बरोबर की चूक ह्यावर मतं मतांतरे असणारच! पण ते आहे हे मान्य करावेच लागेल, हे जे सई ताम्हणकर हिने जे म्हंटलं ते मात्र बरोबर आहे. ह्या पिढीतील प्रत्येक व्यक्ती असंच जगत असेल असं नाही पण असं काही जण तरी नक्कीच जगत असतील. ते कोणत्याही घरातील असू शकतात. पालकांना ते पटत नसलं तरी ते सतत त्यांच्या बरोबर राहू शकत नाहीत हे ही खरं! आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीने जे आयुष्य जगलं होतं, ते त्यांच्या आधीच्या पिढीला न पटणारच होतं. हे पूर्वापार घडत आलेलं आहे. घडत आहे आणि घडत राहणार!
दोन्ही सचिन साहेबांनी ईशा डे ह्यांना का ठेवलं आहे ह्याबद्दल मी एक प्रेक्षक म्हणून समजत नाहीये... विशाखा मॅडम ह्यांना हुबेहूब कॉपी करतात.. त्यात गौरव मोरे आजकाल सोनी हिंदी वर दिसतात... ह्याची पोचपावती हवी आहे एक हास्य जत्रेचा चाहता म्हणून
AMIR HADKAR YANNA EK PRASHNA TUMHI MALVANCHE AHET KA karan me malvan S.T. stand ani bearch chya Madhe ek ghar ani tithe hadkar brass benjo ashi pati pahili mug te tumhi ahat ka tumchi bhavki ahe?
नीमिष कुलकर्णी हा गरजे पेक्षा जास्त प्रेशर लाऊन रिएक्ट होतो... अजिबात पटत नाही... प्रत्येक वाक्यावर बेंबी पासून जोर लाऊन ओरडत असतो...
Bembipasun😂😂😂😂
Sameer chaughule😂😂😂😂😂
GenZ skit is Just WoW👌
Priyadarshini very natural in this skit. Mastach Keep it up
Shivali चा आवाज खूपचं खणखणीत आहे.
Kadak 😅
A. बबन तू मराठी ब्लॉगर्स स्नेह वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो
Great concept 👌 👍 👏 😍 🙌 ❤️.
Many words add my dictionary.
प्रियदर्शनी आणि पृथ्वीक चा fan आहे मी❤❤
प्रियु कसली cute दिसते ❤️
Sai is the best judge she does good judgement & gives comment s.
प्रिया खूप गोड दिसते. या स्कीt मध्ये माझीच मुलगी वावरत असल्याचा भास होत होता.
Sameer dada Ani more saheb ek number abhinay krtat. As watat ki tyana kahi acting sathi mehnat lagtch nahi
❤Jai Shree Swami Samarth
Jai Shree Swami Samarth
Jai Shree Swami Samarth
Jai shree Swami Samarth ❤
बरोबर की चूक ह्यावर मतं मतांतरे असणारच! पण ते आहे हे मान्य करावेच लागेल, हे जे सई ताम्हणकर हिने जे म्हंटलं ते मात्र बरोबर आहे. ह्या पिढीतील प्रत्येक व्यक्ती असंच जगत असेल असं नाही पण असं काही जण तरी नक्कीच जगत असतील. ते कोणत्याही घरातील असू शकतात. पालकांना ते पटत नसलं तरी ते सतत त्यांच्या बरोबर राहू शकत नाहीत हे ही खरं! आजच्या पिढीच्या आधीच्या पिढीने जे आयुष्य जगलं होतं, ते त्यांच्या आधीच्या पिढीला न पटणारच होतं. हे पूर्वापार घडत आलेलं आहे. घडत आहे आणि घडत राहणार!
प्राजक्ता तुला Suggestion ahe दाव्याला पराती किव्वा प्लेट बांध कानाला
रसिका एकच नंबर
Jabardast episode... Shiwali Sameer and Nishim ek number 😂😂😂😂
प्राजक्ता इतकी का कोकलते कळत नाही
Ghajini madhun suprasidh nahi zalet te😂😂😂 o sir philese famous hai boht
❤❤
Content cha darja ani goswami chi layki first episode ni dakhvali
फक्त माझी प्राजू
निमिष ला कशाला घेतलेलं आहे समजत नाही 🤔
Supar😂😂😂
Nimish is good acting
MADHURI PAWAR evdhi kali ahe atta nit Pahile samorun shivali samor tar khupach farak ahe .
Ranbazar madhr disal aahe .... Ticha og color ...
सारखे सारखे कपडे बदलायला आपण काय नमो आहे काय 🤑🤑🤑🤑
Ny 53 varshacha tarun ahe
Steroids 😂😂😂😂😂
Please shivali he khar aahe he skit Kara please nimish hava pan
Sujh emission carbon dioxide by female genesis
Gen z sarkhya concept ni bhartiy sanskruti chi waat lagat aahe🤬🤬🤬
दोन्ही सचिन साहेबांनी ईशा डे ह्यांना का ठेवलं आहे ह्याबद्दल मी एक प्रेक्षक म्हणून समजत नाहीये...
विशाखा मॅडम ह्यांना हुबेहूब कॉपी करतात..
त्यात गौरव मोरे आजकाल सोनी हिंदी वर दिसतात...
ह्याची पोचपावती हवी आहे एक हास्य जत्रेचा चाहता म्हणून
Bane is also superb ❤
गौरव मोरे पैशांचा लालची नट.....
शिव्या खूप देऊ शकतो पण त्या मला खराब करायच्या नाहीत..
ह्यावरूनच लोकांनी त्याची दिगनिटी ठरवावी...
धन्यवाद...
सागर
Lagn karne mhsnje aright odvun ghene
AMIR HADKAR YANNA EK PRASHNA TUMHI
MALVANCHE AHET KA
karan me malvan S.T. stand ani bearch chya
Madhe ek ghar ani tithe hadkar brass benjo ashi pati pahili
mug te tumhi ahat ka tumchi bhavki ahe?
3rd
2nd
Most boring episode ever
Genz =yz chapri z
खराब एपिसोड
Shivali he kharay... Pls stop this series... Ongalwann vatat he skit... 🙏🙏
Nimish ch sukh dekhvt nay ka 😂
Abe tujhya ektyala tas vatay mhanun skit band hot nahi aani kadhich honar nahi. Je impossible aahe te ka bolun energy waste karto..🤦🏻♂️😂😂😆
Danger vichar with danger Kumar 😂😂😂😂😆😆
Gap re . Faltu . Tujhya sathi he skit Banda karaych
Nahi ashakya he kadhi band nahi pahije....tumhi baghu naka jar nasel avdat....atishay bhari skit aste waat pahat asto hyachi
Are bhartiya Sanskriti laa influence kra re nivvad Bahar deshiyya Sanskriti laa vadhavtay.....🙏 stop this please..!
sahkutumb hasuya walya tag line chya karekram madhe sai ani prajakta ardhawat nangya ka yetat ? thode paishe dhya tanna kapde vikat ghaila
Nimish khup ovar acting bor so sad