200 पक्षांचे आवाज काढणारा सुमेध 🌿 Birdman Sumedh🌿35 वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन,चंद्रपूर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • 200 पक्ष्यांचे , प्राण्यांचे & किटकांचे हुबेहूब आवाज काढणारा बर्डमॅन सुमेधबौद्धी गंगाराम वाघमारे: सुमेधबौद्धी गंगाराम वाघमारे पक्ष्यांच्या आवाजांच्या हुबेहूब नकला करणारा जादूगर आहे. कावळ्यांना बोलावण्यासाठी लोकं सुमेधला बोलावतात. अनेक पक्ष्यांचे, वन्यजीवांचे आवाज काढून तो लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांचे करमणूकी सोबतच वन्यजीवांच्या संवर्धनसबंधी प्रबोधन पण करत असतो. कोकीळा, भारद्वाज, पान कोंबडी, वाघ, रानकोंबडा, मच्छर, जॅकेटची चेन आणि काही पक्ष्यांची नक्कल या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळेल. वाघाचा आवाज पण जोरदार काढतो. त्याने काढलेले पक्ष्यांचे व वन्यजीवांचे आवाज ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. ताडोब्याला सफारीला गेलात तर मोहर्ली गेट वर सायंकाळी त्याचा पक्षी आणि प्राणाच्या आवाजाचा कार्यक्रम बघायला विसरू नका. हा कार्यक्रम मोफत असून याला कुठलेही शुल्क नाही.
    🌿जंगल डायरी - धन्यवाद सर 🌿
    Birdman Sumedh 🌿:- 7758981448

ความคิดเห็น • 13