मी तुमचे vlog पाहतो, मला आता माहित पडलं कि आपण शिक्षक आहात, नमस्कार 👍🏻👍🏻👍🏻, मुलांचा अभिनंदन, तुमच्या मुले, मुलांना खूप knowlege मिळेल, तुमचा आणि मुलांचा प्रत्येक अनुभव vlog मध्ये share करा 🙏🏻
अभिनंदन भाऊ ❤❤खूप मेहनत करत तुम्ही इत पर्यंत आलेत खूप विडीओ बघीतले पण तुमच्या सारखे नाही मी तुमचा पहीला विडीओ बघीतला तो म्हणजे माझ्या आदिवासी माणसान मध्ये जाऊन जे तुम्ही प्रेमाने त्याच्या बरोबर बोलत होते त्या दिवशी पासून आपण तुमच्या वर फिदा आहे ❤ आता तर तुम्ही शिक्षक झालेत तर आमच्या वाडा वज्रेश्वरी कडची माणसं काम करायला आलि तर तुम्ही त्यांच्या मुलांना तुम्ही शाळेत बोलावून शिक्षण द्यावे ही विनंती 🙏 खूप खूप शुभेच्छा ❤❤
असं वाटतं तुमचा ब्लॉग बघतच राहावं .. लहानपणीचे दिवस आठवले.. शाळा , निरागस हसणं लहान मुलांचे ,खूप सुंदर ..गावात काय ..लहान मुले एवढेच आहेत का ? सर तुमचे मी सगळे vlog बघते ..अगदी माहिती पूर्ण असतात...खूप वाईट वाटल...शाळा आहे पण मुलं नाहीत..
तुम्ही tet pass aahat का? कशी भरती झाली?ळ चा ल करू नका आपण भावी पिढी घडवतोय. Ded Bed ला भाषा शुद्ध असावी हे शिक्षकांच गुणवैशिष्ट आहे... राग नसावा. कारण मीपण एक शिक्षिका आहे.
अभिनंदन विनय 👍
Thank you 🙏
अभिनंदन सर, एका खेडेगावातील मुलगा ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत आपली पहिली निवड झाली. 🌹
तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळाले, खूप खूप अभिनंदन 🌹🙏🌹
आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक सदिच्छा.
अभिनंदन सर तुम्ही दिलेली माहिती खूपच छान
अभिनंदन बेटा. ज्या श्याळेत पाहिलीत शिकलास आणि त्याच श्यालेत निवड करण्यात आलीधन्यवाद
मी तुमचे vlog पाहतो, मला आता माहित पडलं कि आपण शिक्षक आहात, नमस्कार 👍🏻👍🏻👍🏻, मुलांचा अभिनंदन, तुमच्या मुले, मुलांना खूप knowlege मिळेल,
तुमचा आणि मुलांचा प्रत्येक अनुभव vlog मध्ये share करा 🙏🏻
अभिनंदन भाऊ ❤❤खूप मेहनत करत तुम्ही इत पर्यंत आलेत खूप विडीओ बघीतले पण तुमच्या सारखे नाही मी तुमचा पहीला विडीओ बघीतला तो म्हणजे माझ्या आदिवासी माणसान मध्ये जाऊन जे तुम्ही प्रेमाने त्याच्या बरोबर बोलत होते त्या दिवशी पासून आपण तुमच्या वर फिदा आहे ❤ आता तर तुम्ही शिक्षक झालेत तर आमच्या वाडा वज्रेश्वरी कडची माणसं काम करायला आलि तर तुम्ही त्यांच्या मुलांना तुम्ही शाळेत बोलावून शिक्षण द्यावे ही विनंती 🙏 खूप खूप शुभेच्छा ❤❤
धन्यवाद,
हो नक्कीच 🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन. 🎉💐💐💐
अभिनंदन दादा ..🎉
असं वाटतं तुमचा ब्लॉग बघतच राहावं .. लहानपणीचे दिवस आठवले.. शाळा , निरागस हसणं लहान मुलांचे ,खूप सुंदर ..गावात काय ..लहान मुले एवढेच आहेत का ?
सर तुमचे मी सगळे vlog बघते ..अगदी माहिती पूर्ण असतात...खूप वाईट वाटल...शाळा आहे पण मुलं नाहीत..
खूप धन्यवाद, तुम्ही वेळ काढून व्हिडिओ पाहताय.
आणि नेहमीच व्हिडिओ वर कॉमेंट सुद्धा करता. हो ना, एवढीच मुले आहेत गावात.
खूप खूप आभिनंदन 🙏 🌹
खूप खूप शुभेच्छा bro
आपल्या गावच्या प्राथमिक शाळांची बिकट अवस्था आहे 😢😢
अभिनंदन बाबू 👍
अभिनंदन विनय दादा.🎉🎉🎉
अभिनंदन विनोद 👍
Congratulations mama 🎉
Abhinandan.
सर अभिनंदन❤❤❤🎉🎉 तुम्ही शिक्षक आहात
खुप खुप छान अभिनंदन👍👌👍👌
अभिनंदन दादा 💐💐🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन
Mitra abhinandan tula
अभीनंदन सर खुप छान विडीयो👍
अभिनंदन सर
आमची श्याला 1991 ला जागा पुरत नव्हती आता सातवी पर्यंत श्याळा आहे आता 4मुलं आहेत 😢
कोणते गाव
हो खुप वाईट परिस्थिती आहे
Abhinadan bhai❤
नमस्कार सर आपणास एक विनंती आपण एक उत्तम शिक्षक आहात पण न ण ळ व या शब्दाचा वापर चांगला करा क्षमस्व राग नसावा🎉🎉🎉
हो तुम्ही जे mention केले आहे ते मी मान्य करतो.
त्यासाठी बिलकुल राग नाही. सुधारणा होईल
तुम्ही tet pass aahat का? कशी भरती झाली?ळ चा ल करू नका आपण भावी पिढी घडवतोय. Ded Bed ला भाषा शुद्ध असावी हे शिक्षकांच गुणवैशिष्ट आहे...
राग नसावा. कारण मीपण एक शिक्षिका आहे.
मॅडम, हो TET, CTET दोन्ही पेपर पास आहे. भाषे बद्दल बोलाल तर तो बोलीभाषेचा प्रभाव आहे. नक्की सुधारणा करू.
@@aaplekokan-vinaymahadik1582 नक्की
सर मला आपला मोबाइल नंबर दिले तर बरे होहिल
आभिनंदन दादा 🎊💐💐🙏
Thank you 🙏
@@aaplekokan-vinaymahadik1582 ❤🙏🙏