तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ज्याची त्याला पदवी इतरा ना साजे संताला जे उमजे आत्मसूख माझ्या मुली प्रमाणे असल्या तरी महाराज या नात्यानेच खूपच छान हार्मोनियम गायन तबला वा 👌👌👌👍
टिकटॉक च्या जमान्यात...तुम्हां सरस्वतीच्या लेकींना पाहून अभिमान वाटतो...खूप सुंदर आणि गोड आवाज...तबलजींची अप्रतिम साथ...दोघींची स्माइल...God bless to both of you👍🏼👏🏼👏🏼👏🏼
आवाज अप्रतीम आहे कारण त्यातील गायनाचे माधुर्य आणि लय खुप छानच आहे .आपली ऊत्तरोऊत्तर प्रगती होवो हीच प्रभूपदी प्रार्थना करत आहे. उभयतांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.जय श्रीराम .
बहुत ही सुंदर प्रस्तुति मनमोहक भजन की गाय की आवाज तबला वादन और पंढरीनाथ के बहुत ही सुंदर भजन के लिए आपको बहुत धन्यवाद आभार मैं आपको प्रणाम करता हूं जय हरी विठ्ठल
तुम्हा दोघी ताईंचे अभिनंदन मला ताई तुमच्याकडून केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गीत मला तुमच्याकडून पेटी तबल्यावर ऐकायचे तर तेवढा ऐकायला मिळालं तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे
ताई खुप छान गायन ताई तुझा आवाज एकदम छान आहे हार्मोनियम वाजवून म्हणणं म्हणजे अवघड पण तु तेही सुंदर साधलाय तबला साथ एकदम कडक तुम्हा दोघींचा खुप हेवा वाटतो
संगीत की कोई भाषा नहीं होती, संगीत में यदि दम है तो वो अपने आप दिल की गहराईयों तक पहुंच जाता है, जैसे आप लोगों का। परमात्मा आप को ऊँचाईयों तक ले जाए। यही दुआ है।
वैष्णवी ताई / पूजा ताई, "पंढरीच्या विटेवरी" या अभंगांचा आवाज क्लियर रेकॉर्ड झालेला नाही.. हा अभंग 3 वर्षापूर्वी आपण रेकॉर्ड केलेला असल्यामुळे कदाचित तेंव्हा साऊंड सिस्टीम चांगली नसेल/ किंवा तो मोबाईलवर रेकॉर्ड केलेला असेल. कृपया हाच अभंग याच चालीत माईक वर पुन्हा एकदा क्लीयर आवाजात रेकॉर्ड करून अपलोड करा प्लिज...👍🏻👍🏻
पंढरीच्या विटेवरी देव उभा राहिला । हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥ तुळशीमाळ घालुनी गळा विटेवरी उभा सावळा । नामयाच्या ताटामध्ये देव जेवू लागले हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥ आषाढी कार्तिकी पंढरीची वारी । सगळे भक्तजन वाळवंटी नाचे । हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥ नामा म्हणे देवा आलो तुझ्या दर्शनाला । तुमच्या चरणांची घडो मज सेवा । हरी उभा राहिला हो देव उभा राहीला॥
Tai khup chhan aavaj aahe aani tabla sath hi atiuttam👍🙏🙏doni Tai khupch chhan 🥰❤️🙏Tai notetion de jml tr👍🙏God bless you.aani plz plz jml tr notetion de 🙏👍
पंढरिचा विट्ठल वरी देव उभा राहिला बहुत ही सुंदर गीत और संगीत की प्रस्तुति गायकी एवं आवाज भी सुंदर मन को भाने वाला अति सुंदर भजन हम सब तक पहुंचाने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद आभार आपको प्रणाम
Ati sundar main Apki video roj morning me sunta hu office jane se pahle mera mind humesha Fresh rhta hai apki video sunkr save bhi kiya hai
L
Ati sunder sister app dono ko mera sat sat naman
Iiy
Gana sunaya nahi properly. Tala, tabala aur harmonium awaz jyada hogaya
@@janakrampandey1701 i
Khup chan Pooja tai khup sundhar aawaj ahe tumcha
बेटियों द्वारा ऐसी परिश्रम को देख कलेजा हिल जाता है।ईश्वर अपनी रहमो से ईनकी झोली भर दें।
खूप छान
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माऊली आपणास कोटी कोटी धन्यवाद
तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ज्याची त्याला पदवी इतरा ना साजे संताला जे उमजे आत्मसूख माझ्या मुली प्रमाणे असल्या तरी महाराज या नात्यानेच खूपच छान हार्मोनियम गायन तबला वा 👌👌👌👍
अतिसुन्दर व भावपूर्ण प्रस्तुति।
जय श्री राम।
अरे व्वा व्वा सुंदर भक्ती गीत सादर करण्यात आले आहे
भक्तीगित नव्हे अभंग आहे माऊली🙏🙏
खुप छान माऊली
टिकटॉक च्या जमान्यात...तुम्हां सरस्वतीच्या लेकींना पाहून अभिमान वाटतो...खूप सुंदर आणि गोड आवाज...तबलजींची अप्रतिम साथ...दोघींची स्माइल...God bless to both of you👍🏼👏🏼👏🏼👏🏼
खुप सुंदर गायन व तबला अप्रतिम वाजवला 👌👍
।।श्रि गूरू सिद्ध गुरू माऊली।।
खुपचं गोड मधुर स्वंर मनमोहक तबला वादन
धन्यवाद ताई माऊली।।
अप्रतिम गायन व वादन खुप सुंदर छान
🙏माऊली ..खुप म्हणजे खूप छान आवाज आणि चाल सुद्धा .....🙏धन्यवाद माऊली ...
dipak. navghare
sunder ch apratim👌👌👌👌👌
महाराष्ट्राची संस्कृती खरचं ताई तुम्ही जपत आहात..अप्रतीम असे गायन आहे तुमचे...
माउली आपल्या या अभंगाने फार आनंद वाटले आपले खूप अभिनंदन
राम कृष्ण हरी
Appu. Sutar.
Vhf
अति सुंदर.सुमधुर आवाज हार्मोनियम आणि तबला अप्रतिम.सूश्रवणीय वाटले.मन आणि कान तृप्त झाले . धन्यवाद!❤👍👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम अभंग ,सुंदर आवाज आणि तबला साथ सुंदर 👌👍
Super
2:35 2:38
खूप सुंदर छान गायन व वादन keep it up well done
आबाज में गजब खनक और तबला का कोई जबाब नहीं ।
बहुत सुन्दर
सुंदर तबला साथ माऊली व गायण सुध्दा अप्रतिम 👌👌👌
माउली खुप छान
वा फारच छान आवाज आहे
🙏
आवाज अप्रतीम आहे कारण त्यातील गायनाचे माधुर्य आणि लय खुप छानच आहे .आपली ऊत्तरोऊत्तर प्रगती होवो हीच प्रभूपदी प्रार्थना करत आहे. उभयतांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.जय श्रीराम .
अप्रतिम सादरीकरण "पुन्हा एकदा"
लय भारीच.
मनापासून आभार
बहुत ही सुंदर प्रस्तुति मनमोहक भजन की गाय की आवाज तबला वादन और पंढरीनाथ के बहुत ही सुंदर भजन के लिए आपको बहुत धन्यवाद आभार मैं आपको प्रणाम करता हूं जय हरी विठ्ठल
अभिमान आहे या संस्कृतिचा ...best wishes to both of you
Majya donhi hindu bahinina maja salam. Atishay sundar khup khup jabrdast vadan v gayan
तुम्हा दोघी ताईंचे अभिनंदन मला ताई तुमच्याकडून केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गीत मला तुमच्याकडून पेटी तबल्यावर ऐकायचे तर तेवढा ऐकायला मिळालं तर मी तुमचा खूप खूप आभारी आहे
Nkkich
बहुत सुन्दर प्रस्तुति बधाई आपको ।
Atishay sundar (swar) awaz. Good👍
Aise hi hindu sanskriti ko bachao, aur dharm ki raksha karo, yahi aapko meri shubhkamnayein. (Bhagwaan aapakon khush rakhe).
🌺🌺🙏🙏🌼🌼🙏🙏जयहरी माऊली खूप खूप सुंदर आवाज बरेच दिवसांनी ऐकला आनंद झाला 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम गायन आणि तबला अलगद सहज वादन . खुप आवडले समाधान झाले
खुप।।चान
तबला वादन अप्रतिम, हार्मोनियम पेटी अप्रतिम सूर एकदम अप्रतिम ताल परफेक्ट. आवाज अप्रतिम आहे सिरीयस ली व्हॉइस good
मनापासून आभार
@@VaishnaviMawaleOfficial
आपण कुठून आहात? कळू शकेल का?
@@मोहनवाघ-ग4च चाकण पुणे
@@VaishnaviMawaleOfficial
ताई, रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे.
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटे देवा.. संत तुकाराम महाराज..
फार छान गायन. वादन.
संस्कार आहे छान
गोड नि अप्रतिम आवाज, फारच छान.
ताई खुप छान गायन
ताई तुझा आवाज एकदम छान आहे
हार्मोनियम वाजवून म्हणणं म्हणजे अवघड पण तु तेही सुंदर साधलाय
तबला साथ एकदम कडक
तुम्हा दोघींचा खुप हेवा वाटतो
Thank u Dada...tumcha response aamchyasathi prernadayi ahe
छानच अभंग ! आवाजही गोड आहे. ऐकून अतिशय समाधान वाटले. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! चंद्रकांत परब, मुंबई
Mast..kharch man prasan zhala ..tai tuzha aawaj kup chan aahe 😍😍😍🔥🔥🔥
What a Josh....Super energetic voice.....all the best.....Thank you for sharing
Jabardast tabla tai
पूजा तुमचा पहाडी आवाज आणि वैष्णवी तुमच्या नवीन Variety's लग्गी खूपच छान सादरीकरण, खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी 💐
मनापासून आभार
Super beautiful 👌👌👍👍🙏🙏
खुप छान अती सुंदर जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 👍🚩🚩🚩💯👋👋👋🙏🙏
😅
Wash Bahut Khub Bahut Achha
'त्यातील गायनाचे माधुर्य आहे। आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रभूपदी प्रार्थना करत आहे। उभयतांना द्या वे तेवढ़े धन्यवाद कमीच आहेत।। जय माँ भवाणी! 🙏
Very very nice song
Wahhh....wahhh...wahhh
bahut mast achha laga aise hi banate rahiye
अप्रतिम गायन आणि वादन, खूप छान माऊली असाच पुढचे अभंग आम्हला ऐकायला मिळो अशी अपेक्षा आहे माऊली रामकृष्ण हरी
Khup sundar mauli
Outstanding Girls ! Lord Pandari nath Bless you both a good future ! Our Best wishes remain Beta !!!!
वाह ! बहुत बढ़िया , जितना अच्छा गायी हो उतना ही अच्छा तबला बजा है । God bless you . मीना सिनहा
मी तुंम्हा दोन्ही ताईंचा खुप फॅन आहे.तबला तर खुपच छान वाजवत God bless you
Very nice 👌👌👌🙏🙏
अप्रतिम भजन ,
पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा 💐💐
मनापासून आभार
ताई भजन अप्रतिम पुढिल वाटचालिस धंनेवाद
God bless you balano khupch chan 👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐🙏🙏
संगीत की कोई भाषा नहीं होती, संगीत में यदि दम है तो वो अपने आप दिल की गहराईयों तक पहुंच जाता है, जैसे आप लोगों का। परमात्मा आप को ऊँचाईयों तक ले जाए। यही दुआ है।
Very good ji
वा क्या लाईन है बहुत badiya
🎼🎙🎹🥁👍👍👍⚘⚘🇮🇳 🤝 lots of love from malaysia 🇲🇾
😢❤🎉
Good music
अप्रतिम आहे तुम्ही तुमच्या वयाच्या मानाने खूपच छान गीत गायीले. न.वन.क्या बात है एकदम बढिया आशीचं तुमची प्रगती हो.वो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
Very wonderful performance..👏👏👏.
Lovely sisters. Keep it up.
Lord Vitthal bless you.
I love music, music is my life🙏
VERY GOOD TAI
Sq x.
कितीही वेळेस बघा व्हिडीओ.....ऐकतच राहावं वाटते.. मन प्रसन्न होऊन जाते...महत्वाचं म्हणजे एक्सप्रेशन खूप आनंदी आहेत....👌
खुपच छान
ताईसाहेब खूप खूप धन्यवाद तुमचे
आवाज खुप छान आहे ग ताई 👌👌🌹
खूप खूप छान अप्रतिम नक्कीच तुमच्या कलेला वाव मिळेल मला पण तुमच्या सारखी गायणाची आवड आहे
Vitthal Bharti तकककक
अति सुंदर प्रस्तुति👌👌👌👌
T̊h̊e̊n̊k̊l̊ů
Wonderful performance...
Very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान
राम कृष्ण हरि खुप सुंदर
वैष्णवी ताई / पूजा ताई, "पंढरीच्या विटेवरी" या अभंगांचा आवाज क्लियर रेकॉर्ड झालेला नाही.. हा अभंग 3 वर्षापूर्वी आपण रेकॉर्ड केलेला असल्यामुळे कदाचित तेंव्हा साऊंड सिस्टीम चांगली नसेल/ किंवा तो मोबाईलवर रेकॉर्ड केलेला असेल. कृपया हाच अभंग याच चालीत माईक वर पुन्हा एकदा क्लीयर आवाजात रेकॉर्ड करून अपलोड करा प्लिज...👍🏻👍🏻
Excellent singing, harmonum playing & also Tabla playing. . Keep it up..!! 🙌🙌👍
वा खूप सुंदर जबरदस्त
तबला पण मस्त वाजवलाय ताई
अभंग पण मस्त गायलंय
very nice.
I impressed with tabla.
THANKS
छान गायन पण तबला ही खुपच सुंदर.तबल्याचा रियाज सुंदर केला आहे..छान
Khoop sundar gayan and tabla wadan
खुप सुंदर 👌👌
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
पंढरीच्या विटेवरी देव उभा राहिला ।
हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥
तुळशीमाळ घालुनी गळा
विटेवरी उभा सावळा ।
नामयाच्या ताटामध्ये देव जेवू लागले
हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ।
सगळे भक्तजन वाळवंटी नाचे ।
हरी उभा राहिला हो देव उभा राहिला ॥
नामा म्हणे देवा आलो तुझ्या दर्शनाला ।
तुमच्या चरणांची घडो मज सेवा ।
हरी उभा राहिला हो देव उभा राहीला॥
ह्या अभंगाचे नोटेशन मिळू शकेल का?
Thanks
Nice
Mast tai
Khupach sunder Apratim
कुळी कन्या रत्न होतीजे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
सुंदर.जय जय राम राम कृष्ण हरी.
Best singing and playing tabla & harmonium ,all the best to both for your bright future
Thanks
Pavan singh
Excellent Both Of You....
Nama mne deva aalo tujya darahanala after tabla wadak khup sundar 🔥🔥
Excellent!!!!
Piousness occupies these girls to sing & play instruments- "Abhang." Cheers and praise them for being closer to Pandurangaji.
Janu
जय हरी माऊली काय सुंदर आवाज काय संगीत वाद्य आहे धंनेवाद
Bahut achchha
Tai khup chhan aavaj aahe aani tabla sath hi atiuttam👍🙏🙏doni Tai khupch chhan 🥰❤️🙏Tai notetion de jml tr👍🙏God bless you.aani plz plz jml tr notetion de 🙏👍
tumhi pn harmonium vajvta ka
Nice avaj tai
🚩 राम कृष्ण हरि माऊली,🚩🙏🙏
वाव.येला म्हणते आवाज आणि तबला वाचक खूप छान
Raghunath Damle
Raghunath Damle
Very good
9145851873z🐫
Hello
Kiya baat hai 🎹🎤🖥🎶🎧🎺👍👌👌❤🎷🎷💛👏
Wa khup sundar tabla vadan aani gayan I like it
Super. God bless u. I expect more.
Nice dear..best of luck for u both
Karina hi
7338311409 call me
Finally, as much as you can show through the sweet smile of the two.
Ajibar Khan xxx
Doni.mulincha.karykram.mala.thewaycha.aahe.phone.no.pathawa..maza.no.9423800262
@@hinduraopatil1154 n
@@hinduraopatil1154
Kk
Mm
कार्तिकी पेक्षा खूप सुंदर आणि छान आवाज आहे तूझा
👌👌👌👌👌
अप्रतिम,गायन व तबलावादनही.Best.
God will alwyase bless you both sisters. Best wishes for
अप्रतिम 👌
मधुरमय👌
आनंदमय👌
कर्ण प्रिय 👌
खूप खूप शुभेछा ।👌
गुरुजी सुरेश वाडकर यांच ajivasanे संगीत प्रशिक्षण केंद्र आहे जुहू तारा मुंबई ला ।
मनापासून आभार
पंढरिचा विट्ठल वरी देव उभा राहिला बहुत ही सुंदर गीत और संगीत की प्रस्तुति गायकी एवं आवाज भी सुंदर मन को भाने वाला अति सुंदर भजन हम सब तक पहुंचाने के लिए आपका बहुत-बहुत धन्यवाद आभार आपको प्रणाम
👏👏👍👍
Vsishnvi & Pooja Song, awaz, tabka all good performance Keep it up.Our blessings with you.Do more prgms & ingorm us