नमस्कार मित्रांनो🙏 Finally आपला North East India चा दौरा सुरू झाला आहे😍 या दौऱ्यामध्ये आपण Regular Video Post करणार आहोत त्यामुळे या Series चे Video अजिबात Skip करू नका. Full धमाल आणि Raw Content तुम्हाला यात बघायला मिळणार आहे. तर तुमच्या साथीची गरज आहे, बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनल वर Regular Videos आले नव्हते पण आतापासून येणार आहेत😍 #Eeuuu❤️ तुम्हाला काय बघायचं आहे North East मधले ते सुद्धा मला Comment मध्ये सांगा😉👍
गडकिल्ल्यांचे व्हिडिओ येत राहणारच, जो पर्यंत JKV चॅनल आहे तोपर्यंत आपल्या चॅनल वर गडकिल्ल्यांचे व्हिडिओ येत राहणार❤ पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपण एका वर्षात सर्व गडकिल्ले explore केले तर नंतर चॅनल वर दुसरे व्हिडिओ टाकायचे नाहीत का? त्यामुळे थोडे गडकिल्ले थोडे Travel व्हिडिओज हे दोन्हींच समीकरण होत राहणार. त्यामुळे काळजी नसावी👍🚩
महाराष्ट्रचा मराठमोळा vloger , खूप लवकरच तुला सुद्धा मोठ मोठे Travel trip चे sponsors मिळो हीच शिवराय चरणी प्रार्थना, जय महाराष्ट्र, पूर्वोत्तर साठी खूप शुभेच्छा. 🦏🦏
Dada same maz hi train babat asach zal hot. Mala vatal train dupari 1 chi ahe mhanun mi booking kel. Jyaveli platform var pochale tyaveli kalal trian ratrich nihun geli😂😂😂 Am ki pm he nit pagilch nahi. Ashi khulyat nighale. Mi kolhapur hu Amritsar jat hote tya nantr Mazi train Mumbai to Amritsar hoti ti pakadnyasathi ky kasht ghyave lagle baap re. Ata ayushat 10 veli timing confirm karun ghein.😅😅😅
International flight & also for Train journey mostly after 12.00 am timing double check करावे च लागते, मला वाटले? Assume? असे बाेलून चालत नाही जीवन... आपला घामाचा पैसा आहे, एवढे महागडे तिकीट काढताे आपण, चुकांमधून शिकायचे, माझ्या नवरा ने पण अशी चूक केली होती,कुडाळ 12.05 am ची ट्रेन 21 तारखेची हाेती आदल्या दिवशी, आम्ही दुसऱ्या दिवशी गेलाे स्टेशनवर, तेव्हा घाेळ लक्षात आला, 00.05 timing दाखवले जाते तेव्हा तारीख नीट बघावी लागते, आम्ही मग रात्री १२ नंतर innova गाडीने गेलाे, माेठी फजिती झाली होती, आमच्या बराेबर आजी, आजाेबा होते म्हणून वाईट वाटले, पण त्यांनी नाराजी नाही दाखवली, मस्त innova मधून enjoy करत गेलाे😅 तेव्हा पासून काेणतेही तिकीट असाे शंभर वेळा सगळेजण त्याचे scanning, डाेळे फाडून फाडून करताे😂😂, जीवन तुझे वीडीओ माहिती पूर्ण, सुंदर असतात, फाेटाेग्राफी अफलातून असते🎉🎉🎉❤❤❤❤❤😊
दादा तू जशी हंपी गोकर्ण, राजस्थान ची trip आयोजित केली होती तसच तुझ्यासोबत आपल्या महाराजांचे किल्ले explore करायचे आहेत बघायचे आहेत जरा शक्य असेल तर सह्याद्रीतील किल्यांची trip / trek आयोजित कर या पावसाळ्यात...! Please 🙂❤
Jeevan my suggestion, leave for the journey unnoticed by family members or relatives or people around, otherwise unexpected problems may arise and the journey will get spoiled.
भाई मी एकदम परफेक्ट समजु शकतो कारण same to same माझ्या सोबत Singapore to India chya flight ला झाल होत. माझी पण flight २०१० ची होती and मला वाटलं १० ची आहे... आणि मला फक्त १००० extra lagle hote Singapore Airlines la
आमचा सुध्दा असाच गोधळ झाला होता एयम पीयम अमृतसर ते मुंबई आणि मग जो प्रवास केला तो बसने म्हणजे आम्ही वैष्णवी ते अमृतसर बसने प्रवास केला होता मग ट्रेनचा गोधळ मग अमृतसर ते दिल्ली ते उदयपूर ते वसई असा बसने प्रवास केला त्यात लगेच खूप हाल झाले आठवले ते दिवस असो होते अस
Late nighna nehmicha ahe dada ekhad veles zala tar ok ahe , amhi sagle tula role model maanto ani tu asa late hona barobar nay please velevar nighat ja mhnge time follow hoel ani asa miss honar nahi , baki video as usual changlach ahe
नमस्कार मित्रांनो🙏 Finally आपला North East India चा दौरा सुरू झाला आहे😍 या दौऱ्यामध्ये आपण Regular Video Post करणार आहोत त्यामुळे या Series चे Video अजिबात Skip करू नका. Full धमाल आणि Raw Content तुम्हाला यात बघायला मिळणार आहे. तर तुमच्या साथीची गरज आहे, बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनल वर Regular Videos आले नव्हते पण आतापासून येणार आहेत😍 #Eeuuu❤️
तुम्हाला काय बघायचं आहे North East मधले ते सुद्धा मला Comment मध्ये सांगा😉👍
Regular व्हिडिओज पाहायला मिळतील ह्याचाच आनंद खूप आहे.. तू जे दाखवशील ते भारीच असणार🤩
Happy Journey to the North East
Tithe kay aste te mala mahit nahi tu changli thikane dakhavshil asa vatta 👍
Seens आहेत पण music nahi मधे मधे
Kaziranga safari on elephant 🐘❤
Meghalaya & Arunachal offbeat places.Have safe journey JKV dada ❤😊
दादा तू पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रातल्या गडकील्यांची भटकंती करायला हवी ... तो जुना j.k.v आम्हाला परत बघायचा आहे..# कोल्हापूरकर
बदल स्विकरयला हवा, त्यांचे सर्व गड किल्ले फिरुन zale ahet. Evda sagla Navin content marathi mdhe konich karat nahi support krayla hawa
गडकिल्ल्यांचे व्हिडिओ येत राहणारच, जो पर्यंत JKV चॅनल आहे तोपर्यंत आपल्या चॅनल वर गडकिल्ल्यांचे व्हिडिओ येत राहणार❤ पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आपण एका वर्षात सर्व गडकिल्ले explore केले तर नंतर चॅनल वर दुसरे व्हिडिओ टाकायचे नाहीत का? त्यामुळे थोडे गडकिल्ले थोडे Travel व्हिडिओज हे दोन्हींच समीकरण होत राहणार. त्यामुळे काळजी नसावी👍🚩
Gad kilyanchya bhatakanti sobatch dada je kahi Karel support kara,evdya kadak unhalyat te possible tari ahe ka...
Dada shivaji Maharaj aani killya var podcast kar, tu karu shakto
@@JeevanKadamVlogsh9o ws6o.log.
j vb
Tanvish Kevdhusa Hota.....Khup divsani Baghitl..... Suddenly asa vattay ki kevdha motha jhala🙌🙌🙌keep it up...lots of ❤
महाराष्ट्रचा मराठमोळा vloger , खूप लवकरच तुला सुद्धा मोठ मोठे Travel trip चे sponsors मिळो हीच शिवराय चरणी प्रार्थना, जय महाराष्ट्र, पूर्वोत्तर साठी खूप शुभेच्छा. 🦏🦏
होते असं एकदा तरी सर्वांच्या जीवनात माझ्याबरोवर पण सकाळची ५ ची ट्रेन मी संध्या.५ समजून ट्रेनची वाट पाहत होतो
Jai shivaji Jai Maharashtra jai bhavani. Love from Guwahati, Assam...💚💚💚💚💚
Rider Vishakha is also there in Northeast. You can do collab...
Jeevan mitra, tu ani tuzhya family la kunachic najar nako lagu de. god bless you guys. Khoop sara prem.
दादा ह्या गोष्टी होतच राहतात...same mazyasobt pn as honar होत...पण नंतर पुन्हा तिकीट पाहिल्यावर समजल...
Dada same maz hi train babat asach zal hot. Mala vatal train dupari 1 chi ahe mhanun mi booking kel. Jyaveli platform var pochale tyaveli kalal trian ratrich nihun geli😂😂😂 Am ki pm he nit pagilch nahi. Ashi khulyat nighale. Mi kolhapur hu Amritsar jat hote tya nantr Mazi train Mumbai to Amritsar hoti ti pakadnyasathi ky kasht ghyave lagle baap re. Ata ayushat 10 veli timing confirm karun ghein.😅😅😅
International flight & also for Train journey mostly after 12.00 am timing double check करावे च लागते, मला वाटले? Assume? असे बाेलून चालत नाही जीवन... आपला घामाचा पैसा आहे, एवढे महागडे तिकीट काढताे आपण, चुकांमधून शिकायचे, माझ्या नवरा ने पण अशी चूक केली होती,कुडाळ 12.05 am ची ट्रेन 21 तारखेची हाेती आदल्या दिवशी, आम्ही दुसऱ्या दिवशी गेलाे स्टेशनवर, तेव्हा घाेळ लक्षात आला, 00.05 timing दाखवले जाते तेव्हा तारीख नीट बघावी लागते, आम्ही मग रात्री १२ नंतर innova गाडीने गेलाे, माेठी फजिती झाली होती, आमच्या बराेबर आजी, आजाेबा होते म्हणून वाईट वाटले, पण त्यांनी नाराजी नाही दाखवली, मस्त innova मधून enjoy करत गेलाे😅 तेव्हा पासून काेणतेही तिकीट असाे शंभर वेळा सगळेजण त्याचे scanning, डाेळे फाडून फाडून करताे😂😂, जीवन तुझे वीडीओ माहिती पूर्ण, सुंदर असतात, फाेटाेग्राफी अफलातून असते🎉🎉🎉❤❤❤❤❤😊
It's ok. Be alert next time. Enjoy your trip.
Every body can see smile on your face jeevan but very few can understand your pain of getting departed from your family atleat for few days
I think it happens in life of most of the people. 24 hrs clock is some times confusing. Wishing you a very happy journey of North East. ❤❤❤
मला वाटतं की दादा तुम्ही background songs ची layer off च ठेवली आहे😂 एवढी शांतता ❤
बाप लेखाचे शब्द हे मनाला चटका लावून जातात
Pratima....hats off for ur support 👍
दादा तू जशी हंपी गोकर्ण, राजस्थान ची trip आयोजित केली होती तसच तुझ्यासोबत आपल्या महाराजांचे किल्ले explore करायचे आहेत बघायचे आहेत जरा शक्य असेल तर सह्याद्रीतील किल्यांची trip / trek आयोजित कर या पावसाळ्यात...! Please 🙂❤
Hya var vichar kar dada
एडिटर कडुन cinematic futeg la music takaych rahil vatat 😅❤
We love your offbeat journey keep it JKV dada ❤😊
Happy Journey......keep posting.....would like to see the Beauty if North East
अरे जीवनदातदा अशी फ्लाईट केव्हा बस मिइस झाल्यानंतर अतिशय वाईट अशी मिसिंग आऊट कल्पना आपलया मनात वारंवार येत
Jeevan dada tu tuzya वडिलांसारखा (Dada) distos😊
जीवन दादा लहान मुले ही देवाघरची फुले असतात आणि ते बोलतात ते नेहमी खरंच बोलतात 😊
एखाद्या सैनिकाची सुट्टी संपल्यावर तो निघताना कसं द्रुष्य असतं तसं वाटतं,तनुल्या रडताना पाहुन,तु तनुल्याला सांगतोस कि आईची काळजी घे,हे खुप कठीण असतं ना.
असो Happy journey.
Mostly happy journey jeevan dada else enjoyment and nicely views takens so keep it up and wishes for further journey🙏👌💖❤️🥳🤓🌹
Nice support pratima vahini to jeevan dada, Tanvish good boy.. 👌😍👍🙏 happy journey to JKV 👍💐
जिवन दादा जातो नाही म्हणायचं येतो म्हणत जा बाकी व्हिडिओ खुपचं छान असतात All the best
JeevanKadamVlogs, I really enjoyed this video, so I hit the like button!
Jeevan my suggestion, leave for the journey unnoticed by family members or relatives or people around, otherwise unexpected problems may arise and the journey will get spoiled.
Nice vlog but use music or audio in time-lapse
Look भारी दिसतोय like South Indian 😎🤙🏼
not expected from traveller like you
चुका होतात दादा काही प्रोब्लेम नाही नक्की काळजी घे पुढच्या वेळी पण हा vlog लवकर आला हे छान झाले 😊
Happy journey🎉take care
Happy Journey...Stay safe...We are excited for this series...
भाई मी एकदम परफेक्ट समजु शकतो कारण same to same माझ्या सोबत Singapore to India chya flight ला झाल होत. माझी पण flight २०१० ची होती and मला वाटलं १० ची आहे...
आणि मला फक्त १००० extra lagle hote Singapore Airlines la
दादा माझी पण flight miss झालेली last year la mi pn Doha Qatar la jat hoto
A Father and a son bond ❤
That makes a video very much speical Dada❤
वाटलं नव्हतं एवढ्या लवकर व्हिडीओ येईल 😅
Mast vlog zala dada.. Tanvish ne emotional kela ❤❤🙌
Ti much kadh aani aadhicha jkv ho
Dada me pan pan Bangkok chya flight che ticket book jartane 24 Tashi clock mule gadbad keli aste pan nanter lakshat aalyavar shock lagla hotaa😂😂😂😂😂😂😂😮
tanvish चे प्रेम आहे दादा म्हणून तू आला परत 😅😅😅
Drone kontya company ch changl aahe
Dada north east madhe darjiling Hera ka
Dada next time ashi chuk nhi honar 💯 laych mahagat padli flight chi chuk tula😂 happy journey ✈️
दादा जरी कधी flight cancel झाली तर त्याला फक्त No show charges लागतात. Happy journey
Best' of luck for your new adventure 👍👍
होत अस कधी कधी.. लडाखच्या ट्रिपला आमची पण अशी गल्लत झाली होती तारखेमधे 😊
We learn from our mistake. Happy journey, stay safe
Khup majja yeil baghyala ❤❤
फेमस काय डोगर काय झाडी❤❤
Dont worry... Mazya babtit sudha as zalel...
I think wall clock damage was hint 🤔
आमचा सुध्दा असाच गोधळ झाला होता एयम पीयम अमृतसर ते मुंबई आणि मग जो प्रवास केला तो बसने म्हणजे आम्ही वैष्णवी ते अमृतसर बसने प्रवास केला होता मग ट्रेनचा गोधळ मग अमृतसर ते दिल्ली ते उदयपूर ते वसई असा बसने प्रवास केला त्यात लगेच खूप हाल झाले आठवले ते दिवस असो होते अस
Jivan da ha Rohan da kuthe gela ahe re
Dada hey je madhe madhe silent portion ahe tithe tumi music ka add karat nahi....
Jr flight miss zali tr kmi paisha mdhe ks ky flight book kraychi dada
Music चा आवाज येत नाहीये
लहान मुलांना फोन नवीन घेवुन देवु नये..आई मुलाला फोन लावुन बोलु शकते...ट्रिप साठी शुभेच्छा
Dada Assam tezpur la ja khup mast aahe bagnyasarkh
Music sound yet nahiy
दादा जे होत ते चागल्यासाठी होत कारन जे घडलं ते नशिबान भुलवन पाडली तर काही नही जावूदे .गलती करनेसच ईसान सुधरता है
Konata job karte Pratima didi?
दादा तू आपले महाराष्ट्रातील गडकिल्लेच कर ना तेच मला बगायला आवडतात # भिवंडीकर
Happy Journey ❤ Take care Of You Dada❤
You are best man
Pan thumbnail madhe NAME asleli SHREYA kon aahe?? 😅😅😅😅
Happy' journey bro...
राम कृष्ण हारी
Happy journey kalji ghya
Happy Journy Bhau 👍
Kadak dada ekdum bhari ❤❤
दादा हॅपी जर्नी
काळजी घ्या
बाकी फॅमिली सोडून जाणं जीवावर येतं, पण पर्याय नसतो
पुण्याहून परत पनवेल ला गेलात का रहायला...
All the best👍👍👍
Jeevan dada Happy journey 😊❤
Look tr katarnak change kela dada...😅
Happy journey dada
Shillong valley explore kar Dada
Very nice vloggg❤❤❤
all the best
Happy Journey
Mi Sikkim madhe aahe
Happy journey🎉
Happy jurney❤🌹
Late nighna nehmicha ahe dada ekhad veles zala tar ok ahe , amhi sagle tula role model maanto ani tu asa late hona barobar nay please velevar nighat ja mhnge time follow hoel ani asa miss honar nahi , baki video as usual changlach ahe
Welcome to Guwahati Dada, Fortunate to have you here at hostel
Plz ekd uttarakhand cover kr
दादा तुझा सारखा माझी ट्रेन miss झाली होती
होत असं कधी कधी
एकनाथ शिंदे ना भेटल्या पासून अंदाज होता 😂 पुढची ट्रीप गुवाहाटी असेल म्हणून😂
Hahaha! आता कळलं का मी कशासाठी भेटलो होतो 😜
@@JeevanKadamVlogs हा 😂🙌 अराजकीय
Kiti god bala
बग नाहीतर तू पण राजकारणात येशील ❤
Nice video dada😊
Good morning jeevan
Lavkaar aala video mag next wala bi taka lagech 😅
Dada music missing ahe😂
Jeevan dada video madhe music cha aavaj nahi yet ahe problem zala vatte editing madhe
Are Sorry! Ratri 3 vajata video Rendering kela tyamule zopet zala asava ha probelm😢😣
Title ya chaiye tha : how to do Over budget trip in India
It's OK jkv.....