectively. Thank you. Please give this lesson to another patrakar also.

  • @AwsmTany5822
    @AwsmTany5822 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेवटी पवार साहेबांना पूर्ण महाराष्ट्राचा गोरगरीब जनतेचा शेतकऱ्यांचा अभ्यास असल्यामुळे साहेबच श्रेष्ठ आहेत

  • @rammogare7191
    @rammogare7191 2 วันที่ผ่านมา

    काहीही होणार नाही, शरदचंद्र पवारांनी आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने लवकर म्हणजे विधानसभा निवडणुका अगोदर घ्यावा अशी विनंती करावी.
    आता त्यांना असे करायचे नसेल तर त्यांची स्वच्छता

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 6 วันที่ผ่านมา +1

    घराणेशाहीची बागायत शेती राजकीय क्षेत्रात आली.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂yugendra पवार 52344 फरकाने जिंकतील

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk 6 วันที่ผ่านมา +1

    BBC kya kg nursery ke bacchon ko laya hai

  • @RajeshwariWaghmare
    @RajeshwariWaghmare 4 วันที่ผ่านมา

    Bapala Vishwanath

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 6 วันที่ผ่านมา +1

    Yugendra pawar will win 100%

  • @kailashgade8196
    @kailashgade8196 5 วันที่ผ่านมา

    Not at par of BBC

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 6 วันที่ผ่านมา +5

    अजित पवारांनी संयम बाळगावा. मोठ्ठे साहेब हे आणखी किती दिवस आहेत ?

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 6 วันที่ผ่านมา

      मरणाची वाट पाहतोय तु?
      😂😂😂 व्वा

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 6 วันที่ผ่านมา +3

      😂 मोठे साहेब दादाला पुढं घालतील 😅.
      शरद पवार 🔥

    • @DrAmolmolawade
      @DrAmolmolawade 6 วันที่ผ่านมา +3

      अरे असे विचार करणाऱ्याच्या दहाव्याच जेवण जेवलेत पवार साहेब...तू घाबरू नकोस

    • @nikhilnikumbh7210
      @nikhilnikumbh7210 6 วันที่ผ่านมา +1

      ​@@DrAmolmolawade😂😂

    • @user-ut8te7dp4t
      @user-ut8te7dp4t 6 วันที่ผ่านมา +2

      अहो असे काहीही बोलत जावू नका. पवार साहेब आहेत म्हणून महाराष्ट्र गणित व्यवस्थित आहे. वयाचा विचार करून बोलत जा. आपल्या वडिलांच्या सारखे आहेत

  • @mahadeodhavane9227
    @mahadeodhavane9227 6 วันที่ผ่านมา +6

    💐👍👍👍👍 योगेंद्र दादा 👍👍👍👍👍👍💐

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 5 วันที่ผ่านมา

    But ek baat to hai .....
    " BAP TO BAP RAHEGA"

  • @kadavikhore
    @kadavikhore 5 วันที่ผ่านมา

    काय तुमची बातमी😂 गल्ली बोळातील यू ट्यूबर पण यापेक्षा चांगल अभ्यासपूर्ण माहिती देतो. सुधारा लेको

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 6 วันที่ผ่านมา

    अपूर्ण
    खूप मुद्दे अनुत्तरित

  • @navnathkamane4753
    @navnathkamane4753 3 วันที่ผ่านมา

    हुशार आहेत सगळेजण एकाच घरात 2 खासदार.😳

  • @shashikantpowar9642
    @shashikantpowar9642 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेने नाकारलेला उमेदवार राज्यसभेवर घेउ नका

  • @rajbaliyadav.7006
    @rajbaliyadav.7006 6 วันที่ผ่านมา

    Mil-baat Rajneeti mey lage raho!

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 วันที่ผ่านมา

    Good morning I am Otur Pune Maharashtra India by very very very nice day please like my home Thane Maharashtra India by

  • @sureshshitole-hm3et
    @sureshshitole-hm3et 4 วันที่ผ่านมา

    सुनेत्रा पवार कूच कामी बाई

  • @kishorpatil790
    @kishorpatil790 6 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी सरकार 100%च येणार.

  • @DEVENDRADARE
    @DEVENDRADARE 6 วันที่ผ่านมา

    हे स्वतःचे झाले नाही तर तुमचे आमचे होतील का

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 6 วันที่ผ่านมา +1

    योगेंद्र पवारांनी अजित दादांची राहू द्या त्यांच्या शेट्टाची बरोबरी करू दे पहिले

    • @sureshshitole-hm3et
      @sureshshitole-hm3et 4 วันที่ผ่านมา

      मग. सुनेत्रा पवारने किती शेट उपटली

    • @avinashambre6830
      @avinashambre6830 4 วันที่ผ่านมา

      अहो अजित दादा चे राजकारणातून शरद पवार वजा केले की काय होत हे लोकसभेला पाहिले... अजित पवार शून्य आहे 😂😂

    • @chandrakantraykar1858
      @chandrakantraykar1858 2 วันที่ผ่านมา

      दादा चा दम बघीतला भाऊ लोकसभेच्या निवडणुकीत.आता घड्याळ चिन्ह गेल्या वर घंटा वाजवत बसाव लागेल मंदिरापुढे !

  • @jadhav-qr9tq
    @jadhav-qr9tq 6 วันที่ผ่านมา

    अरे दुसऱ्यांना पण संधी द्या

  • @milindmore2238
    @milindmore2238 6 วันที่ผ่านมา

    Good perception....

  • @Katakustipremi
    @Katakustipremi 4 วันที่ผ่านมา

    Yugendra Pawar will Win against Ajit Pawar.

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 5 วันที่ผ่านมา

    Yugendra pawar azch amdar zala ahe

  • @AshokShinde-cc6lg
    @AshokShinde-cc6lg 3 วันที่ผ่านมา

    अजित पावराला धरणात मुतायच का

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 5 วันที่ผ่านมา

    अजित पवारला राजकारणातून पूर्ण नाहीसा करा.

  • @arugaming9107
    @arugaming9107 4 วันที่ผ่านมา

    Kharach ki kay mala tar mahitach nay😂😂

  • @prasadkhatal427
    @prasadkhatal427 6 วันที่ผ่านมา

    Ajit pawar ni Barabari election ladhu naye. ti jaaga Yogendra/ Parth la sodavi ani dada ni INDAPUR hun ladhave

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 6 วันที่ผ่านมา

    Sarv kahi deunhi Gaddari धोका dilelya लाचार व्यक्तीला बारामती मतदार धडा शिकवणार,
    Yogendra pawar इतिहास घडविणार 100%

  • @sakharamphapale6435
    @sakharamphapale6435 5 วันที่ผ่านมา

    घरफोडी टोळी खरा मॅनेजर अजित पवार

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 4 วันที่ผ่านมา

    अजित पवार 24 ला आमदार होत नाही

    • @chandrakantraykar1858
      @chandrakantraykar1858 2 วันที่ผ่านมา

      विधानपरिषद आहे मागच्या दाराने प्रवेश घेता येईल !

  • @dreambigg3488
    @dreambigg3488 6 วันที่ผ่านมา

    Ajit Pawar chapter close