सर ग्रामीण भागातील लोकासाठी आपण आपल्या चॅलनवर सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणते काम केले कसे केले त्यासाठी व्हिडिओ बनवा. जणे करून खेड्यांचा विकास होऊन देशाची प्रगती होईल.ग्रामसेवक हा प्रत्येक तालुक्यातील कायमचा सरपंच असतो.त्याला आळा बसण्यासाठी आपण व्हिडिओ बनवा तसेच निवेदन जिल्हाधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कशा स्वरूपात लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी.उदाहरणासह स्पट करावे.
कदाचित तुम्ही पेरे पाटीलाच हा विडिओ पहिलाच नसेल.या गावाला आतापर्यंत *22 पुरस्कार* मिळाले. th-cam.com/video/cvfA0KJUGZA/w-d-xo.html पाटोदा हे गाव ६ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात *पहिल्या क्रमांकावर* आले आहे. आता पर्यंत दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
असतो मा सद् गमय । तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मामृतं गमय । सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु । सर्वेषां पूर्णं भवतु । सर्वेषां मंगलं भवतु । लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु ।।
खुप छान
Great खरचं महाराष्ट्र भुषण👌👌👍
दादा,खूपच छान
दादा जबरदस्त भाषण
साधेभोळेपणा इमान सच्चा फक्त भाषण नाही तर करून दाखवले सलाम आपल्या कतृत्वला सरपंच
Khup chan sir panch saheb
अप्रतिम साहेब...🌹🙏🙏
सलाम दादा तुमच्या कार्याला
Khup chan
सुपर सरपंच
सरपंच साहेब फारच सुंदर😍💓
Hats👒of you sir👏👏amazing knowledge.
👌
Great sir
जबरदस्त
खूप छान
भला माणूस
नमस्कार संरपंच साहेब तुमच्या सारखा माणुस प्रत्येक गावात असायला पाहिजे आमच्या गावात कोण चांगल करेल त्याला लोक शिव्या देतात
खुप छान साहेब तुमच्या गावासारखच काम आमच्या गावात जोरात सुरू आहे .
कोणतं गाव तुमचं सर ?
Nice
Great. Is aadmi ko bjp ko sponser karna chahiye. Aise aadmi hi sahi spirit me kam karte hai.
देव मानुस
💙💙💙💙💙💙💙💙💙
No one
🙏🙏🙏
दोन तास साहेब दोन तास ईनदोरीकर भाषन
समाल साहेब, तुमच्या कार्याला
आपले कौतुक करावे तेवढे कमीच वाटते आहे .आपले विचार आणि काम अतिशय चांगले आहे.
Namskar saheb tumchysarkhe sarpanch pratek gawala bhetale tar Bharat desh, 5 warshat jagawar Raj Karel dhany zalo saheb aamhi tumche vichar yekun
पेरू साहेबांना मंत्री पद द्यावा
पेरे साहेब मानाचा मुजरा 🙏🙏
आमदार..व्हा साहेब
साहेब तूमच्या सारखे आमच्या गावालापन आसाच सरपंच मीलाला पाहीजे
नमस्कार साहेब मला खूप आवडते आम्ही तुमचे ऋणी आहोत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
सर ग्रामीण भागातील लोकासाठी आपण आपल्या चॅलनवर सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणते काम केले कसे केले त्यासाठी व्हिडिओ बनवा. जणे करून खेड्यांचा विकास होऊन देशाची प्रगती होईल.ग्रामसेवक हा प्रत्येक तालुक्यातील कायमचा सरपंच असतो.त्याला आळा बसण्यासाठी आपण व्हिडिओ बनवा तसेच निवेदन जिल्हाधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कशा स्वरूपात लेखी स्वरूपात तक्रार दाखल करावी.उदाहरणासह स्पट करावे.
नमस्कार सर तुमच्या सारखे सरपंच जर प्रत्येक ग्राम पंचायत ला राहीले तर आपल्या देशाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही मी
का महारष्ट्र भूषण देवू नये यांना
प्रतेकान कामाला लागा
कदाचित तुम्ही पेरे पाटीलाच हा विडिओ पहिलाच नसेल.या गावाला आतापर्यंत *22 पुरस्कार* मिळाले. th-cam.com/video/cvfA0KJUGZA/w-d-xo.html
पाटोदा हे गाव ६ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात *पहिल्या क्रमांकावर* आले आहे. आता पर्यंत दोन राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
As a write of member in parlament .he sarpanchana sanga...
Sarpanch. सदस्य याना काय अधिकार आहे का नाही..2019..
आवाज बरोबर येत नाही
जबरदस्त