Nilesh Rane on Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका करताना लक्षात ठेवा, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- #abpमाझा #abpmajhalive#maharashtrapolitics #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #uddhavThackeraylive #Pune
Nilesh Rane on Amol Mitkari : राज ठाकरेंवर टीका करताना लक्षात ठेवा, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
भाजपचे लोक मनसेला बिनशर्त साथ देताहेत मग दादाची कसली ही महायुती मिटकरीला चिल्लर बनविले.
To Aamdar asun chillar ch ahe sadhe Karykatre ni Bghabrala Mitkari
काय दयनीय अवस्था झाली आहे अजित पवारांच्या विद्यमान लोकप्रतिनिधींची?
Ani ha udhav thakrenvar wayktik tika shivya det hota tyache kaay?
भांडण कोणाचे पण असो हे मेले मधे तेल ओतायला आलेच पाहिजेल 😂
हे राज साहेब न मुळे जिंकले हे सिद्ध झाला की आज
उध्दवजी वर टीका करणाऱ्या तूझ्या भावाला हे कधी समजावणार.
Uddhv thackare yanie Rane kutumba sobt kel pan tas aahe.
तो आदित्य लहान असून मोठ्या नेत्यांना बोलतो ते चालतं का
ही नेपाळी गँग.. कधीच कोणाची होऊ शकत नाही
उद्धव काय एवढा मोठा नेता लागून गेला का
Tya chillar bhikarchot Rane peksha tari mothe nete aahet😂😂😂@@RohitRaj-zs6lr
अगोदर स्वता सुधारणा मग दुसऱ्या ला सांगा, नेपाळी बंधू😂
गांजा पिला काय?
😂
मिटकरींच्या बोलण्यात दम आहे.😊
हेच आपणही सांभाळून बोललात तर फार बरे होईल ... उध्दव ठाकरे साहेब यांच्या बाबतीत....
ऊद्यव साहेब यांच्या वर तुझा भाऊ टीका करतो त्याला जरा शिक्षण दे मग दूसऱ्या शिकव
Kon??
निलेश राणे तुमच्या तोंडून चांगले विचार ऐकतोय , अतिशय योग्य मत आपण मांडले . खरंच विचार करण्यासारखे आहे . सध्या सुसंस्कृतपणाचा अभावच वाटतो .
लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण मात्र कोरडे पाषाण
मनसे कडून खूप खूप धन्यवाद
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणुका लढणारा
महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता
'राज ठाकरें'ना🚩अपशब्द बोलणारयाला
महाराष्ट्र ऐकून घेणार नाहीच_ऽ
उठ दुपारी घे सुपारी 😂
थोडा वेळ असं वाटलं हे स्वतःसाठी च बोलतोय 😂😂😂
😂😂
नेपाल्यांची आता मनसेत प्रवेश आहे वाटत
हा तुम्ही पण या .
तो पण संपवतील 😂😂
धन्यवाद निलेश साहेब ❤❤
शब्द जपून वापरा हे कोण बोलतय बघा 😂
Barobar boltoy ky chukiche bolla
@@PatiljagdishJp shant bas, kahi kalat nasel tar kashala tondatun shen uklto
लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण मात्र कोरडे पाषाण
निलेश राणे साहेब बरोबर बोलतायत
तुम्ही कोण आहात हे सगळ्यांना माहीत आहे ते कोण आहेत तर राजसाहेबाना देश ओळखतो दुसरीकडे मिटकरी हे आमदार आहेत एवढं सुध्दा माहीत नाही साहेब तुम्हाला
अमोल मिटकरी चहा बोलण्यात दम आहे....💯👍👍
निलेश राणे साहेब बरोबर बोललात.
Nepali😂
Nilesh saheb well said , mitkari sharad pawarancha manus😂😂😂
निलेश राणे साहेब अगदी बरोबर बोलले तुम्ही एक अभ्यासू नेते आहे
महाराष्ट्र अगोदर असा नव्हता राजकीय लोक जबाबदार आहेत यासाठी पुढं काय होणार या महाराष्ट्राचं नेते मंडळींचा नाद सोडला पाहिजे जनतेने सर्व ठीक होईल
हा अति शहाणा आहे सर्व यालाच समजते, हा किती आगाऊ आहे. हे आम्हा समस्थ कोकण करांना माहित आहे. यांच्या मुळेच कोकणचा बिहार झाला आहे
Ekdam sahmat ahe Nilesh Rane cha matashi brobr bolat
मराठा सूर्याजी पिसाळ अजित shand झाला आहॆ
कोण बोलतंय सौ चुंहे खाके बिल्ली हज चली काय खरं नाय बुवा
Nilesh Rane Saheb Ek number bolala tya mitkarila khup ahankar alay.....Kay pan barallato aajkal
अगदी बरोबर बोले दादा आपण
राणे साहेब खरे बोललं.
पत्रकार कराचे अभिनंदन 🎉🎉
गांज्याच्या नशेत नाही
आहे हा 😢😢
Nepali nagrik rane ❤❤❤
Barobar Nilesh Rane saaheb
बरोबर बोलले निलेशजी... मिटकरी ची भाषा योग्य नाही.
राज साहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे
Ek number bolle rane sir
Respect for Nilesh Rane👍
Barobar ahe saheb ❤
❤rane saheb kadak 🎉
नेपाळी सांगे,
लोका सांगे ब्रह्मज्ञान
आपण मात्र कोरडे पाषाण
Good 🎉
निलेश राणे साहेब चिल्लर लोकानां बोलायला स्वतः अजीत पवार यानी संगीतले असेल तर मिटकरी बोलनारच.
एक नंबर उत्तर दिले साहेब राणे
खर आहे ,हाच विचार राणे आपल्या भावाला, वडिलांना व स्वतः ला सांगा मग लेक्चर द्या
राज साहेब एक मोठे व्यक्ती आहेत
आता हा उपटया शिकवणार कस बोलायच
वा राणे साहेब🚩 आज मन जिंकलत🚩🚩🚩
मटणकरीला चोप मिळणार आहे यात तिळमात्र शंका नाही 😂
राज साहेब काय चंद्र वरून पडलं आहे काय
मी कुठल्याही पक्षात नाही पण मला वाटते निलेश राणे यांनी केलेले मार्गदर्शन योग्य आहे असे मला वाटले
अमोल मठकरी कुठे आणि राजसाहेब ठाकरे कुठे.अमोल मीठकरी हे फक्त अजितदादा पवार यांच्या भरवशावर राजकारण आहे स्वागताचे असे काही नाही
जय महाराष्ट्र
MNS❤❤
कसला माज आहे या व्यक्तीला
Nice...comments. ..sir..
❤❤❤❤
Mhnje janata chiller 😂😂😂😂
Ajun mate dya hyena 🎉🎉🎉
राणे साहेबांना मनसे नि निवडुन दीले आहे याच्या मुळे हा आसा बोलत आहे आपली पन बाजु मांडली पाहीजे ना
एकदम बरोबर दादा , राज साहेब खूप महान व्यक्ती आहे , सत्ता नसताना सुद्धा मनसेने खूप काही केलेलं आहे , त्याचा गर्व आहे आम्हाला .
जय महाराष्ट्र . 🙏
Who are you to say to other MLA..
निलेश राणे 💯
राजकारण सोडता सोडता काय झालं रे!
हे कोन सांगताय
प्रत्येक ठिकाणी यांनी यायलाच पाहिजे का
Correct100%
जय मनसे ❤
Chaha peksha kitli garam, narya ch karat yedd 😂😂😂😂
Rane Saaheb ❤
Tuza bhau aahe toh nilya tyala samjawun sang nantar tu bol.
असं वाटतं की रानी परिवार ठाकरे परिवाराचा अजून पण आदर करतात. राणे साहेबांवर ठाकरे परिवाराचे खूप मोठे उपकार आहेत.😂😂😂
बाळा साहेब यांनी रिजेक केलेले आहे यांना यांचे आजुन चागले विचार सर्व सुपारी वाले
आता कुणी सांगायच शब्द जपून वापरा म्हणुन.... 😅
राजकारणा पेक्षा गजकरण चांगल ः
❤MNS❤RAJSAHEB ❤RANE
❤❤❤ जय मनसे जय महाराष्ट्र निलेश साहेब ❤
Raj thakare 🔥🔥🔥
निलेश भाऊ "शब्द" जपून वापरा हे वाक्य तुमच्या तोंडात शोभत नाही.
पहीला तु कोण आहेस ते बघ, स्वतःला पहीला ओळख,मग लोकांना धमक्या देत जा नाहीतर आपण जे बोललात ना एक दिवस ती वेळ आपल्यावरच येईल, लक्षात असु दया
कोण कोणाला सांगतोय......😮
Right saheb
मिटकरीनी यापूर्वी त्याला शिवीगाळ केली होती म्हणून ते मनसेची बाजू घेत आहेत, नुस्ता तमाशा चालू आहे, मीडियाने फालतू ऐवजी निलेश राणेंना विकासाचे काही प्रश्न विचारावे.
perfect nilesh rane saheb🎉
Kon boltay
😂😂😂😂😂 bhaga kon boltai he
सगळ्याच पक्षातील पुढारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांचे उनधुन काढण्यापेक्षा महागाई व बेरोजगार युवक व शेतकऱ्यांचे होणारे हाल कमी करावे.ही विनंती.
Are हेच तुम्हाला पण लागू होतें.. तुम्हीं कुठे उद्धव ठाकरे कुठे..
👌👌
या समंजस माणसाकडून महाराष्ट्रातील तरूणांनी बोध घ्यायला हवा...यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवी पिढी घडली पाहीजे.. सुसंस्कृत नेतृत्व.. राणेच्या घरात जन्माला आले...आजिबात वाकडे तिकडे बोलत नाही..
धन्यवाद राणे दादा
पावसाळी छत्र्या झोपेतून उठल्या वाटतं 😂😂
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना ...😂😂😂
कीती वाकेगीरी करायची ते यांच्या पासुन सिखा
खूप छान साहेब 🎉🎉🎉 दापोली ❤
Rane❤
Ded futya nepali ❤❤❤
याचा भाऊ उध्दव साहेबांना टीका करतो त्या वेळेस आपल्या भावाचा आसाच सन्मान केला पाहीजे
❤
शेवटी तुमची युती आहे ना मग कश्याला बसताय एकमेकांच्या हुरावर
आज पहिल्यांदा चांगला खर बोललं
👌👌🙏🙏
आज जरा कमी घेतली वाटतं....