Nana Patole Congress Maharashtra President: बाळासाहेब थोरात यांनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसे बनले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • एकेकाळी भाजपचे खासदार राहिलेले नाना पटोले यांनी ऐन मोदी शेतकरीविरोधी असल्याची टीका करत भाजप लाटेत खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात त्यांनी 2019मध्ये नितीन गडकरींविरोधात नागपुरातून लोकसभा लढविली, ते पडले, मात्र त्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी उभे राहिले. आणि साकोलीचे आमदार म्हणून विधानसभेवर गेले. तिथे त्यांना महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमलं. आणि आता ते बाळासाहेब थोरातांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद स्वीकारत आहेत.
    महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती पाहिल्यास काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद पटोलेंकडे देण्याला अनेक अर्थांनी महत्त्व आहे. त्यांचंच विश्लेषण आपण या व्हीडिओमध्ये करत आहोत.
    लेखन - वार्तांकन - नामदेव अंजना
    व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    #nanapatole #maharashtra #congresspresident #SharadPawar #NCP #UddhavThackeray
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 137

  • @hhdghgfffgg
    @hhdghgfffgg 3 ปีที่แล้ว +16

    पारदर्शक व मस्त स्वभाव स्वछ राजकारण असणारे नाना पटोले साहेब
    मी प्रत्यक्ष भेटलो आहे याना मस्त व्यक्तिमत्व

  • @dhananjaynawale6700
    @dhananjaynawale6700 3 ปีที่แล้ว +39

    खूप छान निर्णय घेतला आहे काॅग्रेस ने ,अभिनंदन नाना पटोले.
    काॅग्रेस पक्ष संपायला लागला होता. पण नानांच्या रुपाने काॅग्रेस ची ताकद वाढून पक्षाला नवसंजीवनी मिळेल. नाना गरीबांचे व शेतकर्याचे कैवारी आहेत, नाना इज पाॅवरफूल.. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏

    • @Thefiddle873
      @Thefiddle873 3 ปีที่แล้ว +1

      ।६

    • @legend4711
      @legend4711 3 ปีที่แล้ว

      Shard kabbadi madhil high jump

    • @keagandominick8343
      @keagandominick8343 3 ปีที่แล้ว

      you prolly dont care but does any of you know a tool to get back into an Instagram account??
      I was dumb lost my account password. I appreciate any assistance you can give me.

  • @surajraut7332
    @surajraut7332 3 ปีที่แล้ว +14

    पटोले परत सत्ता आणणार !
    खुप भारी निर्णय.

  • @rangari01
    @rangari01 3 ปีที่แล้ว +32

    नाना पटोले जिंदाबाद !!!💐💐💐

  • @rahuluchibagle2221
    @rahuluchibagle2221 3 ปีที่แล้ว +15

    च्यांची मोदी हे शेतकरी विरोधी आहे ही गोष्ट आज खरी टारली

  • @sandeep297j
    @sandeep297j 3 ปีที่แล้ว +8

    अगदी स्पष्ट वक्ते व आक्रमक नेते आहेत.. नानाभाऊ ज्यांचे काम करतात..त्यांचा पाठिशी उभे राहतात, त्यांच्या मदतीसाठी ते सर्व शक्ती पणाला लावतात.. सामान्य गरीब शेतकरी, शेतमजूर वर्गासाठी तसेच मागास प्रवर्गातील इतर सर्व समाजासाठी त्यांचे काम अतिशय उत्कृष्ट आहे.. अभिनंदन नानाभाऊ🎊💐

    • @umeshbisen6533
      @umeshbisen6533 3 ปีที่แล้ว

      एक तरी काम सांगा

  • @ProfGulabraoBhoyarMAMEdSET
    @ProfGulabraoBhoyarMAMEdSET 3 ปีที่แล้ว +17

    पटोले के नेतृत्व कारण कांग्रेस नयी ताकत बनकर उभरेगा.

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 3 ปีที่แล้ว +6

    नाना पटोले काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणतील महाराष्ट्रात,
    जय काँग्रेस पार्टी✋🇮🇳
    2024 ला काँग्रेस सरकार केंद्रात आणि राज्यात.
    असे अच्छे दिन नको पूर्वीचे बुरे दिन चांगले होते 65 पेट्रोल, 60 खाद्य तेल, गॅस 600, महागाई कमी होती तेव्हा, लोकांना रोजगार मिळत होता, आता सर्व उलट सुरू आहे महागाई वाढली, रोजगार नवे तर तयार केलेच नाही पण जे होते ते सुद्धा गेले

  • @joytisawant3547
    @joytisawant3547 3 ปีที่แล้ว +8

    ग्रेट नानासाहेब

  • @sharadchavan5750
    @sharadchavan5750 3 ปีที่แล้ว +1

    नाना पटोले बद्दलच आपल विष्लैशन एकदम चांगल आहे धन्यवाद

  • @subhashgadhave2789
    @subhashgadhave2789 3 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोबर आहे

  • @arungarad1218
    @arungarad1218 3 ปีที่แล้ว +19

    नाना चांगले व्यक्ती

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 ปีที่แล้ว +1

    लयं जबरदस्त प्रभाव आहे या माणसाचं भारी पडेल सर्वांवर❣️

  • @amolyadav5215
    @amolyadav5215 3 ปีที่แล้ว +7

    जाईल तिथे राजीनामा..ठळक काम

  • @vilasagaldare5131
    @vilasagaldare5131 2 ปีที่แล้ว +1

    आता शिवाजी मोघे साहेब को राष्ट्रीय अध्यक्ष बनाओ अच्छा रहेगा काग्रेस को

  • @imz3077
    @imz3077 3 ปีที่แล้ว +1

    Nana bhau will bring back congress government in Maha 2024 election

  • @iamboss5661
    @iamboss5661 3 ปีที่แล้ว +7

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😔💐
    देशाशी गद्दारी करणाऱ्या पक्षाला

  • @user-xf1xm2oc3l
    @user-xf1xm2oc3l 3 ปีที่แล้ว +14

    Next cm👍👍👍

  • @tusharpatil3358
    @tusharpatil3358 3 ปีที่แล้ว +3

    Pan ha tar Politics madhun resign karnar hota?? OPEN CHALLANGE

  • @umeshkathane9480
    @umeshkathane9480 3 ปีที่แล้ว +14

    Nanabhau is leader of farmers and obc

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 3 ปีที่แล้ว +11

    वडेट्टीवार ला मंत्री पदावरून घालवा

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 3 ปีที่แล้ว +1

      कोनातच दम नाही...शेवटी vote bank

  • @ganeshudhavant9523
    @ganeshudhavant9523 3 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. नाना साहेब पटोले यांचे मन:पुर्वक अभिनंदन .

  • @gulamemustafa5199
    @gulamemustafa5199 3 ปีที่แล้ว +2

    Nana bhau ko best of luck 👌

  • @maheshchaudhari6152
    @maheshchaudhari6152 3 ปีที่แล้ว

    नाना भाई मेरा किसान एक दाने के 100 दाने बनाता है रात दिन मेहनत कभी बारिश होती है कभी नहीं होती है कभी दो बार

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विश्लेषण...👍👍👍

  • @ganeshudhavant9523
    @ganeshudhavant9523 3 ปีที่แล้ว +6

    योग्य विश्लेषन, नाना पटोलेंमुळे ओ. बी. सी ला मोठा फायदा होईल .
    राज्यात व देशात ओ. बी. सींचे नाना मोठे नेते आहेत व ह्या प्रश्नांची त्यांना जाण ही आहे.

  • @AqeebPatel
    @AqeebPatel 5 หลายเดือนก่อน

    Milne ki Tamanna hai patole saheb se,,❤

  • @shivaputradhuttaragaon7640
    @shivaputradhuttaragaon7640 3 ปีที่แล้ว +2

    Excellent political analysis.

  • @abhijitmore1294
    @abhijitmore1294 3 ปีที่แล้ว +1

    Nana masatc jay ho

  • @abdulsamad1878
    @abdulsamad1878 3 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @hemantwaghmode3286
    @hemantwaghmode3286 3 ปีที่แล้ว +5

    Next CM

  • @duryodhanshivanker2032
    @duryodhanshivanker2032 5 หลายเดือนก่อน

    नाना भाऊ जिंदाबाद ❤❤❤

  • @spatil710
    @spatil710 3 ปีที่แล้ว +2

    छान वर्तांकन

  • @ashwin_d22
    @ashwin_d22 3 ปีที่แล้ว

    देशात OBC नेता हा एकच नानाभाऊ पटोले.....

  • @ramshirtode4102
    @ramshirtode4102 3 ปีที่แล้ว +4

    जय हो नानाभाऊ

  • @shrikantthobade3776
    @shrikantthobade3776 3 ปีที่แล้ว +3

    Very good information about shri Nana patole. He has potential to lead party.Also he has good leadership qualities.He can win the confidence of the people.

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान विश्लेषण.

  • @krishnadighore4956
    @krishnadighore4956 3 ปีที่แล้ว +3

    एकदम योग्य विश्लेषण आहे,,,

  • @proudindian7568
    @proudindian7568 3 ปีที่แล้ว +4

    Good News...
    Bahujan Samaj (SC,ST,OBC) cha neta Nana Patole great leader for Congress State President..🙏😇

  • @javeedather905
    @javeedather905 3 ปีที่แล้ว +1

    Nice Analysis

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @purushottamdahibhat1386
    @purushottamdahibhat1386 3 ปีที่แล้ว

    Barobar

  • @AlokSingh-hx7fu
    @AlokSingh-hx7fu 3 ปีที่แล้ว

    Jay. Nana. Sahab. Next. Cm

  • @AqeebPatel
    @AqeebPatel 5 หลายเดือนก่อน

    Nana patole bahot badiya pardesh Congress president hai. Rahman khan patel Asegaon

  • @nandapurushottam1612
    @nandapurushottam1612 3 ปีที่แล้ว +2

    Nana patole zindabad

  • @rupchanddeshmukh6783
    @rupchanddeshmukh6783 3 ปีที่แล้ว

    साकोली क्षेत्र जिंदाबाद नाना भाऊ

  • @narayan143
    @narayan143 3 ปีที่แล้ว +6

    या गोष्टी वर परीक्षा मध्ये प्रश्न येईल का
    Plz tell me 😉

    • @shubhamkhandare2168
      @shubhamkhandare2168 3 ปีที่แล้ว

      Yes
      UPSC madhe 20 marks cha ek question yenare

    • @narayan143
      @narayan143 3 ปีที่แล้ว

      @@shubhamkhandare2168 😅😅😅

    • @iamas1825
      @iamas1825 3 ปีที่แล้ว

      Ho nana ni adhyaksha padach rajinama kona kade dila..kr tyannna hatvayach asan tr majority kashi lagel...thanchi voting system.etc...khup questions nighatyat..pn tula faltu giri karaychi..tyasathi he uttar

  • @himanshusangrame5182
    @himanshusangrame5182 3 ปีที่แล้ว

    Jay ho nana bhau

  • @gurudasnagardhane1895
    @gurudasnagardhane1895 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan sir vishleshan

  • @bhaskarsangule69
    @bhaskarsangule69 3 ปีที่แล้ว +2

    💐💐💐👌🙏👍👍👍

  • @vaibhavjagadale7173
    @vaibhavjagadale7173 3 ปีที่แล้ว +3

    अशोक चव्हाण यांच्या काळात काँग्रेसची खूपच वाताहत झाली थोरतांनी काँग्रेसला बऱ्यापैकी चांगले दिवस आणलेत आणि नाना त्याहीपेक्षा चांगलं करतील अशी अपेक्षा आहे.

  • @umeshpatode3558
    @umeshpatode3558 6 หลายเดือนก่อน

    ❤ nana bhau❤

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 3 ปีที่แล้ว +1

    Chhan ,sunder.

  • @tejasbhusari8653
    @tejasbhusari8653 3 ปีที่แล้ว

    Congress leader shri Nana Patole

  • @ranveeryadav1834
    @ranveeryadav1834 3 ปีที่แล้ว +6

    Congratulations Nana bhau

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 3 ปีที่แล้ว +4

    Nana aapalya mule Congress balakat hoil

  • @shivajiwanjale9769
    @shivajiwanjale9769 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan Sir

  • @mast1755
    @mast1755 3 ปีที่แล้ว

    Patole Saheb

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 3 ปีที่แล้ว +8

    आहों है 4 मधून एक पण कारण नाही आहे खरं कारण तर हे आहे त्यांनी evm च्या जागी bolet पेपर चा प्रस्ताव केला राज्य सभेत आणि मग काय कॉग्रेस आणि bjp च्या पोटतात दुखलं आणि त्यांना राजे नमा दयला सांगितले आणि कॉग्रेस च्या अध्यक्ष बनवलं उगाच काही कारण सांगू नका BBC न्युज वाले

  • @himanshusangrame5182
    @himanshusangrame5182 3 ปีที่แล้ว

    Jay HO nana bhau

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 3 ปีที่แล้ว +4

    जी व्यक्ती नेहमी पक्ष बदलते ती काय न्याय देणार भ्रमात आहेत काँग्रेसवाले

  • @onemanarmy1909
    @onemanarmy1909 3 ปีที่แล้ว

    Good vishleshan

  • @ashokchoudhari6231
    @ashokchoudhari6231 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी व O.B.Cसमाजाचा जानता नेता

  • @kedarnathpatnaik7168
    @kedarnathpatnaik7168 3 ปีที่แล้ว +1

    Jai Vidharbha

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 ปีที่แล้ว +2

    पैसे खायला भेटला नाही तर राजीनामा
    महागांडू आहे हा पैसे खाऊ ..

  • @mahavirdive1104
    @mahavirdive1104 3 ปีที่แล้ว

    Nice video bro

  • @mushrifali786
    @mushrifali786 3 ปีที่แล้ว +11

    नेते लोक कोणत्याही पार्टीत जा पण समाजकल्याण साठी काम करा जात पात पलीकडे

  • @santoshchavan8894
    @santoshchavan8894 3 ปีที่แล้ว +5

    मुगल शासक काँग्रेस

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว +3

      मुघलांची ओलद भाजप आहे. 1942 ला सावरकरांनीं व आरएसएसने मोहम्मद अली जिन्ना च्या मुस्लिम लीग सोबत सिंध व बंगाल सरकार स्थापन केलं होत.
      माहिती घे जरा मग कळेल मुघलांची aulad कोण आहे ते

    • @kanishkaandsuyashpawar4162
      @kanishkaandsuyashpawar4162 3 ปีที่แล้ว

      @@RahulPatil-fs7bc Correct Bhau.

    • @devidassonawane1267
      @devidassonawane1267 3 ปีที่แล้ว

      गुड

  • @namdevmendke9862
    @namdevmendke9862 3 ปีที่แล้ว

    होऊ शकतो

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 3 ปีที่แล้ว +1

    Jo paryanth congress sarkar madhun nighat nahi toh paryanth congress vadhnar nahi

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 3 ปีที่แล้ว

    Nana patole Jamini neta hai o

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 3 ปีที่แล้ว

    ballot paper chya paryaya ch kaaye zhala ?

  • @mohanbhoyar5460
    @mohanbhoyar5460 3 ปีที่แล้ว

    No one nana Bhai..

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 ปีที่แล้ว +6

    नाना साधे पडले नाही उताने पडले.

    • @bhushannavghade1646
      @bhushannavghade1646 3 ปีที่แล้ว +2

      नागपुरात साडेचार लाख मत घेतले नानांनी

  • @deepakwarkad9162
    @deepakwarkad9162 3 ปีที่แล้ว

    nana patole vilasrao deshmukhanchi kamtarta bharun kadhtil.

  • @narendra-learnenglishthrou6271
    @narendra-learnenglishthrou6271 3 ปีที่แล้ว +4

    दलबदलू 😀😀😀😀

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 3 ปีที่แล้ว

      हो दोनदा सत्तापक्षाला लाथ मारून विरोधी पक्षात जायला दम लागतो. लोकं उलट करतात सत्ता पक्षांकडे शेपूट हालवत जातात.
      नाना पटोले पक्षाशी नाही तर जनतेशी प्रामाणिक आहे.

  • @rameshwardhe9858
    @rameshwardhe9858 3 ปีที่แล้ว

    Khoop sundar nirnay ghetala pan e v m agents ballet paparcha mudda gels Kuthe ,to Ka ata arthasklapa madhe vidhan sabhet Ka ghetala nahi ,yacha nirnay dene gargeche Ahe,jai shivaraya jai bhim

  • @dilipmahulkar7899
    @dilipmahulkar7899 3 ปีที่แล้ว

    Dilip w mahulkar ganori Ta Bhatkuli Dist Amravati maharashtra

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 3 ปีที่แล้ว

    patole adhi congress cha aamdar hote.

  • @ravimitkari545
    @ravimitkari545 3 ปีที่แล้ว

    Good

  • @RajMoreYASHMORE
    @RajMoreYASHMORE 3 ปีที่แล้ว

    ?

  • @bhagwanthoke8843
    @bhagwanthoke8843 3 ปีที่แล้ว

    Ayaram gayaram ghodyawar basawa vikhe ne kay kelay

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 3 ปีที่แล้ว +2

    नानांना गुलाल फक्त भाजप मुळे लागला आता घ्या फक्त बुक्का

  • @rahulnaik6720
    @rahulnaik6720 3 ปีที่แล้ว +1

    Pakitmar Congress

  • @rameshkharade4880
    @rameshkharade4880 3 ปีที่แล้ว

    Po

  • @MMS2022Ar
    @MMS2022Ar 3 ปีที่แล้ว +2

    Nana

  • @sanjayfunde-ng6of
    @sanjayfunde-ng6of 7 หลายเดือนก่อน

    Congress la jabardast neta labla pan congress nete na tyan hi kimt nahi.

  • @manoharshinde3104
    @manoharshinde3104 3 ปีที่แล้ว

    Bangla utkrusht Tamatar

  • @iloveindia7885
    @iloveindia7885 3 ปีที่แล้ว

    हा भिकरडा राजकीय संन्यास का घेतलं नाही 😀😂

  • @rushabhsinhe5209
    @rushabhsinhe5209 3 ปีที่แล้ว

    नानासाहेब आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, लावून धरा .वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.

    • @kushalwankhede8575
      @kushalwankhede8575 3 ปีที่แล้ว

      मी सुद्धा काँग्रेस व नाना पटोलेंचा चाहता आहे
      पण महाराष्ट्र राज्य एकसंघ रहावं अस मनापासून वाटत.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 ปีที่แล้ว

    जात निहाय म्हणतात आणि हार्दिक पटेल सोबत फिरतात ....काय अर्थ आहे या फालतू माणसाचा

  • @nageshmohite3757
    @nageshmohite3757 3 ปีที่แล้ว

    विश्वजीत कदम यांना करायला हवं होतं

  • @akshayrakate756
    @akshayrakate756 3 ปีที่แล้ว

    Rastrwadi senechi yuti houn congress la bajula thewtil

  • @kanishkaandsuyashpawar4162
    @kanishkaandsuyashpawar4162 3 ปีที่แล้ว

    Deshala AATA Devachi nahi,
    Chatrapati aani Babasahebanchi Garaj aahe.
    Deshala AATA Godsechi nahi,
    Gandhi/Kalamanchi Garaj aahe.
    Deshala AATA Feku/Tadiparchi nahi ,Bhagatsing /Rajguru/Sukhdev chi Garaj aahe.
    Baki TV la dakhvitat te, Godi Media/Ramayan/Mahabhartachi Nahi
    Rakesh Tiket/Anna Hajarenchi
    Garaj aahe.
    Deshala AATA Bramhin/Baniya Leaders chi nahi Bahujan/Kisan/Majdur Leaders chi Garaj aahe.
    Deshala AATA BJP chi nahi,Pn Without BJP chi Garaj aahe.
    BJP to Congress and then Going to any Other Bahujan/Kisan Party who is Working only for purpose.

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 3 ปีที่แล้ว

    राष्ट्रवादी, भाजप,काँग्रेस

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 ปีที่แล้ว

    Nana congress sampav pak

  • @umeshbisen6533
    @umeshbisen6533 3 ปีที่แล้ว +1

    बकवास

  • @nileshsonar3253
    @nileshsonar3253 2 ปีที่แล้ว

    Ghanta Sarkha.
    Bhul chuk Maaf

  • @motherearth6393
    @motherearth6393 3 ปีที่แล้ว +1

    sarkarmadhun baher pada tyshivay congree vadhnar nahi

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 3 ปีที่แล้ว +1

    Ha Kay tir marnar