तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर 😍Rushikesh gadekar vlogs || Special QNA video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ค. 2023
  • Thanks for watching this vlog
    Please subscribe to our channel ❤️and dont forget to watch daily vlogs ⚡️
    Follow me on instagram: rushikesh_18?ig...
    #rushikeshgadekarvlogs #dailyvlogs #marathivlogger #rushimandli

ความคิดเห็น • 1.8K

  • @rushikeshgadekar18
    @rushikeshgadekar18  11 หลายเดือนก่อน +976

    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा 💜आणि आपल्या channel ला नक्की subscribe करा 👑

    • @ykabhayboss2365
      @ykabhayboss2365 11 หลายเดือนก่อน +21

      Ok bro ❤

    • @SD_edits27
      @SD_edits27 11 หลายเดือนก่อน +28

      Tuze video 1 Jan copy kartoy bhava copyright de 90k+ subscriber aahet

    • @dilipshinde9693
      @dilipshinde9693 11 หลายเดือนก่อน +22

      हर्षद कितवीला आहे

    • @pramodgolekarpatil1299
      @pramodgolekarpatil1299 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@SD_edits27kon krt ahe copy id sng

    • @surajsonawane6652
      @surajsonawane6652 11 หลายเดือนก่อน +24

      तुम्ही कोणत्या एरियात राहता छ.संभाजीनगर ला

  • @AJAY_KUMAVAT1111
    @AJAY_KUMAVAT1111 11 หลายเดือนก่อน +366

    *बापरे आज सुटलो मी 😂🙏🏻ऋषी भाऊ तुझा मित्र झाला पासून या प्रश्नाचे उत्तर मला पण माहित नव्हते पण मला तुझा मित्र असल्यामुळे खूप लोक हे प्रश्न विचारत होते तर आज जाऊन मी त्यांना या व्हिडिओची लिंक टाकू शकतो धन्यवाद भाऊ 😂🙏🏻*

  • @shivajipimple7436
    @shivajipimple7436 3 หลายเดือนก่อน +18

    भाऊ तुमच्या दोघांचा व्हिडीओ मन लाऊन पहिला. असाच एकत्र रहा आणि नक्कीच यशस्वी व्हाल तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ArbajPathan-ee1dn
    @ArbajPathan-ee1dn 9 หลายเดือนก่อน +204

    एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही लग्न करा आणि सोबतच रहा ना मग कोण तुम्हाला नाव ठेवणार नाही😊

    • @anirudhanagwe3785
      @anirudhanagwe3785 8 หลายเดือนก่อน +6

      Best

    • @tabrezsolkar5592
      @tabrezsolkar5592 6 หลายเดือนก่อน +2

      Correct

    • @rushikeshdarade1647
      @rushikeshdarade1647 5 หลายเดือนก่อน

      Aare bullya tyala kalty tu nko sangu banchot😂

    • @sunitahinge3454
      @sunitahinge3454 3 หลายเดือนก่อน

      अरे मांग पुढे काय काय होईल काय सांगता येतय. पोरं 😂😂😂

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 10 หลายเดือนก่อน +67

    मन जिंकलस भावा, खूप गोड जोडी आहे तुमची, नेहमी असेच राहा Made for each other

  • @bapuraomadane9941
    @bapuraomadane9941 11 หลายเดือนก่อน +23

    ऋषी दादा लय भारी विचार आहेत तुमचे
    दोघांचेही
    मनमोकळेपणाने बोललास हे त्यामुळे तु आपला
    मानुस परखडपणे मत मांडणारा लय भारी..
    दोघांनाही शुभेच्छा..

  • @swativitkar3331
    @swativitkar3331 9 หลายเดือนก่อน +45

    तुमची दोघांची जोडी खुप भारी आहे आयुष्य भर असेच रावा हसत ❤

  • @swamisamrathvolgs9432
    @swamisamrathvolgs9432 9 หลายเดือนก่อน +46

    Ignore negetive people ,logo ka Kam hai bolna....Swami Samarth always bless u both and ur family

  • @RaviBorse-sk4df
    @RaviBorse-sk4df 11 หลายเดือนก่อน +198

    तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे आयुष्य भर अशी च राहो❤🤗

  • @arjunkhairnarshimpi7948
    @arjunkhairnarshimpi7948 11 หลายเดือนก่อน +35

    Last question sati ek Mota bhau manun tips deto court marriage document Process clear karun thewa pratekachya life made ek relationship made bad anubhav yetoch court marriage secret tewa doghat family ta ..... Brother told you emotional things.....

  • @manishasatputevlogs
    @manishasatputevlogs 4 หลายเดือนก่อน +22

    तुमच्या दोघांच्या घरच्या लोकांचे विचार खूप चांगले आहेत, ह्या युगात ते पण... आणि तुमच्या दोघांचे विचार पण खूप छान आहेत.... बरोबर आहे असेच दोघांनी समजुन घ्या आणि छान रहा....❤❤❤❤🎉

  • @santoshgavande5762
    @santoshgavande5762 5 หลายเดือนก่อน +74

    माझी पण खूप सुंदर गर्लफ्रेंड आहे. तिला मी माझ्या घरी आणण्याचा प्रयत्न केला होता पण तिचे घरचे ऐकत नाहीत तुम्ही दोघेजण तिच्या घरच्यांना समजवायला याल का? तुमच्या आशीर्वादाने माझे पण दोनाचे चार होतील.....❤

  • @balajibudhanar
    @balajibudhanar 11 หลายเดือนก่อน +15

    असेच एकमेकांना साथ देत चला, कधी काही लागलं तर नक्की कळवा, पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @mansilad4351
    @mansilad4351 10 หลายเดือนก่อน +22

    दोघांचे विचार खूप छान आहेत दोघ पण खूप पुढे जाल हे आम्हाला बघूनच कळत मी आणि अभि (husband) तुमचे विडिओ बघत असतो ,लोक काय म्हणतात याकडे खरच लक्ष देऊ नका, दोघ सोबत छान दिसता
    हसत रहा आणि आम्हाला पण हसवत रहा ❤❤❤

  • @deepakpacharne410
    @deepakpacharne410 8 หลายเดือนก่อน +6

    अशा गोष्टी प्रमोट नका करू. सगळेच सज्जन नसतात भावा. काही जण एखाद्या पोरीच्या आयुष्याशी खेळून जातील तर त्याचं पाप तुम्हालाच लागेल.
    इतकं सोप्पं नसतं सगळं.
    तुमचा दोष नाही, तुमच्या घरचेच हाणले पाहिजेत.

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 6 หลายเดือนก่อน +12

    खरच एकत्र कुटूंब पध्दती विषयी विचार खुप चांगले आहेत

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje 11 หลายเดือนก่อน +601

    बबड्या बबडी सारक करुनका जेव्हा पण करतात तेव्हा करा पण लग्न करा एकमेकांना सोडू नका बस बाकी काहीनाही 🌹🍫🍫🍫🌹

  • @prashantlondheblog6487
    @prashantlondheblog6487 11 หลายเดือนก่อน +13

    बिनधास्त व्हिडिओ करा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👑

  • @shivjyotiwagh6300
    @shivjyotiwagh6300 9 หลายเดือนก่อน +64

    भारी विचार आहेस... तू एक जिम्मेदार मुलगा आहेस..great man ♂️

    • @avinashg8216
      @avinashg8216 3 หลายเดือนก่อน

      😅😅

  • @JayshriiPatil
    @JayshriiPatil 9 หลายเดือนก่อน +12

    खूप छान आमची पण लव मॅरेज आहे आम्ही पण थोडाफार भांडतो पण एक दुसऱ्यापासून लांब राहू शकत नाही छत्रपती संभाजीनगर आल्यावर तुमच्या शॉप वर नक्की येऊ तुमची जोडी खूप छान आहे❤

  • @anilkamble5216
    @anilkamble5216 11 หลายเดือนก่อน +69

    खरच भावा तुमचे रिलेशन खूप छान आहे तुम्हांला कोणीच काही नावे ठेवू शकणार अरोहिं ही खूप भरी आहे

  • @ShambalaDeshmukh-id7iu
    @ShambalaDeshmukh-id7iu 11 หลายเดือนก่อน +8

    Tumchya peksha tumchi family best aahe karan tumhala te samjun ghetat aani saport karatat

  • @reetsrhythm
    @reetsrhythm 9 หลายเดือนก่อน +28

    खूप छान जोडी आहे तुमची 😍😍तुम्ही खूप हसवता आम्हाला..
    God bless you both 🎊

  • @vishwanathbhandare1158
    @vishwanathbhandare1158 6 หลายเดือนก่อน +5

    खुप छान विडियो आपण बनवत आहेत असेच छान छान विडियो बनवत जा खुप मजा बघताना येते.

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 11 หลายเดือนก่อน +110

    नेहमी आनंदात हसत राहा आणि हसवत राहा. खुप सारे प्रेम आरोही ऋषी दादा ❤

  • @shraddhashirsat734
    @shraddhashirsat734 11 หลายเดือนก่อน +10

    Rushi dada and Aarohi Tai tumhi doghe khup Chan bolata
    Your the very best couple ❤❤😊😊🎉❤

  • @rakhiaadhav5249
    @rakhiaadhav5249 10 หลายเดือนก่อน +49

    Lovely couple ❤ god bless you both your all dreams come true 🎉🎉 and also wedding dream we wait for this ❤❤❤❤

  • @sushmasantosh5134
    @sushmasantosh5134 9 หลายเดือนก่อน +22

    You have a good support with u r family. Thats good. Keep it up❤

  • @user-eu5dm9kc9m
    @user-eu5dm9kc9m 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान कपल्स आहे तुम्ही तुमची जोडी अशीच राहो 😊❤ आणि हे तर तुम्ही खरंच म्हणाले भांडण तिथे प्रेम असत 😅

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 11 หลายเดือนก่อน +6

    Khup chan zala ahe vlog dadu ❤😊😊ata nhi khi question bro ❤😊

  • @pankajjadhao8857
    @pankajjadhao8857 4 หลายเดือนก่อน +2

    Barobar bhau akadam jaberdast khup knowledge aahe bhau tula pratyekala vatat joint family.

  • @poonamshitole7155
    @poonamshitole7155 10 หลายเดือนก่อน +32

    ऋषी आणि आरोही..गोड आहात दोघे. ...तुमच्या घरच्यांचा support हा तुमचा सगळ्यात मोठा Plus point आहे. विशेषतः अरोहीच्या घरचे..एका छोट्या शहरात.. सोप्पं नाही ते...याची नेहमी जाणीव ठेवा..तुम्ही सगळे सोबत रहा...छान काम करा
    आणि ऋषीच्या मातोश्री पण मस्तच,,😊

  • @samadhannikalaje2123
    @samadhannikalaje2123 11 หลายเดือนก่อน +12

    लोकशाहिर आणणाभाऊ साठे जयती मधे जाय भाऊ आनि ऐक ब्लोक बनव...क्रांतीकारी जय लहुजी...💛💛💛💛

  • @ashishenglevilogs933
    @ashishenglevilogs933 9 หลายเดือนก่อน +3

    Lay bhari bhawa mi fan ahe tumcha ani life mdhe adjust ment khup grjech ahe bhau ❤️
    Ani tumchi doghanchi journey khup changli anandat jao 💯❤️🤘👍

  • @SwatiMohite-ps1sv
    @SwatiMohite-ps1sv 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान जोडी आहे तुमच्या दोघांची.माझ्या मुलांनासुदधा तुमची काॅमेडी खूप आवडते.असेच नवनवीन व्हीडीओ बनवत रहा आणि आम्हाला मस्त रहा.खूप खूप शुभेच्छा. ..

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 10 หลายเดือนก่อน +26

    माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खुप छान जोडी आहे तुमची विचार जुळती मीळती अजुन पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्या

  • @shitalnikhade1030
    @shitalnikhade1030 11 หลายเดือนก่อน +4

    Ho pahile carrier kara ...Mg lagn kara asech sobat Raha tumhi tumche prem asech rahudya....Asech chhan vlog bnvt ja...❤❤

  • @maheshmahajan8420
    @maheshmahajan8420 5 หลายเดือนก่อน +61

    सोबत रहा....पण लग्नाआधी तिसरा कंटेन तयार करू नका...😂 खुप खुप शुभेच्छा...लवकर लग्न करा...❤

    • @maheshmahajan8420
      @maheshmahajan8420 5 หลายเดือนก่อน +3

      सिरियस घेऊ नका ...गम्मत केली❤😊

    • @swayamaute5465
      @swayamaute5465 5 หลายเดือนก่อน +2

      1 number comment.

    • @vankteshgajre-cr5rf
      @vankteshgajre-cr5rf 3 หลายเดือนก่อน

      बरो्बर आहे

  • @Comedyreal390
    @Comedyreal390 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chan bolta dogh pn ,,yeu tumhala bhetayla ,,amhi jalna jilha til jafrabad yethe rahto😊 best of luck your life journey.......

  • @somnathgalave07
    @somnathgalave07 11 หลายเดือนก่อน +34

    ❤ अशीच जोडी कायम राहो आणि अशीच प्रगती करत राहा, एव्हढीच मनोकामना आमच्या कडून 😊
    मस्त व्हिडिओ ❤❤😍

  • @valikhanpathan8047
    @valikhanpathan8047 11 หลายเดือนก่อน +37

    खुप मस्त जोडी आहे तुमचि नेहमी हसत रहा आणि हसवत रहा,,आणि नक्कीच रिअल आयुष्यात पण कायमचे जोडीदार व्हा ❤❤❤

  • @swapnilpatilofficial3539
    @swapnilpatilofficial3539 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही खूप प्रगती करत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @SwatiGolapkar-eo4lh
    @SwatiGolapkar-eo4lh 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan rushi,,tuze vichar khup chhan aahet ,,,all the best ❤

  • @priyankajadhav....5484
    @priyankajadhav....5484 11 หลายเดือนก่อน +4

    He sagli answers mala mahit hoti bcoz tujhi vlogs khup aadhipasun bagte 💜🙂....

  • @narayandakhre8576
    @narayandakhre8576 11 หลายเดือนก่อน +29

    So Sweet ❤ Couple ❤❤

  • @nitinmohole8298
    @nitinmohole8298 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान जोडी आहे तुमचे व्हिडिओ मी रोजच पाहतो मागे न पाहता पुढे चालत राहा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत😂

  • @supriyadalvi7157
    @supriyadalvi7157 9 หลายเดือนก่อน +3

    Bhava tuze vichar khup chan ahe ani Aarohi pan khup chan ahe ashech pude jat RHA best of lack❤

  • @user-jg1ks9pf2p
    @user-jg1ks9pf2p 11 หลายเดือนก่อน +13

    coming soon new car congretchulation rushi da and family..........😂🥰🥰

  • @aartipise246
    @aartipise246 11 หลายเดือนก่อน +13

    Wow dadu tu sglya questions che answer dilet....❤😊hope so ata konala hi doubt nsel....❤😊sgle doubt clear zale astil....❤😊and thank you so much dadu karan qna video bnvla Ani sglyanche answer dile...❤😊 superb vlog dadu and diii ❤️😊love u so much ❤😊 Gbu 🤗🤞

  • @user-td6pl9vf9c
    @user-td6pl9vf9c 9 หลายเดือนก่อน +13

    So sweet couple❤love you both❤

  • @meghahanwate
    @meghahanwate 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचे विडियो आम्हा सर्वांना खुप खुप म्हणजे खुप च
    आवडतात आशेच विडियो काढत रा आणि आम्हाला हसवत राहा❤😊

  • @digital_om_96k
    @digital_om_96k 11 หลายเดือนก่อน +8

    Rushi दादा तुमची जोडी खूप छान दिसते राव.........❤❤

  • @ujwalgaikwad3858
    @ujwalgaikwad3858 11 หลายเดือนก่อน +18

    Thanks dada saglya Question che answers bhetle aani tumhi khup talented aani respect full couple aahata ..... Tumchya mule mala pn family budll respect vatli 😌😊🥰

  • @user-un6px8mc5s
    @user-un6px8mc5s 9 หลายเดือนก่อน +6

    Cute couple❤❤Both are Great God Bless you

  • @GanpatSolanke
    @GanpatSolanke 9 หลายเดือนก่อน

    तुमची जोडी फार छान आहे, असेच राहा दिलखुलास बेस्ट ऑफ यु

  • @RudraPatil8531
    @RudraPatil8531 11 หลายเดือนก่อน +5

    Asach kayam happy raha bhau tumhi and tumchi family la pn happy theva Bappa bless you ❤ #Rushimandli❤

  • @vijaytaral7722
    @vijaytaral7722 11 หลายเดือนก่อน +14

    तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघतो
    मला माहीत नव्हतं की तुम्ही संभाजीनगर मधे राहता पण आज माहित झालं
    एकदा भेटायची इच्छा आहे😊

  • @ujwalakatore4596
    @ujwalakatore4596 10 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan.asech ayushyanhar hasat khelat sukhi raha.tumchya bhawi watchalis khup khup shubhechha.

  • @baluanpat3992
    @baluanpat3992 6 หลายเดือนก่อน +1

    ऋषी भाऊ तुम्ही दोन वर्षांपूर्वी अशीच मुलाखत पुणे येथून दिली होती आज छत्रपती संभाजीनगर येथून पाठवत आहेत

  • @yashharale7086
    @yashharale7086 11 หลายเดือนก่อน +7

    Dada tumache sagle vlog khup mst ast
    so cute couple ❤❤❤❤❤ ❣️💝

  • @Saurabhshivarkar
    @Saurabhshivarkar 11 หลายเดือนก่อน +2

    Dada mala tumche videos khup avadtat..keep doing..

  • @pratibhapatil3465
    @pratibhapatil3465 5 หลายเดือนก่อน

    Kiti goad, pure & niswarth jodi ahe tumchi, keep it up 👍

  • @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl
    @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl 7 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही लग्ना अगोदर इतकं छान दिसता. लग्न नंतर तर खुप च छान दिसेल तुमची दोघांची जोडी.

  • @jayhind9283
    @jayhind9283 10 หลายเดือนก่อน +16

    परफेक्ट कपल आह़े तुमचं लग्न नक्की करा. .. ❤❤जॉइंट फॅमिली विषयी तुमचं मत आवडलं 😊

  • @vishnukotkar1851
    @vishnukotkar1851 11 หลายเดือนก่อน +4

    Yes bro sagli mul hech vichar ksrtat mul

  • @poojabhosale1088
    @poojabhosale1088 9 หลายเดือนก่อน

    Khup.chaan carry karta tumhi swatala...and pure relationship

  • @gaurikadam7577
    @gaurikadam7577 7 หลายเดือนก่อน

    Bhiya tuze thinking khup Chan ye 🎉❤keep it up ✨Ani plss tumhi sobt ravha asch 🤞khup chan disty dogh pn sobat 🥺

  • @jadhav_pratik.07
    @jadhav_pratik.07 11 หลายเดือนก่อน +2

    Tumchya realation ch babdya babadi hou deu nka mhnje zal 🙌💯

  • @karishmadevekar8639
    @karishmadevekar8639 10 หลายเดือนก่อน +17

    So sweet couples ❤❤

  • @rinaan7247
    @rinaan7247 6 หลายเดือนก่อน +8

    Lovely couple God bless both of you 👌👌😍🎊

  • @kavitadhikale4458
    @kavitadhikale4458 9 หลายเดือนก่อน +8

    U both are nice person ... Stay happy and prosperous

  • @abhishekparase96
    @abhishekparase96 11 หลายเดือนก่อน +3

    गाडी दिवाळी ला घे दादा चागलं सनादिवाशी

  • @roshanirajmahajan
    @roshanirajmahajan 11 หลายเดือนก่อน +5

    Lavkar lagn kra dada ani tai cute couple ahet

  • @shominividhate
    @shominividhate 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माझ्या मुलीच नाव पण आरोही आहे तुमचे व्हिडीयो खुपच छान असतात तु म्ही दोघ असेच सोबत रहा आणि लवकर लग्न करा 😊😊

  • @sanikakurale2343
    @sanikakurale2343 9 หลายเดือนก่อน +1

    Tumche video mala khup aavadtat tumhi khup sweet couple aahat❤

  • @anilpawar9851
    @anilpawar9851 11 หลายเดือนก่อน +15

    ऋषी दादा तुझे विचार मला 😍 खूप आवडले

  • @pratikshajadhav9317
    @pratikshajadhav9317 9 หลายเดือนก่อน +14

    Nice pair...so cute both of u Stay blessed ❤

  • @Kunalpandit_27
    @Kunalpandit_27 7 หลายเดือนก่อน +2

    Rushi dada khup struggle kels
    Ani your career is obviously set to
    But mi pan Sambhaji Nagar madech rato mi MGM college cha student ahe tr lavakarch bhetu ❤️🎉

  • @hanumantkoretiktok3575
    @hanumantkoretiktok3575 9 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या नात्याला नजर लागल भाऊ असले काळजाला भिडणारे विडीओ तु ठाकले तर.आणि हो घरच्यांना नजर काढायला सांग एकदा नक्की.बाकी एक नंबर विडीओ 😊

  • @chandrakalapatil5569
    @chandrakalapatil5569 11 หลายเดือนก่อน +12

    Cute couple ❤

  • @user-re3ne1ml1x
    @user-re3ne1ml1x 11 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान बनवता व्हिडिओ ❤❤❤

  • @ganeshsapkal7283
    @ganeshsapkal7283 หลายเดือนก่อน

    तुम्ही दोघांचे विचार खूप छान आहे अशीच तुमची जोडी राहू द्या व लवकर तुमची इच्छा पुर्ण होवो हीच आमची इच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व लग्न जमलं तर लग्नाला आमंत्रण दिलं पाहिजे व आम्ही लग्नाला येऊ

  • @ram-ik4uq
    @ram-ik4uq 3 หลายเดือนก่อน +3

    भाऊ तुमचं टोटली स्ट्रांग सेटअप आहे,फक्त लग्णाची कमी आहे,बाकी सारं नेचरली होईल तूम्ही लग्न करा.. आणि मला पण लग्नाला बोलवा 😂😂😅

  • @NDK1010
    @NDK1010 11 หลายเดือนก่อน +81

    तुमची सहनशक्ती खूप आहे, office ला जातांना कधी मुलीने lift मागीतली आणि जर lift दिली तर खेड्यात कुजबुज चालू होते, ❤❤❤ All the best,,, Happy Family'

    • @aniket01_d
      @aniket01_d 10 หลายเดือนก่อน +4

      Ani khedyatalech lok jast karun ase parakram kartat 🤣🤣

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 11 หลายเดือนก่อน +8

    👍🏻👍🏻राग ego सोडुन दे बाकी तुला आणि आरोहीला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @user-rz6qx3ub9t
    @user-rz6qx3ub9t 9 หลายเดือนก่อน

    1 nomber भावा...
    एकदम भारी बोललास..

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 19 วันที่ผ่านมา

    दादा तुमची जोडी मस्तच आज या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचा पराचसा परिचय मिळाला नाती समजली धन्यवाद पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @vikasghaywat77
    @vikasghaywat77 11 หลายเดือนก่อน +3

    Khupch chan bhava ❤👌

  • @sakshitare
    @sakshitare 10 หลายเดือนก่อน +9

    Lovely couple 🎉❤

  • @ravindrawagh8443
    @ravindrawagh8443 8 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे तुमची जोडी आसेच हसत राहा आणि खुप मोठे व्हा

  • @pranaykumargare4338
    @pranaykumargare4338 หลายเดือนก่อน

    Kharach tumha doghanchi timing perfect aahet. Asech goad raha. May God bless you always dear. Bye. Gd and tc. ❤❤❤❤

  • @satishholg
    @satishholg 11 หลายเดือนก่อน +5

    Dada prasad ksa sodun Gela he tu sangitl ch nahi 😢❤

  • @roshanirajmahajan
    @roshanirajmahajan 11 หลายเดือนก่อน +3

    Cute cauple ahet tumhi vlog roj bhagte tumche

  • @seemakamble2
    @seemakamble2 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vichar ahet chan samjaun sagle sangitla chan 👌👌👌👍💗🌹🌹

  • @makarandayarekar8949
    @makarandayarekar8949 6 หลายเดือนก่อน

    भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!💐

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 10 หลายเดือนก่อน +55

    छत्रपती संभाजीनगर... ❤दिल जित लिया भाई...Love from khandesh MH19

    • @sejalneriya9589
      @sejalneriya9589 9 หลายเดือนก่อน +2

      Jalgoan vrun kuthun ahe

    • @shubhampatil.mh1951
      @shubhampatil.mh1951 9 หลายเดือนก่อน +2

      @@sejalneriya9589 pachora Varun ahe Mam.

    • @shubhampatil.mh1951
      @shubhampatil.mh1951 9 หลายเดือนก่อน +1

      @@sejalneriya9589 Ani tumhi pn Jalgaon vrun ahat ka??

  • @AshviniKhode
    @AshviniKhode 10 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan ahe tumchi jodi ❤. ashech kaym sobat raha ❤. Nytr amchi love story khup boring ahe majha bf nahi rahat tumchy sarkha majhy sobt 😞😢. Khup happy raha dogh pan kaym sobt raha Di & bro

  • @Day_Dreamer_0_0
    @Day_Dreamer_0_0 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही दोघांनी हे करुन दाखवले आहे मुलांना मुलींना लग्नाच्या आधी एकत्र राहू न बाघाच आसत❤❤🎉🎉

  • @rajashrisutar3201
    @rajashrisutar3201 4 หลายเดือนก่อน +10

    दोघांनी ,उत्तरे खूप प्रामाणिक पणे दिलीत. हृषिकेश तू सहज रित्या कठीण प्रश्न सोडविले.अष्टपैलू कलाकार आहेस.अखंड जोडी राहो तुमची दोघांची.अरोही तुझा आत्मविश्वास
    खुप जबरदस्त.

  • @latakatore9114
    @latakatore9114 11 หลายเดือนก่อน +9

    लवकर लवकर लग्न करा आम्ही येऊ लग्नाला