सर्वात आधी तुमचे खुप खुप धन्यवाद..... मला दिपाली म्हणा..... पंख माझ्या मुलीचे शॉर्टकट नाव आहे ☺️.... मी वापरलेले मणी मी नाशिक वरून घेतले आहेत..... जास्त माहिती साठी मला संपर्क करा 👇 7083210206 मेसेज करू शकता 🙏
मॅडम, तुम्ही जेंव्हा दाखवता तेंव्हा एकदा बाजू बदलता, पण नंतर जेंव्हा बाजू बदलता तेंव्हा समजत नाही आणि मग आमचे confusion होते आहे,बरोबर समजत, पण फिरवल्यावर,फुलं व झालेली समजते, पण बदल्या मूळे पुढे चुकते., मी झेंडूचे फुलं try करत होते
माफ करा त्या साठी.... पण बाजू बदलावी च लागते ... पण जेव्हा मी बाजू बदलेल तेव्हा तुम्ही ही बालयची... म्हणजे confusion होणार नाही..... तरी मी पुढच्या व्हिडियो मध्ये लक्षात घेऊन करेल ह्या गोष्टी....👍
फार सुरेख 🎉. पण खरंच तुम्ही बाजू फिरवून नका दाखवू. मी गेली ३५/३७ वर्ष मोतीकाम करतेय. पण मी ज्यांना हा व्हिडिओ पाठविला त्या ना फिरवून घेतले की त्या स्टेप वर कन्फ्यूजन होते आणि १०१ टक्के त्या चुकतात. माझ्याकडे आल्या की मी रिपेअर करते. पण फिरवून नका दाखवू. माझा स्वतःचा पण या च मुळे विठ्ठल करताना ४ वेळ उसावावा लागला. 🙏🙏
@alkachitnis7415 मी बाजू बदलते कारण मला उलटे पडते विणताना म्हणून.... पण मी जेव्हा बाजू बदलते तेव्हा सांगते की तुम्ही पण बाजू बदलून घ्या अस... पण तरी क्षमस्व. ..... मी पुढच्या वेळी लक्षात घेईल ही गोष्ट ...🙏🙂
तुम्ही खूप सुंदर शिकवता.समजत एकदम छान.परत करीन
खुप खुप धन्यवाद....एकदा पाहिले जमले ना मग नंतर पण जमेल दुसर... परत प्रयत्न करा 🙂👍
खूपच सुंदर 👌👌
मी करून पाहिले😊
😇😇😇🙏🙏🙏
Ati sundar
Thank u 😇🙏
खुप छान पद्धत शिकवण्या ची
खुप खुप धन्यवाद ताई
Translate english
@umasrinivasan3586 ok I will added English subtitles from next time👍
खूपच सुंदर 👌👌अगदी natural colour दिसतो आहे फुलांचा 👌👌❤
Thank u 😇
Very nice 👌
Thank u 😇🙏
तुम्ही खूप छान शिकवता
खुप खुप धन्यवाद 😇🙏
Khupach Sundar mi shodatach hote hyacha video khup Chan shikavlay thanks ❤❤
Thank u so much 😊
खूप छान समजावून सांगता.
Thank u 😇
सुंदर..❤
Thank u 😇🙏
खूप सुंदर आहे झेंडूचे फुल नक्की करणार मी 🙏👌
धन्यवाद ताई....नक्की करून बघा...👍
khup chan 🤩😍
Thank u
खूपच सुंदर पध्दतीने शिकवलं मी नक्की करून बघणार आहे
धन्यवाद ताई....नक्की करून बघा 🙂
खूप च सुंदर, आकर्षक झाले आहे.
खुप खुप धन्यवाद 😍
खूप सुंदर व्हिडिओ बद्दल धन्यवाद🙏
तुमचे पण खुप खुप धन्यवाद 🙏
तुमच्या सांगण्याप्रमाणे करत गेले. छान झेंडूचे फुल तयार झाले
धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद ☺️👍
खूप सुंदर 👌🏻👌🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद ☺️
मी बनवले झेंडू चे फुल खूप छान शिकवले आहे
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खूप सोप्या पद्धतीने शिकवलेत. माझ्या कडे क्रिस्टल होते. तुमच्या मुळे छान आयडिया आली
खुप खुप धन्यवाद 😇🙏
खुप छान शिकवलं आहे.... धन्यवाद
तुमचे पण खुप खुप आभारी आहे मी 😇🙏
खुपच छान शिकवता तुम्ही ,धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😇
खुप सुंदर झेंडू
Thank u 😇
खुपच छान सुंदर धन्यवाद ताई
Thank u 😇
खूपच छान ❤❤❤
Thank u 😇
खुपच सुंदर खरोखरच फुल दिसतं.तोरण बनवायला छान आहे ❤❤❤❤
हो तोरणं मधे खुप सुंदर दिसेल .... नक्की बनवून बघ ताई
@@pankhbeadsart हा बघेन
संध्या दुसरं काम आहे
Kiti sundar 👌👌
Thank u 😇
खुप सुंदर आहे 😊🤗🙏👌
Thank u shubha tai 😇
Thank You So much for sharing this video ❤ खूप छान शिकवलं आहे....
Thank u pooja tai ☺️
Woow 🎉
Khupach avadala
Thank u 😇
Super mam
Thank u 😇
Kiti sundar
Thank u Priti tai ☺️
खूप सुंदर झालंय फूल. 😊😊😊 व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 😍
Very Nice Recipe
Recipe 🤔
फुल छान शिकवतात फक्त मनी मध्ये धागा टाकताना बघू द्या
हो नक्की.... व्हाइट बॅकग्राऊंड मुळे दिसत नाही.....पण मी आता बदल केला आहे...
🙏🙏🙂
So beautiful ❤️
Thank u 😇
Tai मस्तच शिकवले
Thank u 😇
अप्रतिम. खूप नवी आईडिया. मस्त. मी पण मोती आर्टिस्ट आहे. मी हे नक्की ट्राइ करेन. फार फार सुरेख 🎉🎉
खुप खुप धन्यवाद ताई...नक्की करून बघा 👍☺️
Very nice👍👍
Thank u 😇
Very nice!
Thank u 😇
पनकताई फारच सुंदर झेंडु चे फुल शिकवले धन्यवाद ताई पिवळ्या कलरचे मोती तुम्ही वापरले तसे कुठे मिळतील
सर्वात आधी तुमचे खुप खुप धन्यवाद..... मला दिपाली म्हणा..... पंख माझ्या मुलीचे शॉर्टकट नाव आहे ☺️.... मी वापरलेले मणी मी नाशिक वरून घेतले आहेत.....
जास्त माहिती साठी मला संपर्क करा 👇
7083210206 मेसेज करू शकता 🙏
खूपच छान ताई. झेंडूचे फूल खूपच सुंदर दिसत आहे
@pranjalichandratre4629 thank u 😇
मी फुल बनवले❤
खुप सुंदर मी बघितले 😍👌
super
Thank u 😇
पहिल एक फुल जमल पण दुसर जमतच नाही.वरची लाईन किती राऊंड येतात तेथे गोंधळ होतो आहे.
Tai mala he zhaduche fhool khup aavadle , tumcha no dya 👌👌👌👌👌
Thank u 😇🙏....
7083210206
मी फूल करून पाहिले जमले मला.
😇👍👍👍
Moti sale karta ka ??
नाही
❤❤👌👌
Thank u 😇
तुम्ही सांगता खूप छान आणि सावकाश, सुंदरच सांगता, फक्त आमची बाजू बदलळी कि संपले 😂
Thank u 😇
Me karun baghitla chhan zhala thumhi sangta pn chhan sagle green orange moti 4 no. ahet ka
Thank u 😇.... Ho sarv 4 no.moti ahet
Thanq😊
ताई मला बासरी व्हिडिओ पाठवा
हो ताई....मी व्हिडियो बनवणार आहे....
Subtitle and beads no and wire mesherment
Ok I'll add in description box
आई मला मुरली किंवा
ताई तुम्ही जे मोती वापरले आहे ते कुठे मिळतील
नाशिक मध्ये
मॅडम, तुम्ही जेंव्हा दाखवता तेंव्हा एकदा बाजू बदलता, पण नंतर जेंव्हा बाजू बदलता तेंव्हा समजत नाही आणि मग आमचे confusion होते आहे,बरोबर समजत, पण फिरवल्यावर,फुलं व झालेली समजते, पण बदल्या मूळे पुढे चुकते., मी झेंडूचे फुलं try करत होते
माफ करा त्या साठी.... पण बाजू बदलावी च लागते ... पण जेव्हा मी बाजू बदलेल तेव्हा तुम्ही ही बालयची... म्हणजे confusion होणार नाही..... तरी मी पुढच्या व्हिडियो मध्ये लक्षात घेऊन करेल ह्या गोष्टी....👍
खरंच खूप धन्यवाद मॅडम मी 63 ची आहे, म्हणून पटकन लक्षात नसेल आले. पण तुमचा 2 महिरपी मात्र खूप छान सलग केल्या मी