खुप सुंदर विडियो❤❤ असेच मंडणगड तालुक्यातील गावे दाखवत जा 😊 खुप मजा येते गावे बघायला 🥰 मंडणगड तालुक्यातील देव्हारे,गोकुळगाव, गणेशकोंड, उमरोली, गुडेघर, शिपोळे, शिपोळे बंदर, वेसवी, वेळास, बाणकोट किल्ला , खुप गावेत जी गावे लोकांना बघितला नाही आहेत ती दाखवा video मधून. खुप लोकांना आवडेल .😊 धन्यवाद🙏🏻
वा. छान ❤❤❤
धन्यवाद
खूप छान माहिती दिली माझ्या माहेरच्या गावची
सुंदर व्हिडिओ,रमणीय, शांत कोकण, शेवंती,पार्वती आजी प्रेमाने विचारपूस केली.
Ho
खुप छान गावच वातावरण गावातिल प्रेमळ माणस घरे खुपच छान मित्रा
धन्यवाद
DaDa Lagnasathi mulgi milel ka please help me om shanti mauli
खूप सुंदर गाव, बघून मन सुखावले
धन्यवाद
खूप छान गाव आहे
आणि मी सपोर्ट केला आहे तुम्ही पण करा
Kokani lifestyle ❤
खुप सुंदर
धन्यवाद 😊
खुप छान ❤🎉🎉🎉🎉
धन्यवाद
खुप सुंदर विडियो❤❤ असेच मंडणगड तालुक्यातील गावे दाखवत जा 😊 खुप मजा येते गावे बघायला 🥰 मंडणगड तालुक्यातील देव्हारे,गोकुळगाव, गणेशकोंड, उमरोली, गुडेघर, शिपोळे, शिपोळे बंदर, वेसवी, वेळास, बाणकोट किल्ला , खुप गावेत जी गावे लोकांना बघितला नाही आहेत ती दाखवा video मधून. खुप लोकांना आवडेल .😊 धन्यवाद🙏🏻
हो माझं तेच देह आहे आपल्या तालुक्यातील गावं दाखवायची
Tu bolatosh chagala pan tu la aajjuan Kay jamat nay tu Satish sarakha bola ja tache vidiow bagat ja
Ho nkki
त्याची काय गरज नाही त्याला, कोणाची कॉपी करायची तुमाला नाही आवडत तर विडिओ बघू नका
@rupeshbhanse1134 धन्यवाद भाऊ 😊
@@mi_kokancha_anishमित्रा कोणाची कॉपी करू नको तुजी एक वेगळा style आहे ती तू जप आणि आणि विडिओ बनव कोणाला कॉपी करायची गरज नाही 👍
@rupeshbhanse1134 हो भाऊ मी असल्या coments चिकडे नाही लक्ष देत... आपलीच लोकं आपलं पाय खेचतात