आयडिया खूप छान आहे ! निसर्गाचा विध्वंस करण्यास खूप उपयुक्त आहे. मला व्यक्तिगत तुमच्या विरुद्ध तक्रार नाही, ह्या छोट्यस उपकरण बनवल्या बद्दल अभिनंदन! पण आपण हे लोकांना दाखवून दिल्या बद्दल नाराज आहे. तुम्ही जर कोकणात रहात असाल तर, तुम्हाला पान मांजराबाबत माहिती असेलंच. त्यात दोन प्रकार असतात 1. सिल्क कोटेड जे नदीत दिसतं 2. स्मॉल क्लाडं पान मांजर. ही जी दुसऱ्या प्रकारची मांजरे असतात ती मुख्यतः छोट्या झऱ्यात वास्तव्य करतात. आणी सहसा रात्रीची बाहेर येतात. ह्यांचे मुख्य अन्न म्हणजे खेकडे. पूर्वी लोकवस्ती तसेच लोकसंख्या कमी होती, खेकडे पण कमी प्रमाणात पकडले जायचे. पावसाचे प्रमाण पण भरपूर असायचे, खेकडेसुद्धा खूप प्रमाणात मिळायचे. पण आता स्थिती बदलली आहे. खेकड्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे ही पाणमांजरे नष्ट होत आहेत. काही काळाने ही पुर्ण नष्ट होतील. आपले कोकण हे संपूर्ण निसर्गाच्या विविधतेने भरलेली आहे. तो देवाने दिलेला एक वारसाच आहे. त्याची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आपण बरंच काही खाऊन जगू शकतो, पण प्राण्यांचे तसें नसते. ते भात आणी नाचण्याची भाकरी खाऊन जगू शकत नाहीत. खरंच व्यक्तिगत मी तुमच्या विरुद्ध नाही, पण असले पोस्ट आपल्या निसर्गरम्य कोकणाला लवकरच विध्वंस करतील. सर्वजण ह्या वर विचार करा!
हो खर बोललात. व्हिडिओ आवडली असेल तर हा व्हिडीओ तुमच्या सर्व मित्र परिवार शेअर करा ही नम्र विनंती आणि चैनल ला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. धन्यवाद 🙏😊
आयडीया छान आहे.काळ्या पाटीचे खेकडे नुसते दाखवु नका मुंबईत विकायला पन आणा याला जास्त मागणी आहे.गावकर्यांच्या उत्पन्नाचा चांगला मार्ग आहे.
अगदि सोपी पद्धत छान आहे
किरव्या पकडण्याची छान व सोपी पद्धत
खुप मस्त आधुनिक काेयन लय भारी ऐकच नंबर भावा
Khup छान अगदी natural
Best video बळीतात्यांची कोयन भारी आहे. वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न छान होता
Thank you dada 😊❤️🙏
Khup inovativ.atta amhala suddha khekde pakadta yetil
मस्त idea आहे रात्रभर फिरायची जरूरत नाही
खुप छान आयडीया आहे मित्रा
खूप छान युक्ती आहे खेकडे पकडायची गावी गेल्यावर एकदा नक्की प्रयत्न करेन,
ऐकदम,छान,भावा
Khup chhan gavti zugad
एकदम झकास, स्वस्त आणि मस्त अशी कोईन आहे
Thank you 😊🙏
Bhava. Mast. Ahe. Video. Bhava. Full sport. Bhava love. Yoy
खुप छान आहे👌👌
खूप छान आयडीया मिञा असो कोकणी माणूस पहिलोच बघलय शबास भावा. 🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀🦀
धन्यवाद दादा 🙏😊😅🙏
Mast banavali ahes..koiin
आयडिया खूप छान आहे ! निसर्गाचा विध्वंस करण्यास खूप उपयुक्त आहे.
मला व्यक्तिगत तुमच्या विरुद्ध तक्रार नाही, ह्या छोट्यस उपकरण बनवल्या बद्दल अभिनंदन! पण आपण हे लोकांना दाखवून दिल्या बद्दल नाराज आहे.
तुम्ही जर कोकणात रहात असाल तर, तुम्हाला पान मांजराबाबत माहिती असेलंच. त्यात दोन प्रकार असतात 1. सिल्क कोटेड जे नदीत दिसतं 2. स्मॉल क्लाडं पान मांजर. ही जी दुसऱ्या प्रकारची मांजरे असतात ती मुख्यतः छोट्या झऱ्यात वास्तव्य करतात. आणी सहसा रात्रीची बाहेर येतात. ह्यांचे मुख्य अन्न म्हणजे खेकडे.
पूर्वी लोकवस्ती तसेच लोकसंख्या कमी होती, खेकडे पण कमी प्रमाणात पकडले जायचे. पावसाचे प्रमाण पण भरपूर असायचे, खेकडेसुद्धा खूप प्रमाणात मिळायचे.
पण आता स्थिती बदलली आहे. खेकड्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे ही पाणमांजरे नष्ट होत आहेत. काही काळाने ही पुर्ण नष्ट होतील. आपले कोकण हे संपूर्ण निसर्गाच्या विविधतेने भरलेली आहे. तो देवाने दिलेला एक वारसाच आहे. त्याची काळजी घेणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
आपण बरंच काही खाऊन जगू शकतो, पण प्राण्यांचे तसें नसते. ते भात आणी नाचण्याची भाकरी खाऊन जगू शकत नाहीत.
खरंच व्यक्तिगत मी तुमच्या विरुद्ध नाही, पण असले पोस्ट आपल्या निसर्गरम्य कोकणाला लवकरच विध्वंस करतील.
सर्वजण ह्या वर विचार करा!
खूप खूप छान मित्रा...सोपी पद्धत सांगितले मनापासून धन्यवाद
Superb crab catching technique..!
"Kirve" Chaan pakadale..! 👌👍
Thank you 😊🙏
आता केली असती पण श्रावण सुरु झालाय मस्त 👌
Ho . thank you 😊🙏
Bhava me aaj try kel hot success
Thank u
Thank you 😊🙏
Verry. Good. Padhat
Mast bahva ek numbar gavi yar
Khup chhan idia
एक नंबर भावा...
ट्राय करून पाहू नक्कीच.. 👍 👍
हो नक्की बघा.
खुप खुप धन्यवाद दादा 🙏❤️😊
Amachya kade tyala kathavala bolatat
Ani tya khekadya nahi tyanna chimbori bolatat. .jam bhari idea
Thank you so much 😊🙏❤️
मस्त भावा
👍👍बाऊ.१ नंआहे
Khup chan aami pan khekde pakdto
khup khup chhan...thank for this video...
Super bhava
ग्रेट Idea
Masts idea. Thanks.
भारी भाऊ एक नंबर माहिती दिली आहे
मस्त!लय भारी!👌
खुप छान.
अतिशय सुंदर बनवलीत छान
आपली खेकडे पकडण्याची पद्धत वेगळी पद्धत बघितली, पारंपारिक पध्दती पेक्षा, मेहनत कमी, फायदा छान
Thank you 😊🙏
Mast khup chaan
Thank you 🙏
कोइन एकदम मस्त
Thank you 😊 🙏
खूपच छान माहिती दिली आहे
Jabardast..........
Thank you 😊❤️
एक दम भारी
7620098231
Lay bhari , very easy...love from chiplun...
भारी आयडिया आहे भावांनो,,, किरव्या पकडायची
Thank you
लय भारी!👌
खुप छान. खाईनला पर्याय म्हणून चांगला उपाय आहे.
धन्यवाद 🙏❤️😊
छान आहे विडिओ,मस्त कल्पना
Thank you 😊🙏
Chan aahe padat mala aavdli👌👌🌹🌹
खूप छान,भारी आयडीया कमी मेहनत जास्त फायदा धन्यवाद
Thank you 😊🙏
Khup Chaan👍 Dhanyavaad🙏
खुपच छान मित्रा ...👌👌
खुप छान अप्रतिम
Ek number
Thank you 😊❤️🙏
Bhari ahe bro
Thanks 👍😊❤️
Akshay, excellent modern technology to catch crabs, superb brain. Modern Koien
Yess !! 😊👍
Thank you
Kadak bhava...
Thanks 😊❤️👍
Nice teknik aahe bro
Khup sundur work kele nice 👌👍
Thank you 😊❤️
लय भारी भावा
खूप छान दादा
छानच आयडिया
आम्ही शाकाहारी आहोत.पण तुमची युक्ती खुप छान आहे.
लय भारी.
Lay bhari bhava
Thank you 😊🙏
khup chan
मस्त कल्पना आहे
Bhau tuz video lay bhari astat
Zakkas
छान👌
Chaan document kela aahe.
Sunder trick
Good video.simple,clean ,informative and sobere.
Thank you so much 😊🙏
@@kokaniakvlogs my pleasure 🙂.Apka vlog acha hey..nature key sath bhout connected hey🤘👍.fish/prawns pakadney ka vlog banasaktey hoo aap.just a suggestion hey
Hamare gav me prawns nhi milte .mera gaon samudri tat se thoda durr hai .but aur bhi kuch chije hai so banane vala hun videos .stay connected 😊🙏
@@kokaniakvlogs Whooo..Nice!!!.👍..waisey yee place kaha hey..? bhout achi hey.
@@kokaniakvlogs jaldhi 1millions subsciber hoo jayega apkey😊.agar aisa hey vlog banaogey thoo👏👍🤘
लय भारी मित्रा .... आपला. कोकण ...
जय मनसे जय महाराष्ट्र
Thank you 😊🙏
Jai Maharashtra 🚩
Bhava lockdown madhe hich idea keli aani success pn zal .aaj athvan aali aani ganpatila jain tevha parat ty barnya kaden
जाम भारी भावा
मस्त केली कोईन
Thank you 😊❤️
लई भारी बनवले कोईण छान आहे
Thank you 😊🙏
Chaan
Superb
Khupach chhan aahe
Mast mitra
खुप छान वीडियो
🦀🦀🦀mast
Ek number 👌👌👌👍
Thank you 😊❤️🙏
लय भारी
1 no. Bro 😍😎👍🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you so much😊❤️🙏
देशी जुगाड खूपच साध्या साध्या टाकावू वस्तू पासून बनविलेली असतात त्यांच्या तल्लख बुद्धीचे खरोखर कौतुक केलेच पाहिजे.
सुन्न्दर जुगाड
Mast jugad banavla👍
Ha 😅
Thank you 😊❤️
Bhari bhai mast 👌
Thank you so much ❤️😊🙏
👌👌खूप छान पद्धत
Thank you 😊🙏
Bhari
nice idea
खुप छान
खुप छान आधुनिक कोईन .. आम्ही पण बनवण्याचा नक्की प्रयत्न करू.. आम्ही सातारकर
हो नक्की बनवा.
खूप खूप धन्यवाद 🙏❤️😊
Satara
ऐक चांगलि आणि सोपि आयडी आहे .आणि आपलेला पावसातन रात्रभर फिरणेची गरज नाही. कोणाला घावनार नाही अशा ठिकाणी ठेवायच आणि हा डबा पाण्यात बुडला पाहिजे तसेच जर जोरशात जरी पाऊस झाला तर त्या पाऊसाचा प्रवाहात हा डबा वाहून न जावा त्या साठी तेला दोरीचा साहयाने नदीचा किनारी बांधावा जेनेकरून डबा पाण्यासोबत वाहनार नाही ,आणि सुरशित राहतो , ( कारण आपलेला रात्रभर पावसात फिरण्याची गरज नाहि ऐकदा पाण्यात टाका दुसर्या दिवशि लवकर घेऊन जा.. )शान कल्पना आहे..
खूप खूप धन्यवाद 🙏😊
हो खर बोललात.
व्हिडिओ आवडली असेल तर हा व्हिडीओ तुमच्या सर्व मित्र परिवार शेअर करा ही नम्र विनंती आणि चैनल ला सुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. धन्यवाद 🙏😊
Khup chan tondala pani sutle balitatyana sanag ajya athavan kadhat hota
Ho sangto .
खुप चांगल्या प्रकारे बनवली आहे
Thank you 😊🙏
Khupc chan