भाग-४ टोमॅटो पिकाचे 15 ते 25 दिवसांचे व्यवस्थापन 🍅🍅🍅 | Tomato plot

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 28

  • @samadhanchavan1249
    @samadhanchavan1249 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @मीशेतकरी-व2भ
    @मीशेतकरी-व2भ 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत सर आमच्या कडे लागवड करणार आहे 2ते3 दिवसात 👌👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @sagarnagare4320
    @sagarnagare4320 2 ปีที่แล้ว

    Nice prediction

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 11 หลายเดือนก่อน

    आमच्या येथे २२००टोमेटो ६००रू कॅरेट दिले ४०० कॅरेट झाले अजून आहे २०० कॅरेट निघेल पण आता भाव २००रू झाला आहे एकरी झाडांची संख्या व एकरी किती कॅरेट निघतात चार फुटी संख्या ठिंबक

  • @sauvrabhranjane7088
    @sauvrabhranjane7088 10 หลายเดือนก่อน

    पाणी व्यवस्थापन सांगा

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 2 ปีที่แล้ว

    दादा jeevik करण्या साठी फुटवे वाढवणे साठी काय कराव

  • @manojchavan590
    @manojchavan590 2 ปีที่แล้ว +1

    दादा 25 दिवसांची झाली टोमॅटो फुटवा साठी काय ड्रीचिंग घेयाच

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  2 ปีที่แล้ว

      १२:६१:०० ४ kg + magnetism sulphate ३ kg+ combi १ हे एकरी प्रमाण ठिबक मधून सोडा. प्लॉट ला नक्की फरक पडतोय.

  • @youvrajgangode9031
    @youvrajgangode9031 2 ปีที่แล้ว

    ☺☺☺☺

  • @shivanandpatil03
    @shivanandpatil03 2 ปีที่แล้ว +1

    ये क्या एकर मधी तंबाटे चे रोपे किती लागवड करावे ???

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  2 ปีที่แล้ว +1

      5×1.25 जर अंतर असेल तर 6000 रोप बसतात, 1 एकर मध्ये.

    • @shivanandpatil03
      @shivanandpatil03 2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे मे च्या पंधरा तारखेला लागवड कराय लो आहे आता मी पण 6000 बसवतो रोपे याच्या आधी एकर मध्ये मी बारा हजार रोपे बसवत होतो तर आता या वर्षीच्या 2022 मध्ये मेला पंधरा तारखेला लागवड मध्ये काय रीजलट येतो ते पाहू यापुढे.🙏🏻👍🌹🤝

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  2 ปีที่แล้ว

      @@shivanandpatil03 12 हजार खूप रोपे होते त्या वेळी कोणत्या अडचणी येत होत्या, आणि उत्पादन जास्त मिळत होते का.

    • @shivanandpatil03
      @shivanandpatil03 2 ปีที่แล้ว +1

      12000 टमाटा लागवड रोपे मध्ये . प्लॉटमध्ये मला फाउंडेशन कलणे. व कॅरेट एक दोन हजार साधारण बारीक माल जास्त आणि रोग कधीच त्याच्यामधला दूर झाला नाही व हटला नाही.

    • @shivanandpatil03
      @shivanandpatil03 2 ปีที่แล้ว

      नेत्रा सीड चे अधिक टमाटा वरायटी पावसाळ्यासाठी चांगली आहे का. माझा तालुका कळब व जिल्हा उस्मानाबाद

  • @maulifartade2666
    @maulifartade2666 2 ปีที่แล้ว

    29 march chi lagan ahe video chi data 3 may ahe total 35 divas jhalet

  • @AmolKale-o8s
    @AmolKale-o8s ปีที่แล้ว

    Kahi sagun shetkryala mahiti diwu naka maje tomato aahet kuncha hi sala nahi tyapashi hi phari aahe

  • @swapnil320
    @swapnil320 2 ปีที่แล้ว

    दादा आमचं 10 गुंठे प्लॉट आहे आम्ही 12 जुलै ला टोमॅटो लावणार आहे

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  2 ปีที่แล้ว

      चालेल

    • @swapnil320
      @swapnil320 2 ปีที่แล้ว

      आम्ही कोणती verity लावावी

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  2 ปีที่แล้ว

      आपल्या भागात कोणत्या व्हरायटी लावतात?

    • @Rubab_redium_arts
      @Rubab_redium_arts 2 ปีที่แล้ว

      @@chalashetikaru214 mi 15 julai la 2048 vharayti lavnar ahe

    • @Rubab_redium_arts
      @Rubab_redium_arts 2 ปีที่แล้ว

      Fakta ek time table send krra na all favarni cha

  • @avinashkoli1648
    @avinashkoli1648 2 ปีที่แล้ว

    Phone no bhetel ka

  • @AmolKale-o8s
    @AmolKale-o8s ปีที่แล้ว

    Kahi mahiti nahi