Eknath Shinde Dasara Melava | शिवसेनेचा दसरा मेळावा | Shivsena | ABP Majha Live | Azad Maidan Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #dasaramelava #eknathshinde #uddhavthackeray #manojjarange
    Eknath Shinde Dasara Melava | शिवसेनेचा दसरा मेळावा | Shivsena | ABP Majha Live | Azad Maidan Live
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

ความคิดเห็น • 88

  • @sangrampatil5028
    @sangrampatil5028 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात जे काही कार्य घडलेले आहे यामुळे अनेकांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे याचा मला अभिमान आहे..

  • @YogeshGore-dh6sk
    @YogeshGore-dh6sk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कधी वेळेचा विचार न करता रात्रीचा दिवस करून महाराष्ट्राच्या हितासाठी झटणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. 🚩 🙏

  • @Ashwini888
    @Ashwini888 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ही खरी आपली शिवसेना 🚩🚩

  • @AmolRane-ih2my
    @AmolRane-ih2my 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्राच्या विकासासाठी शिंदे सरकार उत्तम कामगिरी करून आपली जबाबदारी उत्कृष्ट पने बजावत आहेत💯🚩

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

  • @Aniruddhkulkrami
    @Aniruddhkulkrami 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राज्यातील जनतेच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 💯🚩

    • @indiafirst9030
      @indiafirst9030 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिंदे काँग्रेसमध्ये जाणार आहे😂😂

  • @SanjivinMahadik
    @SanjivinMahadik 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमची साथ फक्त महायुती सरकारला....

  • @Omi_chavan
    @Omi_chavan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनतेची साथ फक्त महायुती सरकार यांना

  • @Vijay_shinde____
    @Vijay_shinde____ 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जनतेचा पूर्ण पाठिंबा शिंदे साहेबांना 💯🚩

  • @ManasKadam-p8s
    @ManasKadam-p8s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमची साथ फक्त महायुती सरकारला

  • @PawanSharma-y6f8b
    @PawanSharma-y6f8b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जनतेची साथ आणि विश्वास फक्त महायुती सरकार ..🚀💥❤️‍🔥

  • @EknathKini-us7je
    @EknathKini-us7je 21 นาทีที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @KhushiRane-
    @KhushiRane- 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खऱ्या शिवसेनेला साथ🚩🙏🏻🔥

  • @Ajay_patil933
    @Ajay_patil933 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आझाद मैदानावर ती फक्त शिवसेनेचा मेळावा गाजला

  • @chetanakamble-w3s
    @chetanakamble-w3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्र्यांपर्यंत सामान्य जनतेचा आवाज पोहचवत आहे

  • @Bdgbdbgs
    @Bdgbdbgs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    King only शिंदे saheb❤

  • @sarikamahajan4389
    @sarikamahajan4389 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय श्री राम जय महाराष्ट्र भारत माता की जय

  • @santoshavsare4365
    @santoshavsare4365 5 นาทีที่ผ่านมา

    अप्रतिम ताई

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 45 นาทีที่ผ่านมา

    ओन्ली मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब ❤️🔥🏹🚩

  • @PurveshJadhav3
    @PurveshJadhav3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेचा पाठिंबा तुम्हालाच आहे साहेब 💯🏹🚩

  • @chetanakamble-w3s
    @chetanakamble-w3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमची साथ फक्त शिवसेनेला 🚩🚩🚩

  • @Abhijeet_wagh
    @Abhijeet_wagh 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेची साथ फक्त शिवसेनेला 🚩🚩

  • @atharvamane8972
    @atharvamane8972 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त आवाज शिवसेनेचाच 🙏🏻🚩

  • @krishnamohite2286
    @krishnamohite2286 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमची साथ महायुतीला

  • @Vedya117
    @Vedya117 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वांच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @shivdarshan588
    @shivdarshan588 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ऐकनाथ शिंदे 🏹⛳

  • @DipikaGharat-k4c
    @DipikaGharat-k4c ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यातील जनतेला नेहमीच साथ देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

  • @ShamburajBhosale
    @ShamburajBhosale ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून नक्कीच जनहिताचे कार्य चांगल्या रीतीने घडत आहे व नक्कीच त्यांच्या माध्यमातून आझाद मैदानावर हा एक ऐतिहासिक मेळावा घडेल याची आम्हाला खात्री आहे..

  • @Aniket37
    @Aniket37 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकच साहेब शिंदे साहेब

  • @krishnamohite2286
    @krishnamohite2286 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @savi8579
    @savi8579 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विकासाचे स्वप्न उरी बाळगून त्याचे सातत्याने पाठपुरावा करणारे सरकार.

  • @Kanojiya_Vishal
    @Kanojiya_Vishal 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाळासाहेबांच्या विचारांना आमची साथ

  • @DipikaGharat-k4c
    @DipikaGharat-k4c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यातील जनतेच्या मदतीसाठी सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शिंदे सरकार

  • @VijayPawar-o3q
    @VijayPawar-o3q ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेचा पाठिंबा फक्त महायुती सरकारला...

  • @SandeepJadhav-n8f
    @SandeepJadhav-n8f ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाज फक्त महायुती सरकारचा...

  • @krishnamohite2286
    @krishnamohite2286 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @Ninadshinde25
    @Ninadshinde25 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे सरकार..🙏💯😊

  • @SiddharthSuryawanshi-px9zv
    @SiddharthSuryawanshi-px9zv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमची साथ फक्त महायुतीला 🚩🚩

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉❤❤

  • @Ravi-h2k
    @Ravi-h2k ชั่วโมงที่ผ่านมา

    तमाशा,उभा,केलाय का,ईथे

  • @Sokanathgaikwad
    @Sokanathgaikwad 53 นาทีที่ผ่านมา

    आवाज हिंदुत्वाचा आवाज शिंदे साहेबांचा

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय जबरदस्त भाषण केले आहे एक नंबर उबाठा च्या सगळ्यांची वाट तर लावलीच पण शिंदे ची ओळख सुद्धा छान मांडली आहे एक नंबर भाषण 🚩🚩🚩

  • @ShreyasKadam-x8x
    @ShreyasKadam-x8x 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचा विश्वास फक्त महायुती सरकार वरच

  • @KetanMore-pm3sm
    @KetanMore-pm3sm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान शिंदे साहेब शिंदे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे धन्यवाद शिंदे साहेब. 🚩🚩🇮🇳

  • @sameer838
    @sameer838 41 นาทีที่ผ่านมา

    वाघामारे ताई ला पुढ़े करा आखी उबाथा ठोकूँन कढ़ातील या 🤩

  • @abhimanyushinde3686
    @abhimanyushinde3686 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचा पाठिंबा शिंदे साहेबांना..!

  • @RahulShinde-oz9ng
    @RahulShinde-oz9ng ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेचा पाठिंबा तुम्हालाच आहे साहेब ...

  • @BhikajiPatre
    @BhikajiPatre 12 นาทีที่ผ่านมา

    श्री एकनाथ शिंदे, महायुती सरकार2024 फिक्स 🚩🚩🚩🚩🚩

  • @sameer838
    @sameer838 56 นาทีที่ผ่านมา

    वाघामारे ताई ✌️✅🙏

  • @Yuvarajpatil-v5s
    @Yuvarajpatil-v5s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आझाद मैदानावरची सभा गाजली आहे 🚩🚩

  • @Puja...chanva
    @Puja...chanva ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचे शिंदे साहेब म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी नेता.

  • @UtkarshaJadhav-t2k
    @UtkarshaJadhav-t2k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Our support is always with you eknath bhau

  • @RaviJadhav-uy2cz
    @RaviJadhav-uy2cz ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेचा पुर्ण पाठिंबा फक्त शिंदे सरकारला ..

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @PawanSharma-y6f8b
    @PawanSharma-y6f8b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा दसरा मेळावा खोट्याचा किंवा गद्दारांचा नसून सत्याचा मेळावा आहे..🔥🚩

  • @uttamrathod9859
    @uttamrathod9859 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best CM

  • @sameer838
    @sameer838 58 นาทีที่ผ่านมา

    🚩🚩🚩✌️

  • @SushilKharat_108
    @SushilKharat_108 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे सरकार,10 हजार रुपये का वाढवले मदसा शिक्षकांचे ???

  • @KavyaDesai-g4t
    @KavyaDesai-g4t 56 นาทีที่ผ่านมา

    सरकर विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावत आहेत

  • @CIVIL_ADDA
    @CIVIL_ADDA ชั่วโมงที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे साहेब ❤

  • @RajeshPatil-db1sq
    @RajeshPatil-db1sq ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर ठरत आहे.

  • @VishalPatwa-t6d
    @VishalPatwa-t6d 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा दसरा मेळावा खूप थाटामाटाने साजरा केला जाईल.

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 7 นาทีที่ผ่านมา

    उद्योग दुसऱ्या राज्याला नेणारे हे पहिलं सरकार😂😂😂

  • @mangeshmhatre3583
    @mangeshmhatre3583 37 นาทีที่ผ่านมา

    सायेब जुरूक आपले ठान्यान भेवंडीचं खड्डं ना ट्राफिक कवा मुक्त हेल...???

  • @RasikaKamble-gl6sj
    @RasikaKamble-gl6sj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाज कोणाचा शिवसेनेचा

  • @somnath.shirsat
    @somnath.shirsat ชั่วโมงที่ผ่านมา

    ५००/- मधे मत विकत घेणाऱ्यांना लई जड जाणार, या वेळेस किमान ५०००/- दिले तरच मत विकत घेता येणार.

  • @ArjunJadhav-yp8op
    @ArjunJadhav-yp8op 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खऱ्या शिवसैनिकांचा आवाज आझाद मैदानावर घुमला नक्कीच मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे एकमेव नेते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब 🙏🚩

  • @gopalmahale7365
    @gopalmahale7365 54 นาทีที่ผ่านมา

    No.1
    Shinde saheb

  • @SwarajyacheMavle
    @SwarajyacheMavle 43 นาทีที่ผ่านมา

    असं भाषण वाचून वाचून काय करता साहेब...
    पाठ करून येत जावा थोड ...
    points वाचून तरी येत जा.. म्हणजे बोलता येत अस मण लागत नाही तुमच्या भाषणात...
    आपला वाटत नाही खर..

  • @dipakmahajan9322
    @dipakmahajan9322 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Gulb bhau apane aavaj me pahle dam nahi

  • @kunal_65
    @kunal_65 43 นาทีที่ผ่านมา

    कार्टून 😆😆😆

  • @nirzarabhagat918
    @nirzarabhagat918 22 นาทีที่ผ่านมา

    गल्ब्या

  • @rajendrapawar3985
    @rajendrapawar3985 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाई तु काय करत आहे बाळ एकनाथ शिंदे नी किती पैसे दिले आहेत.बाई तु किती ही फडफडुन बोललीस तरी एकनाथ शिंदे, फडणवीस व पवार हे तिघे ही निवडणूकीत पराभव निश्चित होणार आहे 😂😂😂😂😂👎👎👎👎

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हत बे

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

  • @KavyaDesai-g4t
    @KavyaDesai-g4t 56 นาทีที่ผ่านมา

    सरकर विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावत आहेत

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩

    • @chagannangre2552
      @chagannangre2552 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकनाथ शिंदे, तुम आगे बढो! महाराष्ट्रातील जनता तुमच्या बरोबर आहे.

  • @KavyaDesai-g4t
    @KavyaDesai-g4t 56 นาทีที่ผ่านมา

    सरकर विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावत आहेत