शामदत्त हो आले भजना | मराठी भजन | उमेश सुतार | ओंकार सुतार | अभिजीत पाटील |Sham Dutt Ho Aale Bhajana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- || अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज | श्री गुरुदेव परमहंस,परमपूज्य |
संतश्रेष्ठ सदगुरु माऊली | श्री शाम दत्त महाराज की जय ||
गायक/संगीत - उमेश सुतार
संगीत संयोजक - ओंकार सुतार
गीतकार - अभिजीत गुरव
तबला - अभिजीत पाटील
पखावज - अजित पाटील
सहगायिका - तेजस्विनी, मयुरी
रेकॉर्डिस्ट - रोहीत भारतीय
मिक्स अँड मास्टर - ओंकार सुतार.
रेकॉर्डिंग - स्वरतृप्ती स्टुडिओ शिरगांव,कोल्हापूर.
व्हीडीओ एडिटर - ओंकार सुतार
मृदंग वाजे ढोल वाजे वाजे टाळ विणा
शामदत्त हो आले भजना
गुरुदत्त हो आले भजना
निर्गुण निराकार तो ईश्वर
आज भेटला मज परमेश्वर
सावळे सुंदर रूप अलौकिक
किती करू मी भजनी कौतुक
सांगितले व्रत भजन सेवेचे
जीवन आमुचे धन्यची जाहले
कृपा अशी ही सदा राहुदे
या सेवे प्रती जन्म जडूदे
( जन्मो जन्मी ही सेवा मिळुदे)
#मराठीभजन
#भक्तिगीते
#अभंग
#शंकरअभंग
#विठ्ठलभक्तिगीते
#विठ्ठलअभंग
#मराठीसंगीत
#भक्तिमार्ग
#आराधना
#देवीगीत
#संगीतरस
#मराठीसंगीताचा
#ध्यान
#धर्मिकगीत
#श्रीकृष्णभजन
#भक्तिसंगीत
#संतवाणी
#संततुकाराम
#मराठीभक्ति
#आरतीसंग्रह
#संगीतप्रेम
#ध्यानगीत
#भक्तिसंग्रह
#माझाविठ्ठल
#पंडुरंग
#माझाशंकर
#भगवान
#श्रीगणेश
#मन्त्र
#संत
#ध्यानमुद्रा
#धर्म
#संगीतप्रेमी
#मराठीकीर्तन
#दिव्यसंगीत
#आनंद
#पूजा
#साधना
#भगवद्गीता
#भक्तिसंगीतमहोत्सव
श्री गुरुदेव दत्त खुप छान
श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🙏🙏
वा ! खुप छान सर...
जय गुरुदेव 👏🏻⛳
अप्रतिम 🎉🎉🎉❤
मस्त
Khup Sundar ❤❤
खुप छान उमेश दादा 👌👌👌
छान..👌
अप्रतिम तबला वादन दादा ❤
खुप सुंदर उमेश
Khup chan bahot badhiya
Excellent.........
Nice song👌👌👍
Congratulations all teem ❤
खुप सुंदर सर
खूप सुंदर आहे
अतिशय सुमधुर आणि श्रवणीय ,भक्तिरसाने ओतप्रोत अस भक्ती गीत
Wah!! Apratim Gayan ni Vadan ...khup ch sunder🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
अभि तबला मस्तच , विषयच हार्ड !
खूप सुंदरपणे उमेशजिंनी हा अभंग गायला व अभिजित पाटील यांनी अप्रतिम तबला साथ केली
Khupch sundar.. Gurudev datta.. Datt maharaja chi sarva teem var ashich Krupa rahudet ❤
फारच छान उमेश जी 👍👍👌👌
Atishy sundar sadrikaran khup sundr tabla,pakhavj,gayn, ashach aprtim klakruti amhala dya.....khup shubhecha❤
खुप छान... अतिशय सुंदर गायन, गीतरचना, साथ संगत ,संगीत, संयोजन ,आणि तबला अति सुंदर❤🎉🎉🎉
Khup chaan. Tabala khup sundar vajavla ahe Abhijeet. Congratulations team
Khup chan ....lyrics chan aahet ....music chan aahe ....tabala vadan chan aahe ....ashi ajun bhajan Aikayla miludet ...khup chan ...All the best ..😊for All team ....❤
❤️🌹 अतिशय सुंदर तबला अभि सर, संगीत खूप सुदंर, उमेश सर खूप छान चाल सर्व टीमचे अभिनंदन 🌹श्री गुरुदेव दत्त...... श्री शाम दत्त
❤❤❤ ek number sangit
अप्रतिम तबला वादन व गायन 👌
एकदम छान भजन अती सुंदर
कर कमळ जोडीले वदना
पंचप्राण ओतीले भजना
चैतन्यमय सृष्टीच्या सृजना
दृढ भक्ती पूजना
शांती समाधान लाभण्या जीवा सकला
श्याम दत्त हो आले भजना
शाम दत्त हो आले भजना
संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
सदानंद पाटील
वाह सर
छान निर्मिती झाली आहे. सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन!
Khuppppp chhaan 👌🏻
जय दत्त गुरू❤🙏 खूप सुंदर अभंग सादर केला आहे तबला,पखवाज , गायन शब्द रचना अतिशय सुंदर केली आहे आम्ही धाराशिव मधून आहोत योग आला तर हा अभंग प्रत्यक्षात ऐकण्यासाठी त्या स्थानाला नक्की भेट देऊ 🙏🙏
संगीत नियोजन अप्रतिम ओंकार खूप छान पण गायक यांचा घसा बसल्या मुळे गाणं बेसुर वाटते त्यांचा घसा व्यवस्थित असताना रेकार्डीग करायला पाहिजे होते शाम दत्त महाराज की जय
अप्रतिम तबला वादन 👌👌🙏🙏