Snehbandh .. Marathi Short Film 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2023
- #amolrangyatrilanja #लांजा #kokan #ratnagiri #maharastra #shortfilm #marathi #marathidrama #drama #bailgadasharyat #bailgada #bailgadapremi #bailgada_sharyat_official #natak #love #prem #family #kutumb#ekankika #cinema # short film.
- บันเทิง
खूप छान कथा
मनाला भावणारे सादरीकरण, अप्रतिम
Lai bhari rav tumhi doghani tar radavla paar mala tumhi mazya aai vadilnprame ahat ki 1navra baykosathhi mhatarpani dogha pan kiti kalji ghetat he hya short movi madhun dakhavun dilat ❤❤🎉🎉khup chan
स्नेहबंध ही शॉर्ट फिल्म मनाला स्पर्श करून गेली. विषय विषय फार सुंदर होता. आपली व आपल्या सहचरणीची भूमिका वास्तववादी वाटली. आपण दिलेला संदेश समाजामध्ये निश्चितच पोहोचला असेल यात शंका नाही. आपल्या हातून रंग शारदेची सेवा घडत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.👏🙏🏻
Please subscribe the chanal and forward to post
Ani tya mukya pranyanvarcha jo doghanni prem dakhavlay tya badal khup chaan
Dada mast 👌👌
Apratim film.khar gramin Givan. Patiche patnivar nissim prem.Givv ala pahayala milala. Sarv Kalakaranche hardik Abhinandan..
Please subscribe chanel
हृदयाला स्पर्श करणारी ही अप्रतिम कहाणी आहे. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय सुंदर केला आहे सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन.
❤❤❤❤❤
Please subscribe chanel
कथा सुंदर आणि त्याला साजेसा सुंदर, अप्रतिम अभिनय अर्थात सर्वांचाच.
Please subscribe and forward
Exllent heart touching pati patniche prem bailawarche prem gramin bhag khup chan,,👏👏👏👌👌👌 short film sarv team members naa abhinandan mast,,, chan positive short film aahe 👏👏👏👏👌👌👌👌
Please subscribe chanel
अभिनय आणि प्रसंग (कथाभाग) खूपच छान.
Please subscribe chanel and forward to all
खुप छान ❤
👌👌👌👌👌👌👌👌
ग्रामीण भागातील विषय त्यामुळे बघायला खुपच मजा आली शेवटी डोळे भरून आले. अमोल सर माझी मुलगी तिर्था , शिवकन्या..हिने तुम्हाला व तुमच्या पुर्ण टिमला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ..
धन्यवाद🎉
भावस्पर्शी विषयाची मांडणी, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण उत्तमच. अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
पतिपत्नीच्या नात्यातील प्रेम आणि कर्तव्य यांची छान गुंफण,कर्तव्यापोटी मनावर दगड ठेवून पार पाडलेले पतीचे कर्तव्य ,जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा संदेश, मधुमेह व मोतीबिंदूबाबत जागृती तसेच अवयव दानाचे महत्त्व यासर्वांचे प्रबोधन करणारी शॉर्ट फिल्म! पांचाळ मॅडम आपण साकारलेला नैसर्गिक अभिनय व त्याजोडीस अमोल सरांनी दिलेली साथ खूपच छान! आपले व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन! 💐💐💐👍👍👍
Please subscribe and forward
nice 👍 dada masth ahe
Please subscribe
खूपच छान 👍
प्लीज चॅनल सबस्क्राईब करा
Kup chan
Please subscribe and forward
खूपच छान आणि हृदयस्पर्शी कथा.❤❤
खुप छान 🎉❤
Please subscribe and forward
अप्रतिम अमोल सर. सुंदर विषय आणि तितकच सुंदर सर्वांच काम. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
Please subscribe and forward
खुप सुंदर विषय मांडला आहे सादरीकरण छान सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन
खूप छान... हृदयस्पर्शी... अभिनय एकदम नैसर्गिक... प्रमोद गुरव good job... अमोल काका नेहमीप्रमाणे उत्तम उत्कृष्ट...
प्लीज चॅनल सबस्क्राईब करा
Geeta Vanage:
अतिशय सुंदर रीतीने विषय सादर केला आहे.मानवी मनाचे विलक्षण प्रेमळ भावबंध उलगडून तर दाखवले आहेतच पण त्याच बरोबर आरोग्य संदर्भात जे संदेश समाजाला दिले आहेत ते वाखाणण्यासारखे.नेत्र दानाच महत्व पटवून देण्याचा उत्कृष्ट प्रयत्न. दोघा पती पत्नीचा अभिनय मनाला भवला.
डोळे खरच पाणावले.
Please subscribe and forward
खुप छान विषय
शेवटी डोळ्यातून पाणी आले
खुप खुप अभिनंदन
उत्तम अभिनय
Please subscribe and forward
Sunder ❤❤❤
Please subscribe and forward
खूप छान अभिनय ' खूप छान विषय ' अमोलजी तुमचा मॅडमचा आणि डॉक्टरांचा अभिनय लाजबाब सर्वच पात्र सरस आहेत आणि संदेशपण खूप छान!
Please subscribe and forward
Farach Shan Sadarikaran Amolaji
Please subscribe chanel and forward
खूपच मस्त.. एक समाज प्रभोदन करणारा जिव्हाळ्याचा चांगला विषय... कलाकारांचा नैसर्गिक अभिनय... अभिनंदन डाॕ. नारकर साहेब...!🎉
Subscribe and forward plz
खूपचं सुंदर अभिनय आणि विषय सुध्दा 👌👍👌👍👌👍👌👍
Please subscribe and forward
अमोलजी सर खरच बोध घेणया सारखी कथा आहे ।अप्रतिम ।सर्व कलाकार यांचे अभिनय सुंदर झालेत ।
Please subscribe the chanel and forward also
खूप छान कथा लेखन , हृदयस्पर्शी संवाद आणि अप्रतिम अभिनय.
Dr Narkar sir ani Amol sir🎉
खूप छान 👌 ग्रामीण भागातील वास्तववादी चित्रण 👍 सर्वच कलाकारांचा नैसर्गिक अभिनय... खास करून डॉक्टर नारकर साहेब आणि अमोल रेडीज सर यांचा सहज सुंदर अभिनय 👌👌👌 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏
Subscribe and forward
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा
सो..अंचना पेणकर .(..पाचांळ )अभिनय खूपच सुंदर
...खास करून भाकरी ..बरोबर चा सिन 👌👌👌👌👌
श्री अमोल रेडीज आणि डाँ.भगवान नारकर अभिनय ठिकठाक आहे...
* लेखन खूपच छान आहे *
केमरामन ..डायरेशन..अजून खूप छान करता आले असते..
*लवकरच नवीन विषयासाठी शुभेच्छा *
Khup chan abhinay Amol👍👍👍🌹
Excellent Heart touching
Subscribe and forward
खूप सुंदर.. अतिशय भावनाप्रधान
Subscribe and forward plz
mast
Tuzy chanal cha fayada hou de. Tyavar tuze mhanane tak
अतिशय सुंदर अभिनय....!💯
Please subscribe and forward
अमोल जी मस्तच
अप्रतिम अमोल सर आणि Team 👍🏻💐
Subscribe and forward
👌👌👍खुप छान अभिनय व विषय
Please subscribe and forward
खूप छान 👌👌
Please subscribe and forward
Khup Chan ❤❤❤
Subscribe and forward
Excellent.
Please subscribe and forward
Heart touching content
Subscribe and forward plz
छान
Subscribe and forward
Excellent 👌 ok🎉
Subscribe, and forward
Tumchya shi contact kasa karta yeil
तुझे डोळे जातात तेव्हा व अमोल चा डोळे येतात तेव्हाचा अभिनय
As a like professional actor 👍
शेवटी शूटिंग अँगल ची जरा गडबड दिसते......
👍👍🌹🌹