फलटण : गौतम काकडे ला अटक करा, पोलिस स्टेशन समोर बैलगाडा शौकिनांचा आक्रोश

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 242

  • @DHAKALUShelake-oh7lp
    @DHAKALUShelake-oh7lp 3 หลายเดือนก่อน +152

    जन्मठेपेची शिक्षा ही झालीच पाहिजे

    • @BalaKadam-dw1dd
      @BalaKadam-dw1dd 3 หลายเดือนก่อน +2

      Mara tyala same jas tyan kel tas kel pahije

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 หลายเดือนก่อน +48

    जाहीर निषेध काकडेचा खुप वाईट वाटलं लहान मुलांकडे बघुन भावपूर्ण श्रद्धांजली सरांना

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 3 หลายเดือนก่อน +1

      असवले सर तुम्ही करताय ते कुस्ती क्षेत्र खूप चांगले आहे. बैलगाडा क्षेत्रात हैवान तयार झालेत. कधी पण कोणाचा पण murder पडेल अस आहे. मैदानात बंदूक घेउन फिरत असतात.

    • @sadikshaikh2692
      @sadikshaikh2692 3 หลายเดือนก่อน +1

      गौतम काकडे काही दिवसांपूर्वी खूप ज्ञान पाजळत होता, जन्म ठेप हवी त्याला

  • @AkshayKisave
    @AkshayKisave 3 หลายเดือนก่อน +17

    लहान बाळाकडे बघुन खुप वाईट वाटतय

  • @kiranmore2128
    @kiranmore2128 3 หลายเดือนก่อน +38

    जन्मठेप झाली पाहिजे

  • @kishorzanjurne4825
    @kishorzanjurne4825 3 หลายเดือนก่อน +35

    Fashi chi shiksha zalich pahije

  • @narayansawant1211
    @narayansawant1211 3 หลายเดือนก่อน

    Bhavpurn shraddhanjli sir

  • @vaibhavkale4218
    @vaibhavkale4218 3 หลายเดือนก่อน

    या घटनेस जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणजे नंतर कोणी असे कृत्य करणार नाही म्हणजे त्या कुटुंबाला न्याय भेटेल

  • @ankushchoudhari9050
    @ankushchoudhari9050 3 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 หลายเดือนก่อน

    Tai rahul bhai madat ghya shevat parynat ❤
    Aajit pawar tyana full support kartil

  • @satishthombre6099
    @satishthombre6099 3 หลายเดือนก่อน

    आणि त्याला कायमस्वरूपी बैल गाडा शर्यतीतुन बंदी घातली पाहिजे

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 3 หลายเดือนก่อน +1

    किती क्रूर माणूस असेल हा लहान बाळ समोर असताना असं करायला नाही पाहिजे होतं

  • @vilasdhawale2553
    @vilasdhawale2553 3 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @amarbhuvada.b1300
    @amarbhuvada.b1300 3 หลายเดือนก่อน

    व्यापरणा shiksha zali cha pahije

  • @ArvindLambor-it8nv
    @ArvindLambor-it8nv 3 หลายเดือนก่อน +3

    😭😭

  • @SandipChougule-u2n
    @SandipChougule-u2n 3 หลายเดือนก่อน

    Tujat jer dam aasel tr ye ikd khholapurla ikdcha nad krun bg ga n cha harbhra hotoy bg

  • @akashsastefarming4198
    @akashsastefarming4198 3 หลายเดือนก่อน +3

    गोवंतम भेंया असं म्हण्यायचं नाही आता, व्यपारी काकडे असं म्हणायचं आता

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 3 หลายเดือนก่อน +1

      व्यापारी काकडे नाही गुन्हेगार काकडे म्हणायचं 😡😡

  • @SatishGiri-rm3oh
    @SatishGiri-rm3oh 3 หลายเดือนก่อน +1

    Janm tapkara surname

  • @mayurmarathe4231
    @mayurmarathe4231 3 หลายเดือนก่อน

    Ya tai cha shap kakdela lagnar
    Yach janmat fednar gautya...

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 หลายเดือนก่อน +1

    भावपूर्ण श्रद्धांजली ऊ😂

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 3 หลายเดือนก่อน +134

    ताई आणि लहान बाळा समोर गोळीबार करतोय म्हणजे याला जन्म ठेप झाली पाहिजे नक्कीच

  • @sandeeppawar9296
    @sandeeppawar9296 3 หลายเดือนก่อน +64

    शर्यत क्षेत्राला चांगले वळण लावणारा माणूस हरपला भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 3 หลายเดือนก่อน +200

    त्या ताईकडाने बाळाकडे बघून तरी असं करायलाला नको होतं😢😢

    • @SampatChorat
      @SampatChorat 3 หลายเดือนก่อน +19

      गौतम भैयांना पैशाचा माज आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे फार चुकी केली त्यांनी लहान बाळांचा विचार करायला पाहिजे होता

    • @ShivrajJadhav-h4e
      @ShivrajJadhav-h4e 3 หลายเดือนก่อน

      Tecya aaichi puchii tya Gautam che ​@@SampatChorat

  • @rajugirme9209
    @rajugirme9209 3 หลายเดือนก่อน +64

    काकडे ला बैलगाडा शर्यतीसाठी बंदी घालावी

    • @AarifShaikh-no3vb
      @AarifShaikh-no3vb 3 หลายเดือนก่อน

      फाशी दिली पाहिजे कसली बंदी?

  • @sangramMadane-q5n
    @sangramMadane-q5n 3 หลายเดือนก่อน +58

    खरच खूप वाईट झालय लहान बाळाला बगून तर त्यानं सोडायचं😢

  • @rameshpatil1574
    @rameshpatil1574 3 หลายเดือนก่อน +20

    अरे पैसे वाक्यांनो तुम्ही कितीही किंमतीचा बैल घेऊ शकता आणि देऊ ही शकता पण पैसे देऊन कोणाचा जीव विकत घेता येत नाही त्यामुळे एखाद्याचा जीव घेताना थोडा विचार करा आज तुम्ही एका लहान बाळाला अनाथ केलं एक कुटूंब तूम्ही उध्वस्त केले एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चांगलं व्यक्तीमत्व हरपला पैशाने जीव माणूस परत येत नसतो घडलेली घटना खूप निंदनीय आहे ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो गौतम काकडे व त्याचे साथीदार यांना कठोर शिक्षा व्हावी हीच निंबाळकर सरांना श्रद्धांजली
    सरांच्या कुटुंबावर आभाळ एवढं दुःख कोसळला आहे त्या दुःखातून ईश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देवो 😢

  • @vicky-gp5yo
    @vicky-gp5yo 3 หลายเดือนก่อน +17

    राहुल भाऊ लक्ष्य घाला आमचा लाखमोलाचा माणूस सोडून गेला आहे..😭😭😭😭

  • @SukhadevPawar-b9q
    @SukhadevPawar-b9q 3 หลายเดือนก่อน +23

    जेन्मठेप द्या त्या सर्व आरोपीना 😡🙏🙏😭😭😭😭i miss you सर 😭

  • @SunilJadhav-wn1by
    @SunilJadhav-wn1by 3 หลายเดือนก่อน +20

    इथून पुढे कोणी बैलांचे व्यवहार करायचे नाही ताईला न्याय मिळालाच पाहिजे

  • @SachinLongale
    @SachinLongale 3 หลายเดือนก่อน +1

    अरे लहान मूल पाहून तरी अस कृत्य करायला नको होतं गुन्हेगार हा नीच प्रवृत्ती च आहे. शिक्षा झाली च पाहिजे

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 3 หลายเดือนก่อน +8

    कोणत्याही गोष्टीत वाद विवाद होणं ठीक आहे पण एखाद्याचा जीव घेणं एकदम चुकीचं आहे... अशा अमानुष कृत्याला फाशी ची शिक्षा हाच योग्य न्याय.......

  • @DattatreyaChavan-n9g
    @DattatreyaChavan-n9g 3 หลายเดือนก่อน +7

    गौतम काकडे यांना जास्तीत जास्त कोठोर कारवाई कायद्याने केली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे जय भीम जय लहूजी जय शिवराय.

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 3 หลายเดือนก่อน +6

    जन्मठेप नाही, फाशीची शिक्षा होणार,घरी बोलावून लहान मुलांसमोर गोळी घालतो म्हणजे किती हा भ्याड पणा.लोकाचे हि केस पोलिस कसे हाताळताहेत याकडे लक्ष असणार आहे.

    • @SachinYadav-ng6yb
      @SachinYadav-ng6yb 2 หลายเดือนก่อน

      खूप वाईट झाले 😢😢😢😢😢

  • @rahulneharkar1907
    @rahulneharkar1907 3 หลายเดือนก่อน +7

    हे पाहून, ऐकून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आले, वाईट घडले😢

  • @vishvambharrakh4033
    @vishvambharrakh4033 3 หลายเดือนก่อน +2

    बैल गाडा क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे. बैलगाडा शर्यत लवकरात लवकर परत एकदा बंद करावी.
    सरांच्या फॅमिलीला न्याय मिळालाच पाहिजे लवकरात लवकर
    भावपूर्ण श्रद्धांजली सर......

  • @manishaphutane2457
    @manishaphutane2457 3 หลายเดือนก่อน +14

    विलास पैलवान ताई ना तेवढा बैल ताई ना मिळवून द्या

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 3 หลายเดือนก่อน +20

    ताई, पीलू याना न्याय दिला पाहिजे

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 3 หลายเดือนก่อน +3

    ही कसली मग्रुरी आहे श्रीमंत लोकांची ..
    खुनाची शिक्षा ही फाशीच पाहिजे बास झालं ..

  • @kumarkarad928
    @kumarkarad928 3 หลายเดือนก่อน +4

    ताई अतिशय दु:खत घटना घडली आहे तुमाला 100%न्याय भेटनार बाळ सुद्धा तुमि रडतान तुमचे कड बगतय बाळा कड बगुन लय वाईट वाटतय बाळाकड लक्ष द्या

  • @AkshayKisave
    @AkshayKisave 3 หลายเดือนก่อน +8

    सुंदर ताब्यात घेतल्या शिवाय पुढील पोशिज करु नये

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 3 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानज्योती अकॅडमी फलटण चे संस्थापक यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 3 หลายเดือนก่อน +12

    शर्यती बंद करायला पाहिजे

    • @munnagole3101
      @munnagole3101 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे आणि कत्तलखाने चालू करायला पाहिजेत हो ना

  • @akashsankpal2329
    @akashsankpal2329 3 หลายเดือนก่อน +14

    Gautam la Atak jhalya shivay parthiv tabyat gheu naka

  • @arvindsandim558
    @arvindsandim558 3 หลายเดือนก่อน +3

    आजच सुंदर ला घेऊन आणला पाहिजे नाहीतर ते लोक सुंदर ला पण गायब करतील... सुंदर चा पण जिवाला धोका होवू शकतो...

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 หลายเดือนก่อน +7

    कलियुगातील लोक पुरते बिघडलेले

  • @milindshinde5102
    @milindshinde5102 3 หลายเดือนก่อน +4

    खूप वाईट घटना घडली आहे भावपूर्ण श्रद्धांजली सर चुकीच्या पद्धतीने अन् मार्गाने जात आहे हे शर्यत क्षेत्रात घडू नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत वेदना होतात वाईट घडले

  • @Sharadshingade9850
    @Sharadshingade9850 3 หลายเดือนก่อน +3

    गौतम काकडे म्हण.. गौतमभैया काय लावलय..खुनी आहे तो.😢

  • @yashwantbhandalkar
    @yashwantbhandalkar 3 หลายเดือนก่อน +8

    वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन आहे हे

  • @KING-mz5qu
    @KING-mz5qu 3 หลายเดือนก่อน +1

    सामान्य माणूस असता तर लगेच अटक केलं असतं गुन्हा दाखल केला असता इकडे तरी लाज खावू नका ताई ला न्याय मिळाला पाहिजे 🙏🏻🙏🏻

  • @viju21787
    @viju21787 3 หลายเดือนก่อน +10

    या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून निंबाळकर ताईंना न्याय मिळवून द्यावा नाहीतर आमचा न्यायदेवतेवर विश्वास राहाणार नाही😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 หลายเดือนก่อน

    अहो नीच काकडे फॅमिली ने स्वताच्या बहिणीला सोडल नाही, बहिणीची प्रॉपर्टी लुबाडली तर हे रणजित सर लांबच
    अश्या नीच कधी कोणाची दया येत नसते त्यांना फक्त पैसे आणि प्रसिद्धी pahije असते बाकी नाही

  • @JagnnathpandurangrajpureRajpur
    @JagnnathpandurangrajpureRajpur 2 หลายเดือนก่อน

    काकडे यांना बैलगाडी शर्यत मधून बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांचा बैलगाडी शर्यत बंद केला पाहिजे व काकडे यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे काकडे आणि गौतम भैया निंबाळकर यांच्या बायकोकडे पत्नीकडे व त्याच्या नऊ महिन्याच्या बाळाकडे बघून हा विचार करायला पाहिजे होता

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 3 หลายเดือนก่อน +1

    नात्यांमधला आणि व्यवहारातील विश्वास प्रत्येकाने जपायला हवा....!😢🙏पैसा काय हो....कधीही कमावता येतो परंतु....गेलेला माणूस मात्र कुणालाही....कधीच कमावता येणार नाही....🙏

  • @B_pramod_9797
    @B_pramod_9797 3 หลายเดือนก่อน

    गौतम च्या काही मुलाखती बघून वाटायचं की हे बाळ गुणी आहे,,,,पण हे तर आवगुणी निघालं,,,अशी खुटी मारली पाहिजे की कधीच निघाली नाही पाहिजे

  • @daundkarsuraj7835
    @daundkarsuraj7835 3 หลายเดือนก่อน

    निंदनीय नाही साहेब हे फक्त यांचा कडे पैसा आहे आणि त्यांचा डोक्यावर राजकारण्यांचा हाथ आहे आणि राजकारणी कोण हे सांगायची गरज कोणाला नाही😢😢

  • @mandargole7831
    @mandargole7831 3 หลายเดือนก่อน +1

    Je zhala te khup chukicha ahe....he asla sagala khel bandh krun taka...hyat khel kami lokancha paishacha bazar jast challay bandi hoti tech bara hota....hya khela peksha ekhadya vyakti chi kimmat jast ahe

  • @pratikbagav260
    @pratikbagav260 3 หลายเดือนก่อน +1

    हि गोष्ट फार गांभीर्य पूर्वक आहे त्या आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा झाली पाहिजे

  • @VinodMune-o1z
    @VinodMune-o1z 3 หลายเดือนก่อน +9

    भावपुर्ण श्रद्धांजली सर 😔😔

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 หลายเดือนก่อน

    Sir bailgada shayrat hi bandh zali pahije yat samaj vighatak pravruti ghusalya ahet

  • @daundkarsuraj7835
    @daundkarsuraj7835 3 หลายเดือนก่อน

    हेच महाराष्ट्र आहे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं 😢😢 हे वाईट दिवस बघायला भेतायेत

  • @krushnaprune
    @krushnaprune 3 หลายเดือนก่อน

    विठ्ठल नाना कुट आहेत का कामापुरते आहेत हे नाना त्या ताईला आधार द्या आणि तुम्ही स्वतः लक्ष देऊन गौतम काकडे याला आटक कराय सांगा नाना तुम्ही आणि राहुल भाई खूप जास्त जवळची माणसं आहेत सरांच्या भावपुर्ण श्रध्दांजली श्रद्धांजली

  • @sambhajikhandekar5543
    @sambhajikhandekar5543 3 หลายเดือนก่อน

    या शर्यती बंद झाल्या पाहिजेत, यातून खूप मोठया गुंडगिरी आणि कायदा सुव्यवस्था याचे प्रश्न निर्माण होणार आहेत.

  • @usernamem.144
    @usernamem.144 3 หลายเดือนก่อน

    1:23 kiti naragas Ani chotas baal aahe... Bapach chatr harwal te hi samjat nhi ajun... Chimukle baal bichare...

  • @rohanmantur3364
    @rohanmantur3364 3 หลายเดือนก่อน +1

    😭 अखंड राऊंड क्षेत्रातील कोहिनूर हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली रणजीत निंबाळकर सर 😭

  • @arunkharade9183
    @arunkharade9183 3 หลายเดือนก่อน

    लहान बाळ तर बगायच सर्व काकडे कुटूब उद्धवस्त झाल पायजे

  • @surajagam5728
    @surajagam5728 3 หลายเดือนก่อน

    मी जरी आसतो त्या जागी तरी मी हेच बोललो आसतो

  • @surajagam5728
    @surajagam5728 3 หลายเดือนก่อน +1

    माजा बहिणी ला न्याय मिळाच पाहिजे

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र सरकार , गृह खाते आणि पोलीस खाते झोपले आहे. गुंड प्रवृत्तीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर वचक राहिला नाही. गृह मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे.

  • @SandipChougule-u2n
    @SandipChougule-u2n 3 หลายเดือนก่อน

    Taycha gan..... T goli ghala mhnjey tayla samjeyl😢duukn kay aast te

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 3 หลายเดือนก่อน

    असलं निर्दय ओलांद निच पणा करून काय मिळणार आहे जेल मध्ये जाऊन बसणार

  • @sureshjogi8135
    @sureshjogi8135 3 หลายเดือนก่อน

    Hya ashya vait kruti mulach bail gada shryativar bandi ghatli Hoti sarkarne

  • @sagarkadam711
    @sagarkadam711 3 หลายเดือนก่อน +10

    बैलगाडा शर्यत बंद झाली पाहिजे

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน +1

      Gap kelya

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 หลายเดือนก่อน +1

      @pratik..... माणसं असले शौक करतात....... मुक्या प्राण्यांचे तळतळाट घेतात...... माणसांनी पण विचार करावा...... बैल शेती करण्यासाठी असतो....... शौक करायला स्वतः मैदानात उतरून कुस्ती खेळावी माणसांनी.........

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน

      @@Donaldasdf ho amchkde khltat na manse cha khusti khltat ha
      Mukya pranyche pap ki punya ghto te amhla mhit lok aai bapla mhatare zalye ka asramat taktat amhi amche bail prani mare pryt ghri sambhlto tumhi amhla sikhuo nka taltalt evdha asel na tr bail ani gay kaptat na te tambhva Maharashtra chi parampara ani shetkrycha ekcha khel ahe tya vr bolu nka svtha ek bail sambhal m smjel ky lgta tyla te

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 3 หลายเดือนก่อน

      @@pratikdeshmukh461 आम्ही स्वतः चे आई वडील खूप छान सांभाळतो....... आश्रमात टाकलेलं नाही...... स्वतःच कर्तव्य समजत आम्हाला....... आणि आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत......एकही प्राणी कापून खाल्ला नाही आत्तापर्यंत....... बैल सांभाळून बघायची गरज नाही वाटत अजून....... आणि गाय बैलाची कत्तल कशी थांबवणार मी.........माझ्याकडे खुर्ची नाही अजून........राजकारणी लोकांचं काम आहे ते.........🙄🙄🙄

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน

      @@Donaldasdf me kute bolo tumhi aai vadlana sambhlat nhi ani tumhi jar gay bail kapnypsuon tambuo skht nhi na m shetkrycha khel ahe tya sathi amhi bail sambhlto tya vruon tri bolu naka evdhcha sangtoye

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 3 หลายเดือนก่อน +2

    सरकारने बैलगाडा शर्यंत बंद करावी कारण बैलांचा खूप छळ होतोय .

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน

      Gap bas

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน +3

      @Ganesh_12346 he vad hotyt mnuon band hoyla phije ky band kryche astil na tr khule amm gay bail kptyt na te band kara ethe mobile hatat ghuon comment krna ezy ahe bail kasa sambhlto na shetkari te juin baga ya kdhi tri amcha ghari dkhvto kasa bail thvto te amhi

    • @pratikdeshmukh461
      @pratikdeshmukh461 3 หลายเดือนก่อน +2

      @@ramdasraskar3183 tuja kde kiti prani ahet bhai tu tyna sambhlose re sang m amhi sangto kiti sambhlto ani chal krto ky te

  • @yashytgaming793
    @yashytgaming793 3 หลายเดือนก่อน

    लहान बाळ आहे त्याचा विचार करायचा होता

  • @chetanmore3226
    @chetanmore3226 3 หลายเดือนก่อน

    नका का जीव घेऊ कोणाचा त्यांचा लहान बाळच तरी विचार करायचा 🙏🙏

  • @PradeepDesai-o3z
    @PradeepDesai-o3z 3 หลายเดือนก่อน

    Tya goutya chya Ani gourya gandit golya ghalayla pahijet....
    Miss u sir bhavpurn shradhanjali Ranjit sir...😢😢😢

  • @vijaykarbhari3517
    @vijaykarbhari3517 3 หลายเดือนก่อน

    नुसती जन्मठेपेची शिक्षा नको अमरन कारावास झाला पाहीजे

  • @mangeshpargaonkar9526
    @mangeshpargaonkar9526 3 หลายเดือนก่อน

    शर्येती वर बंदी आणा 🙏🏻प्लीज

  • @yogeshkate2415
    @yogeshkate2415 3 หลายเดือนก่อน +9

    खरंच फार वाईट वाटले

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 3 หลายเดือนก่อน

    त्याला पण कुणी तरी मारा विषय संपेल🙏🙏

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 3 หลายเดือนก่อน

    हे असले प्रकार होणार असतील तर बैलगाडा शर्यत बंद झालेली चांगली, उगाच वैर वाढावायचं काम.होणाऱ्याच न भरून निघणार नुकसान होतय.

    • @munnagole3101
      @munnagole3101 3 หลายเดือนก่อน

      व्यवहार कळतो का बाळा तुला ? कोणी कोणाला कसा द्यायचा घ्यायचा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न राहतो ह्यात पूर्ण शर्यत घेवू नको

  • @roshanvare3391
    @roshanvare3391 3 หลายเดือนก่อน

    Are aag lavatya gutam bhaiya chya banglyala

  • @hanumantkale1185
    @hanumantkale1185 3 หลายเดือนก่อน

    देशात कायदा पैशेवाले लोक मानत नाहित हे खरे आहे

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 หลายเดือนก่อน

    सुंदर बैलाने जीवन गहाण केले

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 3 หลายเดือนก่อน

    ताई पूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे तु तुझ्या न्यया साठी आणि तुझ्या बाळा साठी लढ 😭😭😭

  • @pragatikamble8274
    @pragatikamble8274 3 หลายเดือนก่อน

    Yanni malkala marla tar bailala sodtil ka bail lavker tabyat dya taicha

  • @no.1bollywood.status_
    @no.1bollywood.status_ 3 หลายเดือนก่อน

    ती बाळ तर बघा कशी राहील बापाशिवय किती लहान आहे

  • @ChetanGhadage-c2m
    @ChetanGhadage-c2m 3 หลายเดือนก่อน

    Kakde na janmthepechi shiksha zali pahije 💯

  • @rahulkanase8257
    @rahulkanase8257 3 หลายเดือนก่อน +3

    अटक आणि जन्मठेप

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 3 หลายเดือนก่อน +1

    काकडेला शिक्षा झालीच पाहिजे

  • @dipakparade4112
    @dipakparade4112 3 หลายเดือนก่อน

    ताई रडूनको त्याला त्याची शिक्षा नक्की होणार

  • @SagarWakchaure-hb3mk
    @SagarWakchaure-hb3mk 3 หลายเดือนก่อน

    Harmkhorala pashi dya

  • @sangrampatil936
    @sangrampatil936 3 หลายเดือนก่อน

    Bailgada sharyat band Jhali bhajan

  • @santoshdhaygude9613
    @santoshdhaygude9613 3 หลายเดือนก่อน

    पैसे नका देऊ परत

  • @Y_Brooo
    @Y_Brooo 3 หลายเดือนก่อน

    निषेध

  • @dhirajbhende2505
    @dhirajbhende2505 3 หลายเดือนก่อน

    Tyala Ajit dada ni farar kela asel

  • @rampatil5247
    @rampatil5247 3 หลายเดือนก่อน +5

    निषेध

  • @gajanankotkar6659
    @gajanankotkar6659 3 หลายเดือนก่อน

    Janam thep kashala fashi dye tela

  • @prashantbhosale8561
    @prashantbhosale8561 3 หลายเดือนก่อน

    Rahul bai kakdela shudu nka pzz

  • @harshadjadhav3795
    @harshadjadhav3795 3 หลายเดือนก่อน

    Gautam kakde bola fkt tyala.

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 3 หลายเดือนก่อน

    फाशी ची शिकक्षा झाली च पाहीजे😢😢