Kirit Somaiya viral video: Ambadas Danve, Anil Parab यांच्याकडून चौकशीची मागणी, पण कारवाई कशी होणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ค. 2023
  • #BolBhidu #KiritSomaiya #AmabadasDanve
    भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक खाजगी व्हिडीओ लोकशाही चॅनेलनं प्रसारित केल्यानंतर सगळ्या राज्यभरात त्याच व्हिडीओची चर्चा रंगली. सोमय्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत व्हिडीओच्या सत्यतेची चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी लाऊन धरली. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही.
    कारण कारवाई कोणावर होणार ? किरीट सोमय्यांना अटक होणार का? झाली तर कशाचा आधारावर होणार ? या क्लिप शेअर करणाऱ्यांवर पण कारवाई होणार का? तपास कसा होणार ? कलमं काय लागणार ? या सगळ्याची उत्तरं पाहुयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 962

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 11 หลายเดือนก่อน +289

    सोमय्या : ED लावू का ?
    एकनाथ खडसे : CD लावू का 🤣

    • @rutwikshinde3473
      @rutwikshinde3473 11 หลายเดือนก่อน +10

      Lay haslo rao 😂😂😂

    • @sanketjadhav8000
      @sanketjadhav8000 11 หลายเดือนก่อน +1

      Thamba Rajrahebancha sentence yaych ahe 😂

    • @sandips9601
      @sandips9601 11 หลายเดือนก่อน

      Great 😅

    • @DivineEmotivaion777
      @DivineEmotivaion777 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @Badboy_Soul
      @Badboy_Soul 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 11 หลายเดือนก่อน +343

    सगळ्या पक्षातील लोकांना Kirit Somaiya ची Blue Film बघुन मनापासून आनंद झाला असेल.
    खास करुन शिंदे आणि अजित पवार गटातील आमदारांना...🤣🤣🤣

  • @Tatya351
    @Tatya351 11 หลายเดือนก่อน +261

    दुसऱ्याला उघडं करण्याच्या नादात स्वतःच नागडा झाला. 😂

    • @sumityeole5051
      @sumityeole5051 11 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @harshadtandale3632
      @harshadtandale3632 11 หลายเดือนก่อน

      आता तुझ्या माग ED लागणार तात्या 😂

    • @Hv...248
      @Hv...248 11 หลายเดือนก่อน +1

      😁

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 11 หลายเดือนก่อน

      😃😃😃

    • @shaipatil594
      @shaipatil594 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 11 หลายเดือนก่อน +371

    लोकशाहीचे मनःपूर्वक आभार आपण लोक शही टिकून ठेवली😢😮

    • @rajathave6517
      @rajathave6517 11 หลายเดือนก่อน +2

      बोल भांडु विडियो बघनया आधी धमकायल

    • @xyzz78
      @xyzz78 11 หลายเดือนก่อน +7

      लोकशाही टिकवणे म्हणजे लोकांचे BP दाखवणे असे असेल तर सर्व नेत्यांनी लोकशाही वाचवली पाहिजे 😂😂

  • @mandarchincholkar5955
    @mandarchincholkar5955 11 หลายเดือนก่อน +175

    Johny Sins ❌
    Kirit somaiyya ✅
    Support Made In India 😂😂

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 11 หลายเดือนก่อน +338

    इतक्या धाडसी कामाबाबत लोकशाही या वृत्तवाहिनी चे कौतुक केले पाहिजे

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 11 หลายเดือนก่อน +390

    त्याचा game मोदी शाह नेच केला असावा कारण तो काय बोलतो तेच कळतं नाही... 😂😂😂

    • @ulhasghadi7736
      @ulhasghadi7736 11 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂

    • @skyozonefi7886
      @skyozonefi7886 11 หลายเดือนก่อน +2

      Bhajapane thakare pita putrana aat takun he sampvun takava

    • @vinayakbhat378
      @vinayakbhat378 11 หลายเดือนก่อน +9

      ​@@skyozonefi7886 Gandit dam asel tr BJP ne he karun dakhvav... Prt bolaych nhi MH mdhe ky hoil tyala jababdar tech rahtil... Evdh sopp ast tr kdhich aat takl ast

    • @mkapoor9144
      @mkapoor9144 11 หลายเดือนก่อน

      😅😅😅😁😁

    • @nitinjadhav8822
      @nitinjadhav8822 11 หลายเดือนก่อน

      ​@@skyozonefi7886fakt bhasha martat bjp vale yala jail madhe taku tyala jail madhe taku aani tyanacha mantri pad detat

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 11 หลายเดือนก่อน +54

    ED ED करता करता HD CD कधी बाहेर आली हे तोत्र्याला कळलं पण नाही!!!
    🤣🤣🤣

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 11 หลายเดือนก่อน +98

    औरत का चक्कर बाबू भैय्या 😂😂
    ED ची भीती दाखवून स्वतःची HD बनवली 😂😂😂😂😂😂
    Vocal for local
    जॉनी सिन ❌️
    किरीट सोमय्या ✅️

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 หลายเดือนก่อน +3

      व्हिडियो मध्ये कुठली "औरत" दिसली काय तुम्हाला?

    • @pramodajadhav8304
      @pramodajadhav8304 11 หลายเดือนก่อน

      ​@@DESIBOY-fe7nmaurat cha awaj ahe tyat, amchya nagarsevak ne dakhwli clip😂mla

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 หลายเดือนก่อน

      @@pramodajadhav8304 आम्हाला पण दाखव ना मग. आम्हाला पण ऐकूडे जरा. 😁

    • @jiteshh4229
      @jiteshh4229 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @chintamani777
      @chintamani777 11 หลายเดือนก่อน

      ​@@pramodajadhav8304लेका आमच्यावर असा अन्याय करतो का आता कुठेतरी अपलोड करून लिंक दे आम्हाला

  • @pratikmahamulkar1835
    @pratikmahamulkar1835 11 หลายเดือนก่อน +280

    लोकांच्या ED फाईल्स बाहेर काढता काढता कधी स्वतःच्या HD फाईल्स बाहेर आल्या कळलंच नाही...🧐
    तोतल्या तू तो गया 😜

  • @satishbawane-dd2pp
    @satishbawane-dd2pp 11 หลายเดือนก่อน +188

    पुढे काय होणार, ......काहीही होणार नाही. जनतेला माहिती आहे.

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 11 หลายเดือนก่อน +8

      हे बरोबर आहे. स्वता:पंतप्रधान वाचवणार त्याला. खर्याचं खोटं खोट्याचं खरं करणं चांगलं जमतं आपल्या पंतप्रधानांना.

    • @manoharbhosale4342
      @manoharbhosale4342 11 หลายเดือนก่อน +1

      right

    • @udayr6119
      @udayr6119 11 หลายเดือนก่อน

      Baroar

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 11 หลายเดือนก่อน

      हे कटकारस्थान आहे, यामध्ये काही खरे नाही.किरीट सोमैयानी भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून त्यामध्ये अनेक लोकांना जेल वारी झाल्याने हे कुभांड रचले गेले आहे.

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk 11 หลายเดือนก่อน +52

    वाटलच होत हा विषय सांगायला आपलाच कार्यकर्ता असणार तो म्हणजे चिन्मय भाऊ 😂❤

  • @iindia18
    @iindia18 11 หลายเดือนก่อน +132

    पहिली क्लिप आली आता ह्याचा दुसरा सीझन पण लवकरच येईल... भाजपा... 😂😂😂

    • @pralhadshinde9582
      @pralhadshinde9582 11 หลายเดือนก่อน +5

      किरीट २.०

    • @SUSHanTM01
      @SUSHanTM01 11 หลายเดือนก่อน

      ​@@pralhadshinde9582🤣🤣🤣🤣🤣🙏

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 11 หลายเดือนก่อน +235

    लोकशाही न्युज वाल्याना सलाम

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      सलाम

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 11 หลายเดือนก่อน +49

    तोटल्या ला टाका आत....
    दोन कान फडात वाजवली की सगळं बाहेर येईल.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 11 หลายเดือนก่อน +19

    आता सोमय्यांना थेट Naughty America मध्ये ऑफर येतील.😂😂😂

  • @bonk5575
    @bonk5575 11 หลายเดือนก่อน +25

    कसला भ्रष्टाचाराचा कर्दान काळ.. हा तोच आहे जो रेल्वे मंत्री असताना एल्फिन्स्टन दुर्घटना झाली त्याच रात्री गरबा खेळत होता.. त्याचा तोही व्हिडिओ व्हायरल झालता..

  • @sachinP1451
    @sachinP1451 11 หลายเดือนก่อน +41

    पुढे काही होणार नाही..कारण टरबूज गोड बोलून सगळा विषय बंद करणार..😅😅

    • @SUSHanTM01
      @SUSHanTM01 11 หลายเดือนก่อน

      👏😅

  • @_vijay_pawale
    @_vijay_pawale 11 หลายเดือนก่อน +87

    भाजप नेच किरीट सोमय्या चा गेम केलाय 😂😂😂

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 11 หลายเดือนก่อน +2

      Majha pan haach andaz ahe

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 11 หลายเดือนก่อน +1

      सांगता येत नाही...शिंदे,पवार हे काही प्रेमाचा उमाळा आला म्हणून भाजपासोबत गेलेले नाहीत. याच सोमय्या नी ED चि फिल्डींग लावून बळजबरीने जायला लावलंय त्याना भाजपासोबत. ते पण पोचलेले आहेत. दोन पावलं माग घेउन बेसावध सोमय्या ला झटका दिलेला असू शकतो.

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 11 หลายเดือนก่อน +91

    नगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर एक video बनवा बोल भिडू ला विनंती 🙏

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      हो

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 11 หลายเดือนก่อน +33

    शेवटी सोमैय्याचा हातोडा बाहेर आलाच 😂😂😂🤣🤣🤣

  • @pankajtodsam9296
    @pankajtodsam9296 11 หลายเดือนก่อน +7

    सनी लियोन नंतर भारतात सर्वात जास्त सर्च केलेले पोर्न हिरो किरीट सोमय्या🤣🤣🤣🤣

  • @lateshbomble144
    @lateshbomble144 11 หลายเดือนก่อน +94

    प्रेक्षकांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवावा बोल भिडू वाल्यांनी😅

  • @pritamsawaji3687
    @pritamsawaji3687 11 หลายเดือนก่อน +86

    लोकांना सत्य कळले पाहिजे अश्या नेत्यांचे.....

    • @aandsinggirase8982
      @aandsinggirase8982 11 หลายเดือนก่อน +2

      बोबड्या यातून आता इतिहास जमा

  • @aabhishekkadam1639
    @aabhishekkadam1639 11 หลายเดือนก่อน +12

    कमलेश सुतार सर यांना Z Plus Security दयावी ही विनंती🙏😊

  • @djprabhatmumbai38
    @djprabhatmumbai38 11 หลายเดือนก่อน +23

    तरी बोललो अजून विडिओ कसा नाही आला अजून..😂😂

  • @vasantjoshi9290
    @vasantjoshi9290 11 หลายเดือนก่อน +17

    'बोल भिडू" कोणत्या पक्षाचं समर्थन करतो... ते जनतेला स्पष्ट सांगा...

  • @sachinkoingade283
    @sachinkoingade283 11 หลายเดือนก่อน +19

    तोतला शेठ ला आसारमबापू बरोबर पाठवा ,

  • @MR.VAIBHAV_49
    @MR.VAIBHAV_49 11 หลายเดือนก่อน +9

    किरीट सोम्या नि अनिल परब च्या हॉटेल वर हातोडा फिरला 😂😂😂
    आता अनिल परब किरीट सोम्या च्या इजतीवर नांगर फिरवणार 🤣🤣🤣🤣

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 11 หลายเดือนก่อน +29

    राजकारण आत्ता तर काही मर्यादा राहिली नाही, आणखी काय काय दाखवले जाणार 🤔🤔🤔

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      बहुत कुछ

  • @dattatrayakulkarni9406
    @dattatrayakulkarni9406 11 หลายเดือนก่อน +22

    म्हणजे हा बोबडा टीव्ही समोर येऊन लोकांवर आरोप करायचा आणि पडद्यामागे जाऊन बायकांचं शोषण करायचा.

  • @swatimogale
    @swatimogale 11 หลายเดือนก่อน +12

    दुसऱ्याच्या फायली घेऊन फिरत होता आज याची वेळ आली

  • @devakokani9310
    @devakokani9310 11 หลายเดือนก่อน +20

    सबके पिसे लगाता था ED
    अब मिल गई सोमीया की CD

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 11 หลายเดือนก่อน

      Wah wah wah !!!

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 11 หลายเดือนก่อน +41

    *राष्ट्रीय समलैंगिक संघातील* एक *कट्टर संघोटा* म्हणजे *तिलीत तौमैय्या!!!*
    *आपला हात जगन्नाथ!!!*
    😂😂😂🤣🤣🤣

    • @RS-wp5di
      @RS-wp5di 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @namdevmane8082
      @namdevmane8082 11 หลายเดือนก่อน

      आता सगळ्या अंड भक्तांवर भयानक वेळ अली आहे... हे भाजपवाले अंड भक्तांची कधी **ड मारतील हे सांगता येत नाही 🤣🤣🤣🤣🤣

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 11 หลายเดือนก่อน

      😅

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 11 หลายเดือนก่อน

      @@KkKk-qi2bq
      ED वाल्याचीच CD बाहेर आली!!!
      😂😂😂
      इतकी का मिरची लागली तुला???
      तो तोत्र्या तुझ्या सोबत मजा करत होता वाटतं!!!
      🤣🤣🤣

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 11 หลายเดือนก่อน +13

    Moral of the story:
    ज्याची व्हिडिओ आहे त्याच्यावर कारवाई नाही, जाने व्हिडिओ share केली त्याच्यावर मात्र कार्यवाही गजब हो तुमचे कायदे😢

    • @Jaydeep173
      @Jaydeep173 11 หลายเดือนก่อน +1

      faltu kayda ahe

  • @sandeepcha1
    @sandeepcha1 11 หลายเดือนก่อน +265

    BolBhidu good strategy to protect BJP interest with additional information 😂
    What an unbiased reporting 😂😂

    • @akashdhebe6168
      @akashdhebe6168 11 หลายเดือนก่อน +23

      I don't see any biased reporting frm this channel
      May be u r too against facts n logic or ur just a MVA supporter

    • @bonk5575
      @bonk5575 11 หลายเดือนก่อน +9

      @@akashdhebe6168 MVA is no more in operation my dear धेबे आकाश.. n I don't understand what's the need to bring ani party or something into this.... What about Sanjay Rathod IPS Rashmi Shukla Parambir Singh n all

    • @ramandadashelar9796
      @ramandadashelar9796 11 หลายเดือนก่อน

      ​जो

    • @Aatish_Sonawane
      @Aatish_Sonawane 11 หลายเดือนก่อน +19

      ​@@akashdhebe6168म्हणजे बोल भिडू वाल्यांनी पण इतर गोदी मिडिया सारखी हुजरेगिरी केली तर भारी म्हणणार का तुम्ही 😂😂😂

    • @RAHULJAGTAP-dk6tn
      @RAHULJAGTAP-dk6tn 11 หลายเดือนก่อน +4

      गरज सरो किर्रर्र it मरो 🤣🤣

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 11 หลายเดือนก่อน +13

    चिन्मय दादा... ह्या बातमीने गटारी जोरदार केली😂

  • @shobhapasalkar1957
    @shobhapasalkar1957 11 หลายเดือนก่อน +34

    ज्या नेत्यांच्या मागे ईडी चौकशी लावली असेल त्यांना आनंद झाला असेल सोमय्याचा व्हिडिओ पाहून

  • @harshad949
    @harshad949 11 หลายเดือนก่อน +11

    वाट च पहात होतो

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 11 หลายเดือนก่อน +17

    किरीट सोमय्या दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे.‌ आणि त्याचबरोबर किरीट सोमय्या सारखे वागणाऱ्या सर्व नेत्यांना अत्यंत कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि प्रत्येक पक्षाने अशा नेत्यांना ताबडतोब पक्षातून हाकलून दिले पाहिजे.

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      शिक्षा होनार नाही बीजेपी चा माणूस आहे

  • @jaaumanu936
    @jaaumanu936 11 หลายเดือนก่อน +27

    लोकशाही जिवन्त आहे रे चिन्मय...

  • @love-oj4xz
    @love-oj4xz 11 หลายเดือนก่อน +9

    Ed Ed करता याची सीडी कधी बाहेर आली हे समजलच नाही 😂😂😂😂

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 11 หลายเดือนก่อน +19

    भारतीय जनता पार्टी ❌
    हवसी जनता पार्टी ✅

    • @abhibharsakle1698
      @abhibharsakle1698 11 หลายเดือนก่อน +2

      😂😅😅👍👍

    • @Jaydeep173
      @Jaydeep173 11 หลายเดือนก่อน

      BJP cha kay sambandh ata

    • @riteshlaxmanitankar7538
      @riteshlaxmanitankar7538 11 หลายเดือนก่อน

      @@Jaydeep173 are ho mi t wisarlo ch hoto kirit sommaya t congress cha ahae n

  • @samadhankharat2208
    @samadhankharat2208 11 หลายเดือนก่อน +8

    लोकशाही चॅनल १ न आहे कोणाचा दबावात नाही

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 11 หลายเดือนก่อน +33

    लोकशाही ने खरी लोकशाही dakvun दिली

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 11 หลายเดือนก่อน +16

    पुढे काही नाही होणार...ते भाजपचे आहेत...फडणवीस त्यांना क्लीन चिट देणार....इथे दुसऱ्या कोणत्या पक्षाचे नेता असता भाजपच्या IT CELL ने काय केलं असत विचार करा....कुणावर कार्यवाही होऊ की नको फॉरवर्ड करणाऱ्यावर नक्की होणार😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +1

      म्हंजे बोल भिडू म्हणत आहे की भाजपचे नेते पोर्न स्टार 😂😂😂😂😂

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 11 หลายเดือนก่อน +6

    Comment वाचून लय हसलो राव😅😅😂😂

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 11 หลายเดือนก่อน +13

    दानवे साहेब आपल्या social media अकाउंट वर लिंक upload करा

  • @ravirajkhatkar1997
    @ravirajkhatkar1997 11 หลายเดือนก่อน +21

    भ्रष्टाचाऱ्यांचा कर्दनकाळ?
    काय लॉजीक?

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 11 หลายเดือนก่อน +23

    काहीच होणार नाही कारण सर्वानाच माहीत आहे

  • @marathikida5758
    @marathikida5758 11 หลายเดือนก่อน +7

    😂😂😂 साखर वाटली मी आज

  • @slv823
    @slv823 11 หลายเดือนก่อน +25

    आत्मनिर्भर भारत😂😂😂

    • @bapuraodesai6122
      @bapuraodesai6122 11 หลายเดือนก่อน +1

      भारत नव्हे भाजप

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 11 หลายเดือนก่อน +20

    खूप छान सुटसुटीत माहिती बोलभिडू देतात धन्यवाद

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 11 หลายเดือนก่อน +14

    मला वाटलं च या विश्लेषण ला "चिन्मय"च असणार

    • @dineshthakare5480
      @dineshthakare5480 11 หลายเดือนก่อน +1

      Ani dusre koni vishlesan karuhi nahe😊 ase vishay chinmaych changalya ritine hatalato

    • @nicevijay24
      @nicevijay24 11 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 11 หลายเดือนก่อน +2

    किरीट सोमय्या चा नवा चित्रपट 'लिंगपिसाट'

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 11 หลายเดือนก่อน +1

    ज्यानं तो व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड केला त्याला 100 तोफांची सलामी कारण त्या नेत्यांचा खरा चेहरा त्यांना सगळ्यांन समोर आणला त्या साठी 😅

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 11 หลายเดือนก่อน +4

    काहीही होनार नाय हे असच चालू रहानार जो समाज माणशीक मुर्दाड झालाय तेथे हे असच चालू रहानार 😊 जय महाराष्ट्र

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 11 หลายเดือนก่อน +7

    छान होतं, मस्त लिहिलं होतं, सविस्तर पणे मांडल्या बद्दल, अभिनंदन.

  • @Sdjag1517
    @Sdjag1517 11 หลายเดือนก่อน +1

    खूप महत्त्वाची माहिती सांगितली 👍👍👍

  • @sushantsurve6888
    @sushantsurve6888 11 หลายเดือนก่อน +23

    स्वतःच्या कर्माची फळे एक ना एक दिवस भोगावीच लागतात

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      जी सर

  • @rahulsudeshkharat974
    @rahulsudeshkharat974 11 หลายเดือนก่อน +6

    😂😂त्या बाजूला दांडेकर बाई भेटायच्या 😂😂😂😂

  • @abhilashsinghchauhan6135
    @abhilashsinghchauhan6135 11 หลายเดือนก่อน +17

    असा पन भ्रष्ट्राचार अस्तोय होय 😂😂

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      पुढे असेच भ्रष्टाचार येणार आहे

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 11 หลายเดือนก่อน +2

    कोणाकडे clear video आहे का...😂
    स्पष्ट explain करावे पिलिझ

  • @akashkute7577
    @akashkute7577 11 หลายเดือนก่อน +6

    किरीट सोमय्या फिजिओथेरपी घेत होता😂😂

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 11 หลายเดือนก่อน +4

    हाल सुनकर तेरा सहमे सहमे है हम,

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 11 หลายเดือนก่อน +8

    काय होत नाही सगळे मिटते व हळू हळू सगळी विसरून जातात 😂😂

  • @rc2k22
    @rc2k22 11 หลายเดือนก่อน +1

    Clips is not clear. Anywhere we can get the clear clip ?

  • @rupalimhase6741
    @rupalimhase6741 11 หลายเดือนก่อน +6

    कहीच होनार नही याच काम झाल आता याच विषय झाला

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 11 หลายเดือนก่อน +5

    या वेबसिरीज चा पुढचा सीझन कधि येणार आहे सांगाल का.लोक पुढच्या सिझनची वाट पाहत आहेत.
    किरीटच्या चावट कथा😝😝😝😝

  • @amanlondhe6221
    @amanlondhe6221 11 หลายเดือนก่อน +9

    Ed chya nadat cd lagle 😂

  • @manohargavale9147
    @manohargavale9147 11 หลายเดือนก่อน

    खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली भाऊ

  • @pradip9768
    @pradip9768 11 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही तर किरीट सोमय्या कसे सुटणार हे सांगता तर त्यांनाच डायरेक्ट कॉल करायला हवा होता

  • @chikurchuchumbbaba4205
    @chikurchuchumbbaba4205 11 หลายเดือนก่อน +5

    But this video is breach of privacy. Somayya also should have been in limits while he breached others privacy

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 11 หลายเดือนก่อน +6

    काहीतरी मोठा गेम आहे हे नक्की......🤣🤣🤣🤣🤣

  • @user-uh3tl5tl6e
    @user-uh3tl5tl6e 11 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉

  • @shantinathparkhe4790
    @shantinathparkhe4790 11 หลายเดือนก่อน

    हा कायदा खूप आवडला आपल्याला...यांनी कांड करायचं मजा मारायची...आणि त्याबद्दल आपण बोललो आपलं मत मांडलं की आपणच दोषी....खूप छान...मला तर वाटतं मत मंडणाऱ्याला 5 वर्ष कैद नको फाशीची शिक्षा ची तरतूद असावी...कोणी जनता बोलूच कशी शकते नेते मंडळी विरूद्ध....

  • @sagarmarathe7122
    @sagarmarathe7122 11 หลายเดือนก่อน +6

    काय नागडा केला राव पार इज्जत घालवली😂😂😂😂😂

    • @thetiger247
      @thetiger247 11 หลายเดือนก่อน

      म्हणून मोबाइल वर नागडे होऊ नका नाहीतर तुमचा नंबर येईल😂

  • @rathodajayrd3698
    @rathodajayrd3698 11 หลายเดือนก่อน +8

    Just vichar kela hota ni video ala....

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 11 หลายเดือนก่อน +1

    Original video available with mr.vinu vargis crime news reporter thane ???? Is this correct information???

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 11 หลายเดือนก่อน +2

    फडणवीस स्वतः मोठे होण्याच्या नादात... अजून स्वतःच्या पक्षातील किती लोकांचे खच्चीकरण करनार आहात?

    • @ddr919
      @ddr919 11 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @Renaissance861
    @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +55

    एक दिवस मोदीचा सुद्धा असाच व्हिडिओ येईल

    • @ganeshrajput9457
      @ganeshrajput9457 11 หลายเดือนก่อน +4

      He's not pastor of church 😂

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 11 หลายเดือนก่อน +8

      *राष्ट्रीय समलैंगिक संघातील* एक *कट्टर संघोटा* म्हणजे *तिलीत तौमैय्या!!!*
      *आपला हात जगन्नाथ!!!*
      😂😂😂🤣🤣🤣

    • @ganeshrajput9457
      @ganeshrajput9457 11 หลายเดือนก่อน +1

      @@Rutwik473 he's not real gujju, real gujju never record such a things

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +1

      @@ganeshrajput9457 wow! A pastor!? You don't wanna go there 😬😜😜😜😜. Babas, padres, godman they're mostly pretty screwed up fellas 🤓

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 11 หลายเดือนก่อน +3

      राहुल गांधींचा पण येईल.

  • @pratikmanjarekar1142
    @pratikmanjarekar1142 11 หลายเดือนก่อน +4

    सत्यनारायणाची पूजा सांगितल्या सारखा टोनींग झालंय 😂

  • @maulijagdale5051
    @maulijagdale5051 11 หลายเดือนก่อน +1

    हे लोकांना उघड करत होत आज हेच नागड झालं

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 11 หลายเดือนก่อน

    कोणीही महिला समोर आली नाही तर त्यांचे काही होणार नाही. जर महिला स्वतःहून गेल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई काय होणार. शेवटी त्यांचाच विजय होणार श आहे.

  • @sujitsinhmohite4768
    @sujitsinhmohite4768 11 หลายเดือนก่อน +3

    लोकशाही चॅनेल चे आभार🎉

  • @rohitgarje2516
    @rohitgarje2516 11 หลายเดือนก่อน +5

    Link द्या आम्ही सत्यता तपासून बघतो😅

    • @shaipatil594
      @shaipatil594 11 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @riteshlaxmanitankar7538
    @riteshlaxmanitankar7538 11 หลายเดือนก่อน +1

    तो व्हिडिओ कोणत्याच एंगल ने मोप नाही वाटत.

  • @user-zj4vu9qg6t
    @user-zj4vu9qg6t 11 หลายเดือนก่อน +1

    पुढे काही नाही होणार...... मागून सगळा कार्यक्रम झालाय 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ramdaspendor909
    @ramdaspendor909 11 หลายเดือนก่อน +11

    सरकार बेकायदेशीर ते काय कायदेशीर कारवाई करणार??

  • @yogeshdhotre7825
    @yogeshdhotre7825 11 หลายเดือนก่อน +9

    काही होणार नाही काही दिवसांनी केस बंद होईल

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 11 หลายเดือนก่อน +4

      पण व्हिडिओ लक्षात राहील या 'लिंगपिसाट 'चा.

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 11 หลายเดือนก่อน

      ​@@manojparasnis4080आधी सिद्ध कर video खरा आहे

    • @mmk2044
      @mmk2044 11 หลายเดือนก่อน

      ​@@jyeshthah1 तू परसातल सुप्रीम कोर्ट आहे का

  • @surajpatil8075
    @surajpatil8075 11 หลายเดือนก่อน

    Video aahe ka

  • @sagarshinde4460
    @sagarshinde4460 11 หลายเดือนก่อน

    Last advice is out of fear. ..

  • @Viragwakade
    @Viragwakade 11 หลายเดือนก่อน +12

    लोकशाहीचे आभारा

  • @yogeshdhotre7825
    @yogeshdhotre7825 11 หลายเดือนก่อน +3

    Chinmay bhau rocks. मिळणार सगळ्यां माहिती मिळणार आहे😜😜

  • @anujushir894
    @anujushir894 11 หลายเดือนก่อน

    Video madhe ky ahe

  • @sandeeppatil4840
    @sandeeppatil4840 11 หลายเดือนก่อน

    काय होत नाही. किरीट सोमय्या याना काय होत नाही.
    तक्रार कुठे आहे.
    स्वतः किरीट सोमया यांनी पोलिसांना आणि गृह खात्याला सांगितले आहे चोकशी करा. ज्याला कर नाही तर डर कश्याला.

  • @user-P-king08
    @user-P-king08 11 หลายเดือนก่อน +16

    Lavle ladle 😂😂😂😂😂

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 11 หลายเดือนก่อน +5

    त्याचे सगळे जे कमांडो हटतील तेव्हा तोड दाखवायला पण जागा रहाणार नाही आणी व्यासपीठ जरी बघायचे तर घरायच बघावे लागतील

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 11 หลายเดือนก่อน

      तेवढ्या साठीच कमांडो दिलेत

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 11 หลายเดือนก่อน +2

    ते न्हव Video ची लिंक मिळणार का कोणाकडे..??😅😂

  • @SUSHanTM01
    @SUSHanTM01 11 หลายเดือนก่อน +1

    8:19 मी comment nahi करणार.... परत यार तुम्ही मग cheating करता....IT cell ला संगताल मी किरीट जीन वर आक्षपार्ह comment केली म्हणून....😅🙏