जयश्री गडकर म्हणजे देवाघरचे देणे ! जयश्री गडकर म्हणजे नक्षत्राचे देणे ! जयश्री गडकर म्हणजे गावरान सौंदर्याची अप्सरा ! अशी संगमरवरी सौंदर्यवती पुन्हा मराठी चित्रपट सृष्टीला लाभणे कठीण !
अप़़तीम आहे हा। चित्रपट आणि जयश्री ताई तर लाखात नाही तर करोडो मध्ये एक होत्या खरच जयश्री ताई म्हणजे मराठी चित्रपट निर्मिती ची शानच होत्या आणि आपल्या या महाराष्ट्र राज्याची लडकी। कण्या होत्या ताई तुम्ही खरच परत या हो खूप खूप मनापासून देवाला विनंती आहे की देवा आमच्या लाडक्या आणि राजस चिमणी ला या जगामध्ये परत पाठव माझ्या आवडत्या आणि गोड अशा चिमणीला माझा खूप खूप नमस्कार हाषँदा
किती सुंदर कलाकृती होती त्या काळी खरच पैश्या पेक्ष्या मनापासून कला सादर व्हायची अत्ता चे पिक्चर बघून झाला तरी कळत नाही यांना दाखवायचं काय होत नेमकं....
अप्रतिम कला या कलेला तोड नाही शाहरीकला हे महाराष्ट्राचे परंपरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मोठं संस्कृत झालं नाही शायरी काव्यानं अनेक वीर पुरुष सुद्धा निर्माण केलेले आहेत पोवाडा लावणी भारुड यातून वीरश्री निर्माण होते एवढी कला या लावणी मध्ये आहे धन्यवाद
मराठी सिनेमा आणि केवळ जुन्यास परंपरा चिटकून राहिले नाहीत त्यांनी आधुनिक तिची सुद्धा शिकवण दिलेली आहे बदलत्या काळानुरूपते बदलते गेलेले आहेत परंतु मोर्डाच्या त्यांनी सोडलेला नाही हेच या कलेचे वैशिष्ट्य आहे धन्यवाद
हा चित्रपट खूप अप़़तीम आणि सुंदर आहे ह्याच चित्रपटात जयश्री ताई म्हणाल्य की मी या कलापूरी परतूनी यावे मग याना ताई परत खरचं तुमची खूप गरज आहे या मराठी चित्रपट श्रुस्टिला रेशमा उफँ हाषँदा शिदे
अस्सल अन् रांगडी मराठी भाषा आजकाल ऐकायला मिळत नाही मग त्या भाषेतले शब्द आज ऐकायला कसे मिळणार , ही खरं म्हणजे सरळ रोख ठोक भाषा आहे. मनापासून बोलली जाणारी तिच खरी ' गोड भाषा होती ' आता ना ती गावं राहिर्ली ना ती भाषा .... खेद वाटतो असो ती भाषा, ती माणसं, ती त्यांची शेतं आणि तो काळ यापैकी काहीच आजच्या भाषेत खरं म्हणजे ' यू टर्न ' घेऊन फक्त ' ह्या अशा मराठी सिनेमातच मिळणार म्हणून ठीक आहे ह्या सिनेमातले अभिनेते कसलेले असे होते तसे नट किंवा अभिनेते ' पुन्हा होणे नाही ' ह्या ब्रम्ह वाक्याची जाणीव होऊन मी खूप भावना विवश होऊन जातो ... पण, त्याला काही इलाज नाही एकच हेच सिनेमे .... ' पुन्हा पुन्हा बघणे ' 🙏
जयश्री गडकर म्हणजे देवाघरचे देणे !
जयश्री गडकर म्हणजे नक्षत्राचे देणे !
जयश्री गडकर म्हणजे गावरान सौंदर्याची अप्सरा !
अशी संगमरवरी सौंदर्यवती पुन्हा मराठी चित्रपट सृष्टीला लाभणे कठीण !
जयश्री गडकर ❤❤❤नाई होणार परत
असे वाटते त्या काळात जाऊन त्या काळचे साक्षीदार व्हावे. फारच सुंदर कलाकृती
very Nice picture❤❤😊😊
अप़़तीम आहे हा। चित्रपट
आणि जयश्री ताई तर लाखात नाही तर करोडो मध्ये एक होत्या
खरच जयश्री ताई म्हणजे मराठी चित्रपट निर्मिती ची शानच होत्या
आणि आपल्या या महाराष्ट्र राज्याची लडकी। कण्या होत्या
ताई तुम्ही खरच परत या हो खूप खूप मनापासून देवाला विनंती आहे की देवा आमच्या लाडक्या आणि राजस चिमणी ला या जगामध्ये परत पाठव
माझ्या आवडत्या आणि गोड अशा चिमणीला माझा खूप खूप नमस्कार
हाषँदा
🙏😔🙏agdi khare
🙏🙏किती कवतुक करावं तूमा दोगांच काय कलकारी केली आहे तुम्ही कोटी कोटी प्रणाम माझा तुम्हाला🙏🙏
अप्रतिमच गण गवळण. खुप खुप धन्यवाद
खूप बरं वाटलं असे पिक्चर बघून आभार
खरच माझी आवडती जयश्रीगडकर
मी धन्य झालो आसे कलाकार आसे चित्रपट पायला मिळतात आरूण व जय श्री जोडी न १
किती सुंदर कलाकृती होती त्या काळी खरच पैश्या पेक्ष्या मनापासून कला सादर व्हायची अत्ता चे पिक्चर बघून झाला तरी कळत नाही यांना दाखवायचं काय होत नेमकं....
खरंच खूप छान आहे हा चित्रपट आणी माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत या जयश्री गडकर ताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणी कोटी कोटी नमस्कार
"सिता म्हणजे रावणकन्या".... हे ह्या चित्रपटामुळे कळलं व्हा क्या बात है.... मस्तच
अप्रतिम
ही जोडी शेवटपर्यंत अजरामर राहील. भावपूर्ण श्रध्दांजली
मी धन्य मानतो स्वतः ला यांची कलाकारी पाहून ...ही कलाकार आणि कलाकृती अमर आहे .....
अप्रतिम कला या कलेला तोड नाही शाहरीकला हे महाराष्ट्राचे परंपरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मोठं संस्कृत झालं नाही शायरी काव्यानं अनेक वीर पुरुष सुद्धा निर्माण केलेले आहेत पोवाडा लावणी भारुड यातून वीरश्री निर्माण होते एवढी कला या लावणी मध्ये आहे धन्यवाद
मराठी सिनेमा आणि केवळ जुन्यास परंपरा चिटकून राहिले नाहीत त्यांनी आधुनिक तिची सुद्धा शिकवण दिलेली आहे बदलत्या काळानुरूपते बदलते गेलेले आहेत परंतु मोर्डाच्या त्यांनी सोडलेला नाही हेच या कलेचे वैशिष्ट्य आहे धन्यवाद
Arun sirnaik aani jayshri gadakari no 1
Ase vatale ki natak pahat ahe . beautiful 😍
हा चित्रपट खूप अप़़तीम आणि सुंदर आहे ह्याच चित्रपटात जयश्री ताई म्हणाल्य की मी या कलापूरी परतूनी यावे मग याना ताई परत खरचं तुमची खूप गरज आहे या मराठी चित्रपट श्रुस्टिला
रेशमा उफँ हाषँदा शिदे
Bro
असे कलाकार पुन्हा होणे नाही
भावपूर्ण श्रध्दांजली
Arun and jayshree jodi is best Marathi film
Apratim ❤❤❤❤Thanks ❤A lot All Team
एक जमान्यात या जोडी ला कोणाची तोड नव्हती. यानां बघितले कि मन भरून येते. माझा माना चा मुजरा, 🙏🙏🙏
जयश्री ताई आणि अरूणसर नाईक या दोघाची जोडी खूपच सुंदर होती या दोघांना मानाचा मुजरा आणि भावपुर्ण श्रधाजली
अतिशय सुंदर असा हा चित्रपट आहे , कोटी कोटी प्रणाम अनंत माने याना, लाजवाब असे दोन दिग्गज कलाकार 😍🤗☺️👍🤘
जय जयश्री अरूण याना अर्चना रेड्डी चा मानाचा मुजरा
अस्सल अन् रांगडी मराठी भाषा आजकाल ऐकायला मिळत नाही मग त्या भाषेतले शब्द आज ऐकायला कसे मिळणार , ही खरं म्हणजे सरळ रोख ठोक भाषा आहे. मनापासून बोलली जाणारी तिच खरी ' गोड भाषा होती ' आता ना ती गावं राहिर्ली ना ती भाषा .... खेद वाटतो असो ती भाषा, ती माणसं, ती त्यांची शेतं आणि तो काळ यापैकी काहीच आजच्या भाषेत खरं म्हणजे ' यू टर्न ' घेऊन फक्त ' ह्या अशा मराठी
सिनेमातच मिळणार म्हणून ठीक आहे ह्या सिनेमातले अभिनेते कसलेले असे होते तसे नट किंवा अभिनेते ' पुन्हा होणे नाही ' ह्या ब्रम्ह वाक्याची जाणीव होऊन मी खूप भावना विवश होऊन जातो ... पण, त्याला काही इलाज नाही एकच हेच सिनेमे .... ' पुन्हा पुन्हा बघणे ' 🙏
Ati sundar ahe
ढोलकीचे तोडे आयकुन मन भरून आले माझे (मी एक ढोलकी वादक )🙏
Gan Gaulan ,Ragalya Ratri Asha. Aanni Pinjara Hey Phakt
Tamasha Geet Ne Ranglele Chitrapat Aahe.......Sarv Kalakarane Uttam Abhinay Kele. Aahe........ Shaniwar
....
.
11//06//2022..
वाटेत मरण जरी आले तर त्याला सांगेल व्वा अगदी छान वाक्य
Wa............
अप्रतिम चित्रपट....👌👌👌👌
Bhavpurn shradhanjali
लाखात एक जोडी
अरून सरनाईक यांचा आवाज अप्रतीम
Apratim gani
अविस्मरणीय अभिनय अप्रतिम कलाकृती अप्रतिम संगीत
Excellent movie.
सीता म्हणजे रावणकन्या ही निव्वळ दंतकथा, लोककथा आहे. त्याला कुठलाही आधार नाही
जनक कन्या आहे याला कोणता आधार आहे?
Please Upload Old Classic Chitrapat........ DEV BAPPA.
Nice jayashree tai...Ata ya movies TV vr yenach band jhalelya.. Search karun baghav lagt...
Khup mast movie aahe jaysri gadkar khrch uttam abhinetri hotya
खुपच सुंदर असेच एकाहून एक सरस असे जुने चित्रपट प्रदर्शित करा धन्यवाद !
कटी पतंग हिंदी चित्रपट
Apratim chitarpat
. खूप छान आहे
ગણ ગો ળ ણ
એક perm કથા.
Best love story.
Aap kaha se ho
जयश्रीताई चार आणखी एक चित्रपट मोहीत्यांची मंजुला अपलोड करा
खूप छान दोघांनाही तोड नाही
1 नं गण गौळण
गणगवळण चित्रपटातील सर्व गाणी दाखवा प्लीज
Please Upload Old Classic Chitrapat........(1) MEE DARU SODLEE.....1950..
......11//066//2022.
खुपचं छान चिञपट.
67
and then the k ☺
Ko
Jayshree 🙏🙏🙏🙏
असे दिर भावजय कुठं नाही त
खूप छान सिनेमा आहे
जुनते सोन 50वर्षांपूर्वी च्या आठवणी ना जाग आली धन्यवाद
खूप सुंदर चित्रपट अप्रतिम
गरीबाघरची लेक चित्रपट अपलोड कराल का?
5
Jayshri gadkar was nomber actar in marathi cinema
👌
जगाच्या पाठीवर
आरुन सरनाईक सारखा नट पुन्हा होनार नाही
Very true and it is sad that he is not even remembered as well.....
@@lakshkam7899 at qr
Mast ahe
Poti puran apratim saval jawab
Aka. Najret. Sagal. Ghadl
Salute to jays and a run artists thanks
Old is gold
जुनं ते सोनं
One of the best marathi movie.
Marathi movie story is nice and I like me
Yah acchi Tarah patala Todna Hi Khoob Achcha
very nice ! thanks for loading !
kov
प ं ं ब
ek no movie
thanks for upload.. keep it up
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ho aaj kityek divs zale tripn mla arun sarnaik ani jyshree gdkar yanche chitrpt bhghave vatety tya doghanchi jodi mla atishy avdte ani tyana manacha mujra
Aag aani tel donibi jalun jatay
jagdish khebudkar yanna salam utkristh kavnani bharaun takle 🙏👌👌namstye Nana
Excellent !
पाय ठेवणार नाही प्यांतीत 😀
Plsssssssssss come back
हे
suprbbbbb
👍👍👍👍🙏🙏🙏
Nice Movie, but for Tamasha lovers only
Ob'
दहिवडी.
beepak 12346
नाही न
🙏🙏🙏🙏🙏
सुगंधी कट्टा हा चित्रपट असलाच तर युट्यूब टाका
Old marathi film psycho sun
Apnas.,hrdiksubjha
Jayshreetai and arun sarnaik sir great hero, heroine. Mob. 7040671900.thane,maharashtra.
Xu
अप्रतिम अभिनय आहे. अरूण सरनाईक आणि जयश्री ताईचा. ही जोडी म्हणजे मराठी चित्रपट सृष्टि ला लाभलेले नवरत्नाची खाण होय.
Zyak Film
अतिशय सुंदर चित्रपट.
वाटेत मरण जरी आले तर त्याला सांगेल व्वा अगदी छान वाक्य
Mast ahe