🔥 सेकंड हँड ट्रॅक्टर बजेट मध्ये 💥 संदेश मोटर्स बीड marathi car news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2022
  • संदेश मोटर्स बीड - 9675101111,9422241345,9158747777
    Sandesh Motors Google Map - maps.app.goo.gl/d3HWy6egXqX9X...
    my instagram I'd -
    vishalvidhateof...
    my email - vishalvidhate07@gmail.com
    #usedcar #sandeshmotors #beed
    used commercial vehicle
    used mahindra pick up
    mahindra pich up
    mahindra commercial vehicle
    used commercial vehicle Maharashtra
    used commercial vehicle pune
    used tractor
    second hand tractor maharashtra
    second hand tractor pune
    second hand car pune
    second hand tractor
    second hand tractor pune
    second hand tractor maharashtra
    used tractor best condition

ความคิดเห็น • 275

  • @ranjanajadhav5714
    @ranjanajadhav5714 2 ปีที่แล้ว +59

    हे लुटायला बसलेत शेतकऱ्यांना एका ट्रॅक्टर मागे 1-1.5 लाख प्रॉफिट काढत असतील

  • @rohanb6451
    @rohanb6451 2 ปีที่แล้ว +95

    किंमत खूप आहे कोणी घेणार नाही
    ह्या पेक्षा नवं परवडेल
    सगळीकडे शेतकऱ्यांची लूट चालू आहे

  • @chanduhatwar2743
    @chanduhatwar2743 2 ปีที่แล้ว +42

    Khup महाग आहेत ट्रॅक्टर

  • @sachinrodage6324
    @sachinrodage6324 2 ปีที่แล้ว +68

    सर किमती खुप जास्त वाटतात

  • @shaileshpatil1459
    @shaileshpatil1459 2 ปีที่แล้ว +143

    किंमती अशा सांगताय की नवीन शोरूम चा ट्रॅक्टर येईल

    • @tractorlover96k8
      @tractorlover96k8 2 ปีที่แล้ว

      Ho na bhau

    • @adityachavan53
      @adityachavan53 2 ปีที่แล้ว +2

      Ho tr kay

    • @yashlawand2629
      @yashlawand2629 2 ปีที่แล้ว

      Hoy rao

    • @AJAY-j
      @AJAY-j 2 ปีที่แล้ว

      होy raw

    • @samnaikvlog2194
      @samnaikvlog2194 ปีที่แล้ว +1

      खरंच ह्यांनी तर शोरुम ची किंमत सांगितलं

  • @umeshbembde4986
    @umeshbembde4986 2 ปีที่แล้ว +28

    6 ते 7 लाखात आवजारा सहीत ट्रॅक्टर मिळतो

    • @yogeshmirdode9590
      @yogeshmirdode9590 ปีที่แล้ว

      Bhau 50te 60 hp 5_6 lakh mdhe asel tr sanga

  • @travellingwithmsrtcloversa4485
    @travellingwithmsrtcloversa4485 ปีที่แล้ว +22

    भाऊ यवड्या जास्त किमती संगणाऱ्याचे व्हिडिओ नका बनवत जाऊ येवढ्या जास्त किमती ऐकून सगळा मुड चालल्या गेला जिकडे बघा तिकडे फक्त शेतकय्रांची लूट😔😔😭

  • @bigb3267
    @bigb3267 ปีที่แล้ว +10

    2nd hand 50% discount var pahije.
    शेतकऱ्याला तुम्ही आर्धी किंमत पण दिली नसेल.

  • @patadeadinath4215
    @patadeadinath4215 ปีที่แล้ว +8

    चॅनेल वाले सर सुध्दा पश्चाताप करत असतील का गेलो मी व्हिडिओ बनवला असेल म्हणून

  • @nikhilfegade5756
    @nikhilfegade5756 2 ปีที่แล้ว +36

    हा विडिओ पाहुन अस वाटल कि जुने नाही नविन शोरूम चे टँक्टर पाहत आहे. काय लुट लावलि रे शेतकर्‍यांची लाजा वाटुद्या थोड्या

  • @bapugavit103
    @bapugavit103 2 ปีที่แล้ว +13

    खुपच जास्त किमती आहेत...
    ६ लाखात सेकंड ट्रॅक्टर...

  • @ganeshshelke4953
    @ganeshshelke4953 2 ปีที่แล้ว +18

    सर तुमच्या कडील ट्रॅक्टर घेऊन कस परवड याच लै किंमत आहेत राव

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 2 ปีที่แล้ว +20

    आतापर्यंत किती ट्रॅक्टर विकले ते नाही सांगितले, सेकंड हॅण्ड आहेत किमती तर 5 ते6 लाख 😘😘😎

  • @bhagwanmangare831
    @bhagwanmangare831 2 ปีที่แล้ว +14

    खूप महाग आहेत ट्रॅक्टर ...

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 ปีที่แล้ว +10

    खुप किंमत सांगतात....एवढ्यात नवीन भेटते

  • @babushesheravkalebabukale5849
    @babushesheravkalebabukale5849 2 ปีที่แล้ว +14

    आसे महागडे विडियो बघायला पन आवडत नाही सर

  • @atulshingade1240
    @atulshingade1240 ปีที่แล้ว +22

    एवढे महाग ट्रॅक्टर घेण्यापेक्षा नवीन घेतलेला परवडेल

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 2 ปีที่แล้ว +7

    2012 -13 चे ट्रॅक्टर ची किंमत अडीच आहे
    4-5 वर्ष जुने ट्रॅक्टर ट्रॅक्टर चे दोन लाख रुपये तुटतात

  • @sureshkhade2125
    @sureshkhade2125 2 ปีที่แล้ว +34

    खूप जास्त किंमत आहेत
    काही उपयोग नाही

  • @vijaysurashe2406
    @vijaysurashe2406 ปีที่แล้ว +5

    कश्याला जाता विशाल सर यचाकड काही किमती सांगतो ह्यो बाराचा..

  • @Patil637
    @Patil637 2 ปีที่แล้ว +14

    Video बनवताच कशाला नविन चे कीमती बघा जाऊन

  • @pandurangjadhav906
    @pandurangjadhav906 2 ปีที่แล้ว +10

    कोण घेतो असले भंगार ट्रॅक्टर आणि दाम तर वाप निघे पर्यंत आहे

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 ปีที่แล้ว +2

    महाराष्टातील ट्रॅक्टर सेकण्ड शोरुम मालकांनी
    जरा m.p. U.p. छतीस गड मध्ये जाऊन बगा
    किमती ? नवीन traktarche भाव सागता
    कशाला बनवता व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @nyaneshvarkhandagle6282
    @nyaneshvarkhandagle6282 ปีที่แล้ว +12

    2020 चा 585 घेतलाय आमच्या गावात 5.10.000 रू. ला आणि तुमचा कुठे 2017 चा कुठे 5.50.000रू ला . नुसतं लुटा ,सगळ्यांनीच लुटलय शेतकऱ्याला मग तुम्ही पण लुटा. 🙄😭

  • @lakhankhabale693
    @lakhankhabale693 2 ปีที่แล้ว +7

    कोणी घेऊ नका लई सांगतात येवडि किम्मत होत नाही

  • @pravinshinede2605
    @pravinshinede2605 2 ปีที่แล้ว +9

    आमच्या घरावर मोर निघेल😂😂

  • @nileshkumbhar1163
    @nileshkumbhar1163 2 ปีที่แล้ว +5

    खूप महाग आहेत..... शेतकऱ्यांना कसं परवडेल

  • @mansur8829
    @mansur8829 ปีที่แล้ว +2

    किंमती अश्या आहेत की अजून थोडे पैसे त्यामध्ये नवीन टाकले तर आम्ही शोरूम मधूनच घेऊ की मंग

  • @hanumanlad6441
    @hanumanlad6441 ปีที่แล้ว +2

    सडून जातील कोनी घेनार नाही अशी कींमत आहे

  • @jivapatil111
    @jivapatil111 2 ปีที่แล้ว +1

    आणि म्हणे शेतकऱ्याला कमी पैशात मिळावा शेतकऱ्यांनी डायरेक्ट शेतकऱ्याकडून अस घ्यावं अशा दलालाकडून नाही घ्यावं किंवा शेतकऱ्यांनी शोरूम ला जाऊन डायरेक्ट नव घ्यावं

  • @user-ff3ox7ej8c
    @user-ff3ox7ej8c ปีที่แล้ว +2

    डॉक्टर सेकंड आहे पण कीमत शोरूमच्या आहे

  • @Ganupatil302
    @Ganupatil302 2 ปีที่แล้ว +6

    49.9 hp cha aahe ms 605

  • @patadeadinath4215
    @patadeadinath4215 ปีที่แล้ว +1

    किंमत येवढी सांगाल तर तुमचे व्हिडीओ सुध्दा कोण पाहणार नाही

  • @nagnathdadhale8754
    @nagnathdadhale8754 ปีที่แล้ว +1

    नया जुन्यात फक्त पन्नास हजाराचा फरक गॅरंटी

  • @siddhantlambud5095
    @siddhantlambud5095 ปีที่แล้ว +3

    लहान ट्रेक्टर चा व्हिडिओ बनवा

  • @dhanajaytekne1164
    @dhanajaytekne1164 2 ปีที่แล้ว +3

    कमी जास्त कस होईल नविन घेतलयाल बर

  • @atharvaraut2442
    @atharvaraut2442 2 ปีที่แล้ว +3

    Show room che tractor ahe ka? Ntevadya price madhe shoe room tractor yeto

  • @anilpawar8139
    @anilpawar8139 ปีที่แล้ว

    विडिओ बनवण्या ल्या भाऊला विनंती आहे. असले व्हिडिओ बनवण्या पेक्षा शेतकर्यांच्या बांधावर जाऊन ट्रक्टर चा व्हिडिओ बनवा . एक दीड लाखापर्यंत ट्रक्टर देतात.

  • @rajukarande3382
    @rajukarande3382 2 ปีที่แล้ว +13

    किंमत खुप जास्त आहे

  • @lakhankhabale693
    @lakhankhabale693 2 ปีที่แล้ว +2

    Video pn karu nka parat hite lai sangtat

  • @gauravghadage8735
    @gauravghadage8735 ปีที่แล้ว +1

    किमती जरा कमी सांगा ,लोकांनी यावं तुमच्याकडे, फुल अवजारासाहित ट्रॅक्टर येतो एवढ्या किमतीत

  • @sudhirmulik4811
    @sudhirmulik4811 2 ปีที่แล้ว +1

    लय महाग आहे राव

  • @ranjitdharme7
    @ranjitdharme7 ปีที่แล้ว +2

    खुप महाग आहेत..

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 2 ปีที่แล้ว +1

    खुपच स्वस्त अस वाटत २_४घेऊन याव

  • @indeantouristpoint3266
    @indeantouristpoint3266 ปีที่แล้ว

    व्हिडीओ बनवणाऱ्या भावाला सांगणं आहे की इतके महागगाड्या शोरुम वर जात नको जाऊ

  • @bhushanshitole3901
    @bhushanshitole3901 ปีที่แล้ว +1

    Price थोडी जास्त अजून थोडे जास्त पैसे टाकले तर नवीन ट्रॅक्टर येईल

  • @samadhanrane1315
    @samadhanrane1315 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचे व्हिडिओ पाहून नवीन गिऱ्हाईक तुमच्याकडे ट्रॅक्टर बघायला सुद्धा येणारं नाही.
    धन्यवाद

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला विकलेला कधीही परवडतो घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला

  • @soham.v.shinde9674
    @soham.v.shinde9674 8 หลายเดือนก่อน

    साधारण किमतीत जादा वाटतात 30% निगोशिएबल असेल तर येऊ शकतो आम्ही

  • @anilpawar8139
    @anilpawar8139 ปีที่แล้ว

    किंमत खुप जास्त .जसं शोरूम पीस आहे . आपल्या गावाकडे शेतकर्या कडूनय ह्यावा .शेतकन्यांकडून दीड दोन लाखापर्यत सुपर ट्रक्टर मिळतो.

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 2 ปีที่แล้ว

    Sangli mh10 pasing karun dyayla kiti kharchya yeto

  • @14555-Tractor-Farmer
    @14555-Tractor-Farmer ปีที่แล้ว +3

    सेकंड हॅन्ड ट्रॅक्टरची किंमत आहे कि शोरूम

  • @suraj21379
    @suraj21379 2 ปีที่แล้ว +3

    किंमत जास्त आहेत खूप

  • @ramkachare2550
    @ramkachare2550 2 ปีที่แล้ว +3

    नवीन येइल

  • @SGN2024
    @SGN2024 ปีที่แล้ว +1

    आणि नविनच घेतला तर काय फरक होईल सर्व्हिसमध्ये , मेंटेनंन्समध्ये तेपण सांगत चला .

  • @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR
    @VILLAGE-JUGAD-GIRIDHAR 2 ปีที่แล้ว

    1 no vidio

  • @muktiramkolekar4193
    @muktiramkolekar4193 ปีที่แล้ว +1

    नोवो 605..2018 चा कोल्हापूर वरून 500000 लाखाला आणले तुम्ही 650000 सांगतात

  • @ganeshmuley3007
    @ganeshmuley3007 ปีที่แล้ว

    Massy 9000la tyre tari ahe ka yevadi kimmat sangata

  • @sugrivbiradar9346
    @sugrivbiradar9346 2 ปีที่แล้ว +2

    यपेक्षा नविन च घ्या

  • @rahulavhad2033
    @rahulavhad2033 ปีที่แล้ว

    Dhanyvad sar

  • @balajiyenge9935
    @balajiyenge9935 ปีที่แล้ว

    3 लाखात दे 45 hp बरोबर आहे
    नही तर कोनी नही घेनार
    6 लाख शेतकरी विचारवंत आहेत

  • @shubhammugale3079
    @shubhammugale3079 2 ปีที่แล้ว +2

    किंमत अशी सांगता की नवीन ट्रॅक्टर आहेत ..

  • @kalidas8989
    @kalidas8989 ปีที่แล้ว +1

    आपल्या कडे किंमत खुप आहेत

  • @soham.v.shinde9674
    @soham.v.shinde9674 8 หลายเดือนก่อน

    फायनान्स कुठले एयर पासून किती होईल जरा अंदाजे सांगू शकता का सांगा की

  • @Royal_shetkarii
    @Royal_shetkarii ปีที่แล้ว +1

    Sir jivo 356 di aaha ka

  • @dnyaneshwarjadhav5441
    @dnyaneshwarjadhav5441 2 ปีที่แล้ว +1

    Khup mahga ahet

  • @Satymevjayate11
    @Satymevjayate11 2 ปีที่แล้ว +5

    ट्रॅक्टरच्या किंमती महाग आहेत.

  • @piseabhishek4717
    @piseabhishek4717 2 ปีที่แล้ว +3

    Exange offer hay ka

  • @mithilvanmore9667
    @mithilvanmore9667 2 ปีที่แล้ว +1

    लय महाग हाय राव परवडत नाही

  • @layakpathan4675
    @layakpathan4675 ปีที่แล้ว

    कोनी घेत नाही लोक पागल नाही शोरूम जातात

  • @sagardabhade6403
    @sagardabhade6403 ปีที่แล้ว +1

    परत याचा द्वीडीओ नका बनवू भयंकर किंमती

  • @rrroyalmonster7908
    @rrroyalmonster7908 2 ปีที่แล้ว +1

    सर लय महाग आहे

  • @shubhamkokane3917
    @shubhamkokane3917 2 ปีที่แล้ว +4

    किंमती जास्त आहे सर

  • @samadhanmarkadpatil487
    @samadhanmarkadpatil487 ปีที่แล้ว +1

    किंमती प्रमाणाच्या बाहेर आहेत

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 หลายเดือนก่อน

    हे घेतात तीन साडेतीन लाखात आणि सांगतात सहा लाख पाच लाख
    हे लोक शेतकर्याना वेड समजतात का

  • @dnyaneshwarbabade1041
    @dnyaneshwarbabade1041 ปีที่แล้ว

    🙏

  • @mr__noob6217
    @mr__noob6217 2 ปีที่แล้ว +2

    Sir hyva tipper var banva

  • @dadasahebwaghamare5534
    @dadasahebwaghamare5534 2 ปีที่แล้ว +2

    अरे ही तर शोरुम ची price हाय

  • @NeerajSharma-sm5lh
    @NeerajSharma-sm5lh 2 ปีที่แล้ว +2

    छोटे ट्रॅक्टरचा व्हिडिओ बनवा

  • @laxmanbhalerao1203
    @laxmanbhalerao1203 2 ปีที่แล้ว +1

    किंमत खूप जास्त सांगतात संदेश मोटर्सवाले

  • @vasudevpatil6174
    @vasudevpatil6174 ปีที่แล้ว

    किंमत भरपूर कमी आहेत,
    शेतकरी खरं च आपल्या कडे येतील का.

  • @vishwajeetnalawade9266
    @vishwajeetnalawade9266 2 ปีที่แล้ว +1

    लहान ट्रॅक्टर 4विल मधून विडिओ करा

  • @shishupalkokane4225
    @shishupalkokane4225 2 ปีที่แล้ว +1

    महिन्द्रा 595 2017 200000 रुपयात देता का भाउ

  • @shubhampatil6659
    @shubhampatil6659 ปีที่แล้ว

    2019 च ट्रॅक्टर 5. 80 मध्ये घेतले आहे अणि त्या सोबत नांगर रोटर ट्रॉली पण आहे

  • @harshdatikhat5992
    @harshdatikhat5992 2 ปีที่แล้ว +3

    He eak tractor var 2 2.5lakh kamavato

  • @sachinhivrale6657
    @sachinhivrale6657 2 ปีที่แล้ว +2

    दादा व्हीडिओ बघणारे सगळे पागल वाटायलेत का तुम्हाला काही पण rate सांगायचं का नवीन पेक्षा जास्तीच

  • @dipakgaoture7849
    @dipakgaoture7849 2 ปีที่แล้ว +1

    Navin tractar 540.ci ahe ani shecandyan 650.ci

  • @rajujay8965
    @rajujay8965 ปีที่แล้ว +1

    4 विलार आहे का

  • @manebalasahebbapurao5145
    @manebalasahebbapurao5145 ปีที่แล้ว

    ERTIGA car ch video banwa sir

  • @tejasghorpade4181
    @tejasghorpade4181 2 ปีที่แล้ว

    Yevdi kimat aykun bher us todayala lavatay

  • @abasahebgonde9851
    @abasahebgonde9851 ปีที่แล้ว

    आमच्याकडे 2013 चा 255आहे एक्सचेंज होईल का

  • @NishuBLOCKVIDEOS
    @NishuBLOCKVIDEOS 18 วันที่ผ่านมา

    एवढे माग ट्रॅक्टर त्यापेक्षा नवा घेऊ

  • @siddheshwarsawale9340
    @siddheshwarsawale9340 ปีที่แล้ว +1

    किती घंटे चालेल आहे ते सागत नाही

  • @bharatpawar5247
    @bharatpawar5247 2 ปีที่แล้ว

    Bharat

  • @Nilupatilvlog
    @Nilupatilvlog ปีที่แล้ว

    Mp देपालपूर मध्ये खूप कमी कीं आहे,

  • @madhavsapkal4299
    @madhavsapkal4299 ปีที่แล้ว +1

    शोरूमचा ट्रॅक्टर किमंती सागतात

  • @pandurangpawar3694
    @pandurangpawar3694 2 วันที่ผ่านมา

    लोन करतात का अंबाजोगाई मध्ये

  • @balbhimkolpuse7193
    @balbhimkolpuse7193 ปีที่แล้ว

    नका सर काय कीमती आहेत अहो आपन सेकंड ghetay नवीन नाही जरा कीमती parvedl आशा सांगा

  • @mallikarjunakamani9300
    @mallikarjunakamani9300 ปีที่แล้ว

    Hi sir. 605.arjun. mahidra. 2012.model. price. Tell me sir

  • @shyampatil3734
    @shyampatil3734 ปีที่แล้ว

    2021 cha mahindra 585 mi 3.80 L la ghetla.